मुंबईतील सर्वात जुनं होलसेल तांबा पितळ मार्केट | भुलेश्वर | Bhuleshwar Shopping Part - I

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • मुंबईतील सर्वात जुनं होलसेल तांबा पितळ मार्केट | भुलेश्वर | Bhuleshwar Shopping Part - I
    Address: Kansara Chawl, 80, Kalbadevi Road, Marine Lines East, Panjarpole, Bhuleshwar, Mumbai, Maharashtra 400002
    माझ्या चवदार, चविष्ट आणि सोप्या रेसिपीज साठी तसेच माहितीपूर्ण व्हिडीओजसाठी लगेच subscribe करा. #Preetisfoodcorner
    www.youtube.co...
    • Preeti's Food Corner &...
    माझ्या इतर काही स्वादिष्ट रेसिपीजच्या तसेच माहितीपूर्ण व्हिडीओजच्या लिंक खाली दिलेल्या आहेत:-
    लालबागचा प्रसिद्ध मसाला l लालबाग मसाला गल्ली l Lalbaug Masala Market l Lalbaug Spice Market
    • लालबागला मसाला कसा बनत...
    सुक्या बोंबलाचे झणझणीत कालवण / बोंबील बटाटा कालवण / Bombil Batata / Bombil Curry / Suke Bombil
    • सुक्या बोंबलाचे झणझणीत...
    चला जाऊया मिसळ खायला | I Love Misal | मिसळ थाळी
    • चला जाऊया मिसळ खायला |...
    कोकण महोत्सव आणि शुभांगी कीर यांची भेट | मालवणी पदार्थ | Kokan Mahotsav | Parel Kokan Mahotsav
    • कोकण महोत्सव आणि शुभां...
    १5 मिनिटांत बनवा साऊथ चा फेमस टोमॅटो राईस | Tomato Rice | टोमॅटो राईस
    • १5 मिनिटांत बनवा साऊथ ...
    मिरच्यांचे प्रकार | मसाला बनवण्याआधी जरूर पहा |Types of Red Chillies in India
    • मिरच्यांचे प्रकार | मस...
    गाजर हलवा | Gajar Halwa | गाजराचा हलवा | Gajar Halwa Recipe
    • गाजर हलवा | Gajar Halw...
    घरच्याघरी बनवा चटपटीत, टेस्टी पावभाजी | Pav Bhaji
    • घरच्याघरी बनवा चटपटीत,...
    अक्खी मसूर | Akkha Masur | १० मिनिटांत होणारी अक्ख्या मसूरची ऊसळ
    • अक्खी मसूर | Akkha Mas...
    टोमॅटो सार | Tomato Sar | टोमॅटो सार ची झटपट आणि टेस्टी रेसिपी
    • टोमॅटो सार | Tomato Sa...
    कांदे पोहे | आज गेलो झिम्मा चित्रपट बघायला | Kanda Poha | Poha Recipe | कांदा पोहा | Kanda Poha
    • कांदे पोहे | आज गेलो झ...
    अंड्याचं गावरान तर्रीदार कालवण | अंडा करी | Egg Curry
    • चिकन-मटण खाऊन कंटाळा आ...
    मालवणी मसाला | Malvani Masala | मालवणी मसाला कसा बनतो ?
    • कोल्हापूरी मसाला आणि म...
    Lalbaug Market l लालबाग मार्केट
    • लालबाग मार्केट | Lalba...
    Dadar Market | Dadar Street Shopping
    • गणपतीसाठी सजलं दादर मा...
    झणझणीत चिकन रस्सा / चिकन मसाला / Chicken Rassa / Chicken Masala
    • झणझणीत चिकन रस्सा | चि...
    Spicy Chicken Masala / Masaledar Chicken / मसालेदार चमचमीत चिकन रेसिपी / झटपट सुकं चिकन
    • Spicy Chicken Masala |...
    Prawns Masala / Kolambi Masala/कोळंबी मसाला/Zinga Fry Zinga Masala/झिंगा मसाला /झिंगा फ्राय
    • Prawns Masala | Kolamb...
    Anda Bhurji / अंड्याची भुर्जी / उकडलेल्या अंड्याची भुर्जी
    • झटपट, स्वादिष्ट आणि प्...
    मटर पनीर / Matar Paneer / पनीर मटर / Paneer Matar / मटार पनीर
    • मटर पनीर |Matar Paneer...
    ब्रेड बेसन टोस्ट / Bread Besan Toast / Besan Toast / Bread Toast
    • टेस्ट करायला आली स्पेश...
    Mumbai's Popular Wafer Pav / वेफर पाव / Cheese Wafer Pav / चीझ वेफर पाव / Chips Pav / चिप्स पाव
    • Mumbai's Popular Wafer...
    Garlic Bread | Cheese Garlic Bread | गार्लिक ब्रेड रेसिपी
    • Garlic Bread | Cheese ...
    मटकीची उसळ | Matkichi Usal | नव्याने गायलं गणपतीबाप्पा साठी गाणं
    • मटकीची उसळ | Matkichi ...
    महाराष्ट्रीयन थाळी | Maharashtrian Thali | गुढी पाडवा स्पेशल रेसिपी | Gudhi Padwa Special Recipe
    • गुढीपाडवा स्पेशल | महा...
    तिखट मिठाच्या पुऱ्या / तिखट पुरी / मसाला पुरी / Tikhat Puri / Masala Puri
    • तिखट मिठाच्या पुऱ्या |...
    Shevayanchi Kheer / शेवयांची खीर / Sevai Kheer / Vermicelli Kheer
    • देवीसाठी नैवेद्य - शेव...
    आमरस | Aamras | आमरस रेसिपी | Aamras Recipe
    • अक्षय तृतीया निमित्त आ...
    Batata Kacharya / Batatyachya Kachrya / बटाटा काचऱ्या / बटाट्याच्या काचऱ्या / Dry Aloo Sabzi
    • कांदे महाग झाले? मग आत...
    Chhole Masala Recipe / Chole Masala / छोले रेसिपी / छोले मसाला
    • Chhole Masala Recipe |...
    • १ किलो मैद्यामध्ये बनव...
    १ किलो मैद्यामध्ये बनवा बेकरी सारखी १०० पेक्षा जास्त नानकटाई बिस्किटं | Nankatai
    ढाबा स्टाईल सोयाबीनची भाजी | सोयाबीन मसाला | Soyabean recipe | Soya Chunks
    • ढाबा स्टाईल सोयाबीनची ...
    माझं शनिवारचं रुटीन आणि नव्याच्या पप्पांचं गाणं Vlog
    • माझं शनिवारचं रुटीन आण...
    नव्याची बर्थडे शॉपिंग | कोणता ड्रेस घेतला ? Navya's Birthday Shopping
    • नव्याची बर्थडे शॉपिंग ...
    संडे स्पेशल Vlog | झणझणीत चिकन रस्सा | चिकन मसाला | Chicken Rassa | Chicken Masala
    • संडे स्पेशल Vlog | झणझ...

