श्रीवर्धन जीवनाबंदर माश्यांचा लिलाव | Fish Auction |Shrivardhan | Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 жов 2024
  • श्रीवर्धन जीवनाबंदर माश्यांचा लिलाव | Fish Auction |Shrivardhan | Konkan
    #FishAuction
    #fishing
    #harnefishauction
    #shrivardhanfishmarket
    #shrivardhanbeach
    Kinara
    Maharashtra fishing
    Net fishing
    Travelling
    Village food channel
    auctions fish
    fishing
    fish market
    auctions fish fishing fish marketr
    big cast net fishing
    crazy about fishing
    fish auction
    fishing in maharashtra
    fishing videos
    kinara song
    kinara video song
    malvan fish auction
    malvan fish market
    river fishing
    sea fishing
    traditinal fishing
    village food
    Live fish
    city fishing
    💐 या व्हिडीओ बद्दल 💐
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार ...
    Shrivardhan Fish Market - Auction 🦐 | मोठ्या माशांचा लिलाव, जीवना बंदर - Shrivardhan (Konkan) रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात जीवना बंदर येथे कोकणातील सर्वात मोठे मासे लिलाव मार्केट आहे. येथे विविध प्रकारचे मासे लिलाव विक्रीसाठी येतात. दरदिवशी सकाळी 7.00 वा.व सायंकाळी 5.00 वाजता जीवना बंदर येथे माशांचा लिलाव सुरू होतो. पावसाळ्यात हा लिलाव मार्केट बंद असतो. कोकण किनारपट्टीमध्ये मासेमारी होते ते मासे येथे लिलावासाठी येत असतात. श्रीवर्धन येथील फिश लिलाव मार्केट मधून रत्नागिरी, मुंबई, गोवा आणि परदेशी माल नेला जातो. जीवना बंदर येथे मोठे मोठे मासे लिलावसाठी येतात. श्रीवर्धनशहरापासून अगदी काही मीटर अंतरावर जीवना फिश मार्केट वसलेलं आहे. समुद्रातून ताजे मासे बोटीने किनाऱ्यावर आणून हा माशांचा लिलाव सुरू होतो. मोठ्या बोटीमधून मासे किनारी येतात तेव्हा खास लहान बोटींचा उपयोग मासे लिलाव मार्केटमध्ये आणण्यासाठी केला जातो. स्थानिक मासेमारी करणारी मंडळी, मध्यस्थी असतात, आजूबाजूच्या गावातील मासे विक्री करणाऱ्या महिला येथे दरदिवशी मासे खरेदी करायला येतात. माशांचा रेट तसा कमी असतो, माशांसाठी बोली लागते, प्रत्येक माशाचा रेट दरदिवशी सारखाच नसतो, नेहमीचे गिऱ्हाईक असाल तर स्वस्त पण नवीन असाल तर मासे तुम्हाला महाग मिळू शकतात. लिलावात बोली तशी कमी रेट पासूनच लागते. कोळंबी, डोमा, सुरमई, पापलेट, झिंगा, बोंबील, करदी, बांगडा, हलवा, पालू मासा, रावस मासा, तार मासा, चप्पल मासा असे अनेक प्रकारचे मासे श्रीवर्धन फिश मार्केटमध्ये विक्रीसाठी असतात.
    जर तुम्ही कधी श्रीवर्धनयेथे फिरण्यासाठी याल, तेव्हा जरूर जीवना बंदर येथील मासे लिलाव मार्केटला भेट द्या. येथे मासे खरेदी करून जिथे राहणार असाल तिथे जाऊन मासे फ्राय, शिजवून मासे चाखण्याचा मनसोक्त आनंद लुटू शकता. कोकणातील सर्वात मोठे मासे लिलाव मार्केट हे जीवना बंदर येथील मार्केट आहे; कारण येथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात माशांची विक्री होते येथून माल मोठ्या मोठ्या गाड्यांमधून बाहेर सप्लाय केला जातो. तुम्हाला या व्हिडिओमध्ये जीवना येथील माशांचा लिलाव कसा होतो हे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. तुम्हाला हा व्हिडीओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका! आणखी असे व्हिडीओ पाहण्यासाठी आम्हाला जरूर कळवा!
    अजुन बरच काही पहायला मिळेल 👍
    त्यामुळे हा व्हिडीओ पुर्ण पहा. 💐💐
    ◆ आपल्या चँनेल बद्दल ◆
    हे चँनल फक्त माझे नसुन आपल्या सर्वांचे आहे.
    व्हिडीओ पहाणारा आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुबाचा प्रत्येक सदस्य आपआपले दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करु.
    आपल्या चँनेलवर कोकणातील निसर्ग सौंदर्य, शेती, संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, Lifestyle Vlog असे अनेक व्हिडीओ पहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या.🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला जिवन
    👇 आपल्या चँनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ 👇
    ★ निकिताचा पहिला चष्मा.
    • निकिताचा पहिला चष्मा |...
    ★ श्रीवर्धनची आई कुसुमादेवीचे दर्शन व कथा.
    • श्रीवर्धनची आई कुसुमाद...
    ★निकिताची दिवाळीसाठी रांगोळी व कंदिलाची खरेदी • निकिताची दिवाळीसाठी रा...
    ★ श्रीवर्धन येथील लोप पावत असलेले लोहार काम • श्रीवर्धन येथील लोप पा...
    ★ • श्रीवर्धन येथील स्वयंभ...
    ★ • मित्राच्या घरी चहा पिण...
    ★ • महिला बचत गट रानवली - ...
    Email ID - dhambajivan25@gmail.com
    This Video is education purpose only. This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature , Personal & Lifestyle Vlogs, Konkan , Historical Places , Village Life & Beautiful Destination etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    we request to people to not take any video for any misuse.
    @ Aapla Jivan Vlogs.
    Thank You 🙏
    Jivan Dhamba
    From - Vidyanagar Aarathi, Shrivardhan - Raigad. ( Maharashtra ).

КОМЕНТАРІ • 15