आरे बाबा चांगला मराठी बोलतोस, आणि उदाहरण 10, 20 लाखाचे देतोस, मराठी माणसं शेती करणारे आहेत, इव्हन मराठवाडा तर खूप मागास आहे, मी ही त्यातील एक व्यक्ती आहे, नांदेड जिल्हा, थोडं 200-500 जर इन्व्हेसमेंट केल तर काय होईल हे सांग बाबा, मी स्वतः तुझा विडिओ पाहून sip केली, आवटे साहेब थोडं जमिनीवर या, शेतकरी आहेत हे भान ठेवा
500 1000 चे उदाहरण दिले तर व्हिडिओ कोण पहाणार 😂😂😂 तुम्ही तुमच्या कुवतीनुसार गणित मांडा . .. आणि मराठी माणसाने लाख कोटींवर बोलू नये इतके पण आपण गरीब नाही
छान विश्लेषण करून सांगितलं आहे संकेत सर आपण, आपली खुप खुप कृतज्ञाता🙏देव आपलं आणि सर्वांचं भलं करो, सर्वांच्या प्रामाणिक कष्टाच्या कमाईत भरपुर भरभराट होवो!
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 देवा सर्वांचं भल कर , देवा सर्वांचं कल्याण कर, देवा सर्वांचं रक्षण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर, देवा सर्वांना चांगले आयु-आरोग्य लाभू दे, देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर, देवा सर्वांची मुले-मुली सर्व गुण संपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, देशाचे उत्तम नागरिक होऊ दे, देवा सर्वांचा शिक्षण नोकरी व्यवसाय भरभराटीचा होऊ दे, देवा सर्वांना आपलं घर,समाज,देश व संपूर्ण विश्वहिताच्याच दृष्टीने *विचार* व *कृती* करण्यासाठी सद्बुद्धी दे🙏🏻
साहेब nice video पण एक गोष्ट चुकीची ।। 20 वर्षानंतर टँक्स स्लँब 5 लाख नसेल ।। त्यामुळे FD वर 30 % tax चुकीचा दाखवला आहे.... mutual fund market पडल्यावर one time investment घ्यावा... तो पर्यंत fd .....
Sir job, freelancing, business किंव्हा कोणतेही काम करून पैसे कमवीत असेल, २०-३०k salary धरून चालू समझा. तर financial planning, freedom कशी करावी? कस सगळं पैश्याबद्दल शिकावं? कुठे, कसे, केव्हा पैसे invest करावे? Investment बद्दल 0 knowledge असेल sip, share market, mutual funds, stocks,bonds, jwellery, gold, जमीन , real estate खूप काही आहे but कुठे investment करावी? कस शिकावं investment बद्दल ह्यावर video बनवा. तस म्हणायला गेल्यावर २०-३०k कमी salary आहे घरतला खर्च, emi,loan वैगरे सगळ देऊन बाजूला पैसे saving करण hard आहे but तरीही video बनवा कस financially stable बनता येईल कितीही salary असली तरीही 🙏🏻
इन्वेस्टमेंट हा पैसे सेव्ह होत असतील त्यानंतरच विषय आहे. ३० हजार सॅलरी आणि ३० हजार खर्च असेल तर कस इन्वेस्टमेंट करणार ? एक तर इन्कम वाढवा नाहीतर खर्च कमी करा.
FD is taxable only if your interest is greater than 50000 meaning you must be investing more than 4 lakhs in FD. You have to pay tax in any financial scheme. FD is the safest Financial scheme in the world where you will get 100% guaranteed returns with 0% risk.
Hach time ahe baba Asa time bhetat nahe bhetal tevdha taka jo thik vattoy .. pan taynech taka jo 15 peksha jast year thambu shakto roz bage naka taaku tevha fayda ahe
सर आम्ही सरकारी नोकरी मध्ये आहोत मागच्या 10 वर्षा पासुन पैसे जमा होतात पण त्याचे व्याज फ्कत500000 दाखवते तुमच्या सांगण्यानुसार जास्त भेटायला पाहिजे होते
Dada government change hotat government change zali ki tax system oan change hotat in future jr government change zali tr zero percentage tax pan lagu shakto offcourse aapan inflecation beat nahi kru shakat but tax ha reason nasu shakto mutual fund madhe invest krnya sathi
सर दरवर्षी महागाई 6 टक्क्याने वाढणार. म्हणजे 20 वर्षासाठी 120 टक्के कसे??? यावर्षी १०० ला भेटणारी वस्तू पुढच्या वर्षी १०६ ला मिळणार . तर दुसऱ्या वर्षी ११२.३६ रुपयांना मिळेल. तर वीस वर्षांनी तीच वस्तू ३२० रुपयाला मिळेल. म्हणजे inflation १२० टक्के नाही होत जास्त होतो.
