Monsoon trek साठी Sahyadri range मधल्या कुठल्या ठिकाणांवर जायचं ? Crowded places कशा टाळायच्या ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 вер 2024

КОМЕНТАРІ • 249

  • @dnyanrajkale1496
    @dnyanrajkale1496 Рік тому +199

    लग्नाचा प्रश्न हा मागे पडता कामा नये. प्रत्येक व्हिडिओ मध्ये विषय लावून धरा चिन्मय भाऊ.😂😂😂

  • @ChaitanyaTilekar
    @ChaitanyaTilekar Рік тому +13

    चिन्मय भाऊ साठी हाथ वरती...🔥🔥🙌🙌
    विषय फिरायायचा असो की लग्नाचा चिन्मय भाव सांगय असला की विषय संपला...😁✌🏻

  • @pratibhashinde4448
    @pratibhashinde4448 Рік тому +20

    गड किल्ले पाहण्यासाठी तिकिट ठेवावे. जेणेकरून गडाची दुरूस्तीस सहकार्य होऊ शकते.आणि गर्दी पण काही प्रमाणात कमी होऊ शकते.

  • @borudeadeshsantosh8268
    @borudeadeshsantosh8268 Рік тому +2

    ... व्हा.. एकदम भारी... मनातलं बोलला भावा... आमचं मागच्या दोन महिन्यांपासून फिरायला जायचं चालल आहे... लोणावळा,खंडाळा, माथेरान, महाबळेश्वर, पाचगणी , माळशेज घाट इ खूप साऱ्या ठीकांनावर चर्चा झाली, लोणावळा व माळशेज घाट पाहायला जायचयं नक्की झालं... पण निघन मात्र काय झालं नाही... माळशेज घाट फायनल झालं अन लगेच तिथे कलम "१४४"लागू केल्याची बातमी आली अन् सगळचं संपल. खूप वेळा खूप जणाबरोबर खूप साऱ्या ठिकाणी जायचं ठरल,नेहमी ठरत पण निघण मात्र काही होत नाही... त्यामुळे मन आता खूप निराश व दुःखी झालं आहे... व आता इथून पुढे कधि कुठं फिरायला जाणं होईल कधी आयुष्यात असं वाटत नाही...Bad luck for life...😢...

  • @nimo95
    @nimo95 Рік тому +25

    🙌🏻☺️एकदम मनातलं बोला भावा....."रिस्क तिकडे इश्क" दाखवायची गरज नाही....थोडा पाऊस कमी झाला की निसर्ग अजून छान दिसेल....पण आमचे ग्रूप वाले....ऐकत नाहीत....प्लॅन केला की लगेच निघतात....अजून खूप ट्रेक करायचे आहेत...खूप फिरायचे आहेत....कोने साघणार यांना.....मी तर सोडून दिले आहे😌⛰️🌧️🚧

  • @scorpiops
    @scorpiops Рік тому +25

    Chinmay, you are real rockstar bhawa... keep it up.

  • @SujalGurav
    @SujalGurav Рік тому +2

    तुम्हाला पावसाळ्यात सुंदर व hidden place बघायचं असेल तर,रत्नागिरी मध्ये माचाळ या ठिकाणाला भेट द्या , हे रत्नागिरी मधील मिनी महाबळेश्वर या नावाने ओळखले जाते

  • @warriorsanatani_93
    @warriorsanatani_93 Рік тому +1

    बोल भीड़ू वर फक्त चिन्मय राव चे विडियोज भारी असतात। एकदम कलजला ठिंगनी पाडेल अस वक्तृव्त कौशल्या। अप्रतिम लिखान। कड़क आवाज आणि तेवध्याच तन्मय तेने समजवलेली विषयाची खोली । भावा बिग फैन बिग फैन 🎉❤

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 Рік тому +1

    लाय भारी अन खरंच विचार करण्या सारखा विषय, जीव अन सुरक्षा महत्वाची... सर सलामत तो पगडी पचास 👌🏼👌🏼👌🏼👍🏼

  • @saagargaikwad8228
    @saagargaikwad8228 Рік тому +1

    सर्वात उत्तम लेखन , लेखकाला मनापासून मोठा नमस्कार. शब्द , भावना , मांडणी लय म्हणजे लय भारी केलंय. कृपया लेखाला माझा नमस्कार पोहोचवा. तेवढंच संचालन पण उत्तम आहे. खूप शुभेच्छा अशाच प्रकार च्या लेखनासाठी.