КОМЕНТАРІ • 115

  • @ashishgadkari7658
    @ashishgadkari7658 2 роки тому +5

    Thanks for the Informative video. Need to throw away kitchen aluminium utensils now.

  • @varshadil22
    @varshadil22 2 роки тому +40

    ताई, दुकानदारांशी बोलताना नेहमी मराठीत बोला. ते कधी शिकणार मराठी?

    • @sudhirgavankar9128
      @sudhirgavankar9128 2 роки тому +1

      जय महाराष्ट्र

    • @kalyaninimase7210
      @kalyaninimase7210 2 роки тому

      महाराष्ट्रात राहतो म्हटल्यावर मराठी आलेच पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय 🙏🙏🚩🚩

    • @bhagvanjivadhervadher4384
      @bhagvanjivadhervadher4384 2 роки тому

      महाराष्ट्र तात राहुन पर प्रांतीय जर मराठी बोलु शकत नाही तर त्याचा वर राग-द्वेष नाही ठेवला पाहीजे हा पर प्रांतीय नी मराठी भाषा बदल आदर ठेवलाज पाईजेज आणी मराठी शीकाय चा प्रयत्न केले ज पाईजेज

    • @95swt
      @95swt Рік тому

      tyapeksha mrathi lokani shops ughdle tar br hoil jasta!!

