शिवगर्जनेवेळी 20,000 पेक्षा जास्त लोकांनी उभा राहून मानवंदना दिली | शिवगर्जना सचिन गवळी Shivgarjana

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 вер 2024
  • ShivGarjana by Sachin Gawali at State level Dhol Tasha Pathak Competition organised by Akhil Mhasoba Utsav Mandai Trust, Pune.
    "छत्रपती शिवाजी महाराज" यांची गारद सुरु केल्यावर गारद ऐकतानाच 20000 पेक्षा जास्त पब्लिक न सांगता आपोआप आपापल्या जागेवर उठून उभे राहिले आणि महाराजांच्या चरणी नतमस्तक झाले.
    म्हणजेच आज 350 वर्षानंतरसुद्धा बघा किती ताकद आहे, "माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची आणि त्यांच्या किर्तीची."
    "महाराज, मी तर तुमच्या पायावरील धुळीचा फक्त एक कण बनण्याचा प्रयत्न करत आहे."
    जय शिवराय !
    जय शंभुराजे !
    हर हर महादेव !
    #Shivgarjana #SachinGawali #Gaarad
    Subscribe the channel and please press on bell🔔 for getting notifications of new videos and posts.
    Video Editor - Tejas Daware
    सचिन गवळी यांच्या आवाजातून छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवगर्जना (गारद) आता gaana.com, hungama.com आणि jiosaavn.com वर सुद्धा तुम्ही download करू शकता ऐकू शकता खाली दिलेल्या लिंक वर :
    ►Gaana - gaana.com/song...
    ►Hangama - www.hungama.co...
    ►JioSaavan - www.jiosaavn.c...
    ►Apple Music - / gaarad-vocal-feat-sach...
    ◆Must Watch - आमचे इतर व्हिडिओ :
    ► Khara Mavala - / x5jamdwnbh
    ► Raje Majhe - • राजे माझे | Raje Majhe...
    ► "RAJE" Series : • "RAJE" Series
    ► Subscribe - / sachingawali
    This channel has " Motivational and Social Life" Short films based on inspirational thoughts taken from Life of " Rajmata Jijau Saheb (राजमाता जिजाऊ साहेब), Chhatrapati Shivaji Maharaj (छत्रपती शिवाजी महाराज) and Chhatrapati Sambhaji Maharaj (छत्रपती संभाजी महाराज) ".
    ●Follow on :
    ►Facebook -hu / sachingawaliofficial
    ►Instagram - / sachingawali_official
    ► Download Sachin Gawali Android App - play.google.co....

КОМЕНТАРІ • 869

  • @SachinGawali
    @SachinGawali  6 років тому +983

    मराठी असल्याचा गर्व असेल तर नक्की *Like* आणि *Share* करा ही शिवगर्जना ! *जय शिवराय* 🙏

    • @bablujpatil0910
      @bablujpatil0910 6 років тому +3

      जय शिवराय🚩🚩🚩

    • @kirandudhane2710
      @kirandudhane2710 6 років тому +2

      Naaad bhau🚩🚩🚩

    • @shubhb.7821
      @shubhb.7821 5 років тому +2

      Sir tumchya maglya AAU saheb kon ani shiv ghoshne chya vedi ubhya vhayala ksala hsu yet ahe tyanna..... Hr hr mahadev ..... Jai bhawani jai shivaji

    • @shubhamrasal2201
      @shubhamrasal2201 5 років тому +1

      Jay shivray

    • @maheshkatkar4455
      @maheshkatkar4455 5 років тому +1

      Only One King Of India Shivaji

  • @sng2157
    @sng2157 6 років тому +497

    शिवगर्जना एकतांना अंगावर काटा उठतो तो शिवभक्त...... जय भवानी जय शिवाजी

    • @santoshgawade1656
      @santoshgawade1656 6 років тому +5

      मस्त

    • @maheshkatkar4455
      @maheshkatkar4455 5 років тому +5

      Jay Bhavani Jay Shivaji

    • @akshugamre3564
      @akshugamre3564 4 роки тому +5

      Kharach, kata aala..... रक्त उसळते... 🔥🔥🔥

    • @rutikmore2734
      @rutikmore2734 4 роки тому +5

      हो खरच

    • @harshdatambe727
      @harshdatambe727 3 роки тому +1

      Angavar kata aani dolyat pani he don jya vyakati sobat hote toch kharach maharajancha bhakt

