वयाची शंभरी गाठायला आली परंतु कधी दवाखान्यात नाही गेली, आज असं काय झालं आजीला? | YouTube Mi Vatsaru

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 вер 2024
  • निसर्गापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही, माणुस कीतीही धनवंत, गुणवंत, किर्तीवंत झाला तरी तो निसर्गाच्या पुढे पालापाचोळाच असतो. त्याला निसर्गाचा नियम हा पाळावा लागतोच. आजी सुद्धा त्याला अपवाद नाही. शरीरात जोपर्यंत आपल्या त्राण आहेत, तोपर्यंत आपण कष्ट करू शकतो, पण एक वेळ अशी येते की शरीर आपली साथ सोडत जातं.
    वयाची शंभरी गाठायला आली तरी आजी कधीही दवाखान्यात गेली नाही आणि आता मात्र तिला शरीरामधील थकवा जाणवू लागला आहे, परंतु निसर्गाच्या नियमासमोर कोणाचाही काही चालत नाही. शेवटी या निसर्ग देवतेने, हतबल होऊन हात टेकले. आज असं काय झालं? जाणून घेऊया या व्हिडिओ मधून. UA-cam Mi Vatsaru.
    आजीचे पहीले व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक👇.
    • गावापासून दूर राहणारी ...
    • वेळ आली होती पण काळ आल...
    • 90 वर्षाच्या आजीने उलग...
    • आजीच्या बालविवाह चे का...
    • आयुष्याची दोरी बळकट म्...
    • भात लावणी चालू असताना ...
    • ढब्बू पैसा आणि बोळपड्य...
    • ५० वर्षे रानात पशूपक्ष...
    She reached the age of 100 but never went to the hospital, what happened to the grandmother today that she became helpless in front of nature? |UA-cam Mi Vatsaru
    #lifeinforest
    #villagelife
    #maharashtra_village_life
    #rurallife
    #dhangarijivan
    #maharashtra_desha
    #kokaniranmanus
    #marathinews
    #graminjivan
    #abpmajha
    #saamtvmarathi
    #tv9marathi
    #zeenews
    #ladakibahin
    आपले काही प्रसिद्ध Popular / viral videos.
    1. • गावापासून दूर राहणारी ...
    2. • पावसाचं अचूक भाकीत करण...
    3. • पाण्याखालचे शिवमंदिर प...
    4. • नासा चे शास्त्रज्ञ हैर...
    5. • पाण्याखालील शिरकाई देव...
    मिलिंद भोसले, मी वाटसरू
    For Promotion / Collaboration / Sponsorship, please write to below id.
    Email : milindrajebhosale@gmail.com
    Facebook : mi.vatasaru
    _______________________________________________
    © All of the content in this video is made by the creator Mi Vatsaru. Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

КОМЕНТАРІ • 160

  • @vg-kf8kg
    @vg-kf8kg 14 днів тому +15

    डोळ्यात पाणीच आलं राव....
    वृध्द लोकांना सोयी सुविधांपेक्षा माणसांचा सहवास, स्पर्श, मायेचे बोलणे हे लवकर बरे करते.
    माझी आजी, वडील यांचा सहवास माझ्या वयाच्या पन्नाशी पर्यंत लाभला. एवढ्या सहवासानंतर त्यांचे नसणे हे मन स्वीकारतच नाही. आणि ती वेदना ही कुणाला सांगण्यासारखी नसते.
    आजीचे महाराज आणि जिजाऊंबद्दल प्रेम पुन्हा दिसले. देवा आजीला छान ठेव.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому +1

      खरं ही जुनी अनुभवी माणसं म्हणजे देवा पेक्षाही श्रेष्ठ आहेत, मी म्हणेन एक वेळ देवळात जाऊ नका परंतु या लोकांची सेवा करा, खरं पुण्य मिळेल.
      ह्या लोकांना पैसा, धनदौलत, संपत्ती असं काही नको असतं, केवळ चार आपुलकीचे मायेचे शब्द बोलले तर त्यांचं मन भरून येतं.
      ही समाधानी पिढी आता आपल्याला सोडून जात आहे याचा खूप वाईट वाटतंय. 🙏

