Full Video दि.बा.साहेब || Shortfilm Di Ba Patil Saheb || Aman Waskar || AW Films ||

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @Rupeshdhumal1900
    @Rupeshdhumal1900 10 місяців тому +20

    अप्रतिम अमन असच दि बा साहेबांचा इतिहासाची आठवण तरुण पिढीला होईल असे काम करत राहा शुभेच्छा तुला मित्रा

  • @bhagvanjamghare-yd7ox
    @bhagvanjamghare-yd7ox 10 місяців тому

    सोपान भाऊ आपण दि बा.च्या भुमिका ला योग्य असा न्याय मिळवून दिला. आपल खूप खूप धन्यवाद जय दि.बा.

  • @surendragharat3484
    @surendragharat3484 10 місяців тому

    Sopan khade diba patil sahebanchi bhumika mastach keliy ❤❤

  • @JayshirRam6300
    @JayshirRam6300 10 місяців тому

    Diba patil sahebanche kam lay bhari kelay 👍👍

  • @prempatil3785
    @prempatil3785 10 місяців тому +4

    खूप सुंदर शॉर्ट फिल्म.....
    अनेक जण शॉर्ट फिल्म बनवत असतात रिल्स बनवत असतात परंतु समाजाचे दिबा साहेब प्रत्येक घराघरात पोहोचण्यासाठी तुझी धडपड चालू असते या प्रयत्नाला माझा सलाम..... अशा शॉर्ट फिल्म समाजाबद्दल सामाजिक संदेशाबद्दल नेहमी करत जा❤

  • @vishwanathgosavi9185
    @vishwanathgosavi9185 10 місяців тому

    Diba patil sahebancha Kam akadam bhari

  • @nileshpatil1292
    @nileshpatil1292 10 місяців тому +1

    आज खूप आभिमान वाटतो कारण आपल्या माहाराष्ट्रात अनेक यूट्यूबर आहेत रिल्स काढणारे आहेत पण आजून कोणीही दी बा पाटील साहेब यांच्यावर व्हिडिओ काढली नाही आणी अश्याच साहेबांवर व्हिडिओ काढत जा आत्ताच्या पिढीला दी बा पाटील साहेब कोण होते, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय काय केल हे समाजायला पाहिजे🙏🏼 धन्यवाद अमन वास्कर🙏🏼
    💐🙏🏼दी बा पाटील साहेब अमर रहे 🙏🏼💐

  • @dipeshpatilartist9483
    @dipeshpatilartist9483 10 місяців тому +4

    manat ek kalpana aali ki mi marathi aslyacha abhiman vatla vdo bghun ,
    tyat swata suddha aahe tyach ajunch changl vatl ,
    good job aman bhai
    story, concept , direction,cast all ekdam bhari ❤️❤️❤️❤️❤️💓💓

  • @arunpatil4225
    @arunpatil4225 10 місяців тому +2

    आजच्या घडीला अमन वास्कर यांनी मां. लोक नेते दि. बा. पाटील यांची थोडक्यात लघु चित्रपट व्दारे माहीती तरुण पिढीला दाखवून दिली आहे मस्त पैकी छान माहिती दिलीय. अभिनंदन अमित वास्कर. 🌹🌹🌹🌹

  • @PRANAVBRID
    @PRANAVBRID 10 місяців тому

    Nice work mister sopan khade

  • @anilmasane5132
    @anilmasane5132 9 місяців тому

    खूप छान थोरांची माहिती आणि जनजागृतीचे काम , असेच नवीन नवीन विषयांवर फिल्म तयार करत रहा.

  • @harsh.koli.5076
    @harsh.koli.5076 10 місяців тому +1

  • @sushantpatilcomedian
    @sushantpatilcomedian 10 місяців тому

    Great 👍 bhaari 👌👌👌👌👌

  • @dattagavli5246
    @dattagavli5246 10 місяців тому

    खूप छान आहे दिबा पाटलाच काम

  • @somanathtalekar1434
    @somanathtalekar1434 10 місяців тому

    हक्काच्या गोष्टींसाठी नेहमीच संघर्ष करावा लागलाय...
    मग ते मुघलांपासून स्वराज्य निर्माती असो किंवा इंग्रजां कडून स्वतंत्र...
    ह्या महाराष्ट्राने नेहमी हक्का साठी संघर्ष केलाय आणि तो यशस्वी देखील झालाय...
    बाकी तुझं लिखाण आणि दिग्दर्शन अप्रतिम आहे...
    Keep it up 🤟💯💯💯