  • @rahuldharpawar9526
    @rahuldharpawar9526 Рік тому +5

    चिन्मय भाऊ तू फक्त बोलत रहा... आणि आम्हीं ऐकत राहतो😊

  • @sanketlatkar6889
    @sanketlatkar6889 Рік тому +15

    अगदी बरोबर
    मी hidden place सापडली आणि ह्याचा मोठेपणा घेऊन status टाकावे असे वाटले होते. पण त्या मोठेपणापेक्षा महत्त्वाच्या 2 गोष्टी होत्या,आहेत आणि राहतील.
    1. ती जागा hidden/secret राहणं. 2. शांतता

  • @harshvardhaningale9283
    @harshvardhaningale9283 Рік тому +20

    Chinmay Always Rocks🎉🎉😂

  • @bhaleraokrushna3135
    @bhaleraokrushna3135 Рік тому +32

    1. highest peak of Sahyadri-
    Kalsubai,
    2. Harishchandragad Wildlife Sanctuary,
    3. Kokankada,
    4. Bhandardara Dam and hill station, Umbrella water Fall, Randha water fall
    5. Patta fort - Vishramgad
    6. Ratangad,
    7. Sandhan Valley Trek
    8. AMK-The Alang Madan Kulang Fort trek,
    @ Visit Akole and # Akole Tourism

    • @erwinsmith5796
      @erwinsmith5796 Рік тому +1

      Government cha mahnus dist aahe re baba tu 😅

    • @nmk1161
      @nmk1161 Рік тому

      Where is salher, mulher, saptarshrungj, taula😂

    • @apekshit2612
      @apekshit2612 Рік тому

      I m from Rahuri..this all near by me

    • @studyAt6
      @studyAt6 Рік тому

      Aakola tourism 😂😂😂

    • @andy8081
      @andy8081 Рік тому +3

      आत्ताच त्याने सांगितलं होतं कि काही आयडिया असेल तर डोक्यातच ठेवा, तुम्ही लगेच माती खाल्लीत 😒

  • @shraddharanawade3772
    @shraddharanawade3772 Рік тому +2

    भिडू विषय लयच भारी घेतलाय राव...1 च नंबर.... आत्ता फिरायला जायची इच्छा आहे.. पण तू बोलतो तस गर्दी... .. पण तू भारी टीप दिलीस.. ऑगस्ट नंतर जायची...

  • @sachinindulkar754
    @sachinindulkar754 Рік тому +10

    माझ्या गावातला धबधबा असूनही गुप्त आहे. कारण फक्त गावातलेच तिकडे जातात. 😊

    • @andy8081
      @andy8081 Рік тому +1

      Good, ikde nav sangu nako tuzya gavach

  • @sachin55924
    @sachin55924 Рік тому +5

    चिन्या भाऊ विषयी एकच नंबर आहे, पण गर्दी (हिरवळ) असल्यामुळे ट्रीप मध्ये चार चांद लागतात, ती मजा काही औरच असते

  • @rahulrokadeentertainment
    @rahulrokadeentertainment Рік тому +5

    एक दम बरोबर आहे तुझं.पावसात काही मजा येत नाही.उलट पाऊस कमी झाला की सगळीकडे हिरवागार निसर्ग अनुभवायला मिळतो .

