Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
खुप सुंदर कान तृप्त झाले हो धन्यवाद
खूपच सुंदर गुरुजी😊
Kya baat hai Guru Ji Wah
अप्रतिम गायनाचा आस्वाद घेतला माऊली मन भारावून गेले
असा गायकांच्या पायाची धुळ जरी आपल्या माथाला लागली तरी जिवन धन्य.
Khup sundar
संत सावता महाराज यांच्या चरणावर मी नतमस्तक
संतच ते ! अहो संत म्हणजे देवाचा आत्माच !! संतांप्रती शरणागती नतमस्तकता म्हणजे आपल्या अंत:करणाचे खरे सौंदर्य 🙏
😅😅
Khup shddha bhav aahe 💐💐
Khup aabhar
Khup sundar chal and spasht gayaleaahe
खुप छान सर् फार आवडतात तुमच्या गायन
अप्रतिम आवाज. अप्रतिम सादरीकरण.
खूप सुंदर 👌👌
अप्रतिम आवाज
अप्रतिमजय हरी 🙏🙏🙏
Sunder........
Khup chan Aawaj ahe guruji 👌👍
खूप छान
मी नतमस्तक संत सावता महाराज यांच्या चरणावर
Wow nice sr.........abhang
Aavaj tumcha aatma ahe devachi krupa hi tumchyavar raho.
एकदम छान गायला आहे गुरुजी
veri naeas
जय हरी!👌👍👏👏
Kalyanji and Swamiji's combination is awsome!...please uploade more videos.....
Wah sir very good please note us RAGAs name
खूप छान अप्रतिम गुरूजी.
हेचि थोर भक्ती आवडते देवा
उत्कृष्ट गायन,सर
Vhav super tumhi
गोड आवाज आहे माऊली
आज खरा विठ्ठल भेटला
Very good
तबला +पखवाज साथ अप्रतिम
देव ठेवील तैसे रहावे👌👌👌👌🚩🙏👣👍
फार सुंदर गुरुजी
काय आवाज आहे जय हारी माऊली
अतिशय सुंदर गायले आहे.मी रोजच ऐकतो.समयासी सादर व्हावे देव ठेविले तैसेचि रहावे.
अप्रतिम आवाज... अप्रतिम गायन
Very good 👌👌👌👌
Chan
very nice guruji 🙏🙏👌👌
Mala online gayan sikhao taka Guruji
jai ram krishan hari guruji
Ati Sunder
अप्रतिम अभंग
Apala.awaz khup Sundar.aahe
समयासी सादर व्हावें । देव ठेविल तैसें रहावें ॥धृ०॥कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥ १ ॥कोणे दिवशीं होईल सद्गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥- संत सावतामाळी
Ramkrushna hari
खूप सुंदर आवाज आहे गुरूजी
जय हारी
apratim man parassann zale
jai ram krishn hari namskar
खूप छान आवाज आहे 💐💐👌👌
VA kitigodavajahe
👌👌👌
4:56
👌👌👍
Rag konta aahe
Very nice 🌹🌹
👌
ram krushn hari
khup sunder
धन्यवाद🙏🏻😊🌹
Best
Apratim!
Jay Gurudev
👌👌🙏
पं.दासोपंत सर नमस्कार . दुग्ध शर्करा योग.
Guruji konta raag ahe
Bhimplas
Bhimpalas
ठेवीले अनंती तैसे ची राहावे
jay hari mauli
Aprtim
Apratim
Hi
खुप सुंदर
Nad Brama Swar
haii
संत सावतामाळी अभंगसमयासी सादर व्हावें ।देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥कोणे दिवशीं बसून हत्तीवर ।कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।कोणे दिवशीं पायांचा चाकर ।चालून जावें ॥ १ ॥कोणे दिवशीं बसून याचीं मन ।कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण ।कोठें साठवावें ॥ २ ॥कोणे दिवशीं यम येती चालून ।कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन ।एकटें रहावें ॥ ३ ॥कोणे दिवशीं होईल सद्गुरूची कृपा ।कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।कोणें दिवशीं सावत्याच्या बापा ।दर्शन द्यावें ॥ ४ ॥🙏🏻🙏🏻
Ggzz ..
Very nice sar
खुप सुंदर कान तृप्त झाले हो धन्यवाद
खूपच सुंदर गुरुजी😊
Kya baat hai Guru Ji Wah
अप्रतिम गायनाचा आस्वाद घेतला माऊली मन भारावून गेले
असा गायकांच्या पायाची धुळ जरी आपल्या माथाला लागली तरी जिवन धन्य.