  • @sandeeppawar7614
    @sandeeppawar7614 3 роки тому +143

    शिवगर्जना एखाद्या राष्ट्रगीत पेक्षा कमी नाही 🙏❤️🙏
    जय शिवराय ❤️❤️🌍🚩🚩🚩

  • @moreshubham3615
    @moreshubham3615 6 років тому +267

    भाऊ 101तोफेची सलामी अंगावर काटाच आला भाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @sanatanbharat7135
    @sanatanbharat7135 3 роки тому +142

    *_Proud to be an Indian Hindu Maratha_* 😎🚩🕉
    *_Chhatrapati Shivaji Maharaj ki Jai_* 🚩🚩🚩

  • @somadhondrepatil8218
    @somadhondrepatil8218 3 роки тому +54

    तुझ्यासारखे हिरे जोपर्यत या महाराष्ट्रात आहेत तोपर्यत महाराजांच नाव कधीच कमी होणार नाही भावा🚩🙏

  • @krunalkaduofficial9820
    @krunalkaduofficial9820 6 років тому +97

    हा शिवमय क्षण मी अनुभवयायला तिथे होतो हेच माझ भाग्य ....🚩🚩🚩🚩

  • @ganeshmane7623
    @ganeshmane7623 4 роки тому +70

    भर उन्हाळ्यात जर आंगावर काटा येत असेल तर समजुन जाव की कुठून तरि आपल्या कानावर श्रीमंत श्रीमंत श्रीमंत श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज कि जय हा गोड शब्द आपल्या कनावर पडलाय
    जय शिवराय जय महाराष्ट्र...
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    मानाचा मुजरा

  • @kalyankadam134
    @kalyankadam134 6 років тому +147

    सचिन दादा मानाचा मुजरा तुम्हाला,,,!
    अंगावर रोमंच उभे राहतात,
    जय शिवराय

    • @akshayramugade7300
      @akshayramugade7300 4 роки тому

      सचिन दादा मानाचा मुजरा तुम्हाला ऐक नंबर दादा शिव ग्रजना बोलता आमंचा काटा उभा रहीला अंगावर

  • @nandkumarshinde7955
    @nandkumarshinde7955 6 років тому +85

    एकदम कडक 👌👌👌
    जय जिजाऊ 🚩🚩
    जय शिवराय 🚩🚩
    जय शंभुराजे 🚩🚩

  • @abhishekmahalkar7910
    @abhishekmahalkar7910 6 років тому +33

    कडक सर
    छत्रपती शिवाजी महाराज कि जय
    धर्मवीर संभाजी महाराज कि जय
    जय श्री राम
    जय हिंदुराष्ट्र

  • @user-js9jx4ui1s
    @user-js9jx4ui1s 4 роки тому +115

    My eyes filled with tears at 1:02 and till end tear drops came continuously

    • @SachinGawali
      @SachinGawali  4 роки тому +18

      धन्यवाद भाऊ,
      नवीन vdo थोड्याच वेळात youtube वर
      जय शिवराय

    • @nikhildhole9749
      @nikhildhole9749 3 роки тому +8

      Same yr

  • @shraddhakudvalkar5939
    @shraddhakudvalkar5939 4 місяці тому

    वावा अप्रतिम, अंगावर काटा आला अशी माझ्या राजाची लय भारी गर्जना ऐकून 👌👌👌👌👌👌, जय शिवराय, जय शंभूराजे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹❤❤

  • @tanujapokharkar8785
    @tanujapokharkar8785 6 років тому +34

    दादा गर्व वाटतो मला तुझ्यासारख्या मराठी मावळ्यांचा....जय शिवराय जय शंभूराजे

  • @sharadpawar9055
    @sharadpawar9055 6 років тому +136

    ती 13 लोक नंपुसक असतील ज्यांनी लाईक नाही केले आपल्या राजाची गर्जना आहे ती लाईक केलीच पायजे