  • @ashish049
    @ashish049 Рік тому +1

    Bhai re ek no bhasha tuzi lay khas, mazya bajula bslela mitrahi tuza fan zalay bhava😂

  • @abhishelke123
    @abhishelke123 Рік тому +15

    क्रिकेटमध्ये शून्य रस असल्याने मी बरोबर मॅचच्या दिवशी बिनधास्तपणे हवे तिथे फिरायला जातो

    • @vaibhavsuryawanshivvs9566
      @vaibhavsuryawanshivvs9566 Рік тому +8

      Mi pan. Same to same. Full piece of mind

    • @ronakgujarthi4190
      @ronakgujarthi4190 Рік тому

      Bhari idea ahe..mi tech karto..pan ata sutti milali pahije..fkt..2 days

    • @ronakgujarthi4190
      @ronakgujarthi4190 Рік тому

      🤫 भीती ला कान असतात.. भाऊ
      ..
      Idea कोणाला सांगु नकोस..🤗🤔🤫

    • @user-ct1zg5tp3j
      @user-ct1zg5tp3j Рік тому

      ❤ek number bhava ❤

  • @Naadkhulabappancha
    @Naadkhulabappancha Рік тому +2

    Bhava tu ek no aahe.. Kay bhari present kartos 😘

  • @nandkumarkarbhari1818
    @nandkumarkarbhari1818 Рік тому +4

    मस्त विश्लेषण
    अर्थात
    तथाकथित ट्रेकर्सचे

  • @ob3124
    @ob3124 Рік тому +2

    Railing Pathar is still as hidden Gem. Very Less crowded places on weekends too

  • @sushantsalokhe1785
    @sushantsalokhe1785 Рік тому +4

    भावानं सगळे शब्द चोरले... अगदी मनातल बोलला❤

  • @sachinkabdule71
    @sachinkabdule71 Рік тому +1

    Chinmay bhau rocks😎

  • @akshayp952
    @akshayp952 Рік тому +7

    ट्रेक ज्याला कोणाला करायचा त्याने कुठेही आपली घाला पण किल्ल्यावर येऊ नका.... कारण किल्ले ट्रेकिंग साठी नाही तर श्रद्धे साठी आणि आस्थेसाठी आहे आमच्या

  • @kiransarate3690
    @kiransarate3690 Рік тому +17

    पावसाळी बेडकांनो गडकिल्ले फिरा पण नाही ते उद्योग गडावर केले तर दांडकी तयार आहेत

  • @JitendraBhavsar-rk7wy
    @JitendraBhavsar-rk7wy Рік тому

    Chinmay Bhai ne aaj lay joracha tadka dilay💥😍😍

  • @Sourabh_81
    @Sourabh_81 Рік тому +5

    Belgaum -Maharashtra-Goa boundry mhanje Swarg😍😍
    Amboli, Dudhsagar, Tilari, Jamboti road, Chorla ghat, Anmod road, Dandeli...........

    • @NoneOfTheAbove123
      @NoneOfTheAbove123 Рік тому

      स्वर्ग, जन्नत नाही

    • @drvipulgurav4292
      @drvipulgurav4292 Рік тому

      Paargad, Kalanidhigad pan ekdum bhari ahet ekdum

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Рік тому

      @@drvipulgurav4292
      Tase baghitle tr bharpur aahet. Tilari mhantle tr te saglech aale.

  • @snehamodak789
    @snehamodak789 Рік тому +1

    Lai bhari Chinmay khup bhari boltos bhava ❤

  • @ganeshpatil1594
    @ganeshpatil1594 Рік тому

    चिन्मय राव लय भारी विषय घेतलाय
    खर आहे आता विकेंड ला कुठे जण म्हणजे मूर्ख पणाच लक्षण आहे आणि पुण्यात तर नकोच नको
    खर सुख अनुभवायचं असेल तर महिन्यातून 1 सुट्टी काढून सोमवार ते गुरुवार मध्ये जावं।

  • @surajpawar4774
    @surajpawar4774 Рік тому +5

    #भाऊनी बेडकांची हवाच काढून टाकली...😂

  • @anirudhpatil1780
    @anirudhpatil1780 Рік тому +1

    पनवेल तसेच आजूबाजूच्या गावात नैना प्रकल्प आहे ज्याचा विरोध तेथील स्थानिक शेतकरी तसेच शेतकरी कामगार पक्ष करत आहे त्या वरती एक व्हिडिओ बनवा please 🥺 या प्रकल्पात शेतकऱ्यांची 60% जमीन मोफत घेत आहेत व शेतकरी यांना 40% जमीन देत आहेत