आवटे साहेब तुम्ही एफडी पेक्षा रिकरिंग डिपॉझिट च कम्पॅरिझन करायला हवं होतं कारण एफडी ही आपण वन टाइम 24 लाख इन्वेस्ट करणार होतो आणि एसआयपी जे करताय तुम्ही महिन्याला 10000 असं धरताय
Apan je calculation karta...tyamadhe 12% continue sip madhe profit dakhvta...aani tyache compounding calculate karta...but as hot nai...kadhi kadhi loass pan hoto...thodi calculation madhe gadbad vatat aahet...
Sir job, freelancing, business किंव्हा कोणतेही काम करून पैसे कमवीत असेल, २०-३०k salary धरून चालू समझा. तर financial planning, freedom कशी करावी? कस सगळं पैश्याबद्दल शिकावं? कुठे, कसे, केव्हा पैसे invest करावे? Investment बद्दल 0 knowledge असेल sip, share market, mutual funds, stocks,bonds, jwellery, gold, जमीन real estate खूप काही आहे but कुठे investment करावी? कस शिकावं investment बद्दल ह्यावर video बनवा. तस म्हणायला गेल्यावर २०-३०k कमी salary आहे घरतला खर्च, emi,loan वैगरे सगळ देऊन बाजूला पैसे saving करण hard आहे but तरीही video बनवा कस financially stable बनता येईल कितीही salary असली तरीही 🙏🏻
1)Sbi contra fund 2) parag Parikh flexi cap fund 3)icici nifty next 50 index fund 4)hdfc small cap fund 5)Nippon india small cap fund 6) motilal Oswal Midcap fund 7)Aditya birla psu 8)sbi psu Sip keli ahe ...plz sang yadhe kahi change karu ka
mutual fund overlap calculator ne check kar,,,,khup sare stocks overlap hot ahaii,,,, two psu mutual fund ka ghetle...max to max 4 to 5 mutual fund asayla pahije
युटुब बघून फंड घेतलेलं दिसतंय😀 फंड तर उत्कृष्ट आहेत पण अती रिस्की फंड घेतलेत थोडा बॅलन्स आणला तर बरे होईल फक्त रिटर्न बघून फंड घेऊ नका स्वतःचे टार्गेट ओळखून निवड करा शक्य असल्यास चांगला सल्लागार घ्या
Sir mi tumchya Dmat account open kele aahe, mala free course hi milel pan to puresa asel ki mi course buy karu. Tumhi eka video madhye sagitale hote ki aata tumhi te course band karnar aahe.
फिक्स diposit मध्ये 24 लाख रुपये रुपये फिक्स डिपॉझिट केले तर दहा वर्षात 48 लाख दामदुप्पट होतात व त्यानंतरच्या दहा वर्षात ते 48 लाखचे आहे त्यापेक्षा 96 लाख दाम दुप्पट होतात मग एकूण 96 लाख किंमत होते मग तुम्ही 52 लाख कसे काय सांगितले
आरे बाबा चांगला मराठी बोलतोस, आणि उदाहरण 10, 20 लाखाचे देतोस, मराठी माणसं शेती करणारे आहेत, इव्हन मराठवाडा तर खूप मागास आहे, मी ही त्यातील एक व्यक्ती आहे, नांदेड जिल्हा, थोडं 200-500 जर इन्व्हेसमेंट केल तर काय होईल हे सांग बाबा, मी स्वतः तुझा विडिओ पाहून sip केली, आवटे साहेब थोडं जमिनीवर या, शेतकरी आहेत हे भान ठेवा
पैसा असेल तर च पैसा बनतो नाही तर घंटा
Mutual Fund ही ज्यानी त्यानी त्याच्या कुवती प्रमाणे करायची असते ते उदाहरण कीती च पण देऊदेत 👍🏻
500 1000 चे उदाहरण दिले तर व्हिडिओ कोण पहाणार 😂😂😂 तुम्ही तुमच्या कुवतीनुसार गणित मांडा . .. आणि मराठी माणसाने लाख कोटींवर बोलू नये इतके पण आपण गरीब नाही
पश्चिम महाराष्ट्र मध्ये या. 😂 तुमची आर्थिक प्रगती होईल
Karode kamvaiche aatil tar hajarat paise takle pahije sir shekdo made nahi
छान विश्लेषण करून सांगितलं आहे संकेत सर आपण, आपली खुप खुप कृतज्ञाता🙏देव आपलं आणि सर्वांचं भलं करो, सर्वांच्या प्रामाणिक कष्टाच्या कमाईत भरपुर भरभराट होवो!
