डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य आहे आज अभिमान वाटतो की पूर्ण मराठा समाज हा एक जीव झाला आहे हे सर्व शक्य झाले ते आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मुळे त्यामुळे यांना आई अंबा बाई उद्दंड आयुष्य लाभू दे हिच पर्थना करतो
ज्याच्या रक्तात मराठा तोच या मेळाव्याला बघून सर्व नेत्यांची माय घालतील मराठे मी मराठा म्हणून या विधानसभा निवडणुकीत युती वाल्यांना मतदान करणार नाही गैरसमज करून घेऊ नका माझा कोन्ही च आघाडी मध्ये नाही पण या भाजप व शाहानी आमच येवढ मोठे आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न केला
जय नगद नारायण आसे मेळावे व राजकीय कार्यक्रम आज पर्यंत खुप बघीतले पण अशी पूर्ण राऊंड पब्लिक आजपर्यंत नाही बघितल्या ते फक्त मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली बघायला भेटते
ना भुतो ना भविष्य मराठा दसरा मेळावा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक आहे व बहुजन समाजातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व दसरा मेळाव्यात सामिल बघा रे सरकार मधील चबु
सर मध्यप्रदेश मधून पाहतोय दाखवा प्लीज
धन्यवाद सर एक मराठा लाख मराठा समाजातर्फे आपले आभार
Mi Hyderabad madhun
I am from California waching this video so proud of you sir 🎉
@@Themas31231 लवकरच कॅलिफोर्निया ताब्यात घेऊ 2029 नंतर ✌️🙏🚩
डोळ्याचे पारणे फेडणारे दृश्य आहे आज अभिमान वाटतो की पूर्ण मराठा समाज हा एक जीव झाला आहे हे सर्व शक्य झाले ते आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मुळे त्यामुळे यांना आई अंबा बाई उद्दंड आयुष्य लाभू दे हिच पर्थना करतो
दाखवा ताकद , मराठ्यांच भगव वादळ
एक मराठा कोटी मराठा
ईमानदारी आणि जिद्द याच्या मध्ये किती ताकत आहे हे मनोज जरांगे पाटील यांनी दाखवून दिले एक मराठा कोटी मराठा
एक मराठा कोटी मराठा जय शिवराय
सर्व नारायण गडावर जमलेल्या मावळ्याना लाख लाख हार्दिक शुभेच्छा. ...
ज्याच्या रक्तात मराठा तोच या मेळाव्याला बघून सर्व नेत्यांची माय घालतील मराठे
मी मराठा म्हणून या विधानसभा निवडणुकीत युती वाल्यांना मतदान करणार नाही
गैरसमज करून घेऊ नका माझा कोन्ही च आघाडी मध्ये नाही पण
या भाजप व शाहानी आमच येवढ मोठे आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न केला
Hyderabad Telangana एक मराठा कोटी मराठा ❤
जय नगद नारायण आसे मेळावे व राजकीय कार्यक्रम आज पर्यंत खुप बघीतले पण अशी पूर्ण राऊंड पब्लिक आजपर्यंत नाही बघितल्या ते फक्त मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली बघायला भेटते
Eak maratha lakh maratha 🌹🔥
आज खंत आहेस की,मेलावेला पोहोचलो नाहीं, पण थेट जम्मू आणि कश्मीर मधून लाईव्ह बगतोय, धन्यवाद जरांगे पाटील, मराठ्यांचा देव माणूस
मी कोल्हापूर ला असल्याने येता आल नाही पण. माझं मन तिकडे आहे
बरं
छत्रपती संभाजीनगर
पाटील फक्त
1 कोटी च्या वर मराठा हजर ❤. अभिमान आहे आपल्या समाज बांधवांचा❤
Watching live from Hyderabad 🎉
एक मराठा कोटी मराठा आरक्षणावर ठाम आहे
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे एक मराठा लाख मराठा
मराठ्यांचा नादच खूळा एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड
हैदराबादहून पाहतोय सर एक मराठा लाख मराठा येऊ शकलो नाही माझ्या मनात खंत आहे
मुंबई येथून पाहत आहे
रेकॉर्ड ब्रेक
याला म्हणतात मेळावा
Record break😊🚩👑
शिवरायांची,चमचमती तलवार अनभगवा वादळाची,धार सारखीच एक मराठा कोटी मराठा वाशिम रिसोड❤
मनोजदादा की जय हो आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो
एक मराठा लाख मराठा❤❤❤❤❤❤ जय भवानी
Raigad madun pahatoy
Khup bhari vatay
Thanks sir
एक मराठा कोटी मराठा
रेकोर्ड ब्रेक 🚩🚩🚩💪💪💪
Ek maratha lakh Maratha
❤एकच मिशन... मराठा आरक्षण...🚩🚩🚩
एक मराठा कोटी मराठा 🚩 जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🙏 दसरा मेळाव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांना 🚩🚩🙏🙏
Nanded
एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय मनोज दादा जरांगे पाटिल तुमच्या प्रयत्नांना यश मिळाले पाहिजे हे ईश्वर चरणी प्रार्थना ॐ नमः शिवाय
जरागे.पाटील जिंदाबाद
भोगाव देवी एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🏻🙌
एक मराठा लाख मराठा
Only patil
रांजणगाव देवी, ता. नेवासा, जि. अहमदनगर
Beed 🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा हरियाणा
Raje Dehradun , Uttarakhand madun pahtoy......Jay Jijau....Jay Shivray.....