  • @JAY_SHIVAJI
    @JAY_SHIVAJI 2 роки тому +4

    सर्व जागेवर उठून उभे राहिलें
    मेलेल्या माणसाच्या मध्ये सुद्धा नवंसंजीवनी जागृत करू शकते
    अशी ही शिवगर्जना
    10000000000तोफ सलामी

  • @shraddhabisen423
    @shraddhabisen423 4 роки тому +19

    जय जिजाऊ 🚩 जय शिवराय 🚩 जय शंभुराजे 🚩 जय महाराष्ट्र 🚩
    हर हर महादेव🙏🏻🙏🏻

  • @viveksapate1556
    @viveksapate1556 4 роки тому +35

    छत्रपती शिवरायांची गारद आणि तिचा पुर्ण अर्थ
    छत्रपती शिवाजी महाराजांची संपुर्ण गारद आणि तिचा अर्थ
    शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जुन १६७४ रोजी झाला. शिवराय “छत्रपती” झाले. रयतेला आनंद झाला. सनई चौघडे वाजले. नगारे, नौबती वाजल्या. तोफा झडल्या. इकडे महाराजांची स्वारी दरबाराकडे निघाली. द्वारपालांचे इशारे झाले. गारदी पुढे सरसावले आणि महाराजांची गारद देण्यात आली.
    आस्ते कदम
    आस्ते कदम
    आस्ते कदम
    महाराsssssज
    गडपती
    गजअश्वपती
    भूपती
    प्रजापती
    सुवर्णरत्नश्रीपती
    अष्टवधानजागृत
    अष्टप्रधानवेष्टित
    न्यायालंकारमंडित
    शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
    राजनितिधुरंधर
    प्रौढप्रतापपुरंदर
    क्षत्रियकुलावतंस
    सिंहासनाधिश्वर
    महाराजाधिराज
    राजाशिवछत्रपती
    महाराजांचा विजय असो.
    गारद म्हणजे काय ?
    महाराज दरबारात प्रवेश करत असताना जी घोषणा किंवा ललकारी दिली जात होती तिला मराठीत “गारद” असे म्हटले जाते. गारदेला संस्कृतमध्ये बिरुद किंवा बिरुदावली तर ऊर्दु भाषेत अल्काब असे म्हणतात.
    गारद कोण देतात ?
    गारद देणाऱ्यांना गारदी म्हणतात.
    छत्रपती शिवरायांची गारद आणि तिच्या प्रत्येक शब्दाचा अर्थ
    गडपती - गडकोटांचे अधिपती, राज्यातील गडकोटांवर ज्यांचे आधिपत्य (राज्य) आहे असे महाराज.
    गजअश्वपती - ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती व घोड्यांचे दल आहे असे महाराज. (त्याकाळी हत्ती हे वैभवाचं प्रतिक समजलं जायचं. म्हणुन गजअश्वपती हा शब्द आपण वैभवसंपन्नतेचे प्रतीक होता असे म्हणता येईल.)
    भूपती प्रजापती - वास्तविक राज्याभिषेक म्हणजे राज्यकर्त्याचा भुमीशी झालेला विवाह आहे. म्हणजेच ज्यांनी राज्यातील भुमीचे व प्रजेचा पती हे पद स्विकारले आहे आणि त्यांचे सर्वथा रक्षण करणे हे ज्या राज्यकर्त्यांचे प्रथम कर्तव्य आहे असे महाराज.
    सुवर्णरत्नश्रीपती - राज्याच्या खजिन्यातील वेगवेगळे हिरे, माणिक, मोती आणि सुवर्ण (सोने) यावर ज्यांचे आधिपत्य (मालकी) आहे असे महाराज. (शिवरायांच्या बाबतीत ३२ मण सुवर्णसिंहासनाचे अधिपती.)
    अष्टावधानजागृत - आठही प्रहर जागृत राहुन राज्याच्या आठही दिशांवर लक्ष असणारे महाराज.
    अष्टप्रधानवेष्टीत - ज्यांच्या पदरी प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले आठ प्रधान आहेत आणि राज्यकारभारात जे त्यांचा सल्ला घेणात असे महाराज.
    न्यायालंकारमंडीत - कर्तव्यकठोर आणि न्यायकठोर राहुन सत्याच्या व न्यायाच्या बाजुने निकाल देणारे महाराज.
    शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत - सर्व प्रकारच्या शस्त्रविद्या व शास्त्रात पारंगत (निपुण) असलेले महाराज.
    राजनितीधुरंधर - आदर्श राज्यकर्त्याप्रमाणे राजकारणाच्या डावपेचांमध्ये (राजनितीमध्ये) तरबेज असलेले महाराज.
    प्रौढप्रतापपुरंदर - मोठे शौर्य गाजवुन ज्यांनी आपल्या पराक्रमाचा ठसा उमटवला असे महाराज.
    क्षत्रियकुलावतंस - क्षत्रिय कुळात जन्म घेऊन त्या कुळातील सर्वात मोठा (अवतंस) पराक्रम गाजवलेले महाराज.
    सिंहासनाधिश्वर - जसा देव्हाऱ्यातील देव (अधिश्वर) असतो तसेच ३२ मण सुवर्णसिंहासनावर शोभुन दिसणारे सिंहासनाचे अधिश्वर असे महाराज.
    महाराजाधिराज - विद्यमान सर्व राजांमध्ये जो सर्वात मोठा आहे आणि साऱ्या राजांनी ज्यांच्या अधिपत्याखाली राहण्याचे स्विकारायला हवे असे महाराज.
    राजाशिवछत्रपती - ज्यांच्यावर सुवर्णाची छत्रचामरे ढळत आहेत किंवा प्रजेने छत्र धरुन ज्यांना आपला अधिपती म्हणुन स्विकारले आहे किंवा ज्यांच्यावर प्रत्यक्षात नभानेच छत्र धरले आहे असे छत्रपती शिवाजी महाराज.

