Manoj Jarange LIVE: नारायणगड दसरा मेळावा, विधानसभा निवडणुकीआधी मराठ्यांचा एल्गार

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 гру 2024

КОМЕНТАРІ • 71

  • @GorakshnathKatore
    @GorakshnathKatore Місяць тому +19

    शिवाजी महाराजांना जसे मावळे साथ देत होते तशीच साथ मनोज जरांगे दादा यांना सकल गरजू, वंचित गोरगरीब मराठ्यांनी दिलीच पाहिजे तर आणि तरच मराठ्यांची ताकत व किंमत कळेल.

    • @chetankarche7698
      @chetankarche7698 Місяць тому +3

      @@GorakshnathKatore shivaji marahaji raytech rajya banvale je sagalyana aapale vatel.....ani sarva samazatil mavalyani tyana sath dili......

  • @kachrugayke7719
    @kachrugayke7719 Місяць тому +27

    छत्रपती संभाजीनगर येथून आम्ही मनोज दादा पाटील यांचा नारायण गडावरील सुंदर असा आनंदान या ठिकाणाहून पाहत आहोत

  • @bhaskarbabar1490
    @bhaskarbabar1490 Місяць тому +4

    नाद नाही करायचा दादाचा आणि मराठ्यांचा मराठा मराठा आणि फक्त मराठाच

  • @akshaysanap4312
    @akshaysanap4312 Місяць тому +3

    माणिक बाबा च्या नंतर माझ्या भगवान बाबा नी विस्तार केला आहे माझ्या बाबा नी ...

  • @kishangiram2847
    @kishangiram2847 Місяць тому +12

    मनोज दादा चा नारायण गडावरती पहिला दसरा मेळावा मनोज दादा जिंदाबाद

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 Місяць тому +1

    आम्ही 10 गाड्या घेऊन सांगली जिल्हा मधून आलो होतो नारायण गढावर आलो होतो आम्ही काल आलो होतो प्रत्यक्ष 💪🚩

  • @santoshshinde-f8e
    @santoshshinde-f8e Місяць тому +2

    Ek maratha lakh maratha Jai bhavani jai shivray Jai Ho

  • @aadityapatil1653
    @aadityapatil1653 Місяць тому +6

    खूप छान विचार मांडले पाटील साहेबांनी.

  • @SomnathMunde-wz5nr
    @SomnathMunde-wz5nr Місяць тому +11

    ओबीसी खडा तो सरकारसे बडा जय ओबीसी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sagarahire4200
    @sagarahire4200 Місяць тому +1

    🚩 एक मराठा लाख मराठा 🚩

  • @meghachavan123
    @meghachavan123 Місяць тому +2

    Great ek maratha lakha maratha

  • @MohanJadhav-ng4eu
    @MohanJadhav-ng4eu Місяць тому

    Manoj dada tum aage bado hum tumhare sath hai

  • @1500m_racer
    @1500m_racer Місяць тому +4

    पब्लिक दाखवा ना मला वाटते ९००एकर जाम झाले कायानु

  • @dattaghugeallinone8750
    @dattaghugeallinone8750 Місяць тому +5

    काय आश्चर्य जिहादी जातीवर बोलतोय

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo Місяць тому +5

    Only one jarange patil, Ek maratha lakh maratha, jai shivray, jai shree nagadnarayan maharaj ki jai

  • @vasantpawar9988
    @vasantpawar9988 Місяць тому +2

    दसरा सभेसाठी रोहित पवार आणि राज़ेश टोपे यानीं राष्ट्रवादी चे सर्व लोक गोला करून दिले असे दिसत आहेत.

  • @bhaichalke1531
    @bhaichalke1531 Місяць тому +4

    एक मराठा 6 कोटी मराठा 🚩🚩🚩🚩 आत्ता सरकार चा सुपडासाफ होणार खास करून फडणवीस चा

    • @SagarRandive-n9s
      @SagarRandive-n9s Місяць тому

      मग शरद पवार च निवडुन द्या ते देत्याला आपल्याला आरक्षण

  • @dnyanobathombre1749
    @dnyanobathombre1749 Місяць тому +8

    देशात कोणाची तरी एवढी मोठी सभा झाली काय?

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 Місяць тому

    मराठा नावाच पाणी काही अलगच आहे, कुणबी सुद्धा मराठा बनून सभेला हजर झाले 🚩🙏🤗💪

  • @SailjiSalunke
    @SailjiSalunke Місяць тому

    मनोज दादा आम्ही तुमच्या पाठीशी आहे

  • @ravimakhana-jd9ce
    @ravimakhana-jd9ce Місяць тому

    अखण्ड भारत आणि अखण्ड हिंदू धर्माचे साम्राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजीराजे महाराज यांच्या शिवाय कोणीही कधीही समग्र हिंदू समाजाला न्याय दिलेला नाही