    • @vg-kf8kg
      @vg-kf8kg 12 днів тому +1

      @@Mivatsaru खरं आहे. आजी बाबत देवाला एवढीच प्रार्थना की आजी आता नीट व्हावी आणि जेंव्हा कधी मरण येईल तेंव्हा जवळच्या माणसांमध्ये सुखासुखी देवाचे नाव घेत यावं.🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  11 днів тому

      @@vg-kf8kg 🙏🙏

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 14 днів тому +8

    नमस्कार मिलिंद दादा ,
    आज आपण जे निर्वाणीचे शब्द बोललात ते काळजाला घरे पडणारे होते , आज्जी बरी होणार हे त्रिवार सत्य आहे कारण आम्हा सर्वांना तिला ऐकायचे आहे , तिच्या गोष्टी आणि महाराज्यांचा इतिहास , माणूस इतका परोपकारी कसा असू शकतो हे आज्जीकडे शिकावे , मांजरांचा आणि देवाचा वाटा आधी आणि मग स्वताचा , प्राणीमात्र आणि निसर्गा वर असीम प्रेम आज्जीकडून शिकावे मार्गदर्शनाचे एक विध्यापीठ आहे आज्जी , साष्टांग नमन आज्जीला आणि ती लवकर बरी होवो ही प्रार्थना 🙏🙏🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому +1

      दादा सर्वप्रथम तुमचे कौतुक करावेसे वाटते की, तुम्ही जे बोलता ते अगदी मनापासून 🙏 आणि तुमची शब्दरचना आणि भाषा कौशल्य तर अप्रतिम...
      अशी कौतुकाची थाप पाठीवर पडली की नवीन काम करायला उत्साह येतो आणि आजीचं म्हणाल तर आजीची अजिबात काळजी करू नका, ती खूप खमकी आहे आणि दुसरे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजीसोबत निसर्ग आहे, कारण गेले कित्येक वर्षे निसर्गासोबत आहेत, त्यामुळे निसर्ग तिचं रक्षण करणायच आणि तिला दीर्घायुष्य प्राप्त होणार, हे मात्र काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि आजी शंभरी गाठणार हे तेवढेच सत्य आहे. 🙏🙏🙏

    • @vilaskubal6954
      @vilaskubal6954 12 днів тому

      @@Mivatsaru 🙏🙏🙏🙏

  • @vandanasankhe1233
    @vandanasankhe1233 13 днів тому +6

    भाऊ तुम्ही खरं सांगता माणूस जिवंत तेव्हाच त्यांना जीव लावला पाहिजे नंतर व्यर्थ आहे
    आजी नक्की बरी होणार एक ग्लुकोज चढवा.
    देवा आजीला लवकर बरं वाटू दे 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @ashamore5060
    @ashamore5060 13 днів тому +6

    दादा आजचा व्हिडिओ पाहून मन सुन्न झाले, देवाकडे प्रार्थना करते आजीला अजून खूप वर्ष निरोगी आयुष्य लाभो

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 13 днів тому +7

    आजी लवकर बरी होऊदेत तिला पाहील की माझी आई दिसते आजीमधे म्हणून आजी लवकर बरी होऊदेत हीच देवाला प्रार्थना देवा आजीला सुखी ठेव

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      आई सोबत प्रत्येक जण आहे, निसर्ग पण तिच्या सोबत आहे, मग तिला नक्की बरं वाटणार.