    • @sangrampatil763
      @sangrampatil763 3 роки тому +1

      दादा जय शिवराय मला tumcha व्हाट्स अप चा नंबर हवा आहे

    • @nishugulave7898
      @nishugulave7898 6 місяців тому +1

      🚩

  • @a.v.status21
    @a.v.status21 6 років тому +52

    जय शिवराय जबरदस्त सिवगर्जना

  • @diyakhare8808
    @diyakhare8808 6 років тому +43

    जय शिवराय जबरदस्त शिवगर्जना 👌👌👌👏👏👏

    • @kunalgolde3443
      @kunalgolde3443 5 років тому

      🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @khotganesh5722
    @khotganesh5722 6 років тому +28

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @sachinbansode7803
    @sachinbansode7803 7 місяців тому +1

    शिवगर्जना ऐकताना अंगावर काटा येतो धन्य ते शिवराय धन्य ते शंभूराजे.... 🙏🙏🙏 जय जिजाऊ , जय शिवराय. 🙏

  • @nationfirst7780
    @nationfirst7780 Рік тому

    🙏गर्जने च्या वेळी उभे रहावे आशी सुचना द्या भाऊ कारण आपला इतिहास हिच आपली प्रतिष्टा🙏🙏🙏

  • @aditya2035
    @aditya2035 3 роки тому +1

    आस्ते कदम
    आस्ते कदम
    आस्ते कदम
    महाराsssssज
    गडपती
    गजअश्वपती
    भूपती
    प्रजापती
    गजपती
    सुवर्णरत्नश्रीपती
    अष्टवधानजागृत
    अष्टप्रधानवेष्टित
    न्यायालंकारमंडित
    शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत
    राजनितिधुरंधर
    प्रौढप्रतापपुरंदर
    क्षत्रियकुलावतंस
    सिंहासनाधिश्वर
    महाराजाधिराज
    श्रीमंत
    श्रीमंत
    श्रीमान
    राजाशिवछत्रपती महाराज की जय
    हर हर महादेव

  • @surajmatlemumbai7070
    @surajmatlemumbai7070 3 роки тому +6

    🙏 🚩छञपती शिवाजी महाराज कि जय🙏जय भवानी जय शिवराय🚩जय शंभूराजे⚔जय महाराष्ट्र🚩⚔👏🤝

  • @goodcitizenclub
    @goodcitizenclub 6 років тому +25

    "जय शिवराय"