  • @kalpeshmhatre3657
    @kalpeshmhatre3657 10 місяців тому

    खूप सुंदर दादा

  • @Sakshee.Aarushi
    @Sakshee.Aarushi 10 місяців тому

    Khup bhari dada❤️

  • @vickypatil1746
    @vickypatil1746 10 місяців тому

    भारी ❤

  • @sunny_bhoir_vlogs
    @sunny_bhoir_vlogs 10 місяців тому

    Khup chan

  • @nishantbhoir7485
    @nishantbhoir7485 10 місяців тому +1

    दिबांच्या कर्तृत्वाची माहिती आणि जाणीव नवतरुण आणि विशेषतः स्थानिक भूमीपुत्र युट्युबर ह्यांना आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे.
    पक्क पक्क आभार आमन भाई....नय त काही कालतोंडे युट्युबर आगरी भाषेचा वापर फक्त स्वतःच्याच समाजाची इज्जत काराला करतान....
    #मी_फक्त_दिबांचा

  • @avinashbhagat9627
    @avinashbhagat9627 10 місяців тому

    भुमीपुत्रांचा निस्वार्थी नेता, साहेब तुम्ही नेहमीच आमच्या हृदयात राहणार.
    सोपानभाऊ आपण साकारलेली दि बा पाटील साहेबांची भूमिका जबरदस्त,
    अभिनंदन.

  • @motionbaaz
    @motionbaaz 10 місяців тому

    खरंच खूपच अप्रतिम अंगावर काटा आला 🥹🫶🏻👍🏻
    दी. बा. पाटील साहेबांचा विजय असो🙏🏻

  • @daulatminmine4245
    @daulatminmine4245 10 місяців тому

    दि . बा. पाटील साहेब यांनी येक इतिहास जागरूक करून जनते साठी भरपूर असा मार्गदर्शन दिलेले आहे असेच साहेबाची ही आठवण कायम राहील ❤❤❤❤

  • @pawarkashinath6069
    @pawarkashinath6069 10 місяців тому +2

    Ek number video ha hai d ba Patil saybacha Vijay ❤🫡

  • @ghostgamingff5543
    @ghostgamingff5543 6 місяців тому

    🙌🏻🙌🏻🔥🔥

  • @roshanannachicomedy9247
    @roshanannachicomedy9247 10 місяців тому +2

    अप्रतिम व्हिडीओ झाली 👌👌भाऊ.. आपण दी.बा.साहेबांचा ईतिहास खुप छान पद्धतीने व्हिडीओ च्या मार्फत मांडण्याचा प्रयत्न केलात ❤❤

  • @bhumiputra1930
    @bhumiputra1930 10 місяців тому

    दी बा

  • @rupeshjadhav9108
    @rupeshjadhav9108 10 місяців тому +1

    🚩जय दि. बा. पाटील जय आगरी कोळी 🔥

  • @prathameshmungaji9936
    @prathameshmungaji9936 10 місяців тому +1

    Great Teamwork
    जय दि बा पाटील साहेब 🙏⛳️

  • @dhiraj_narkar4
    @dhiraj_narkar4 10 місяців тому +3

    Atishay sunder apratim aman & all team
    Pritam bhari frame angles shoot Kel aahes supers camera work
    Aman to good bro. Last la anga var kata aala sarva kalakar❤❤❤❤ bhari kam fkt diba

  • @anandbond6785
    @anandbond6785 10 місяців тому

    खूप सुंदर अभिनय सोपान तुझ्या मुळे साहेबांच्या आठवणी जाग्या झाल्या

  • @celebrity4783
    @celebrity4783 10 місяців тому +2

    खूप छान १ च no व्हिडिओ❤

  • @amitpatil9219
    @amitpatil9219 10 місяців тому

    खुप छान..खुप चांगला प्रयत्न 👌👌👌👌👌👌👌💪😎🔥आम्ही आगरी लोक..Proud of you❤
    जय दी.बा.पाटील साहेब❤️🙏✨

  • @tptejaspatil8992
    @tptejaspatil8992 10 місяців тому

    अमन वास्कर एक नंबर बनवली आहे शाँर्टफिल्म
    जबरदस्त सादरीकरण करन
    आपली भाषा जगात भारी
    कारण वाघ आहे आपला दिबा आगरी

  • @TUSHARPATIL-nx6zx
    @TUSHARPATIL-nx6zx 10 місяців тому +1

    खुप छान

  • @teamaagaav2997
    @teamaagaav2997 10 місяців тому

    खुप छान टीम work , दी.बा. पाटील साहेबांचा विजय असो ❤️

  • @ShreyashPatilOfficial
    @ShreyashPatilOfficial 10 місяців тому +3

    Kdk Aman❤️🙏

  • @shreeevents1
    @shreeevents1 10 місяців тому

    अप्रतिम अभ्यासपूर्वक केलेला लघुपट ❤️
    जय दि. बा.