  • @umeshtanpure1065
    @umeshtanpure1065 14 днів тому +11

    मिलींद भाऊ आजिची काळजी घ्या आजिला दवाखान्यात घेऊन जा आम्हाला खूप आजी काळजी वाटते 🙏🏻🙏🏻

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      आजी लवकरच बरी होणार आहे🙏

  • @ArchanaKhade-cr8qt
    @ArchanaKhade-cr8qt 13 днів тому +6

    भाऊ तुम्ही असचं जात राहा आजी कड... Plz तिला काही मदत पण करत जा 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому +2

      हो मी जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा तिला काहीतरी खायला घेऊन जात असतो आणि चौकशी करत असतो.

  • @vijaykamble9578
    @vijaykamble9578 12 днів тому +1

    अतिशय सुंदर शब्दांकन....बंधू...
    हे सोनं आहे.
    जुनी लोकं जपली पाहिजेत .
    आजीचे चित्रण पाहीले की खरच डोळ्यात अश्रूच उभे राहतात....
    तुझ्या या कौतुकास्पद कार्यालय दंडवत....
    पोटचा पोरगा देखिल आजकाल काळजी घेत नाहीत. पण तु मात्र एवढ्या दूर जाऊन मनमोकळे गप्पांमधून आजीला मोकळं करतोस...खूप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      ही जुनी लोकं म्हणजे खरंच सोनं आहे. त्यांच्याकडे असलेलं ज्ञान त्यांनी कुठेही लिहून ठेवलेलं नाही, ते सगळं त्यांच्या डोक्यात आहे. हे ज्ञान जगासमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न करतोय मी 🙏

  • @vanitadasam6888
    @vanitadasam6888 13 днів тому +3

    आजीला उदंड आयुष्य लाभो उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजी लवकर बरी हो तुला बघीतले की बरं वाटतं 🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @parvatipalyekar3983
    @parvatipalyekar3983 14 днів тому +5

    भाउ कसरती करून आईला सलाईन लावून आणा बरी होईल ती तुम्हाला तुमच्या मुला बाळांना आशीर्वाद मीळेल

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्की🙏

  • @kalpanadalvi952
    @kalpanadalvi952 2 дні тому +1

    स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌷🌷
    बाबा ह्या माऊलीला लवकर बर कर 🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  День тому

      हो नक्कीच करणार, समर्थ तिच्या पाठीशी आहेत

  • @shobhanawaghmare4464
    @shobhanawaghmare4464 14 днів тому +7

    देवा आजीला लवकर बरे कर ....अशी साधी भोळी माणसं नाही राहीली आता....

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्की बरी होणार आहे

  • @surekhapowar4058
    @surekhapowar4058 13 днів тому +6

    आजीची तब्बेत ठीक नाही, या पावसाळी वातावरणात आजारी पडायला होतच,शक्ती कमी आहे ना त्या मुळ, आजीनी डॉक्टरला दाखवुन औषध पाणी एकाद सलाईन लावुन घ्यावेत,आजी खडखडीत आहे,तीला बरे वाटेल, अश्या आजीला सां नमस्कार 🙏....

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्की बरी होणार, आपल्या शुभेच्छा सोबत आहेत., 🙏

  • @sarikakhade5498
    @sarikakhade5498 13 днів тому +6

    😢 आजीला दवाखान्यात घेऊन जा दादा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому +1

      हो नक्की

  • @manjirikulkarni2176
    @manjirikulkarni2176 13 днів тому +4

    Aaji khup himtichya ahet , patkan khutkhutit 😊hotil.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्की🙏