Mutual fund साठी मोठया प्रमाणात LIC वाल्यांचा विरोध जास्त आहे....... त्यांचा धंदा बुडाला 😂😂😂
bank वाल्यांचा पण धंदा बसणार
@@nitinkoganole8282 bank walyancha dhanda nasato budat... mutual fund companychi khati tyanchyakadch aahet...
Ho .sagla Paisa mutual fund madhe takayla hava..
Nahi tari banka .. insurance company sagla Paisa thitech invest karta..
@@Buntyrakshe2323 aajkal LIC agent ch swaghoshit financial planners banlyet and LIC MF promote karat aahet..
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
देवा सर्वांचं भल कर ,
देवा सर्वांचं कल्याण कर,
देवा सर्वांचं रक्षण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,
देवा सर्वांना चांगले आयु-आरोग्य लाभू दे,
देवा सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर,
देवा सर्वांची मुले-मुली सर्व गुण संपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, देशाचे उत्तम नागरिक होऊ दे,
देवा सर्वांचा शिक्षण नोकरी व्यवसाय भरभराटीचा होऊ दे, देवा सर्वांना आपलं घर,समाज,देश व संपूर्ण विश्वहिताच्याच दृष्टीने *विचार* व *कृती* करण्यासाठी सद्बुद्धी दे🙏🏻
Hdfc small cap fund 32rs unit astana 2000chi sip suru keli hoti ..ata per unit 139 rs chalu ahe...
खूप छान समजाऊन सांगितलं सर धन्यवाद ❤
खूप छान मार्गदर्शन करता सर तुम्ही ❤,असेच भविष्यातही करावे हीच अपेक्षा. धन्यवाद!
खूप छान विश्लेषण आवटे सर 🎉
खुप छान समजावून सांगितलं आहे.
उत्तम प्रकारे शंकेचे निरसन झाले.... धन्यवाद.
खूप चांगली महत्वाची माहिती दिली आऊटे सर
धन्यवाद
Saheb tumhi khup sundar ani changli mahiti deta nehmich👏👏
ज्यांचे मासिक उत्पन्न पाच हजार रुपये ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत आहे अशांना मार्गदर्शन करण्यासाठी या पुढील सर्व व्हिडिओ बनवत जावे ही विनंती 🙏🙏🙏🌹
शुभ साधारण शेअर होल्डर्स नl मार्ग दर्शनआहे फार चांगला
खूप छान माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर
Very informative content. Thanks for sharing
नमस्कार सर..
खूप छान माहिती दिलात 🤗🙏🏻
खूप दा ही माहिती आपण दिली आहे
Thank you Sir
सर केंव्हा पासून समजून सांगता लोकांना खूप खूप आभार ❤❤
Nice information sir
साहेब nice video
पण एक गोष्ट चुकीची ।।
20 वर्षानंतर टँक्स स्लँब 5 लाख नसेल ।। त्यामुळे FD वर 30 % tax चुकीचा दाखवला आहे....
mutual fund market पडल्यावर one time investment घ्यावा... तो पर्यंत fd .....