  • @rajaramsawant2768
    @rajaramsawant2768 2 роки тому

    अशेच चांगले व्हिडिओ बनवा पाहून मनाचे धनाचे व आरोग्याचे अधिष्ठान प्राप्त झाले पाहिजे सुप्रभात आणि खूप खूप शुभेच्छा

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      खुप खुप धन्यवाद 🙏😊😊

  • @smitatupe3636
    @smitatupe3636 2 роки тому +15

    किंमत सांगायला हवी होती म्हणजे आम्हाला पण अंदाज आला असता,म्हणजे या size चे पातेले केवढ्याला मिळते ते...वगैरे

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому +3

      हो ताई पुढच्या वेळेला नक्कीच सांगेन तुम्ही दिलेल्या सूचनेबद्दल धन्यवाद 😊

    • @sudhirgavankar9128
      @sudhirgavankar9128 2 роки тому +1

      किंमत कळली नाही पण महाग आहेत असे वाटते पितळेचा भाव किती कसे किलो आहे हे आधी विचारून जा

    • @PriyankaPatil-ur1ez
      @PriyankaPatil-ur1ez 2 роки тому

      please price pan kada parath new video kara pleeeee

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      @@PriyankaPatil-ur1ez हो मी लवकरच विडिओ बनवेन यावर 🙏😊

    • @ashwinigandhi1308
      @ashwinigandhi1308 2 роки тому

      @@PreetisFoodCorner प्रत्येक भांड्याचा किलोचा दर वेगळा असतो. उदाहरण ताटे , वाट्या ,पातेले, असे.

  • @pallavishetye9174
    @pallavishetye9174 2 роки тому +1

    Which shop is this

  • @spljapan
    @spljapan Рік тому +1

    How much?

  • @deeptidhakwal2623
    @deeptidhakwal2623 2 роки тому

    Tumhi ghetalel top cha vajan ani price kay ahe
    Ani kadai chi pan weight n price sanga

  • @avinashjoshi5859
    @avinashjoshi5859 Рік тому

    Madam, mala white metal madhe ganpatichi murti kuthe milel sanga na please

  • @dhananjayjoshi8675
    @dhananjayjoshi8675 Рік тому

    Isme keval top ,kadai etc hai. Cooker kaha hai copper ka?

  • @RM-my4hc
    @RM-my4hc 2 роки тому +1

    खूप खूप धन्यवाद

  • @ameenallawati9396
    @ameenallawati9396 Рік тому

    Mein yaha ka rehne wala hu yaha baryan bahut costly hai...bhaghandar aacha aur sasta market hai

  • @atishvora-mz7gi
    @atishvora-mz7gi Рік тому

    Are wholsell ka shop brass gallery he

  • @manasipatankar2502
    @manasipatankar2502 2 роки тому

    Hii Tai pital bhandi ghayla Ani vaparayala chan ahet pan kalai geli tar Kashi karnar Halli kalai Wale bhetat nahi pls suggest kar

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      ताई !! भुलेश्वर मार्केट मध्ये तुम्हाला प्रत्येक दुकानात कल्हई करून मिळेल. ते ही. वाजवी भावात. नाही तर तुमच्या लोकल मार्केट मध्ये जिथे तांब्या पितळेची भांडी मिळतात तिथे तुम्ही विचारू शकता. 🙂

  • @nandkumarbhoir854
    @nandkumarbhoir854 2 роки тому +1

    कळई कुठे लाऊन मिळेल.

  • @swatikamble4406
    @swatikamble4406 Рік тому

    Market. Band. Kadhi. Asta

  • @pradeepshivalkar3311
    @pradeepshivalkar3311 11 місяців тому

    किलोचा दर भाव काय असतो

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому

    Thanks for the very good information

  • @ushaaher6623
    @ushaaher6623 2 роки тому +2

    या दुकानदारांचे नाव कळेल का?

  • @sachinb9751
    @sachinb9751 2 роки тому +1

    Nice Information

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому

    खूप छान माहिती मिळाली

  • @ninadjoshi9064
    @ninadjoshi9064 Рік тому

    नमस्कार
    काल्हाई चे सामान कूठे मिळेल
    दुकानदार नंबर द्या

  • @mayurimande5183
    @mayurimande5183 2 роки тому +2

    कितीला मिळाले तुम्हाला

  • @sangeetashendge408
    @sangeetashendge408 2 роки тому

    Kitila ghetly weat kity ahe

  • @swatibhave3619
    @swatibhave3619 2 роки тому

    Hello madam nice video madam iron cha taxa VA kadai cha video original iron chi bhandi cha video share kara

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      धन्यवाद ताई 🙏 मी लवकरच यावर व्हिडीओ बनवेल 😊😊

    • @nainajore1197
      @nainajore1197 2 роки тому

      @@PreetisFoodCorner फोन नंबर आहे का दुकानाचा

    • @nainajore1197
      @nainajore1197 2 роки тому

      @@PreetisFoodCorner फोन नंबर द्या ना असेल तर दुकानाचा please

  • @samiuddinnooruddin8920
    @samiuddinnooruddin8920 2 роки тому +1

    KHUP CHHAN VLOG SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @user-nj1kb9ke1v
    @user-nj1kb9ke1v Рік тому

    पितल का हंडा 2किलाे का कितना हाेगा किंमत?

