भुरटा चोर 😂👆🏼 Bhurta Chor | Vadivarchi Story | Marathi Comedy Video | Funny moments in village life
Вставка
- Опубліковано 4 сер 2023
- V V Thombare Films Presents 'वाडीवरची स्टोरी' सादर करत आहे 'भुरटा चोर' - जबरदस्त कॉमेडी व्हिडिओ.
मित्रांनो आमच्या गावामध्ये एक आसाम म्हातारा आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे . म्हातारे पैसा आहे याची चुणूक गावातल्या एका भुरट्या चोराला लागते मग तो भरता चोर म्हाताऱ्याचा पाठलाग करतो आणि पैसे मिळवण्यासाठी काय काय करामती करतो बघा. इकडे म्हातारा पण हुशार असतो, तो चोराच्या तावडीतून कसा सुटत असतो ते बघा😂 पुढे काय काय गमती जमती होणार हे व्हिडिओ मध्येच बघा.
या मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी video शेवटपर्यंत बघा.
अजून आमचं चॅनेल subscribe केलं नसेल तर नक्की subscribe करा. धन्यवाद! 🙏
V V Thombare Films Presents 'Vadivarchi Story' introducing- Bhurta Chor (Thief in a village) ! a very funny video.
Friends Vishal is playing the character of a old man in this video Who is very rich. Though he has lot of money he pretend to be poor. There is a thief in the same village who got to know that old man has lot of money. He pursue the old man. See what happens next.
These incidents are presented in funny way.
Let's see what happens here. It's very comedy and suspense video.Must watch.🙏🏻😊
------------------------------------------------------------------------------
- कथा, पटकथा, आणि संवाद लेखन -
विशाल वसंत ठोंबरे
वैभव वसंत ठोंबरे
- कलाकार -
विशाल ठोंबरे
वैभव ठोंबरे
नेहा कणसे
मोहिनी मोटे
श्रेयस शिंदे
मनीष खामकर
ऋषिकेश इंगळे
प्रदिप ठोंबरे
करण शिंदे
प्रशांत नाईकडे
इरफान मुलाणी
------------------------------------------------------------------------------
🔴महत्वाची सूचना -
वाडीवरची स्टोरी चॅनेलचे नाव किंवा या चॅनेलचा अधिकृत लोगो आणि चॅनेलवरील कोणताही व्हिडिओ download करून इतर कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अपलोड केल्यास संबंधीत व्यक्तीवर कॉपीराईट कायद्या अंतर्गत कलमाखाली कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. आमची intellectual property असणारे आम्ही बनवलेले व्हिडिओ अपलोड केल्याबद्दल सायबर क्राईम विभागात पोलीस FIR केली जाईल तसेच गुन्हा नोंदवला जाईल याची नोंद घ्यावी.
Our official Facebook page Managed by - Zalak Production.
#vadivarchistory #comedy #vadivarchishala #वाडीवरचीस्टोरी #vishalvaibhavcomedy #vishalthombrevaibhavthombare #marathifunnyvideos #marathicomedy #comedyscene #funnyvideo #vadivarchistory2023 #marathichitrapat #comedyvideo #vadivarchistorynewepisode #newcomdyvideo #marathicomedyvideo #funny #comedymovies - Розваги
❤
Kdk na Dada ❤❤
❤😂
एकच नंबर व्हिडिओ आहे विशाल दादा तुम्ही दररोज व्हिडिओ नवीन नवीन बनवा आमचा खूप टाईमपास होतोय माझ्या चार वर्षाच्या मुलगीला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तिला तुमचे व्हिडिओ नवीन नवीन बघायला
👍👍👍👌👌💝💝
👌
Kadddddddd 😘❤️🙏
😂😂😂😂
🎉🎉🎉😅
Story guligat ❤😂😂
Comedy king
1 number dada
Kaddakk,,,,,,,
yekach number episode zala bhavano 😂😂😂😂😂❤❤❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
😂😂vishay Hard 😂
एकच नंबर व्हिडिओ विशाल दादा वैभव दादा😂😂😂😂😂
एकच नबर 😂😂😂
संगीत एक नंबर आहे नाद खुळा 😂😂😂
So funny khup hasale mi😅😂
Ek number vadivarchi story❤✌🏻
एकच नंबर👌👌
Nice
एक नंबर आहे भारी आहे राव
Vadivarche sarv kalakaar ek number comedian ❤❤❤❤❤
Jabardast comedy ani kadak pan😂😂😂😂
कडक
एकर नंबर
Frist comment❤