Thanks sir. Good information dilaya badal 🙏
व्हिडिओ असतो वेगळा आणि फोटोत काय तरी वेगळाच असतो
नेमकं म्हणायचं काय आहे समजत नाही यांचे एसआयपी करावी की नको समजत नाही
आपलं शीर्षक आणि video यात काहीच ताळमेळ नाही. शीर्षक वाचून वाटलं होतं की MF संदर्भात काही नवीन amendment आली आहे.......कृपया अशी फसवी शीर्षक टाळा
Viewers la attract karnasathi ase thumbnail dile jaate..human psychology get attracted to greed or fear
त्याच्या व्हीडीओचाही वास्तवाशी काही संबंध नसतो😂
अगदी बरोबर सर्व व्हिडिओ असेच असतात यांचे
Good video
खूप छान सर जी
सर विश्लेषण तुमचं खूप छान आहे फक्त उदाहरण कमी पैशाचा द्या. 🎉
Thanks ❤
Thanku सर
🙏Chan Sir👍👍💯👍👍
बर ते गोंधळ आणि गडबड काय आहे ते समजलच नाही की 😂😂
Post office : FD
9.7 year double
24 lakh 10 year = 48 lakh
Next 10 year 42x 2= 84 lakh. Almost .
48*2= 96 lakh
Sir job, freelancing, business किंव्हा कोणतेही काम करून पैसे कमवीत असेल, २०-३०k salary धरून चालू समझा. तर financial planning, freedom कशी करावी? कस सगळं पैश्याबद्दल शिकावं? कुठे, कसे, केव्हा पैसे invest करावे?
Investment बद्दल 0 knowledge असेल sip, share market, mutual funds, stocks,bonds, jwellery, gold, जमीन , real estate खूप काही आहे but कुठे investment करावी? कस शिकावं investment बद्दल ह्यावर video बनवा.
तस म्हणायला गेल्यावर २०-३०k कमी salary आहे घरतला खर्च, emi,loan वैगरे सगळ देऊन बाजूला पैसे saving करण hard आहे but तरीही video बनवा कस financially stable बनता येईल कितीही salary असली तरीही 🙏🏻
इन्वेस्टमेंट हा पैसे सेव्ह होत असतील त्यानंतरच विषय आहे. ३० हजार सॅलरी आणि ३० हजार खर्च असेल तर कस इन्वेस्टमेंट करणार ? एक तर इन्कम वाढवा नाहीतर खर्च कमी करा.
H.
Thanks Sir🎉🎉🎉
Alredy subscribe aahey sir
🙏🏻🙏🏻साहेब 🌹🌹
SBI small chip fund Madhya 23% midale aahe
Mutual fund is best but don't purchase it from any agent purchase it directly
Thank❤❤❤ you🙏
Sir bharat Saglech crorepati honor bahutek ..saglech sip kartay😂😂
सगळं आर्थ शास्त्र आजची गुंतवणूक व येणारा परतावा व त्या वेळी त्या परताव्याची होणारा value किंवा बाजार मूल्य या वरच अवलंबून असते, खोटे आकडे कशाला सांगता
Mutual fund is not giving FD interest rate around 6% .
I am stuck in India first Life insurance mutual fund
In fd tax is deducted every year which affects compounding and returns are far below.
FD is taxable only if your interest is greater than 50000 meaning you must be investing more than 4 lakhs in FD. You have to pay tax in any financial scheme. FD is the safest Financial scheme in the world where you will get 100% guaranteed returns with 0% risk.
Nice 💯💯
I have invest mutual fund nippon indua small cap for traget 20 years this is good sir??
Invest in bandhan small cap
Okay i will check it
Yes its good fund
Hach time ahe baba Asa time bhetat nahe bhetal tevdha taka jo thik vattoy .. pan taynech taka jo 15 peksha jast year thambu shakto roz bage naka taaku tevha fayda ahe
30 lak rs chi swp karaychi asel tr ky karayche returns kiti, monthly payout kiti yavr 1 video bnva..
kontya mutuai fund madhe pise guntvayache best
Inflation@6% , after 20 yrs would be 320% and not 120% . Even inflation will increase at compounded rate.
❤ 100% correct
22% yearly growth
Portfolio diversification
large cap 12%
Mid cap 46%
Small cap 42%
Stock inactive mhanje tari ky
TLC bot bro kay aahe? Ethe pise lau shkto ka sir plzz sanga?
Isn't ULIP also one good option considering free asset rebalancing as per the market condition? Shouldn't ULIP be one necessary part of portfolio
साधारणपणे पाच कोटीचा पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी वर्षाच्या फीस काय आहेत ?