  • @pratiikjagjivan8149
    @pratiikjagjivan8149 Рік тому +2

    Chinmay dada tu ekdam bhari boltoy yarr big fan

  • @4YUSH...16
    @4YUSH...16 Рік тому +1

    0:34 बांध घाला 😂

  • @shekharaphale6336
    @shekharaphale6336 Рік тому +1

    लै भारी चिन्मय

  • @roshanjoshi4208
    @roshanjoshi4208 Рік тому

    एक कटु सत्य ...
    आजू बाजूच्या गावातील लोक म्हणतात जेवढी जास्त गर्दी तेवढा आमचा धंदा जास्त
    दुसरा प्रश्न
    गडावर जाणारे सर्वच शिवभक्त मग कचरा करतय तरी कोण ?

  • @AmarDeshmukh
    @AmarDeshmukh Рік тому

    जबरदस्त व्हिडीओ 😂😂. अगदी मनातलं बोलला भाऊ😂.

  • @vijaykakde1418
    @vijaykakde1418 Рік тому

    एकदम खरंय भावा... Oct -Nov मधला इंद्र वज्र पाहण्यात जी मज्जा नेत्रसुख आहे ते या गर्दीत नाही. चिन्मय भाऊ ✌️👌🧡🧡❣️

  • @chetanfalke545
    @chetanfalke545 Рік тому +1

    सिद्धेश्वर धबधबा, खंडाळे अलिबाग..
    ट्रेक आणि धबधबा दोन्हीही एकावेळी...

  • @trupti-meera29
    @trupti-meera29 Рік тому +1

    kerala,humpi peksha konkanat javun aanand ghya khup sundar nisarg,dhabdhabe safe pan aahet

  • @rohittejale8279
    @rohittejale8279 Рік тому

    bhawa khatarnaak tu asla ki video baghayala jaaam bharii vatat... !!!

  • @balajidhage1096
    @balajidhage1096 Рік тому +1

    चिन्या भाऊ लेकरांचे डोळे येत आहेत काही देशी उपाय सांगा... का येतात दूर कस राहावं ते पण सांगा

  • @saurabhtajane3112
    @saurabhtajane3112 Рік тому +2

    लोकल ची चौथी सिट❤😅

  • @aforashish7
    @aforashish7 Рік тому +2

    Mast mast mast
    Ya bhidula aaplya bhavna samajtat

  • @bipinbumrela1545
    @bipinbumrela1545 Рік тому +1

    भाऊ तु एकदम भारी बोलतोस

  • @shweteshgamare117
    @shweteshgamare117 Рік тому +1

    Masta samjavla pausat kashala jycha gad kille bagyla, thandi madye jau shakto.

  • @LDKULAL
    @LDKULAL Рік тому +4

    विषय कोणताही असो चिन्मय भाऊ असेल तरच पूर्ण व्हिडिओ पहातोय आजकाल...☺️🙏🏻

  • @Ap-oz3xh
    @Ap-oz3xh Рік тому +3

    O आयझवली 😂

  • @मराठा-ढ4ड
    @मराठा-ढ4ड Рік тому +3

    Rajmachi is a best place of trecking.
    Kataldhara waterfall,and best Sahyadri environment

  • @shobhashirke6816
    @shobhashirke6816 Рік тому +10

    Please talk about overpopulation,& discipline, How do we behave as citizens ? Do we respect nature? Do we know geography, Flora & fauna of Western Ghats? Thanks for thought provoking video at least it will sow some seeds of thoughts in younger generation .

  • @apekshit2612
    @apekshit2612 Рік тому +1

    चिन्मय तुझा व्हिडिओ असेल ना...तर यायला लागतं बाबा..
    काही पण करून❤

  • @ravindrar5049
    @ravindrar5049 Рік тому +2

    इर्षाल वाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर माधव गाडगीळ पश्चिम घाट समितीच्या अहवालावर एक व्हिडिओ बनवा

  • @janardankadam5994
    @janardankadam5994 Рік тому +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 👍

  • @AnilCricket1106-nh1qf
    @AnilCricket1106-nh1qf Рік тому +1

    भुलेश्वर बेस्ट आहे जास्त गर्दी नसते but fakt Monday & Sunday सोडून जायचं एक नंबर वातावरण बघायला भेटेल

  • @shravanbodhe5092
    @shravanbodhe5092 Рік тому +2

    I wonder who right your screipt...

