लोड बेरिंग स्लॅब चे घर कसे बांधले जाते? How to construct load bearing village house

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • लोड बेरिंग स्लॅब चे घर कसे बांधले जाते? How to construct load bearing village house

КОМЕНТАРІ • 22

  • @shekharnaik1513
    @shekharnaik1513 8 місяців тому +4

    👌 साहेब तुम्ही लोड बरिंग ची माहिती एकदम उत्कृष्ट दिली त्याबद्दल आपले लाख लाख धन्यवाद 🙏

  • @vikramkumbhar491
    @vikramkumbhar491 3 місяці тому

    साहेब लोड बेअरिंग साठी चिरे जांबा वीट
    आडवी टाकण्या ऐवजी उभी टाकली तर चालेल का

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 3 місяці тому

    माझे घराचे काम केले व पत्रे टाकलेत मुरूम खडकाळ प्लाँट आहे पाया 2.5 फूट खोदून डबरणी बांधले आहे व जमीनीच्या वरी दोन फुट डबरणी भेस्मिट करून. बीगर तंडीचे नउ ईंची विट बांधकाम केले तरी आता त्यावर सलाप चे काम करायचे तर काय करावे माहीती सवीस्तर द्या

  • @excellencetime2429
    @excellencetime2429 8 місяців тому

    Load bearing ghara chi kiti life aste

  • @rahulkhadam5348
    @rahulkhadam5348 7 місяців тому

    सर तीस भाय पंचवीस ला कीती खर्च येईल

  • @narsupatil5703
    @narsupatil5703 8 місяців тому

    18by 45sem kiti kharch yato saheb

  • @dilipwarerkar1505
    @dilipwarerkar1505 4 місяці тому

    मला माझ्या आंजर्ल्या च्या माझ्या घराचे नूतनीकरण करायचे आहे , त्यासाठी आपला सल्ला हवा आहे . साईट व्हिजीट करणे आवश्यक आहे .

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 8 місяців тому +1

    आरसीसी कामापेक्षा चिराग बांधकामाला 25% जास्त खर्च येतो का

    • @constructionskill
      @constructionskill  8 місяців тому +1

      कमी येतो

    • @sunilamup7848
      @sunilamup7848 8 місяців тому +1

      @@constructionskill मला असे काम करायचे आहे, पुणे जुन्नर तालुक्यात

  • @vikaspatil3763
    @vikaspatil3763 8 місяців тому

    धन्यवाद साहेब,
    आपण नेहमी मोजक्या शब्दात खूप चांगली माहिती देत असता.
    मला 1 BHK असे दोन घर बांधायचे आहे.
    1) एका बाजूने 40 फूट लांब व 40 फुल खोल अशी रेल्वे लाईन आहे दिवसाला 4 माल गाड्या ये जा करतात.
    2) दुसऱ्या बाजूने 60 फुटी डांबरी रस्ता आहे .
    3) संपूर्ण कातळ भाग आहे.
    RCC न करता लोड बेरिंग काम करू शकतो का ?
    असल्यास 1 मजली करू शकतो का?
    आपल्या उत्तराची अपेक्षा आहे.
    कृपया सहकार्य करावे ही विनंती

  • @vishi5654
    @vishi5654 7 місяців тому

    माझं घर लोड बेअरींग च 1+1 आहे, पाहिल्या मजला वर कुडी बांधकाम करुन टीन शेड केली आह़े तर त्या शेड वर लोखंडी प्लॅटफॉर्म बनवून 2000 ltr ची पाण्याची टाकी ठेऊ शकतो का ?

  • @fulsheti5675
    @fulsheti5675 4 місяці тому

    6 inch bandhkam lod bearing sathi chalat ka

  • @Aarya_24
    @Aarya_24 8 місяців тому

    Sir, 50X20 sq.ft la swastik cement patre खर्च कीती येइल?
    Pl answer

  • @amoludavant7733
    @amoludavant7733 8 місяців тому

    हे किती सक्वेर फुट आहे किती खर्च येईल

  • @rajeshreekadam4031
    @rajeshreekadam4031 8 місяців тому

    घर कोणत्या पद्धती बांधलेले chagal

  • @manojchavan1817
    @manojchavan1817 8 місяців тому

    छान माहिती

  • @deepakhursale7550
    @deepakhursale7550 8 місяців тому

    साहेब अश्या प्रकारच्या बांधकामावर स्लॅब टाकून अजून एक माळा म्हणजे 1+1बांधकाम करू शकतो का?🙏