  • @anitaparte2122
    @anitaparte2122 14 днів тому +5

    दादा तुमाला खुप आशीर्वाद भेतील आजी ची काळजी घ्या

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्की🙏

  • @Shivaji-eh6fi
    @Shivaji-eh6fi 13 днів тому +5

    श्री स्वामी समर्थ आजीला लवकरच बरे वाटेल जुनं ते सोनं

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      जय जय रघुवीर समर्थ

  • @kalpanajunghare9229
    @kalpanajunghare9229 14 днів тому +5

    सगळे शब्द काळजाला भिडून जातात आई आहे तोपर्यंत सगळ काही🎉

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार,

  • @riteshborade7381
    @riteshborade7381 13 днів тому +3

    💐💐आजी म्हणजे काय दुधावरची साय 🙏🏼🙏🏼🇮🇳🇮🇳

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      खूप प्रेमळ आहे

  • @kishoribodke6456
    @kishoribodke6456 13 днів тому +1

    Ka g aaji...ajari zalis ?lvkr bri ho g tuzi khup garj aahe video mdhe boltes khup bhari vatt g 😢 love u aajji❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @arunagorde6942
    @arunagorde6942 11 днів тому +2

    आजीकडे लक्ष द्यायला कोणी नसेल तर क्रुपया व्रुद्धाश्रमात सोय कर दादा तीथे त्याचेंकडे लक्ष देतील वीनंती करते 😢

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  11 днів тому

      आजीला संपूर्ण कुटुंब आहे, मुलगा सून नातवंडे आणि तिचं घर सुद्धा आहे गावात, परंतु तिथे तिला राहायला आवडत नाही म्हणून ती रानात एकटी राहते.
      लवकरच बरी होणार आहे ती👍

  • @poojakumbhar5009
    @poojakumbhar5009 14 днів тому +4

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजीला बरं वाटु द्या स्वामी आजीवर लक्ष द्या

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      जय जय रघुवीर समर्थ🙏

  • @surekhashingote788
    @surekhashingote788 14 днів тому +6

    आजीला दवाखान्यातल्या सलाईन लावा आजीला अशक्तपणा आलेला आहे

  • @ravinakambli9474
    @ravinakambli9474 10 днів тому +1

    आजीला डॉक्टरकडे घेऊन जा भाऊ ताबडतोब सध्या तिला त्याची खूप गरज आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  8 днів тому

      हो नक्की🙏

  • @YogeshYogeshshendkar
    @YogeshYogeshshendkar 14 днів тому +3

    Aaji lay bhari aahe

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 11 днів тому +1

    Aaji Bari ho lavkar tu 🙏🙏♥️

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  8 днів тому +1

      नक्कीच होणार🙏

  • @bharatipatil6512
    @bharatipatil6512 5 днів тому +1

    आजी ना भेटायच आहे...आजी लवकर बऱ्या नी आरोग्यदायी होणार ..आजी च गाव कोणत ..कुणीकडे भेटतील

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  5 днів тому

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852
      मनःपुर्वक धन्यवाद 🙏🙏

  • @user-wp1ki8jd2y
    @user-wp1ki8jd2y 13 днів тому +4

    मला आई बघणार आहे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852

  • @SuwarnaLodha
    @SuwarnaLodha 13 днів тому +2

    आमची आजी पण आशीच होती खूप हुशार दादा तुम्हाला नमस्कार आजीला दवाखाण्यात घेऊन जा तुम्हाला खूप पुण्य मिळेल

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @satyamyewale7241
    @satyamyewale7241 14 днів тому +3

    दादा खूप खूप छान संदेश देता

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 13 днів тому +1

    भाऊ आईला दवाखान्यात घेऊन जा खुप वाईट वाटले

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @shivajigawali5900
    @shivajigawali5900 13 днів тому +3

    आई बाबा

  • @girishthakare3484
    @girishthakare3484 13 днів тому +1

    🙏👌🌹🍀🌸🇮🇳💙आमच्या निसर्ग🌿🍃 देवतेला कोटी कोटी विनम्र अभिवादन साष्टांग नमस्कार👏✊👍 मिलिंद दादा ला नमस्कार व अभिनंदन🎉🎊 आजी चांगलीच होणार आहे🙏🌹 ह्या वयात असा बदल होणार नैसर्गिक आहे धन्यवाद

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @siddheshkakade7696
    @siddheshkakade7696 2 дні тому +1