  • @wowworldfunny7811
    @wowworldfunny7811 Рік тому +1

    Chinmay Bhai 😛😂 🤟

  • @megk6049
    @megk6049 Рік тому +1

    August, September best months for भटकंती 😊

  • @niranjan.jadhav
    @niranjan.jadhav Рік тому +2

    Visit satara thoseghar, kelavli, sada wagahpur, sandavli, lingmala, akiv waterfalls best place to visit

  • @फिरस्ती
    @फिरस्ती Рік тому +1

    Atta hyancha video Bagun sagle august cha planning karnat Mhanje bara

  • @vsvlogs7820
    @vsvlogs7820 Рік тому +1

    चिन्मय मित्रा तू लय भारी आहेस रे 😂

  • @dhananjaylokhande7623
    @dhananjaylokhande7623 Рік тому

    चिन्मय, तुझी भाषेची हि शैली ऐकली कि मला माझ्या त्या कट्ट्या वरल्या मित्रांची आठवण येते. त्यातील कित्येकांची नावे सुध्हा आता विस्मृतित गेली आहेत....असो, तुम लगे रहो.

  • @fitnessworkout7927
    @fitnessworkout7927 Рік тому +1

    चिन्मय भाऊ म्हणजे विषयच हार्ड 😅

  • @udayjadhav5333
    @udayjadhav5333 Рік тому

    भावा कधी ये आमच्या वाई तालुक्यात कोणीही न पाहिलेले धबधबे दाखवतो...जंगल भ्रमंती करूयात...आणि गर्दी ला तर विसरून च जा...1काच जागी 6-7 धबधबे दाखवणार भावा मी तुला...❤❤❤

  • @TV00012
    @TV00012 Рік тому +1

    निसर्ग जेवढा प्रेमळ तेवढा खतरनाक 🙏😅😅😅आपला प्लॅन एन्जॉय चा जरी असला तरी निसर्गाचा प्लॅन पुढे सगळं व्यर्थ 😜🤪😝😂🤣

  • @vishaljagtap7042
    @vishaljagtap7042 Рік тому

    Kadakkkkk chinmay bhau

  • @sagarmuddalkar4138
    @sagarmuddalkar4138 Рік тому

    चिन्मय भाऊ तुझ्या विश्लेषण एकदम भारी

  • @sukhdevofficial8874
    @sukhdevofficial8874 Рік тому +3

    चिन्मय भाऊ पट्टाकिल्ला (विश्रामगड) या वरती एक व्हिडेओ बनवा खुप छान किल्ला आहे एक तिरढे गाव आणि त्या गावच्या 12 (पाडे) वाड्यांमधे असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला आहे आणि पावसात खुप छान वातावरण असत तिथे

  • @prathameshdeshmukh5954
    @prathameshdeshmukh5954 Рік тому

    Chinmay bhau...danger ekdum

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 Рік тому

    चिन्मय तू जिगरी झालायस माझा. लव यू ❤️😋

  • @yashborade49
    @yashborade49 Рік тому

    Chinmay bhau...❤

  • @38kaustubhmane53
    @38kaustubhmane53 Рік тому +1

    तुमचा हा नियोजनाचा व्हिडिओ बघुन नंतर तिथं पण गर्दी होईल 😂

  • @mayurivalvi3274
    @mayurivalvi3274 Рік тому

    Ekno dailog bhava😅

  • @mandarchandivade4461
    @mandarchandivade4461 Рік тому +2

    गुलाबी थंडी.... भावनांना आवर घाला 😂😂😂😂

  • @swapnilmore4513
    @swapnilmore4513 Рік тому

    सांगायची कलाच वेगळी हाय तुझी मर्दा!!!!👌👌👌👌👌👌👌👌👍

  • @flyingtrekker24
    @flyingtrekker24 Рік тому +1

    Nice analysis, saglyat sopa mhanje jithe gardi hote kiwa je jaga jast famous ahe tithe ticket / charge lava mhanje fakt serious loka tetil ani gardi hi honar nahi. Tamhini ghat jawal che secrte place la 300 rs. charge kartat local wale. Also lavasa has entry fees .