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому

    हे कुठे आहे मार्केट

  • @p.kirdat9842
    @p.kirdat9842 2 роки тому

    girgavat
    mumbadevi
    bazula

  • @brijeshruchisrivastava4383
    @brijeshruchisrivastava4383 2 роки тому +1

    कुछ hindi में भी बताएं Please

  • @neelamrajpal2416
    @neelamrajpal2416 2 роки тому

    Adress detail aur shop ka naam

  • @vibhadeshpande4178
    @vibhadeshpande4178 2 роки тому +1

    मला एक पितळी लंगडी पातेले आणि जिलेबीची कढई पाहिजे आहे , या मार्केट मध्ये मिळेल का ?

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      हो 😊

    • @sudhirgavankar9128
      @sudhirgavankar9128 2 роки тому +1

      हो मिळेल तांब्याचे मोदकपात्र सुध्दा आहे

    • @vibhadeshpande4178
      @vibhadeshpande4178 2 роки тому

      @@sudhirgavankar9128
      धन्यवाद , आपले खूप खूप आभार , 🙏💐🍫

    • @vibhadeshpande4178
      @vibhadeshpande4178 2 роки тому

      @@PreetisFoodCorner
      धन्यवाद आपले खूप खूप आभार , 🙏💐🍫

  • @ashabhandari603
    @ashabhandari603 9 місяців тому

    हे आता फसवणुकीचे मार्केट झाले आहे....

  • @rajanibhor8287
    @rajanibhor8287 2 роки тому

    तिकडे kalyi करून देणारी दुकाने आहेत का

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      हो ताई !! तिथे तुम्हाला प्रत्येक दुकानात कल्हई करून मिळेल. ते ही वाजवी भावात.

  • @nirmalabhosale2380
    @nirmalabhosale2380 2 роки тому +2

    पितळ व तांब चा किलोचा भाव काय आहे

  • @OmShaktinikleshsharma
    @OmShaktinikleshsharma Рік тому

    हे बघा हिन्दी आमचा रास्ट्रीय भासा आहे ते इण्डियात कुठे ही जाऊन बोलू सक्ता मराठी कुठे ही चलनार नही कर्नाटक चा लोक मराठी मन्सला कन्नड बोलयला संगीतला तर काई करैचा

  • @deepakprabhu4784
    @deepakprabhu4784 2 роки тому

    मी मराठीतच बोलतो. मात्र जास्तीत जास्त लेडीज (हिंदी सरावासाठी) हिदी बोलतात. का

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 2 роки тому

    पार्लर ch सामान अशा प्रकारे मिळत असेल तर त्यावर Video banva ना

  • @sudhakastoori4433
    @sudhakastoori4433 2 роки тому

    ऑनलाईन लोखंडाचे पोळपाट आणि लोखंडाचे लाटणे
    मिळेल का? फोन नबर आणि ईमेल सांगा

  • @bhairavikhot804
    @bhairavikhot804 2 роки тому

    जुना पितळ विकून नवीनपितळ घेतात का तिकडे pls सांगाल ka

  • @sangitawath3902
    @sangitawath3902 2 роки тому

    Bhleshor market cha address sanga please

    • @sagarmayekar3477
      @sagarmayekar3477 2 роки тому

      चर्नीरोड स्टेशन ला उतरून टॅक्सी करावी.

  • @rajanibhor8287
    @rajanibhor8287 2 роки тому

    ते मार्केट आठवड्यातून कोणत्या दिवशी बंद असते

    • @mayalokhande4866
      @mayalokhande4866 Рік тому

      हे मार्केट कोणत्या दिवशी बंद असत

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  Рік тому

      ताई मार्केट आठवडा भर चालू असत. बंद नसत कधी 🙏😊

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  Рік тому

      ताई मार्केट आठवडा भर चालू असत. बंद नसत कधी 🙏😊

  • @sushil.kharmare7914
    @sushil.kharmare7914 2 роки тому

    आन्नपूर्णा देवी मुर्ती किंमत किती .?