सुखदेव धोंडीराम चौधरी, रांजणगाव देवी, ता. नेवासा, जि. अहमदनगर
कर्नाटक. बेळगाव जिल्हा
अभिमान वाटतो आज महाराष्ट्रात जन्मल्याचा
एक मराठा लाख मराठा ❤
Manoj jarange patil saheb ❤❤.
ता.अलिबाग जि.रायगड
मराठा खडा तो सरकार से बडा
ही खरी मराठ्यांची ताकत आहे
मग आरक्षण कशाला पाहिजे....गरज नाही...नुसतं दिखावा...
🚩🚩🚩🚩
ऐक मराठा कोटी मराठा
जय शिवराय
सहकारी मार्गदर्शक,,👍🙏
एक मराठा कोटी मराठा...❤❤
जय शिवराय एक मराठा लाख मराठा मनोज दादा एक योद्धा
नगद नारायाण
मी श्रीनगर वरून पाहत आहे नारायण गड म्हणजे आमची धाकटी पंढरी महिनावारीला जात असतोत जय नगद नारायण महाराज की जय एक मराठा लाख मराठा
ना भुतो ना भविष्य मराठा दसरा मेळावा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज एक आहे व बहुजन समाजातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व दसरा मेळाव्यात सामिल बघा रे सरकार मधील चबु
Ek maratha koti maratha Jai shivrai.
❤लढेंगे जितेंगे हम सब जरानगे ❤...
Namaskar sarav maratha bandhawana.
जय जिजाऊ जय शिवराय
Ek Maratha koti Maratha
पुणे येथून पाहिजे पहात आहे
मनोज दादा की जय हो आपणास उदंड आयुष्य लाभो हीच माता जगदंबा चरणी प्रार्थना करतो
एक मराठा.. कोटी मराठा...🚩🚩🚩
एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
मरठा.साभिमानाने.मान.उचावेल
नगदनारायण महाराज की जय हरी हरी
महाराष्ट्र सरकारला दाखवा नारायणगडाचे दृश्य
एक मराठा सहा कोटी मराठा 🚩🙏
लावा ताकद फक्त मराठा
एकच मिशन मराठा समाजाला कुनबित आरक्षण मिळावे यासाठी जरांगे पाटलासोबत आहोत
अहिल्या नगर वरून पाहत आहोत
Only manojdada
दादा पोवाडा पूर्ण दाखवा खूप छान आहे
🚩🚩🚩🚩Jai Shivaji.. jai Bhavani💐🙏
आता निळा फडकेल 😊
एक मराठा कोटी मराठा.
दादा परंडा धाराशिव
Nanded , Dharmabad
Maratha jaga ho
Only Manoj dada
Pune madhun pahatoy 🚩🚩
Only Manoj jarage patil 👑
Jay shivray
व्वा टरले महाराज
एक मराठा कोटी मराठा🚩
Sar happy dasara 🎉🎉🎉🎉 Mumbai goregaon West
रेकॉर्ड ब्रेक आज पन 👍💪
Ekach mishan maratha arakshan
एक मराठा कोटी मराठा हिंगोलीवरून
Sir I am from kernataka
एक मराठा लाख मराठा.
सुभाष दादा दुरगांव दुर्योधनाच्या नगर
सर जिमै मराठा हू लेकीन हम हरियाना में रहते है। मुझे गर्व है हम मराठा टू
Jay shivray mere bhai
Tum hamare maratha hai jay shivray bhai
आप किसी भी कारण से दूर रहते हो मगर हम सब एक है भाई
❤❤
दादा पोवाडा खुप छान आहे
गडचिरोली मधुन पाहतोय पब्लिक दाखवा
टरले महाराज आमच्या घनसावंगी च भूषण
Abhinandan