घोलवा | हा मासेमारीचा खतरनाक प्रकार कोणी कोणी केलाय | Dangerous😱Prawns फिशिंग

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 жов 2024
  • #fishing 🎣 #prawns #fishingvideo
    नमस्कार मंडली
    आज आपन पाहनार आहोत पारंपरिक मासेमारी व्यवसाया मधील एक प्रकार म्हणजेच घोलवा ओढण्याची पद्धत.
    खूपच लहान आखांचा असतो. कारण तो लहान कोलंबी साठी बनवलेला असतो.
    या खाजनासाठी म्हणजेच गोलवा खेचण्यासाठी दोन माणसांची गरज असते आणि ओढायला आधार म्हणुन दोन बांबू लागतात त्यामुळे खेचत जायला सोपे होते.
    ही मासेमारी जास्त प्रमाणात रात्रीच्या वेळेस केली जाते कारण रात्री कोलंबि पान्यावर असते आणि दिवसभर चिखलात बसते म्हणुन रात्री जास्त प्रमाणात भेटते.
    कोलंबि चा विचार केलात तर आगरी कोळी समाजामधे चिंबोरी नंतर कोलंबि जास्त प्रमाणात जेवणात पसंत केली जाते.
    धन्यवाद 🙏🙏

КОМЕНТАРІ • 11

  • @vinayak3135
    @vinayak3135 11 днів тому +2

    जितारा🐟😍🔥

  • @omkarshinde8421
    @omkarshinde8421 11 днів тому +2

    ❤❤❤❤

  • @Nakhawa3555
    @Nakhawa3555  11 днів тому +2

    Avdli video tar comment kara ❤

  • @ninadtandel2706
    @ninadtandel2706 7 днів тому +2

    आम्ही केलाय भाई घोळवा कोळंबी मासेमारी 😍🐟🦐🦐🦐🦐🦐

  • @NOVA_95
    @NOVA_95 2 дні тому +1

    Kam 25 Hai 🔥

  • @maruti5641
    @maruti5641 10 днів тому +1

    song band Karun video kar Na Bhava मस्त आहे व्हिडीओ