  • @Laxmankhot03
    @Laxmankhot03 Рік тому

    Ek number bhau

  • @dipakchaudharidc667
    @dipakchaudharidc667 Рік тому +2

    भुलेश्वर माळशिरस मामाचे गाव

  • @kanhiyapatil1997
    @kanhiyapatil1997 Рік тому +2

    योग्य वेळी योग्य व्हिडिओ 😅🎉🎉❤

  • @राजकारणरणसंग्राम

    Outstanding dada❤😅😊

  • @siddharthphadkule3558
    @siddharthphadkule3558 Рік тому

    Lai bhari narration 😂

  • @Yashshende25
    @Yashshende25 Рік тому

    Chinmay bhai, roast bhari kartos yaaar tu!! 😂😂😂😂

  • @mayurmaindad9547
    @mayurmaindad9547 Рік тому

    Harish chandra Gad is Heaven❤️❤️

  • @hrithikpawar7167
    @hrithikpawar7167 Рік тому

    Ohh lovely by chinmay bhau😂😂🔥🔥🔥

  • @prashantinvestor1198
    @prashantinvestor1198 Рік тому +1

    Kerala Option dila bhai ne…Are Kay tu😂😂
    Sarvanna vatl
    Ethl sangshil

  • @mahendrapillewan8694
    @mahendrapillewan8694 Рік тому +1

    Tumachya dokyat khi hidden gems astil tar tumchyach dokyat theva... 😂😂😂😂😂😂

  • @rushiwagh3823
    @rushiwagh3823 Рік тому +2

    भाऊ तुमचं जमला वाटत 😅

  • @akashsingh3211
    @akashsingh3211 Рік тому +2

    Hirve hirve gal galiche harit tarunanchya makhmaliche

  • @kamleshghume539
    @kamleshghume539 Рік тому +1

    भाऊ तू तर रहस्य उलगड रे...😅

  • @TheFreeBird-Akki
    @TheFreeBird-Akki Рік тому

    काय भारी समजलंय तू पावसाळी बेडक तर कमी होतील

  • @sagarbhande6319
    @sagarbhande6319 Рік тому

    jambhe dharan,shahapur ajun hidden gem ahe

  • @mohinilohokare7544
    @mohinilohokare7544 Рік тому

    अगदी खरं आहे भाऊ .😂

  • @ashishtelmasare4926
    @ashishtelmasare4926 Рік тому

    Hi watch this channel only because of Chinmay. Lay bhari

  • @samdigosta9155
    @samdigosta9155 Рік тому +1

    Sandan valley mdhe 500 lok adkale hote

  • @shivrajkhatode2754
    @shivrajkhatode2754 Рік тому +1

    थकलेले लग्न महत्त्वाचा प्रश्न आहे यावर आवाज उठवावा

  • @aryt56
    @aryt56 Рік тому

    Right sutthi sodun chalu divshi thikh aahe firayala no gardi

  • @akshaymohite1245
    @akshaymohite1245 Рік тому

    Ya bhimashankar la ekada lalagel tevadhe dhabhdhabhe ahe ❤

  • @mayurrambade
    @mayurrambade Рік тому

    event वाले यांनी सह्याद्रीचा बाजार करून ठेवला आहे. यावर निर्बंध घालणे गरजेचे आहे. आणि पावसाळी बेडकी जरा जपून सह्याद्री मध्ये जा कारण एक चूक जिवावर येते इथे..

  • @shraddharanawade3772
    @shraddharanawade3772 Рік тому +1

    कधीतरी कात्रज च्या बोगद्यावर या भेटायला... Hiddan place

  • @sunilshivtare1284
    @sunilshivtare1284 Рік тому +1

    हेच पब्लिक गड किल्ल्याची काम चालू असताना कुठे गायब असतात