Mi सेनेचा आहे,पण याच्यात दम आहे राव,काय लोक जमा झाले,गोपीनाथ मुंडे नंतर एवढा लोकप्रिय नेता आहे हा,मावळकरांनो मी auragabadcha आहे,पण द्या यावेळेस निवडून अन्नाला
महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि सध्या महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आम्ही मराठा- तुम्ही गुजराती - मारवाडी - जैन व इतर समाज अशी तुलना करत आहेत.. पण महाराष्ट्रामध्ये आज कित्येक मोठ्या कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा गोदरेज किर्लोस्कर फिनोलेक्स फोर्स मार्शल भारत फोर्ज टाटा टेल्को बजाज रिलायन्स उद्योगसमूह आयडिया वडाफोन आणि बऱ्याच कंपन्या याच गुजराती मारवाडी जैन ब्राह्मण समाजातील लोकांच्या मालकी हक्काच्या आहेत आणि त्या समूहामध्ये कित्येक महाराष्ट्रातील मराठी माणूस कित्येक वर्ष काम करत आलेला आहे पण काही राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा व इतर समाज अशी तुलना करत आहे.. आणि या समाजातील व्यवसायिक लोकांनी त्यांची स्वतःची गुंतवणूक करून उद्योगधंदे उभे केलेले आहेत वाढवत आहेत महाराष्ट्राचे नाव लौकिक मध्ये भर घालत आहे रोजगार देत आहेत.. पण काही लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी समाजाचे राजकारण करत आहे जे राजकीय पक्ष असे राजकारण करत आहेत त्यातील किती लोकांच्या कंपनी आहेत?? आणि त्यांनी मराठी माणसाला रोजगार दिले आहेत ??.. काही राजकीय पक्ष फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळ करत आहेत कृपया या गोष्टींचा विचार मतदान करताना नक्कीच करावा ही विनंती
वाटचाल भावी मंत्री पदाची ✌✌✌ लोकनेता सुनिल अण्णा शेळके✌✌✌
Great man also fan aana m from Mumbai god bless you
सच्या माणुस मावळ मावळ्याचा मराठंयाचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुनिल भाऊ यांना निवडून दया
Love you Aanna from राहुल डुबल-इनामदार मित्र परिवार कराड
यंदा आमच्या घरातील 46 मतदान तुम्हालाच सुनील अण्णा..👍
मावळ लोकसभा मतदार संघाचे भावी खासदार ⏰⏰
सुनील आण्णा शेळके एकाच नंबर दमदार आमदार , पॉवर फुलं लीडर
हुकुमशाही पाहिजे की लोकशाही पाहिजे
लोकशाही पाहिजे
लोकशाही पाहिजे
सलाम आण्णा तुमच्या कामगिरी ला 🙏
सुनील अण्णा शेळके एक नंबर
Mi सेनेचा आहे,पण याच्यात दम आहे राव,काय लोक जमा झाले,गोपीनाथ मुंडे नंतर एवढा लोकप्रिय नेता आहे हा,मावळकरांनो मी auragabadcha आहे,पण द्या यावेळेस निवडून अन्नाला
Sunil Anna Maharashtat 1 No. Lead ne Nivdun Yenar.... Keep it up...
एक च नंबर , फिक्स आमदार
सुनील आण्णा फिक्स आमदार उद्या गुलाल आपलाच
फक्त आण्णा येणार ⏰⏰✌️✌️
only Sunil Anna
Only anna
Ek no dada
Only सुनिल आण्णा एक नंबर माणूस
1number Anna
साहेब नक्की आमदार होणार
1 latur kr
आण्णा तुम्हीच
Very nice
महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत आणि सध्या महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आम्ही मराठा- तुम्ही गुजराती - मारवाडी - जैन व इतर समाज अशी तुलना करत आहेत.. पण महाराष्ट्रामध्ये आज कित्येक मोठ्या कंपनी महिंद्रा आणि महिंद्रा गोदरेज किर्लोस्कर फिनोलेक्स फोर्स मार्शल भारत फोर्ज टाटा टेल्को बजाज रिलायन्स उद्योगसमूह आयडिया वडाफोन आणि बऱ्याच कंपन्या याच गुजराती मारवाडी जैन ब्राह्मण समाजातील लोकांच्या मालकी हक्काच्या आहेत आणि त्या समूहामध्ये कित्येक महाराष्ट्रातील मराठी माणूस कित्येक वर्ष काम करत आलेला आहे पण काही राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा व इतर समाज अशी तुलना करत आहे.. आणि या समाजातील व्यवसायिक लोकांनी त्यांची स्वतःची गुंतवणूक करून उद्योगधंदे उभे केलेले आहेत वाढवत आहेत महाराष्ट्राचे नाव लौकिक मध्ये भर घालत आहे रोजगार देत आहेत.. पण काही लोक स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी समाजाचे राजकारण करत आहे जे राजकीय पक्ष असे राजकारण करत आहेत त्यातील किती लोकांच्या कंपनी आहेत?? आणि त्यांनी मराठी माणसाला रोजगार दिले आहेत ??.. काही राजकीय पक्ष फक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळ करत आहेत कृपया या गोष्टींचा विचार मतदान करताना नक्कीच करावा ही विनंती
Only ncp
आण्णा आम्ही पन bjp आहे परंतु मतदान तुम्हाला करनार
Good
Sunil anna shelke dada 1no.
गोर गरीबाचा कैवारी सुनील आण्णा शेळके 🙏
Sunil Anna win
Love you Anna
Only आण्णा
Mi Ahamadnagarcha pn sunil aanna mi tumchya pathishi aahe
100% nay tar 101% Aanna Aamdar honar......
Jantecha manus
Nice Anna
Only Sunil Anna.
Ncp
Jay manse
आवाज फक्त सुनील आण्णांचा
सुनील अन्ना शेळके दादा 1 नंबर
कडक आण्णा
Nice
फक्त आण्णा
One nd only anna💪💪💪
आणणा च येणार
नादच नाय
only anna 👑👑⏰⏰😎😎😎
मुख्यमंत्री केल फजे अणाला
Next MLA Maval Vidhansabha
👌👌👍 only anna
Anna 👑👑
Anna💯💯🤞⏰
Sunil Anna shelake aajach aalet
👌👌👌
⏰⏰⏰⏰⏰
Aamdar Sunil Anna
आगळे वेगळे नेत्रुत्व 👊👍
Only n c p
आणा साहेब
Sunilanna shelke 1no
Anna tumchi Amdar honar
Happy Birthday anna #amdar
वाघ तो वाघच आण्णा
100% 100 %
विजय दादाचाच
Anna ghabru naka amhi tumchya pathi shi aho fakt ladha
Fix amdar