    दादा काही आर्थिक मदत हवी असेल आज्जी साठी तर नक्की सांगा सहानुभूती म्हणून नाही पण अशी मानस पुन्हा होणार नाहीत म्हणून😢

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 13 днів тому +1

    दादा , आजी पर्यंत आम्हाला घेऊन गेले व्हिडिओ करून खूप छान

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      या जुन्या लोकांच्या डोक्यात असलेले ज्ञान जगासमोर आणण्याचा छोटासा प्रयत्न. 🙏

  • @parthhundre646
    @parthhundre646 14 днів тому +3

    Deva ajichi tabbet bari hou de🙏🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      आपल्या शुभेच्छा आहेत

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 14 днів тому +3

    भाऊ पहीला नमस्कार तुम्हाला,, एव्हढ्या रानात जाऊन आजीची माहीती देता,, बर आजीला न्या दवाखान्यात,, होईल बरी, छान बोलते आजी, 🙏💐

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 14 днів тому +1

      आणी ही शेती आजीची केली का?

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      मुलगा करतो

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      आपल्या शुभेच्छा आहेत सोबत

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 12 днів тому

      @@Mivatsaru हा

  • @nileshmhatre9389
    @nileshmhatre9389 12 днів тому +1

    देवा आजीला बर कर

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому +1

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @tanayaprabhu8205
    @tanayaprabhu8205 13 днів тому +1

    Aaji na udand aaush labho. Dr.kde javun treatment dya.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @arunamaske922
    @arunamaske922 14 днів тому +3

    🙏 dada Aaji🙏👌

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 13 днів тому +3

    ❤❤❤❤❤

  • @shamaldhekale5282
    @shamaldhekale5282 11 днів тому +1

    आजीला लवकर बरं वाटु देत

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  8 днів тому

      हो नक्की🙏

  • @user-wp1ki8jd2y
    @user-wp1ki8jd2y 13 днів тому +3

    प्लीज

  • @rajeshkudale4871
    @rajeshkudale4871 13 днів тому +1

    Get well soon ajji ❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @sushmabankar6216
    @sushmabankar6216 14 днів тому +4

    दादा आजीला दवाखान्यात ने आजीला माझी आजी सुध्दा अशीच होती

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      ही जूनी अनुभवी माणसं म्हणजे ज्ञानाचं भांडार

  • @sujatadeshpande7398
    @sujatadeshpande7398 13 днів тому +1

    Take care

  • @BharatKambale-hj3qm
    @BharatKambale-hj3qm 13 днів тому +3

    🥺🥺🥺🥺

  • @user-wp1ki8jd2y
    @user-wp1ki8jd2y 13 днів тому +3

    मला तुमचा नंबर पाठवा मिलिंद भाउ

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852

  • @MeenaSutar-dw1ut
    @MeenaSutar-dw1ut 13 днів тому +1

    दादा आस बोलु नका फार वाईट वाटते 😢😢😢😢😢

  • @KADAMSagar-wb2ei
    @KADAMSagar-wb2ei 13 днів тому +1

    डोळ्यात पाणी च आलं आज बरी होणार आहे त

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @supriyachoraghe6161
    @supriyachoraghe6161 12 днів тому +1

    आजी लवकर बरी हो

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @varshapise1767
    @varshapise1767 13 днів тому +1

    😭🙏 aje nr vatel khup chan bolta 🙏

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      मनःपुर्वक धन्यवाद

  • @mukeshkokate4291
    @mukeshkokate4291 12 днів тому +1

    आजी दवाखान्यांत जावा काळजी घ्या.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @shaliniingulkar2360
    @shaliniingulkar2360 13 днів тому +1

    दादा आजीला दवाखान्यात दाखल करा. आजीच गाव कुठे आहे.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यांतील विंझर गाव आहे

    • @shaliniingulkar2360
      @shaliniingulkar2360 12 днів тому +1

      @@Mivatsaru पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील अडवली, मर्गासणीच्या बाजूचं गाव माझी जन्मभूमी आहे.

