औरंजरांगे आणि त्याचे निजामी मराठे सर्वच जया मोरे संपवनार तवाच दम घेतील .. साहेबांची उर्जा पाठीशी आहे ना ?? ताई अजुन जरांगेकडे जया शिल्लक आहेत दम देयला .. अजुन दम देतील .. तिच पन जया मोरेच होनार हे नक्की ..
@@शेतीकरीविश्व अरे भावा जो माणूस इतरांच्या हातचं खेळणं बनून पूर्ण समाजाचं वाटोळं करत सुटलाय तो चुकीचा कसा नाही, ज्या माणसामुळे ews गमावलं समाजाने तो चुकीचा कसा नाही, पूर्ण गमावल्यानंतर उमगल की हा माणूस चुकीचा होता तर ते दुःख पचवायला फार जड जाईल.
संगिता वानखेडे पडळकर हाके मोठा कुंकू लावून हिंदू जनजागृती करतोय माहाराज सुशिला कुलकर्णी भाऊ तोरसेकर यांच्या प्रयत्नामुळे आज देवा भाऊ मुख्यमंत्री झाले हार्दिक अभिनंदन या सगळ्या चे
टेलरिंग व्यवसाय करते मी तुमच्यासारख्या कमेंट नाही कळते आणि जिथे चूक असेल ना तिथं बोलते तेवढी धमक आहे माझ्यामध्ये तुमच्या लोकांसारखी चाटूगिरी पण करत नाही
जरांगे पाटलांच्या नखांची पण सर नाही हीला आणि राहीला जरांगे पाटलांच्या झोपीचा विशय तर ...जरांगे पाटील असल्या भिकार्यांना मोजत सुद्धा नाहीत ... उलट जरांगे पाटलांवर टिका केली की यांचे विडीओ चालतात आणि यांचं पोट भरत म्हणजे या भिकाऱ्यांना पाटलांच्या नावाशिवाय खायला सुद्धा भेटत नाही 😅 हि यांची लायकी ...उठता बसता जरांगे पाटील लागतात ...😂😅
"असंगाशी संग प्राणाशी गाठ" ही शाळेत शिकवली जाणारी म्हण ह्या बाईने नीट आचरणात आणली असती तर आज जीवाला मुकली नसती. असो मेल्यावर काय वैर.
tai jay ShriRam
औरंजरांगे आणि त्याचे निजामी मराठे सर्वच जया मोरे संपवनार तवाच दम घेतील .. साहेबांची उर्जा पाठीशी आहे ना ?? ताई अजुन जरांगेकडे जया शिल्लक आहेत दम देयला .. अजुन दम देतील .. तिच पन जया मोरेच होनार हे नक्की ..
जरागे पाटील चुकीचे नाही, मार्ग चुकीचा आहे, भाजप द्वैष सोडला तर सर्व योग्य आहे, आणि हाके चे समर्थन कोणताही मराठा करणार नाही,हे नक्की
@@शेतीकरीविश्व अरे भावा जो माणूस इतरांच्या हातचं खेळणं बनून पूर्ण समाजाचं वाटोळं करत सुटलाय तो चुकीचा कसा नाही, ज्या माणसामुळे ews गमावलं समाजाने तो चुकीचा कसा नाही, पूर्ण गमावल्यानंतर उमगल की हा माणूस चुकीचा होता तर ते दुःख पचवायला फार जड जाईल.
सत्य आहे ताई
संगिता वानखेडे पडळकर हाके मोठा कुंकू लावून हिंदू जनजागृती करतोय माहाराज सुशिला कुलकर्णी भाऊ तोरसेकर यांच्या प्रयत्नामुळे आज देवा भाऊ मुख्यमंत्री झाले हार्दिक अभिनंदन या सगळ्या चे
EVM घोटाळा आहे भाऊ नाही तर तू जे नाव घेतलेत त्यामुळेच तर मराठा एक झालाय
ताई करिश्मा वर येक व्हीडीओ बनव,जरा जास्तच करायला लागले
ताई,एकदम सत्य आहे
बरोबर बोलायला ताईसाहेब
🚩🛕जयोस्तु हिंदुराष्ट्र🛕🚩
Har har mahadev 🚩🚩🚩
Brobar tai
Tumhi Kay vyavsay karta tai supari ghen band kara
टेलरिंग व्यवसाय करते मी तुमच्यासारख्या कमेंट नाही कळते आणि जिथे चूक असेल ना तिथं बोलते तेवढी धमक आहे माझ्यामध्ये तुमच्या लोकांसारखी चाटूगिरी पण करत नाही
jay sree ram
Jarange aaj Kay jhopat nahi kay chaly telach kalat nasel