DP Kdk ahe sir ❤
सर आम्ही सरकारी नोकरी मध्ये आहोत मागच्या 10 वर्षा पासुन पैसे जमा होतात पण त्याचे व्याज फ्कत500000 दाखवते तुमच्या सांगण्यानुसार जास्त भेटायला पाहिजे होते
Dada government change hotat government change zali ki tax system oan change hotat in future jr government change zali tr zero percentage tax pan lagu shakto offcourse aapan inflecation beat nahi kru shakat but tax ha reason nasu shakto mutual fund madhe invest krnya sathi
Ho tuzhyasarkha bavlat jevha PM banel tevha toh hey karel 0% tax? jara vichar kar kay bolat aahes tey.
2400000 लाख 10 वर्षात 480000 होतील
पुढचे 10 वर्षात 9600000 लाख होतील😊
हीच गडबड आहे... मुख्य मुद्दा आहे
सरकार नुसार महागाई दर 5 ते 6 टक्के आहे पण प्रॅक्टीकली महागाई 9 ते 10 टक्के होत आहे.😂😂
Sir 30% TAX kasa kay? 12.5% LCG lagnar na! kay pan sangatay
Tell your qualification first
साहेब तुमचे व्हिडीओ बगतो
खूप चागलं सांगतात..
Sir 3000 che sip karun 250000 lumsum karyche ahet target 2500000 ahe in 10 years ane swp chalu karyche ahe
Sagar shinache vidio pan baga khup shiknyasark aahet
सर दरवर्षी महागाई 6 टक्क्याने वाढणार. म्हणजे 20 वर्षासाठी 120 टक्के कसे??? यावर्षी १०० ला भेटणारी वस्तू पुढच्या वर्षी १०६ ला मिळणार . तर दुसऱ्या वर्षी ११२.३६ रुपयांना मिळेल. तर वीस वर्षांनी तीच वस्तू ३२० रुपयाला मिळेल. म्हणजे inflation १२० टक्के नाही होत जास्त होतो.
FD, RD madhe invest karnyapeksha Mutual fund best aahe.
Jithun return 1.25 च्या वर जाणार तिथून प्रत्येक year ला 12.5% lagnar ka tya amount vr
❤❤❤
मी 13 month madhe 27000 rs ला 17000 rs milale mutual fund मध्ये quant small cap fund
2021 पासून 8000 रुपये मंथली एसआयपी आहे तर पंधरा वर्षात किती होईल
Sip calculator vrti bgha Google vrti
95 lakh minimum
आवटे साहेब तुम्ही एफडी पेक्षा रिकरिंग डिपॉझिट च कम्पॅरिझन करायला हवं होतं कारण एफडी ही आपण वन टाइम 24 लाख इन्वेस्ट करणार होतो आणि एसआयपी जे करताय तुम्ही महिन्याला 10000 असं धरताय
Aaplya shetkari mansala sip chi khup garaj ahe..to fakt lic chi premium bharun gairsamaz madhe ahe
2018 chi investment mf madhe 3pat zali ahe ...mf garib. Mansasathi best option ahe
Apan je calculation karta...tyamadhe 12% continue sip madhe profit dakhvta...aani tyache compounding calculate karta...but as hot nai...kadhi kadhi loass pan hoto...thodi calculation madhe gadbad vatat aahet...
Sir job, freelancing, business किंव्हा कोणतेही काम करून पैसे कमवीत असेल, २०-३०k salary धरून चालू समझा. तर financial planning, freedom कशी करावी? कस सगळं पैश्याबद्दल शिकावं? कुठे, कसे, केव्हा पैसे invest करावे?
Investment बद्दल 0 knowledge असेल sip, share market, mutual funds, stocks,bonds, jwellery, gold, जमीन real estate खूप काही आहे but कुठे investment करावी? कस शिकावं investment बद्दल ह्यावर video बनवा.
