दान - जें मोक्षनिधानाचें अंजन
Вставка
- Опубліковано 25 січ 2025
- Video Editing - Mr. Sahil Jadhav
Voice - Miss Shruti Acharya
'6 ते 12 या वयोगटातील एकलपालक, अपंग पालकांची मुले, दुर्धर आजाराने ग्रस्त पालकांची मुले यांच्या करिता संस्थेने बाल सदन सुरु केले आहे.
अश्या मुलांना त्याच्या विपरीत परिस्थितीत आधार देऊन त्यांना सुरक्षित निवारा, पोषक आहार तसेच योग्य ते संस्कार व शिक्षण देऊन त्यांचे उत्तम भविष्य घडविण्यास संस्था प्रयत्नशील आहे.
आपण या मुलांसोबत व्यतीत केलेले मायेचे काही क्षणही या मुलांना नक्कीच आनंद देऊन जातील...
चला तर मग.. आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत....
'माई' बाल सदन
वैष्णवानंद, गोपाळ नगर, बदलापूर ट्रान्सपोर्ट जवळ, बदलापूर (पूर्व) - 421503.
संपर्क क्र. 9527873949/ 9766605710
#JagdishJadhav #ShriGajananLeelaCharitableTrust #InspiringStory #OvercomingObstacles #HumanityAndCompassion #Resilience #CharityWork #HelpingTheHelpless #RiseAboveHardship #HopeAndKindness #EmpathyInAction #SpiritualJourney #MotivationalStory #CompassionForTheNeedy #InspirationForAll #HeartwarmingStory #SocialWork #Transformation #HelpingHands #orphan #viral #youtbeshorts