  • @gk-study-Sachin
    @gk-study-Sachin 8 місяців тому

    जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩जबरदस्त शिवगर्जना

  • @akshaypanhalekar2133
    @akshaypanhalekar2133 6 років тому +48

    अंगावर आकाटा आला भावा जय शिवराय 🚩🚩🚩

  • @dkpuneculture8527
    @dkpuneculture8527 Рік тому

    पहिला मुजरा ..श्री शिव छत्रपती महाराजांना

  • @sharayuzende7991
    @sharayuzende7991 6 років тому +31

    Angavar kata aala saheb Jay shivray

  • @vinodtarmale4700
    @vinodtarmale4700 3 роки тому +1

    🙏🚩एक नंबर🚩🙏
    छञपती शिवाजी महाराज की जय
    जय जिजाऊ

  • @vjadhav844
    @vjadhav844 2 роки тому

    जय जिजाऊ जय शिवराय
    हीच खरी मानवंदना

  • @rohanjadhav479
    @rohanjadhav479 3 роки тому +1

    जय शिवराय🚩🚩

  • @reddynagesh2346
    @reddynagesh2346 6 місяців тому

    शिछत्रपतीं श्री शिवाजी महाराज की जय........🚩🚩🚩

  • @amolnerkar3814
    @amolnerkar3814 3 роки тому +3

    🌹🌹जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @Ayush-pr1om
    @Ayush-pr1om 2 місяці тому +1

    Jai bhawani jai shivaji😍😍😍🔥🔥🔥🙏🙏🙏🙏

  • @vishalwaghela9386
    @vishalwaghela9386 5 років тому +4

    अंगावर काटा आला भाऊ..
    जबरदस्त शिवगर्जना..
    जय जिजाऊ..जय शिवराय.. जय शंभूराजे🙏

  • @Prakash94
    @Prakash94 3 роки тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏

    • @Prakash94
      @Prakash94 3 роки тому +1

      👍🏻शिवभक्त असाल तर लाईक करा 🙏

  • @msr6111
    @msr6111 2 роки тому +1

    King of Hindustan Chhatrapati Shivaji Maharaj my favourite king జైభవాని జైశివాజీ

  • @alzahidsayed7980
    @alzahidsayed7980 3 роки тому +40

    JAANTA RAJA CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ. The true King. It doesn't matter who you are Muslim,Hindu, or from other caste. Don'tJudge a person on his religion, judge him on what he has done for the people and for the community. CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ is perfect example of the.Jai Maharashtra Jai hind.🤗

    • @abi-wg4jt
      @abi-wg4jt 2 роки тому

      If you are not speaking lie proud you

    • @alzahidsayed7980
      @alzahidsayed7980 2 роки тому

      @@abi-wg4jt brother why should I will lie I am from Maharashtra (Kokan) and judge people on what they do for the community not on the basis of religion. I respect two great personality from bottom of my heart that 2 are Chatrapati Shivaji Maharaj & Dr. Bhimrao Ambedkar saheb

    • @currentaffairsnews6275
      @currentaffairsnews6275 2 роки тому +1

      @@alzahidsayed7980 proud of you because we are only 🇮🇳Indian

    • @alzahidsayed7980
      @alzahidsayed7980 2 роки тому

      @@currentaffairsnews6275Jai Hind Jai Maharashtra 🇮🇳

  • @pradipkapse2993
    @pradipkapse2993 6 місяців тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏
    छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🙏🙏

  • @harshadasabale2778
    @harshadasabale2778 3 роки тому +2

    दादा मला गर्व वाटत की तुच्या सारख्या मराठी मावळ्या आजुन तरी आहे . छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩

  • @ramgarole8674
    @ramgarole8674 3 роки тому

    श्री छेत्रपति शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩🚩

  • @shankarw4720
    @shankarw4720 3 роки тому +1

    जय शिवराय

  • @amolmohiteamol63
    @amolmohiteamol63 3 роки тому

    दैवत
    जय शिवराय जय शंभू राजे 🚩🚩🚩🚩

  • @Bhiseprashant5191
    @Bhiseprashant5191 6 років тому +8

    लय दिवसान आंगावर काटा आला....🙏🏻 जय शिव-शंभु जय जिजाऊ-जय शहाजी राजे

  • @ADITYA09202
    @ADITYA09202 Рік тому

    मागे बसलेले लवकर कळाल उभा राहायच 🙏

  • @sopangawali3260
    @sopangawali3260 Рік тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय भाऊ की