  • @rahulhable5242
    @rahulhable5242 10 місяців тому

    जय आगरी कोळी जय एकवीरा जय दि बा पाटील साहेब❤

  • @kanveshmhatre6344
    @kanveshmhatre6344 10 місяців тому +1

    जय दिबा….❤️

  • @rajmhatre5833
    @rajmhatre5833 10 місяців тому +1

    मस्त व्हिडिओ बनवलीस भावा...
    दी.बा.साहेबांवर आत्तापर्यंत चित्रपट यायला पाहिजे होता पण अजून कोणी बनवला नाही हे आपले दुर्दैव.पण तू लघुपटाच्या माध्यमातून थोडा तरी दाखवण्याचा प्रयत्न केलास त्याबद्दल तुझे आभार🙏

  • @shankarmhatre2569
    @shankarmhatre2569 10 місяців тому

    जय दि बा पाटील साहेब❤

  • @rpstudioofficial5010
    @rpstudioofficial5010 10 місяців тому

    साहेबांची भूमिका खूप चांगली पार पडली सोपान💐💐💐💐🚩🚩🚩🚩🚩

  • @sachingaikawad1495
    @sachingaikawad1495 10 місяців тому

    अप्रतिम जय दि बा पाटील साहेब

  • @harsh9949
    @harsh9949 10 місяців тому

    जय दि.बा.पाटील साहेब 🙏

  • @jyeshthapatil9473
    @jyeshthapatil9473 10 місяців тому

    Nice..... खूप छान..... अमन वासकर आणि टीम ❤❤❤❤❤

  • @zephyr_012
    @zephyr_012 10 місяців тому

    Ha sangarsh fkt suruvat ahe ata tri vimantal naina city project ani apla akhand gramin bhag ani apla astitva vacvayca ahe
    Aplya samjala prtyek babtin pudhe hanyca ahe ani jagrukkaryca ahe

  • @eks09studioproduction55
    @eks09studioproduction55 10 місяців тому

    Khup sunder Aman.
    From
    TP tejas patil

  • @rashmitrs10401
    @rashmitrs10401 10 місяців тому +1

    Keep it up bro 👍♥️💐

  • @nathatare1254
    @nathatare1254 10 місяців тому

    दि.बा.पाटिल.❤❤❤

  • @user-pi1bb5sg1m
    @user-pi1bb5sg1m 10 місяців тому

    Diba patil AK nambar kam

  • @zephyr_012
    @zephyr_012 10 місяців тому

    Mumbai hi agri kolyanci na baki lokha aamci pauni ❤💯

  • @milanbhoir4693
    @milanbhoir4693 10 місяців тому +1

    ❤❤😊

  • @wamuarmy
    @wamuarmy 10 місяців тому +1

    ❤❤

  • @SARVESH__PATIL__6382
    @SARVESH__PATIL__6382 10 місяців тому

    Khup chan aman da

  • @sohan_naik_sn_
    @sohan_naik_sn_ 10 місяців тому +4

    Goosebumps ❤️ mast all team😍

    • @pawarkashinath6069
      @pawarkashinath6069 10 місяців тому

      Tughi story bagun video bagala halo it was my good discussion ❤

  • @user-kn5qu9lb6c
    @user-kn5qu9lb6c 10 місяців тому

    अप्रतिम ❤❤

  • @sunilnagargoje7497
    @sunilnagargoje7497 10 місяців тому +1

    😮

  • @aamchiladkiharshali8930
    @aamchiladkiharshali8930 10 місяців тому

    Great 👍👍

  • @akshaymune1782
    @akshaymune1782 10 місяців тому

    khup chann❤

  • @mssamu_brand_
    @mssamu_brand_ 10 місяців тому

    Great❤

  • @maliarts7600
    @maliarts7600 10 місяців тому

    Great work

  • @ganeshnaiksong2232
    @ganeshnaiksong2232 10 місяців тому

    खूप मस्त अमन

  • @nileshpatil-xf8rl
    @nileshpatil-xf8rl 10 місяців тому

    🙏🔥🙏

  • @nikhilbhopiofficial7102
    @nikhilbhopiofficial7102 10 місяців тому

    👌🏻👌🏻

  • @milanbhoir4693
    @milanbhoir4693 10 місяців тому

    👍👌💯✌️

  • @nitinmhatre6504
    @nitinmhatre6504 10 місяців тому

    👌👌🙏🙏

  • @riyapatil3923
    @riyapatil3923 10 місяців тому

    Nice ❤

  • @nareshtarne7981
    @nareshtarne7981 10 місяців тому

    व्हिडीओ मध्ये जुने फोटो पण टाकायला हवे होते

  • @user-ze1so5ki9r
    @user-ze1so5ki9r 10 місяців тому

    अजून आम्हाला काय नाय भेटला मी चिरलेकर

  • @RahulPatil5.5
    @RahulPatil5.5 10 місяців тому +1

  • @ThePravin1986
    @ThePravin1986 10 місяців тому

    ❤❤

  • @SARVESH__PATIL__6382
    @SARVESH__PATIL__6382 10 місяців тому +1

  • @bhavikachanche4905
    @bhavikachanche4905 10 місяців тому

    👍👍