UA-cam वर २-३ वर्षांपूर्वी एक पटमंजिरी ची बंदिश होती, 'का करू रे येरी नींद न आवे'. आता ही बंदिश कदाचित delete केली आहे. त्यात गायक कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे होते. कोणाला जर सापडली तर पोस्ट करा. कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांना एकत्र एकसाथ ऐकायला मिळणं दुर्मिळ आहे. धन्यवाद
" वा घर सबसे न्यारा "_जीवन चरित : पण्डित कुमार गन्धर्व
ध्रुव शुक्ल
काय सुंदर तबला वाजवला आहे! कुमारजींनी निर्माण केलेल्या moodला आजिबात धक्का लागत नाही.
Tabla Vasant Achrekar
Kya baat hai, Phadke sahab!
😄
UA-cam वर २-३ वर्षांपूर्वी एक पटमंजिरी ची बंदिश होती, 'का करू रे येरी नींद न आवे'. आता ही बंदिश कदाचित delete केली आहे. त्यात गायक कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे होते. कोणाला जर सापडली तर पोस्ट करा. कुमार गंधर्व आणि वसंतराव देशपांडे यांना एकत्र एकसाथ ऐकायला मिळणं दुर्मिळ आहे. धन्यवाद
Waah!
Mukul Shivputra sings Patmanjiri (Sajal Naina):
ua-cam.com/video/uO8PUJ17oN0/v-deo.html