  • @ushaingolepatil4249
    @ushaingolepatil4249 2 роки тому +1

    जबरदस्त दादा...जय शिवराय

  • @harekrishna4215
    @harekrishna4215 3 роки тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sunilshinde5617
    @sunilshinde5617 2 роки тому +1

    भगवे वादळ 🚩🚩🚩

  • @legendnow2590
    @legendnow2590 4 роки тому +10

    GOOSEBUMPS..... ANGGA VAR KATA ALA
    MAHARASHTRA CHI SHAN.... SHRI SHRI SHRI CHAATRAPAATI SHIVAJI MHARAJ KI JAI ❤🕉🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pandeyshyam5599
    @pandeyshyam5599 16 днів тому

    जय भवानी, जय शिवाजी ❤

  • @shail...z7945
    @shail...z7945 3 роки тому

    व्यासपिठावर बसलेल्यांची लवकर ट्युब पेटली आरामात रमत-गमत उभे राहतायत व्यासपिठावर बसलेत आणि त्यांना हे पण नाही माहित की महाराजांची शिवगर्जना सुरु झाली आहे आणि आपण मस्त मज्जेत बसलोय कोण अशा लोकांना वर बसवत काय माहीत

  • @shubhrasworld1397
    @shubhrasworld1397 3 роки тому

    हर हर महादेव 🙏🏻🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @prashantshendge5553
    @prashantshendge5553 3 роки тому +2

    अंगावर काटा उभा राहतो. जेव्हा जेव्हा ऐकतो 😍😍🙏🙏🙏🙏🙏

  • @abhijeetpatil1391
    @abhijeetpatil1391 3 роки тому +3

    अंगावर काटे आले जय भवानी जय शिवाजी...💐💐

  • @Ramal-r1m
    @Ramal-r1m 3 роки тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @ऋषींभुजबळ
    @ऋषींभुजबळ 3 роки тому

    छत्रपती शिवाजी महाराज कि जय 🚩🚩🚩

  • @karansolunke8900
    @karansolunke8900 Рік тому +4

    झाले बहु ,होतील बहु ,आहेतही बहु ...परंतु या सम हा राजा माझा शिव छत्रपती .... 🚩🚩🚩

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 3 роки тому

    जय श्री छत्रपती शिवाजी महाराज

  • @gorakhkadam1992
    @gorakhkadam1992 2 роки тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @bajiraotathe1882
    @bajiraotathe1882 Рік тому

    हर हर महादेव

  • @sagart517
    @sagart517 3 роки тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत 🙏🚩

  • @sanjaykesare5233
    @sanjaykesare5233 2 роки тому

    छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @vickytiwari5982
    @vickytiwari5982 4 роки тому +11

    Proud to be A hindu💪💪💪

  • @nileshpatil3
    @nileshpatil3 3 роки тому +2

    छत्रपति शिवाजी महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏

  • @tplover6403
    @tplover6403 Рік тому

    जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥

  • @user-ox3un8ov6l
    @user-ox3un8ov6l 3 роки тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🚩👍

  • @swapnilmore6904
    @swapnilmore6904 3 роки тому +1

    Jay shivray

  • @rahulpatil-xs9qx
    @rahulpatil-xs9qx 3 роки тому +3

    Jay Bhavani Jay Shivaray 🚩🚩🚩

  • @vikaspatil513
    @vikaspatil513 4 роки тому

    जय शिवराय जय शंभुराजे जय श्रीराम

  • @JAYDEVMEGHNATHIFANOFCHHATRAPAT
    @JAYDEVMEGHNATHIFANOFCHHATRAPAT 2 роки тому

    Jay jay shree mahadev
    Jay jay shree shivaji maharaj

  • @sopankatkar3364
    @sopankatkar3364 3 роки тому

    Jay जिजाऊ jay शिवराय jay शंभुराजे

  • @avinashpatil7345
    @avinashpatil7345 3 роки тому

    Kadakkk na bhau 1 no. जय शिव शंभू दादा 🚩🚩🚩🚩

  • @ऋषींभुजबळ
    @ऋषींभुजबळ 3 роки тому +1

    खरंच खुप छान सचिन दादा ऐकताना खरंच अंगावर काटा उभा राहतो आणि त्यात तुमचा आवाज मग तर...... राडाच 🙏🙏🙏

