"विद्यार्थी सुरक्षा समिती" सप्टेंबर 2024 इतिवृत्त लेखन प्रोसेडिंग लिहिणे विषय सह

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024

КОМЕНТАРІ • 31

  • @samadhanbeldar.5058
    @samadhanbeldar.5058 Місяць тому +6

    सर - सखी सावित्री व विद्यार्थी सुरक्षा समिती सभा कार्य दाखवले खूप खूप धन्यवाद ! Pdf दिली तर सर्वांनाच उपयोगात आणता येईल ! 🌹🌹🤝🤝

  • @sulbhashinde2850
    @sulbhashinde2850 7 днів тому +1

    खूपच सुंदर माहीती दिली सर.

  • @samarthshinde5167
    @samarthshinde5167 Місяць тому +1

    सर ही माहिती खूप चांगली आहे त्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  Місяць тому

      जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर पाठवा

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  Місяць тому

      आभारी

  • @pratibhasallinonechannel6918
    @pratibhasallinonechannel6918 Місяць тому +2

    धन्यवाद सरजी

  • @sardarshaikh4960
    @sardarshaikh4960 Місяць тому +1

    सर समिती बद्दल आपले मार्गदर्शन खुप मोलाचे आहे त्या बाबत आपले हार्दिक अभिनंदन .
    शेख सरदार सर
    न प उर्दु प्रा शाळा क्र 5 मेहकर

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  Місяць тому

      मनःपूर्वक आभारी सर आपले

  • @sahadevvasave6427
    @sahadevvasave6427 Місяць тому +1

    छान माहिती आहे सर

    • @sahadevvasave6427
      @sahadevvasave6427 Місяць тому

      शालेय पोषण आहार बद्दल समिती कशी स्थापन करणे याबद्दल माहिती पाठवा सर

  • @pratibhabirari120
    @pratibhabirari120 Місяць тому +3

    सर विशाखा समितीबाबत असलेले इतिवृत्त पण एक व्हिडिओ पाठवा

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 Місяць тому +1

    Thank you sir

  • @jijagholap7938
    @jijagholap7938 15 днів тому +2

    खूप छान माहिती धन्यवाद सर

  • @umakondekar974
    @umakondekar974 17 днів тому +1

    पालक शिक्षक सभेचे अहवाल लेखन जुन जुलै कसे लिहावा नमुना पाठवा सर

  • @pranitapatil6408
    @pranitapatil6408 18 годин тому

    तक्रार पेटी रजिस्टर नमुना पाठवा सर

  • @umakondekar974
    @umakondekar974 17 днів тому

    जुन जुलै चे शिक्षक पालक सभा अहवाल लेखन नमुना लेखन नमुना कसा लिहायचे

  • @saritakavathe1913
    @saritakavathe1913 Місяць тому +1

    सर माता गट स्थापन व इतिवृत्त video pn upload kra

  • @randivesurekha
    @randivesurekha 5 днів тому

    सूचक अनुमोदक मध्ये कोणाचे नाव लिहायचे

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  5 днів тому

      सूचक अनुमोदक मध्ये आपण अध्यक्ष सदस्य शिक्षक किंवा मिटींगला उपस्थित पालक कोणाचेही नाव देऊ शकतात विषय कोणीही सुचवू शकतो आपण त्यावर चर्चा करून उपाय योजना राबवू शकतात

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 Місяць тому +1

    Sir.parivahan samiti proseding nahiye ka?

  • @VedantGhode-qp4fd
    @VedantGhode-qp4fd Місяць тому

    आपत्ती व्यवस्थापन समिति चा लेख चा व्हिडिओ सेंड करा plz

  • @vandanakamble3861
    @vandanakamble3861 Місяць тому

    सर शासन निर्णय मीळेल का !

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  Місяць тому

      हो ग्रूप का ऍड व्हा लिंक आहे व्हिडिओत डिस्क्रिप्शन मध्ये

  • @ashwinihonade9191
    @ashwinihonade9191 22 дні тому +2

    सर विशाखा समितीचे विषय मिळेल का

    • @beasmartteachers
      @beasmartteachers  22 дні тому

      हो येईल व्हिडिओ ह्या आठवड्यात