PM किसान योजनेसाठी आता फक्त हेच शेतकरी पात्र✅PM Kisan Yojana Eligibility🧑‍🌾|PM Kisan Yojana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 січ 2025

КОМЕНТАРІ • 21

  • @vijaykumarupadhye396
    @vijaykumarupadhye396 9 днів тому

    आपण सर्वांना छान व सुटसुटीत माहिती दिली आहे. धन्यवाद

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  8 днів тому

      धन्यवाद सर... आपली साथ नेहमी सोबत असू द्या...🙏

  • @RajaPatil-qi1xd
    @RajaPatil-qi1xd Місяць тому

    सर युटुब चे अनेक व्हिडिओ पाहिले मी कोणत्या व्हिडीओ मधे सामाईक क्षेत्र असेल तर सगळेच पात्र आहेत असं सांगतात खरी माहिती कुठे बेटणार सर 😓 सांगा

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  Місяць тому

      सगळे कसे पात्र होतील. वाटल्यास तुम्ही तुमच्या तालुका कृषी ऑफिस मध्ये जाऊन चौकशी करा. ते काय सांगतात पहा.

    • @RajaPatil-qi1xd
      @RajaPatil-qi1xd Місяць тому

      म्हणजे फेरफार नो 1कच असेल तर एकच पात्र होतो का सर

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  Місяць тому

      ज्याच्या नावावर अर्ज करायचा आहे त्याचे नाववर सातबारा व 8अ असाला पाहिजे.

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  Місяць тому

      हो त्यासाठीच तुम्ही तुमच्या तालुका कृषी ऑफिस मध्ये कागदपत्रे घेऊन जाऊन चौकशी करा.

  • @ankushmahaleyt5263
    @ankushmahaleyt5263 3 місяці тому

    सर जमीन 14 आगस्ट 2024 मध्ये वडिलांनी वाटप करून दिली आहे पण वडील वडील आता वारले आहेत तर यावर काही उपाय आहे कि नाही

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  2 місяці тому

      जमीन नावावर नसले तर काही करता येत नाही तरी ऐक वेळ तलाठी यांना विचारून पहा.

    • @ankushmahaleyt5263
      @ankushmahaleyt5263 2 місяці тому

      जमीन नावावर आहे

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  2 місяці тому

      मग रजिस्ट्रेशन करून पहा.

  • @PradipNanwate
    @PradipNanwate 3 місяці тому

    Land yes ekc yes bank seeding yes tari pan hapte yet nahi sir

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  2 місяці тому

      का येत नाहीत याची चौकशी कृषी ऑफिसमध्ये जाऊन करा.

  • @farmanbhai1627
    @farmanbhai1627 3 місяці тому

    Muje namo shetkari ka hafta nhi aya

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  2 місяці тому

      इस बार मिलता है क्या देखें अगर नहीं मिला तो पुरुष ऑफिस में संपर्क करें।

  • @RajaPatil-qi1xd
    @RajaPatil-qi1xd 2 місяці тому

    सामायिक क्षेत्र जमीन असेल तर किती जण पात्र असणार

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  2 місяці тому

      1 जण

    • @RajaPatil-qi1xd
      @RajaPatil-qi1xd 2 місяці тому

      कदी पासुन ची पात्रता आहे सर 2018 ,19 ची आहे का ही 1 जनाची

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  2 місяці тому

      2019

  • @baluahire-pn2zg
    @baluahire-pn2zg 2 місяці тому

    पीएम आणि नमो चा हप्ता रक्कम वाढणार आहे पाच हजार रुपये रक्कम कबूल केली आहे

    • @yojananchimahiti
      @yojananchimahiti  2 місяці тому +1

      हो देतील पण यासाठी वेळ लागेल.