बागलांची राई 🐯 पिता पुत्राने घेतली जिवंत समाधी 🔥 इथे फक्त जाण्याने आपले नवस पूर्ण होतात तसेच 💥

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • बागलांची राई पिता पुत्राने घेतली जिवंत समाधी इथे फक्त जाण्याने आपले नवस पूर्ण होतात तसेच
    कुडाळ येथे असलेले हे जिवंत समाधी स्थळ असे अनेक व्हिडीओ आपल्या hoy maharaja vlog या चॅनलवर आहेत. हा माहितीपूर्ण व्हिडीओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......

КОМЕНТАРІ • 12

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 26 днів тому +5

    हे स्थान म्हणजे मराठी साहित्यातील प्रख्यात साहित्यिक चि. त्र्यं. खानोलकर यांचे आजोळ आहे.

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 26 днів тому +3

    होय महाराज ❤❤

  • @blackblack1553
    @blackblack1553 21 день тому +1

    काकांना नमस्कार.

  • @sandeepkhanolkar8020
    @sandeepkhanolkar8020 25 днів тому +1

    जय पूर्णांनद 🙏जय चिदानंद 🙏

  • @vastuguide4378
    @vastuguide4378 26 днів тому +1

    Khup mast ..saheb tumhi purnanand. Swami dabholi math ethe nakki bhet dya khup sundar math aahe ...ek परम पवित्र जागृत ठिकाण आहे ....

  • @Aaru837
    @Aaru837 26 днів тому +1

    Thank you so much sir

  • @gajananmhapankar4545
    @gajananmhapankar4545 26 днів тому +2

    🙏🙏🙏

  • @SAWANTVLOGS1394
    @SAWANTVLOGS1394 26 днів тому +1

    मस्त काका एक नंबर व्हिडिओ कोकणात असा कुठे मठ आहे का जिथे दीक्षा वगेरे दिली जाते असेल तर त्यावर पण व्हिडिओ बनवा🙏

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  26 днів тому

      आदिनाथांचा चाळा हा व्हिडिओ आप्ल्या hoy maharaja vlog वर आहे तो बघा

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 26 днів тому

      @@hoymaharaja1542 हो तो मी बघितलाय पण त्या व्हिडीओ मद्ये त्यांना प्रश्न विचारला नाही कशाला म्हणजे दीक्षा घ्यायचा प्रोसेस काय आणि कसा वगेरे तो परत ह्या व्हिडिओ व्यतिरिक्त पण हिंदू धर्मात अनेक संप्रदायाचे लोक आहे म्हणजे तसे कोण आणखी असतील कोकणात किंवा महाराष्ट्रात तर ते पण दाखवा उदाहरणार्थ कोल्हापूरला कणेरी मठ आहे परत गगनगिरी महाराजांचा मठ आहे त्यात ते दीक्षा वगेरे देतात का ते त्यांना विचारून एक सखोल माहितीपूर्ण अशी व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवायला सांगतो कारण ऐकून आम्हाला सगळ्यांना त्या जागा माहिती आहेत पण तिथे कसं काय होत ते कळत नाही म्हणून मी जरा आपल्याला विनंती करत आहे ☺️आणि आपण बाकी मस्त काम करत आहात काका असेच छान छान व्हिडिओ बनवत रहा आणि आपण एक मला सुचवायचं होत की आपण एखादा व्हिडिओ पॉडकास्ट पण करा म्हणजे तसा पण व्हिडिओ बघायला आवडेल आम्हाला कारण आत्ता लोक पॉडकास्ट खूप करतात म्हणजे असल्या ह्या विषयावर पण आमचा असा हक्काचा आणि मालवणी यूट्यूब चॅनल आपल्याशिवाय नाही आहे जो या विषयावर उघडपणे बोलू शकेन बाकी सगळं मस्तच ☺️🙏

  • @shridharpandit6216
    @shridharpandit6216 26 днів тому +3

    आपण हा जो विडिओ बनवला आहे ते समाधी स्तळ चिदानंद स्वामी च आहे.आणी आपण विडिओ मध्ये सांगत आहात त्या पूर्णानंद स्वामी ची समाधी दाभोली, येथे आहे.

    • @hoymaharaja1542
      @hoymaharaja1542  26 днів тому +1

      भरपूर पाऊस होता व मी खुप दमलेलो त्यामुळे कदाचित झाले असेल तरी क्षमस्व 🙏🙏