Khup sundar
संत सावता महाराज यांच्या चरणावर मी नतमस्तक
संतच ते ! अहो संत म्हणजे देवाचा आत्माच !! संतांप्रती शरणागती नतमस्तकता म्हणजे आपल्या अंत:करणाचे खरे सौंदर्य 🙏
😅😅
Khup shddha bhav aahe 💐💐
Khup aabhar
Khup sundar chal and spasht gayaleaahe
खुप छान सर् फार आवडतात तुमच्या गायन
अप्रतिम आवाज. अप्रतिम सादरीकरण.
खूप सुंदर 👌👌
अप्रतिम आवाज
अप्रतिम
जय हरी 🙏🙏🙏
Sunder........
Khup chan Aawaj ahe guruji 👌👍
खूप छान
मी नतमस्तक संत सावता महाराज यांच्या चरणावर
Wow nice sr.........abhang
Aavaj tumcha aatma ahe devachi krupa hi tumchyavar raho.
एकदम छान गायला आहे गुरुजी
veri naeas
जय हरी!
👌👍👏👏
Kalyanji and Swamiji's combination is awsome!...please uploade more videos.....
Wah sir very good please note us RAGAs name
खूप छान
अप्रतिम गुरूजी.
हेचि थोर भक्ती आवडते देवा
उत्कृष्ट गायन,सर
Vhav super tumhi
गोड आवाज आहे माऊली
आज खरा विठ्ठल भेटला
Very good
तबला +पखवाज साथ अप्रतिम
देव ठेवील तैसे रहावे
👌👌👌👌🚩🙏👣👍
फार सुंदर गुरुजी
काय आवाज आहे जय हारी माऊली
अतिशय सुंदर गायले आहे.मी रोजच ऐकतो.समयासी सादर व्हावे देव ठेविले तैसेचि रहावे.
अप्रतिम आवाज... अप्रतिम गायन
Very good 👌👌👌👌
Chan
very nice guruji 🙏🙏👌👌
Mala online gayan sikhao taka Guruji
jai ram krishan hari guruji
Ati Sunder
अप्रतिम अभंग
Apala.awaz khup Sundar.aahe
समयासी सादर व्हावें । देव ठेविल तैसें रहावें ॥धृ०॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर । चालून जावें ॥ १ ॥
कोणे दिवशीं होईल सद्गुरूची कृपा । कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा । दर्शन द्यावें ॥ ४ ॥
- संत सावतामाळी
Ramkrushna hari
खूप सुंदर आवाज आहे गुरूजी
जय हारी
apratim man parassann zale
jai ram krishn hari namskar
खूप छान आवाज आहे 💐💐👌👌
VA kitigodavajahe
👌👌👌
4:56
👌👌👍
Rag konta aahe
Very nice 🌹🌹
👌
ram krushn hari
khup sunder
धन्यवाद🙏🏻😊🌹
Best
Apratim!
Jay Gurudev
👌👌🙏
पं.दासोपंत सर नमस्कार .
दुग्ध शर्करा योग.
Guruji konta raag ahe
Bhimplas
Bhimpalas
ठेवीले अनंती तैसे ची राहावे
jay hari mauli
Aprtim
Apratim
Hi
खुप सुंदर
Nad Brama Swar
haii
संत सावतामाळी अभंग
समयासी सादर व्हावें ।
देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥
कोणे दिवशीं बसून हत्तीवर ।
कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
कोणे दिवशीं पायांचा चाकर ।
चालून जावें ॥ १ ॥
कोणे दिवशीं बसून याचीं मन ।
कोणें दिवशीं घरांत नाहीं धान्य ।
कोणे दिवशीं द्रव्याचें सांठवण ।
कोठें साठवावें ॥ २ ॥
कोणे दिवशीं यम येती चालून ।
कोणे दिवशी प्राण जाती घेऊन ।
कोणे दिवशीं स्मशानीं जाऊन ।
एकटें रहावें ॥ ३ ॥
कोणे दिवशीं होईल सद्गुरूची कृपा ।
कोणे दिवशीं चुकती जन्माच्या खेपा ।
कोणें दिवशीं सावत्याच्या बापा ।
दर्शन द्यावें ॥ ४ ॥
🙏🏻🙏🏻
Ggzz ..
Bhimplas
👌
Very nice sar
Hi