  • @sahyadridurgpremipratikgad4965
    @sahyadridurgpremipratikgad4965 3 роки тому

    🚩🚩 जय जिजाऊ🚩🚩 जय शिवराय🚩🚩 जय शंभुराजे🚩🚩

  • @shankarchoure8042
    @shankarchoure8042 6 років тому +11

    जय शिवराय दादा

  • @sneha6114
    @sneha6114 3 роки тому +3

    Jay shivray 🚩🙏 Jay jijau 👏 jay Maratha 👏 jay hind 🇮🇳

  • @manojushir3610
    @manojushir3610 2 роки тому

    खरी शिव गर्जना अजून महाराष्ट्राला, अवघ्या हिंदूस्थानाला ऐकायची आहे. आणि ती एक व्याख्याता करणार आहे. जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @maheshborse3946
    @maheshborse3946 3 роки тому

    शिवाजी महाराज की जय

  • @nehaaapet1250
    @nehaaapet1250 3 роки тому +17

    Goosebumps ❤️jay jijau Jay shivray jay shambhuraje 🙏🙏

  • @bhaveshmhatre855
    @bhaveshmhatre855 3 роки тому

    Shri Chatrapati shivaji maharaj ki jai

  • @vishalsahane8477
    @vishalsahane8477 3 роки тому +4

    Angaa war kaata alaaa asel tr samjun ghyaaa khara marathyach raktaayee aplyaaa jigryaaattt....🔥🔥🔥🔥🚩

  • @bharatsahare517
    @bharatsahare517 2 роки тому

    खूप छान शिवगर्जना सर जय भवानी जय शिवराय... देशाचा अभिमान शिवाजी राष्ट्राची शान शिवाजी स्वराज्यचे नाव शिवाजी प्रत्येक हिंदूंची ओळख शिवाजी

  • @vedantyadgire215
    @vedantyadgire215 3 роки тому

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩

  • @user-br1vw6yg4o
    @user-br1vw6yg4o 3 роки тому

    दैवत शिवशंभू राजे

  • @satishwayal8056
    @satishwayal8056 3 роки тому

    जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय

  • @pratikwalunj329
    @pratikwalunj329 3 роки тому +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @Ganpati_Bappa_By_Editing
    @Ganpati_Bappa_By_Editing Рік тому +1

    जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय
    🚩❤️🚩❤️🚩❤️🚩❤️🚩❤️🚩👑🚩❤️🚩❤️🚩👑🚩❤️👑🚩❤️🚩❤️🚩👑🚩❤️🚩👑🚩❤️🚩👑🚩❤️🚩👑🚩❤️🚩👑🚩❤️👑🚩👑🚩❤️🚩❤️👑🚩❤️🚩👑🚩❤️🚩

  • @meghrajdisle5965
    @meghrajdisle5965 2 роки тому

    Jay shivaji Maharaj ..ekdam kadak

  • @litap8416
    @litap8416 4 роки тому

    जय शिवराय ⛳🚩⛳🏹🚩⛳🏹🚩⛳🏹

  • @ballijain8478
    @ballijain8478 4 роки тому +2

    🚩🚩🚩Jai Shivaji jai bhawani🚩🚩🚩

  • @kiranbabar4438
    @kiranbabar4438 4 роки тому

    जय शिवशंभू दादा

  • @darshp1984
    @darshp1984 6 років тому +11

    🚩जय शिवराय🚩

  • @kavitapawar436
    @kavitapawar436 2 роки тому

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩

  • @shekhargosavi5826
    @shekhargosavi5826 6 років тому

    🚩हर हर महादेव 🚩

  • @yashwantw3596
    @yashwantw3596 2 роки тому

    Shrimant Chhatrapati Shivaji Maharaj ki jay 🚩

  • @abhiingavale6308
    @abhiingavale6308 3 роки тому +1

    गर्व आहे मला मी शिवभकत असल्या चा

  • @aayushraoganesha6345
    @aayushraoganesha6345 3 роки тому

    जय भवानी जय शिवाजी