विशाल दादाची अक्टिंग एकदम जबरदस्त ☝️☝️☝️👌👌👌👌
एकदम मस्त 😂😂😂😂
छबे चहा ठेव 😂😂😂😂😅😅😅
Naad Khula 👌👌
Number 2🎉🎉🎉🎉
एक नंबर व्हिडिओ झाला विशाल दादा वैभव दादा नाद खुळा 😂😂😂👌👌👌
ऐक नंबर विडीयो आहे😊😅😂
Veri NAic
Ek No. Comedy ahe Bhavanno😂😂😂
Manya comedian 😁😁😁
Chaha pilya nanatr manish ne acting mast keli..😂😂😂
❤
वैभव भावा विशाल भावा मापटे सर आणि शिरीया तुमच्या कॉमेडी ला मानाचा मुजरा धन्य वाद तुम्हाला सर्वाना पुढील वाटचालीस कोटी कोटी शुभेच्छा
Nice video
Bhavano Love you..Lay mast Kam karty ❤ Manish Vishal dada Vaibhav dada
आजी बरोबर एखादा व्हिडिओ लवकर बनवा 🙏🙏
lay bhari 🎉❤
Vishal and vaibhav dada mast comedy👌👌👍🏻
3chess for vshal dada,vaibhav dada ani teamcha hip hip hure,hip hip hure,hip hip hure❤🥳🥳
Hmm
Vadivrchi story ch bhari a.1
💯💯💯💯💯💯
Very nice video
dada 😃 😃 😃 😃 😃 😃 😃 😃 😃 😃 😃 😃
Nice 👍
एक नंबर comedy video 🎉🎉😂😂❤❤
खूप छान वाटले तुमची कॉमेडी बघून 😅😊
एक नंबर भाग घेतला आहे
1 नंबर व्हिडिओ असतात💯 तुमचे आत्तापर्यंत सगळे व्हिडिओ मी पाहिले आहेत😊 सगळे व्हिडिओ कॉमेडी असतात 😅सगळे व्हिडिओ हसायला लावतात.😂❤😊 खरंच खूप छान वाटतं व्हिडिओ बगून तुमचे ऍक्टर पण खूप छान आहेत अशेच कॉमेडी व्हिडीओ बनवत राहा विशाल दादा आणी वैभव दादा 😊🚩जय शिवराय🚩
Hoy bhawa😃 jay bhim jay shivray
खुप छान भाग घेतला आहे
वैभया मिशी बरी दिसते 😂😅😅
भुरटा😂😂छान❤😊
So Beauutifull videoo..👍😅😂
Prouds of you all...😍✌💯
विशाल वैभव तुमचे व्हिडिओ खूप आवडतात आम्हाला
मी रोज आपले व्हिडिओ बगतो
खुप छान व्हिडिओ आहेत तुमचे विशाल ❤❤
मस्त रे भा भाऊ व्हिडिओ
Khup chan aaste tumhi comdy ❤
Mi pahila pahila video
Vaibhav dada 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
कॉमेडी किंग विशाल वैभव तुम्हाला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा 😂😂😅😅😊😊
छान आहे 😂वैभव दादा 😂विशाल दादा वाडी वरची शाळा
🤣🤣
A one comady 😂😂❤
जगात भारी वाडी वरची स्टोरी❤❤❤❤ 15:36
Ak no video bhawa Aaila matara tar daglya bhai nigala kadakkk🤣🤣😆😆🤣🤣🤣😂🤣🤣🤣
तुमच्यासारखे विनोदी तुम्हीच विशालदादा आणि वैभवदादा.😂😂😂😂😂😂😂😂😂😂 video बघितला तेव्हा पोट धरून हसलो😂😅😂😅
Very interesting video vaibhav and Vishal dada 👍👍👍 😂😂😂😂🤣🤣🤣🤣
1 namber video vishal 🤗
विशाल वैभव दादा 1 च नंबर आहे आतुरता पुढच्या एपिसोडची ❤😂😂🎉🎉
विशाल दादा वैभव दादा ये भावांनो तुम्ही लग्न कधी करणार रे बिग फॅन
जबरदस्त comedy, वाडीवरची स्टोरी😂
A wa😊
जगात भारी वाडीवरची story 😂😂❤
कडक जबरदस्त भाग घेतला आहे
एकदम मस्त तुम्ही दोघेपण ना कॉमेडीचे बादशाहा आहेसा एक अशोक सराफ दुसरा लक्षीकांत बेर्डे एकदम कडक जबरदस्त👌👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍
झाकनझुल्या माझा फेवरेट डायलॉग 😅😅😂
Yekdam mast tumi kharch aacter aahat your gret vishal Dada vaibhav Dada❤❤💛💛😍😍👌👌❤❤matar yachi acting tar khupch mast hoti😀😀😁😂😃☺
शाळेवर भाग बनवा खुप दिवस झाले ❤🎉
एक नंबर काॅमेडी ❤️🩹
Kadkk Vishal bro
Khup bhari hota video khup mjjaa ali super .... 😂😂😂😂😂😂😂😂
😂😂
Ek number Vishal dada
Vadivrchi bai pn bhari deva video taka please🥰🥰🤣🤣
👍🏿
दादा वाडीवरची शाळा भाग ३३ लवकर पाठवा
Nice very
येथे फक्त वैभव / विशाल respect button here कमेंट करू नका 😂
अतिशय सुंदर script.....👌👌👌👌...... एखादा मराठी कॉमेडी चित्रपट try करावा.... मराठी इंडस्ट्रीला हादरा बसल्याशिवाय राहणार नाही.....👈👈👈👈all the best....👍👍👍👍👍👍
कोणी कोणी वाडीवरची स्टोरी चे सगळं भाग पाहिले ❤😊
खुप छान होता video विशाल दादा आणि वैभव दादा सगळ्यात भारी vadivarchi story
खूप छान 🥰🥰👌👌
Nice acting ❤✌️🙏
Nice video 😅😅
वाडि.वरची.स्टोरी.लयच.भारी😂😂😂😂🤪🤪
0:24 मला वाटले काठीचा आधार घेतला 😅😂
Good conedy😅