अभिनेत्री अदिती सारंगधर व श्वेता शिंदेच्या मैत्रीचा धमाल किस्सा | Shweta Shinde | Aditi Sarangdhar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • 'झी मराठी' ॲवॉर्ड्स २०२२ चा सोहळा नुकताच पार पडला. काहीच दिवसात हा सोहळा आपल्याला टिव्हीवर पाहायला मिळणार आहे. नात्यांचा उत्सव साजरा करणा-या 'झी ॲवॉर्ड्स'च्या रेड कार्पेटवर मालिकेतील व मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. पाहूया अभिनेत्री आदिती सारंगधर व श्वेता शिंदे या कलाकार मैत्रिणींनी काय धमाल केली.
    #aditisarangdhar #shwetashinde #devmanus2
    Connect with us on
    Website: kalakrutimedia...
    Facebook: / kalakrutimedia
    Twitter: / kalakrutimedia
    Instagram: / kalakrutimedia
    Email: info@kalakrutimedia.com

КОМЕНТАРІ • 4

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 Рік тому +2

    वादळवाट मध्ये दोघींनी ही अप्रतिम भूमिका साकारल्या होत्या रमा ही भूमिका खूपच जास्त आवडते अजूनही आणि मोनिका ची भूमिका पण एकदम भारी मोनिका ची भूमिका एकदम अंजना ओम कश्यप ची आठवण करून देत

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 6 місяців тому

    हो ते काहीही असले तरी आदिती सारंगधर खूपच चांगली आणि प्रभावी अभिनेत्री आहे.

  • @vaishalisomni620
    @vaishalisomni620 7 місяців тому

    तुमचा माईक बरोबर नाहीये . बाहेरचा च आवाज खूप येत होता. आवाज घुमत होता. त्यामुळे त्याचं बोलन नित ऐकू येत नावात. पुढच्या वेळी nit बघून व्हिडिओ काढा.