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  11 днів тому

      धन्यवाद ताई.. फार बरं वाटलं 🙏

  • @rajanidalvi7735
    @rajanidalvi7735 13 днів тому +1

    दादा आज्जीला लवकर दवाखान्यात न्या ,आज्जीला बरे वाटेल❤

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्की🙏

  • @user-wp1ki8jd2y
    @user-wp1ki8jd2y 13 днів тому +2

    कोठ राहते आई

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      पुणे जिल्ह्यातील राजगड तालुक्यांतील विंझर गाव आहे

  • @shailanaik5407
    @shailanaik5407 14 днів тому +2

    भाऊ आजीला दवाखान्यात घेऊन जा काळजी घ्या आजीची

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच👍

  • @user-wp1ki8jd2y
    @user-wp1ki8jd2y 13 днів тому +2

    नंबर पाठवू शकता का

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      🙏🙏🙏आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852

  • @user-wp1ki8jd2y
    @user-wp1ki8jd2y 13 днів тому +3

    प्लीज मला नंबर पाठवा

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      आजीला भेटण्यासाठी खालील दिलेल्या नंबर संपर्क करावा.
      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.
      मोबाईल नं. 7620137852

  • @geetakate4200
    @geetakate4200 13 днів тому +1

    काकूला बरे वाटत नाही का दवाखान्यात ने तीला ❤❤

  • @sangitapatil3513
    @sangitapatil3513 14 днів тому +2

    दादा आजीला दवाखान्यात घेऊन जावा

  • @ganeshbarge6735
    @ganeshbarge6735 13 днів тому +1

    आजी लवकर बरे होणार तुम्ही

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्कीच बरी होणार कारण आपल्या शुभेच्छा आजीच्या सोबत आहेत🙏

  • @user-wd5rp9yb7p
    @user-wd5rp9yb7p 13 днів тому +1

    मला माझी आजीची आठवान आली😭

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      ही आजी खूप प्रेमळ आहे🙏

  • @SurekhaChavan-g1k
    @SurekhaChavan-g1k 13 днів тому +1

    Bau aajila phala nay

  • @user-wp1ki8jd2y
    @user-wp1ki8jd2y 13 днів тому +2

    मिलिंद भाउ तुमचा नंबर पाठवा

  • @sadashivjoshi7986
    @sadashivjoshi7986 13 днів тому +2

    आई गेली तेव्हा

  • @DrsanjayPatil
    @DrsanjayPatil 12 днів тому +1

    Ajjila mul nahit ky

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      आजीचे संपूर्ण कुटुंब आहे, मुलगा सून नातू नातवंडे आहेत, परंतु आजीला गावात राहायला अजिबात आवडत नाही म्हणून ती एकटी राहते. 🙏🙏🙏

    • @DrsanjayPatil
      @DrsanjayPatil 12 днів тому +1

      Brr bagun vait vatal​@@Mivatsaru

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  11 днів тому

      @@DrsanjayPatil 🙏🙏

    • @DrsanjayPatil
      @DrsanjayPatil 11 днів тому +1

      Gav kutal bhetaych ahe ajjila​@@Mivatsaru

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  11 днів тому

      आजीचे नाव : श्रीमती फुलाबाई नथु भोसले
      मुलाचे नाव : श्री. शरद नथु भोसले
      मु. पो. विंझर ता-राजगड (वेल्हा) पुणे.

  • @DeepaliMisal-pn7ob
    @DeepaliMisal-pn7ob 13 днів тому +1

    दादा आजीला चागले खायल, दे आजीची काळजी घे

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      हो नक्की🙏

  • @Seema-hc6di
    @Seema-hc6di 14 днів тому +2

    Tumi aajila sambhala

  • @mohansuryawanshi252
    @mohansuryawanshi252 13 днів тому +1

    माय मरो पण मावशी जगो

    • @Mivatsaru
      @Mivatsaru  12 днів тому

      स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी