जेवणानंतर एकदा खा,अखडलेल्या नसा झटपट मोकळ्या,पित्त कमी, केस गळती बंद,swagat todkar pitt kes galti
Вставка
- Опубліковано 2 гру 2024
- अविस्विकरण
सदर व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती आणि मत हे स्वागत तोडकर यांचे स्वतः चे असून त्याच्या सत्यते बाबत चॅनेल कुठलाही दावा करत नाही.
यातील सांगीतलेले उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा. याबाबत चॅनेल व त्यासंबंधी कुठलीही व्यक्ती जबाबदार राहणार नाही.
Disclaimer
The information and opinion expressed in this video is Swagat Todkar's own and the channel does not make any claim regarding its authenticity.
Be sure to consult an expert before taking any of these things.
खूप सोपे आणि उपयुक्त असे उपाय
धन्यवाद सर
सर तुम्ही अमर रहावे ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
खूप उपयुक्त माहिती दिली.धन्यवाद डॉ साहेब
तुमच्या बोलण्या/सांगण्यावर संपूर्ण विश्वास आहे. धन्यवाद👌👌👌👍💐💐💐💐❤❤❤❤❤
आपली माहित उपयुक्त वाटते ....पण प्रत्येकक्षात होतो शंका आहे....
होतो वापरून पहा
सर,खूप सुंदर माहिती आहे, धन्यवाद, तुम्हीं समाजप्रबोधन करतात,व आध्यात्मिक कार्य तुमच्या कडून होत आहे 🌹🙏श्री गुरूदेव🙏🌹
जय गुरुदेव
सर तुमचे उपाय खूप छान असतात
चींचेमुळे वात होतो ना? सांधे धरतात
सर तुम्ही आयुर्वेदिक औषध उपचार तोडकर या नावाने प्रसिद्ध करण्यात यावे खुप सुंदर माहिती मिळत राहील उपाय खुप छान आहेत परंतु लक्षात राहत नाही धन्यवाद खुप छान माहिती 🌹🙏🌹
पुस्तक प्रकाशित करा !
पुस्तक छापा सर
Tumhi sangitlele upay aavadle parat ikayla aavdel, thnku, chiolun
Very best information in this lecture thankful sir🙏🙏🙏
Sir mi prerna kuvalekar Mazi sugar vadley khup tyavr kahi operation sanga
Kupch chan asch margdarshn kart ga
सर खरच तुमचे पुस्तक पाहिजेच
Sir khup chan mahiti deta great 👌👍
डॉक्टर तुम्ही ग्रेट आहात
तुमचा अभ्यास चांगला आहे
ग्रेट
Very informative sir.Thanks
सर माझी मनक्यातली नस दबली आहे चालता येत नाही तरी सर मला मार्गदर्शन करावे ही विनंती करते
खुप छान अभिनंदन
Khup chan mahiti Sangta sir 🙏👌
Mala far tras aahe maza manechi nas dabali aahe kabrechi sas dabli aahe hatachi nas badali aahe mala yachawar upay saga mala far tras aahe please
धन्यवाद माहीती सांगितल्याबद्दल आभारी आहे
खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
Sir khup masttt upay sangtata, salute sir tumhala ,mala vicharaych bela chya panacha ras sangitla tar sir बैल फळ पानाचा पावडर पाण्यातून चालैल का? Please 🙏🙏
Sar your information very best
sir your imformation very best......👌✌☺✌
Dr.saheb khup chan karta karat aahat khup chan gharguti uplay
Koni kitihi virodhi boko, tumchya upayanni gun yeto.khup khup shubhechcha.god bless you
चिंच, ऊस,गुळ शेंगा; काळेफुटाणे, मुरमुरे,कडू लिंब
धन्यवाद सर... खुप छान माहिती असते.
माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली आहेत. पण आणखी गर्भधारण होत नाही. रीपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. plz सर काहीतरी उपाय सांगा.
Best very nice 🙂🙂👍👍🙏🙏🙏
सर आम्ही फार भाग्यवान तुमचे ज्ञान आमच्या योगी पडते .व बरे होतो पण आपण आविष का म्हणता आयुष्य म्हणा धन्यवाद
डॉ.नी पुस्तकांची यादी द्यावी म्हणजे आम्हाला माहिती मिळेल
A
Khup Chan mahiti dhili sir 🙏
Khup Chan mahiti sangiti tnx sir
Thanku sir khup chhan 🙏
Thanks
Sirji mala kamrecha khup trass aahe MRI che report nusar mankyache chakti sarkleli. Aahe mi lic vimpratini shi aahe tyamule car va motar cycle var prawas karava lagate aahe tari mala yogya advice dyan plz
@@mazearogya o9
@@rajendrakakade2047 in
Apratim information. Thank you for sharing. Kharach far helpful information ahe for the people who are unable to adjust with allopathy medicines. 🙏
@@preetisutar9423 🙏
खुप खुप छान माहित दिलीत सर
Thanks
खूप छान माहिती दिलीत सर खूप खूप धन्यवाद
Sir mind fresh karnyasathi upay sanga. Tension free rahnyasathi upay dya
Maulije dusane hyanche video baga
Your information is very useful
Thanks
Lahan muliche kaym pot dukhat rahate upay saga
🙏🙏🙏
खुप मोलाचे काम करत आहात सर ......
80()
Mala mazya mulichya period baddal vichryache tyasathi tumacha fone number pahije
Sir thyroid cha upay tumhi sangitale ahe Kapur panyat takun te pani sakali upashi poti pine tar Kapoor khalyananat kahi side-effects honar nahi ka? Please reply
भीमसैनिकापूर वापरावा
.
साधा कापूर म्हणजेच पूजेचा कापूर वापरू नये
Sir chan mahiti pan mala malmal v ulti tras vat var hoto kay karave
For my grandma it is very useful
Thanks
चिंच divsamgheकिती वेळ खायची
या भाषणात दबलेल्या नसा मोकळ्या कशा होतात हेच सांगीतल नाही
Sangithly ki chinchech kule ani garm pani
आपण आपल्या उपचारासंबंधीचे पुस्तक प्रसिध्द करा. उपलब्ध असल्यास तपशील कळवा ही विनती.
👌
ध
@@vinayanirbhavane2793 p
De
👍
Khup sundar maheti Ahy Sir
Khub chhan sir ji🙏🙏🙏🙂🙂🙂
Payavar kale dag aale aahet .aaushadh saga 🙏🙏
सर जळवात वरती कोणते औषध आहे याविषयी अधिक माहिती सागावी असे विनंती करतो आपल्याला
It's very useful sir
Well done 🎉🎉
Thanks
Chan mahiti
Very nice video👍🥰🥰🥰
सर नमस्कार नस दबले ली आहे त्यामुळे नीट चालता येत नाही उपाय सांगा
Nas dabaleli ahe upay sanga
धन्यवाद आपला, डॉ,
Sir mla valve leakej aahe lode yeto heart vr doke khup dukte vichar khup yetat chakkar yete sir plz pay sanga konala asa problem asel tyani comment kra plz🙏🏽🙏🏽🙏🏽
Sir, असे सांगता कि आपण जगातले एकमेव डाक्टर आहेत... तुमचे उपचार करत बसले तर माणूस वरच जाईल कितीही उपाय केले तरी मनुष्य जात म्हातारा होऊन मरणारच... ऍलोपॅथीचा आधार घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.... आपले उपचार थोडेफ़ार प्रमाणात फायद्याचे असतीलही.. परंतु देव बनू नका. ग्यारंटी तर सांगूच नका... कोरोनावर प्रभावी औषध संशोधन करून आतापर्यंत पेटंट ghetale असते
ॲटं
¹¹1¹q
⁰⁰
45l
Aamwat aahe upay Sanga
Kiti mst bolta sir......
जयभिम सर माझा मुलांचे वय २७ वर्षांचा आहे त्यांचे पाठीचे c 4/ C5 ची नस दबुन आहे यावर उपाय सांगा (
इलाज बँकेला पण आराम नाही
Always superb information
सर खूपच सुंदर माहिती दिली आहे पण फरक पडला पाहिजे ही विनंती आहे
Thanks
Chinch khau naye hadancha tras hoto
🙏 सर तुमचे उपाय छान असतात आकडी साठी उपाय सांग 🙏
Very nice vidio 🙏👍🙏🙏
सर मी वडाच्या झाडाच्या मुळयाच तेल केल पन माझे केस जास्त प्रमाणात गळयाला लागली काय करावे.....??आणि दाट होतील का.....??😔दाट होण्यासाठी उपाय सांगा🙏🙏
मी पण केलं पण काही फरक पडला नाही
मेथी. जास्वंद फुल संत्री साल लिंबू वाटून खोबरेल तेलात उकळून थंड करून वापरा फरक पडतो..
@@vanitamore7127 hi
सर तुम्ही सांगितलेले उपाय म्हणजे आरोग्याची गुरूकिल्ली आहे. ज्यांना हे उपाय पटत नाही त्यांनी करून मग अनुभव घ्यावा.
Very nice info
खूप उपयुक्त माहिती असते सर तुमची सीताफळ नी पेरूची पान वाटून डोक्याला किती वेळ लाऊन ठेवायचं
एक तासभर याने फोड येतात. फुटुन त्या जागी नवीन केस येतात
@@mazearogya thank you sir ☺️
Good sir superb
Kamrechi nas dabli upay sanga please
Majhya mummy la pn ha ch tras ahet 🥺
Muscular dystrophy ha disease mazya mulala Aahe kahi upay sanga
अपॉइंटमेंट घेण्यासाठी,भेट घेण्यासाठी, घरगुती उपचारासाठी, औषधे व इतर माहितीसाठी संपर्क करावा.
02312688800
बुधवार बंद
श्री कॉंप्लेक्स,संतोषनगर,गल्ली नं २,पी .एम . पी . एल. एल.
बस स्टॉप मागे,जैन मंदिर रोड,
कात्रज ,पुणे
डॉ स्वागत तोडकर
तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र अॅक्सेस बँक शेजारी
पद्माराजे गर्ल्स हायस्कूल जवळ सिद्धाळा गार्डन समोर.न्यु
महाद्वार रोड . कोल्हापूर .
Thanks
Marathi Doctor Team
चालताना भरपूर टाच दुखते उपाय सांगा प्लीज
Thanks sir kup chan
जय श्रीराम सर नमस्कार मला खोबरे आणि शेंगदाणे पचत नाही तसेच रात्रीच्या वेळी झोप लागत आली कि घश्यात पाणि येते व त्यामुळे जोरदार ठसका लागतो व झोप लागत नाही त्यासाठी उपाय सुचवावा हि विनंती आहे धन्यवाद पवित्रे परिवार औरंगाबाद महाराष्ट्र धन्यवाद
Sir mala संधिवात,गुडघेदुखी डोकेदुखी आहे . उपाय सांगा, please
खूप छान आहे
हो माझी पण कंबर मणक्यातील गॅप पडली आहे चलता येत नाही उपाय सांगा डॉक्टर
First viewer first comment and first like
Very nice vidio 🙏🙏🙏gutuzi
मला डॉ.साहेबांचा रोजचा सहवास असवा वाटतो पण परीस्थिती आड येते.
Nice.. good luck
सर चरबीच्या गाठींचा इलाज घरात शक्य आहे का ????
माहिती छान आहे
सर गगनबावड्यात लवकर चालू करा आपलं निसर्ग उपचार केंद्र 🙏
20 गृम फुटाने 20गृम गुंड सकाळी 8 वाजता नास्ता सारखा घेतल्या मुळे माझा पिताचा नायनाट झाला, नाही तर मला 5 वर्ष ओमी गोळी गावित लागे,
फुटाणे आणि दुसरे काय म्हणाले
Very nice
Khup chan sir
Sir maze hair khup galat ahet tyavr please upay dya lavkar galti kami krnyasathi 😟😢😢 khup upay kele kahich changla result yeina
हॅलो सर मला पोटात मळमळ होतंय व कोरड्या उलटी होणे व तोंडांत चिकट तुका येतो मन प्रेस न राहणे हे रोजच्या त्रास आहे यासाठी उपाय सांगा 🙏🙏
सर पांढरे डाग यावर उपाय सांगा ना प्लिज
जे जे उपाय सागतात ते उपाय केले मात्र केस गळयाचे थांबले नाही मला आँसिटिड व उष्णता. गस वात हे प्राबलेम आहे डॉ तोडकर सर उपाय सागा पिलीझ .झोप पण लागत नाही
Acidity व उष्णता कमी व्हायला पाहिजे... तर च केस गळती थांबेल.
Upay sangnarya mansachi padtalani kelay shivay upay karu naka
सर ह्या सीताफळाची पानांची लेप कशी तयार करावी ते सांगा ही नम्र विनंती
वाटून पेस्ट बनवून लावावे.. फोड येतात.. फुटुन जातील . त्या जागी केस येतात
Very nice upachar
सर मला पित्त चा त्रास खूपच आहे या पित्ता मुळे मला पाठी छाती मध्ये सारखेच चमक येती आता डॉक्टर कडे जाण्याची पण भीती वाटते डॉक्टर काय सांगतील का असे वाटते plz तुम्हीच काय तरी उपाय सांगा plz plz plz मदत करा माझे वय 27 आहे
Hi sir मला खूप थकवा येतो काम केल्यानंतर काही त्यावरती उपाय सांगा please
Best video🥰🥰
Dr kanchbindu saati kahi upay sanga
nice information
thanks
Sir kup aciditycha thras hote upay sanga
जेवणानतर ओवा गुळ आणि बडीशोप घ्या
उन्हात काम केल्यावर ती चेहऱ्यावरती वांग येतात त्यासाठी उपाय सांगा.
YouPl canget
Youhave
+
Sir majha mulga saat vrshcha ahe to bsat nhi chalt pn nahi. Tyche vyam chalu ahet nasa tight ahet mag ha upay kru dyat ka ankhi kahi. Plz sanga
Sitafal wa Peru che pane mix karun watayche ka kesasathi
chotya bebyla gore karnyasati kay upay saga sir
धन्यवाद