तस म्हणायला गेल्यावर २०-३०k कमी salary आहे घरतला खर्च, emi,loan वैगरे सगळ देऊन बाजूला पैसे saving करण hard आहे but तरीही video बनवा कस financially stable बनता येईल कितीही salary असली तरीही 🙏🏻
Sr Mazi sip 51000 per mant ahe maz fakt 3 fand ahe direct fand ahe sir pudil 30 years nantr ki valu hoel pl request
आज चालय ते खरय बाकी काये उद्या पर्वा काय नाय
Pls change the thumb nail..ppl are sharing n saying stop mutual funds..negative comments
1)Sbi contra fund 2) parag Parikh flexi cap fund 3)icici nifty next 50 index fund 4)hdfc small cap fund 5)Nippon india small cap fund 6) motilal Oswal Midcap fund 7)Aditya birla psu 8)sbi psu
Sip keli ahe ...plz sang yadhe kahi change karu ka
Changle fund choice kele ahat.
mutual fund overlap calculator ne check kar,,,,khup sare stocks overlap hot ahaii,,,, two psu mutual fund ka ghetle...max to max 4 to 5 mutual fund asayla pahije
युटुब बघून फंड घेतलेलं दिसतंय😀
फंड तर उत्कृष्ट आहेत पण अती रिस्की फंड घेतलेत थोडा बॅलन्स आणला तर बरे होईल
फक्त रिटर्न बघून फंड घेऊ नका स्वतःचे टार्गेट ओळखून निवड करा शक्य असल्यास चांगला सल्लागार घ्या
@@StockideaMarathi tumhuch sanga konte yamadhe tevu
Angle one video banva ... plz
Sir 50hazar invest karache kashat karu
a invest Parag Parikh Flexi cap fund
Sir swp full information daya swp lavlayvr tax vachto kay
मराठवाडा हा शेतकरी वर्ग आहे तरी त्यांच्यासाठी शंभर दोनशेची sip सांगा स्टॉकमध्ये करायची की म्युचल फंडामध्ये करायची हे सांगा दहा विस लाखाचे सांगुनका
Daily sip kra ani ek vrani thodi vadh kra 👍🙏🏻
Fix deposit che amount 20 years 14000000 hotat 5239000 hot nahi
mutual fund se achha ETF me dalo ....maraket daily/weekly/monthly chart dekho nifty etf etc niche aya market buy karo upar bech do
हो का
20 yrs nantar govt kay tax rules lavel hyachi kahi guarantee kay, mala watate govt 20 yrs nantar mf withdrawal var 50 takke tax laun taktil mag kay upyog
20 varsha nantar government income var pan 50% tax lau shakto. Mag kamavta kashala.. job sodun ghari basa 😂
सर मी नांदेड जिला महिना ५०० किंवा ६०० SIP भरणार आहे तर कोणते कंपनीचा Sip करू सर सागा सर
Sir tumchi fee kiti sip madhe
24 लाख 20 वर्षे Fd केल्यास 52 लाख होतील हे समजले नाही. आज 10 वर्षात एफडी डबल होते. आणि त्या पुढील 10 वर्षात किती होतील ?
प्रत्येक महिन्याला 10000
ज्यांना डाऊट वाटत आहे त्यांनी युनो ऐप मध्ये चेक करून घेणे एका वर्षात व्याज किती दिले
बॅंकेत पैसा डिपोझट होत नाही इन्शुरन्स लोक घेत नाही सर्व पैसे लोक सोन, म्युच्युअल फंड , शेअर मध्ये ठेवत आहेत असे विडिओ बनवणे म्हणजे त्यासाठी तर नाही ना
Sir mi tumchya Dmat account open kele aahe, mala free course hi milel pan to puresa asel ki mi course buy karu. Tumhi eka video madhye sagitale hote ki aata tumhi te course band karnar aahe.
Small cap 20%+
50%-60% yearly swing treading karun
SEBI ने अजून गजाआड नाही केला का? Trading पासून दूर तर केलंय ना..😂
पब्लिक ETF कडे वळत आहे.. etf future आहे
Mahiti changali sangitali...Pan title fasavanuk karanare ahe...don't mislead people.
फिक्स diposit मध्ये 24 लाख रुपये रुपये फिक्स डिपॉझिट केले तर दहा वर्षात 48 लाख दामदुप्पट होतात व त्यानंतरच्या दहा वर्षात ते 48 लाखचे आहे त्यापेक्षा 96 लाख दाम दुप्पट होतात मग एकूण 96 लाख किंमत होते मग तुम्ही 52 लाख कसे काय सांगितले
आपण येडे आहोत यांचे व्हिडिओ बघतो
1yr 13%
Sir mala widraw karayche ahe