Pandharpur | "विठ्ठलाचं दर्शन घ्यायचंय? पैसे लागतील..." विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची लूट

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @Kambale3115
    @Kambale3115 10 місяців тому +1

    होय हे खर आहे, एजंट मंदिरा बाहेर फिरत असतात श्रीमंत कुटुंब हेरून पैसे घेऊन विठ्ठल दर्शन घडवून आणतात दर्शन रांगेतील जे लोक हातात 100 रूपये दिले की पांडुरंगाच्या पायावर हात व डोके टेकवून दर्शन घडते, पैसे दिले नाही तर हाताला धरून बाजूला ढकलून देतात,

  • @bhausahebpawar6549
    @bhausahebpawar6549 10 місяців тому +1

    सरकारी कार्यालय असो वा मंदिर कोणीही लाच किंवा दर्शनासाठी पैसे मागितले तर लगेच.... खिशातून मोबाईल काढायचा, कॅमेरा चालू करायचा आणि म्हणायचे... आता बोला... आणि व्हिडिओ सोशल मीडिया वर टाकायचा. भाऊनो सोशल मीडियाची खूप मोठी ताकद आहे फक्त ती योग्य ठिकाणी वापर करा.

  • @sunita7204
    @sunita7204 Рік тому +11

    पांडुरंगाचे दर्शन फुकट घेऊ देत नाही ते लोक काय कराव या लोकांचे किती लांब वरून दर्शनाला येतात लोक. यांना समजत नाही काय पांडुरंगा तू बघ रे बाबा त्या लोकान.कडे

  • @baburaopandharkar8655
    @baburaopandharkar8655 Рік тому +8

    आशा गदाराना वेळीच लगाम घातला पाहिजे

  • @bharatjadhav1204
    @bharatjadhav1204 Рік тому +12

    पंढरपूर आणि आळंदी सारखे लाच्यार लोकं कुठेच नाहीत. या आमच्या शेगावला आणि बघा काय असते सिस्त आणि कसं आहे मंदिर.

    • @santoshsawant6932
      @santoshsawant6932 Рік тому

      गजनान महाराज यांचे आशीर्वाद आहेत

  • @bharatrasve416
    @bharatrasve416 Рік тому +9

    पंढरपुरला बडव्यांचा त्रासहा खुप दिवसा पासुन आहे.ते भाविकांना पैसे पेटीमधे टाकुच देतनाहीत ताटात टाकायला लावतात.

  • @digambarnagrik5900
    @digambarnagrik5900 9 місяців тому

    मंदिरच जर लुटीचे साधन झाली असतील तर भाविकांनी कोणते देवाकडे दाद मागायची

  • @pandurangkondekar9812
    @pandurangkondekar9812 Рік тому +10

    नालायक माणसांना लगाम घाला के करताय पोलीस प्रशाशन

  • @PravinSasane-ym6xx
    @PravinSasane-ym6xx Рік тому

    मी पाहिजे होतो तेव्हा मग एजंट ला चांगला धुतला असता

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 Рік тому +3

    जे कोणी लोक असे करत असतील तर ते लोक आयुष भर देव त्यांना भिक मागायला लावणार

  • @dinkarpable9100
    @dinkarpable9100 Рік тому +1

    मंदिर समितीचे कार्यकारी संचालक याचं काही ताळमेळ लागत नाही नियोजन शुन्य आहे

  • @SureshGajar-iz9rx
    @SureshGajar-iz9rx Рік тому +1

    बरोबर आहेत

  • @DivyaPatil-cp7co
    @DivyaPatil-cp7co 10 місяців тому

    Hy fakt ithych nahi partek mandira madhe aashe kartat pujari lokh please help me 😢

  • @aashishdhore3159
    @aashishdhore3159 Рік тому +1

    Fakt dhanda dhongi pna

  • @vishalthikane555
    @vishalthikane555 Рік тому +6

    Devacha sudha bajar mandla ya lokani.

  • @ज्ञानेश्वरशिंदे-च8ढ

    पंढरात भक्तांची लुट होते त्याच्यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे

  • @swatibankar8266
    @swatibankar8266 Рік тому

    जालन्याला ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे का सरकारी महा

  • @Ssp2378
    @Ssp2378 Рік тому +3

    Aache din ayenge....asa vatla navta .Deva...

  • @ganesh_mali_
    @ganesh_mali_ Рік тому

    आरे देवा काय हा वेडेपणा चालू आहे मनाची नाही तर जनांची तरी लाज बाळगा

  • @Prasad-q8t
    @Prasad-q8t Рік тому +3

    Ghor Kalyug

  • @sahadupalve2582
    @sahadupalve2582 Рік тому +1

    Pandharit..lutnare.badave.nahit
    Tyana.bhadave.mhana..tyana
    Control.kele.pahije.hi.tar.kalachi.garaj.aahe.❤❤❤❤❤

  • @reshmamhatre6413
    @reshmamhatre6413 Рік тому +1

    Police v badave doghache bracket asate sagalikade maza pratksha anubhav ahe

  • @suryakantbabar7708
    @suryakantbabar7708 Рік тому

    Pandharpur la nete ch asana aprateksha pathimba detat

  • @nirmala1735
    @nirmala1735 Рік тому

    Ata asech hot rahnar. Devala bhagayche asle tari paisa lagnar. Jase paisa ghenare martana paisa varti gheun janar. Vinash kalin viparit buddhi. Ghor kaliyug

  • @reshmamhatre6413
    @reshmamhatre6413 Рік тому

    Kahi honar nahi kadhi zali ka karvahi

  • @usha5652
    @usha5652 Рік тому +3

    देवाच्या नावाखाली वाटलते करतात

  • @shivlalnimbhore1774
    @shivlalnimbhore1774 Рік тому +1

    दर्शनाला काय झाला जात्या घरी दर्शन करा