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      170 rs सांगितली होती पण मी 150 rs ला घेतली

  • @prachipatil3121
    @prachipatil3121 2 роки тому

    Address pn mention kra Mam..

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      मी description मध्ये दिला आहे plz चेक करा 🙏😊

  • @swatikamble4406
    @swatikamble4406 Рік тому

    Band. Kadhi. Asta. Market

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  Рік тому

      सात ही दिवस चालु असत मार्केट

  • @swapnilgawade5877
    @swapnilgawade5877 Рік тому

    Jara mothaya awajat bolala tar bara hoil

  • @suchitapatil4807
    @suchitapatil4807 2 роки тому +2

    पश्चिम रेल्वेने जायचे असेल तर मग या मार्केट ला कसे जायचे

  • @veenabhat6505
    @veenabhat6505 2 роки тому +1

    इथे लहान मुलींची भातुकली ची भांडी मिळतात का ते सांगा ना.

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      नाही ताई मला तरी नाही दिसली

    • @veenabhat6505
      @veenabhat6505 2 роки тому

      धन्यवाद मॅम

  • @simongumes1896
    @simongumes1896 2 роки тому

    Good

  • @alkakapure1666
    @alkakapure1666 2 роки тому

    ताई हे मार्केट कुठे आहे एखाद्या दुकानदारा नंबर द्या ना व्हिडिओ खूप छान आहे धन्यवाद

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      ताई मी description मध्ये ऍड्रेस दिला आहे plz चेक करा 🙏😊

  • @PreetisFoodCorner
    @PreetisFoodCorner  2 роки тому +1

    आता मिळवा सर्वांची वाहवा !!
    सरळ, साध्या आणि कमीत कमी साहित्य वापरून बनवल्या जाणाऱ्या, परंतु सर्वाना आवडणाऱ्या लज्जतदार, उत्कृष्ट अशा रेसिपीजसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडीओसाठी लगेच subscribe करा. #Preetisfoodcorner

  • @mahadevnakti9938
    @mahadevnakti9938 2 роки тому

    हेतू चांगला आहे

  • @chaudharisunita2090
    @chaudharisunita2090 2 роки тому +1

    Shop cha address sanga please.

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      विडिओ मध्ये मी सांगितलं आहे plz chk kara 🙏

  • @ratnamalainamdar9757
    @ratnamalainamdar9757 2 роки тому

    कसे किलो. सांगाना

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому

      ताई मी विडिओ मध्ये सांगितलं आहे 850/950 असा भाव आहे प्रत्येक दुकानात भावात थोडा फार फरक आहे 🙏

  • @veenakamath3341
    @veenakamath3341 2 роки тому

    Dukanacha contact no ani address dya na

  • @amitkhachane7230
    @amitkhachane7230 Рік тому

    Dukanacha contact no hava aahe

  • @user-we1ej4vj6r
    @user-we1ej4vj6r 9 місяців тому

    Dev ghetana kami jast kru nye

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  9 місяців тому

      Ohh मला माहित नव्हतं पुढच्या वेळी नक्की लकक्षात ठेवेन thank you

  • @babankadam8942
    @babankadam8942 2 роки тому +2

    😢 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठी माणूस यांनी १०७ मराठी माणूस मुंबई साठी हुतात्मा झाले आहेत। म्हणून परप्रांतीय व्यापारी जवळ मराठीत भाषांतर करावें, तरचं ते पण मराठी भाषा बोलण्याची शक्यता असते। गुजराती गुजरात मध्ये बोलताना दिसतें। तमिळनाडू मध्ये तमीळ भाषणं। बंगाल बंगाली भाषणं। उत्तरप्रदेशात भोजपुरी। मग मराठी माणूस का ? आपली जबाबदारी स्वीकारली जाते नाहीत। 😢😢😢

    • @rakshachittalia9843
      @rakshachittalia9843 2 роки тому

      Mumbait kiti marathi sala urli aahe, aani ka? Tumche mule marathi madhymat sikli?

  • @ravindraraut5037
    @ravindraraut5037 2 роки тому

    दुकानात ताब्या पितळेच्या भांड्याना कल्हई करून मिळते का.

    • @PreetisFoodCorner
      @PreetisFoodCorner  2 роки тому +1

      हो मिळते

    • @sudhirgavankar9128
      @sudhirgavankar9128 2 роки тому

      भांड्यांच्या दुकानात कल्हई करून मिळेल

  • @ajinkyagadkari7846
    @ajinkyagadkari7846 2 роки тому +1

    Nice information