  • @SharadGole-x5h
    @SharadGole-x5h Місяць тому +5

    देव मानुसस❤

  • @pramoddhoke9552
    @pramoddhoke9552 Місяць тому +4

    ek maratha lakh maratha

  • @SKshrijeet
    @SKshrijeet Місяць тому +4

    एक मराठा लाख मराठा ❤❤

  • @ShivamShelke-kz3ky
    @ShivamShelke-kz3ky Місяць тому +1

    Patil Patil Patil patil❤🙏⛳⚔️

  • @uttamraojadhav9716
    @uttamraojadhav9716 Місяць тому +2

    Jara patil zindabad

  • @akshaysanap4312
    @akshaysanap4312 Місяць тому +1

    इथून मांगे का नहीं केला दसरा मेलवा

  • @sunitajadhav3703
    @sunitajadhav3703 Місяць тому +2

    Only Manoj dada❤❤ ek Maratha laakh Maratha ❤ ❤

  • @electricalworkjobs
    @electricalworkjobs Місяць тому +3

    एक मराठा लाख मराठा
    रायगड...
    पोहचतोय 🎉🎉

  • @jitendrabodkhe1104
    @jitendrabodkhe1104 Місяць тому

    जय शिवराय 🙏😊

  • @nikhilnikumbh7210
    @nikhilnikumbh7210 Місяць тому

    Patil Saheb 🔥❤️🙏

  • @akshaysanap4312
    @akshaysanap4312 Місяць тому

    आहो जरगे साहेब दसरा मेळवा आहे हा आणी इथ काय चालू आहे जाती वत आणी राजकारी भाषा

  • @samarthchavan673
    @samarthchavan673 Місяць тому

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale Місяць тому +3

    आठरापगड जात गोरगरीब गरजवंत मुसलमान बहुजन समाज स्वराज्य रक्षक आहेत फितूर मराठेच सरंजामदार झागीरदार ईनामदार जमीनदार देशमुख पाटील धनदांग्यांच मराठ्यांच्य पेशवाईच मराठासाम्राज्यच सवर्ण हिन्दुत्व जाती वादा वाढवत आहेत भ्रष्टाचार करून स्वतःच घर भरण्यात आली बांडगूळ मराठ्यांच्य लाॅबीच सत्तेवर सत्तर वर्ष मराठेच सत्तेवर होते गाडुळ बांडगूळ. मराठ्यांनी मराठ्यांचाच भ्रष्टाचार करून मराठ्यांचाच विकास केला तेच बोंबलत बोंबलत बोंबलत बोंबलत बोंबलत बोंबलत बोंबलत बोंबलत बोंबलत बोंबलत बसलेत

  • @sudhirkulkarni5039
    @sudhirkulkarni5039 Місяць тому

    बरं आता एवढा खर्च करताय तर मागे एक शिवनाट्य बिड मध्ये बसवले त्या निर्मात्याचे पैसे तरी देऊन टाका. ती रक्कम पण फार जास्त नाहि. बघा शक्य झालं तर.

  • @kartikGandal
    @kartikGandal Місяць тому

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @AyushGavile
    @AyushGavile Місяць тому

    🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡🧡👍🙏

  • @pramilashinde3445
    @pramilashinde3445 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @akshaykharait6184
    @akshaykharait6184 Місяць тому

    उलतापालथ होऊद्य पण 70 वर्षे कोणाची सत्ता होती

  • @ajaypachde5097
    @ajaypachde5097 Місяць тому

    जागा कमी पडली, अस चित्र दिसतय😅

  • @pramilashinde3445
    @pramilashinde3445 Місяць тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dronviewofindia7284
    @dronviewofindia7284 Місяць тому

    बुळबुळ गुळगुळ म्हणजे कोणता नेता असावा

  • @samarthchavan673
    @samarthchavan673 Місяць тому

    एक मराठा सहा कोटी मराठा

  • @chetankarche7698
    @chetankarche7698 Місяць тому +2

    Tech tech ......aaj Dashara ahe ....

  • @HanumantSangave
    @HanumantSangave Місяць тому

    ❤❤❤🚩🚩🙏🙏

  • @sagarahire4200
    @sagarahire4200 Місяць тому

  • @samarthchavan673
    @samarthchavan673 Місяць тому +1

    हिंदू धर्म रक्षक मराठे

  • @सितारामजोगदंड

    Khdeao खंडोबाची वाडीतून ऐकत आहोत

  • @akshaysanap4312
    @akshaysanap4312 Місяць тому

    कॉफी पेस्ट करा नका करु दसरा हा सहेबा नी चलू केल होता बीड जील्यात मकड़ा

  • @LaxmanShinde-jj3ww
    @LaxmanShinde-jj3ww Місяць тому

    त्या शाहीराचा कृपया नबर द्या

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 Місяць тому

    सध्या गर्दी कमी आहे हळूहळू वाडत आहे.

  • @akshaysanap4312
    @akshaysanap4312 Місяць тому

    ज्या लोकानी लाईव वीडियो बगा भगवान भक्ती वर्ची काय याची भस्या

  • @vitthalkadam1296
    @vitthalkadam1296 Місяць тому +2

    एक मराठा लाख मराठा

  • @SantoshBotre-q3z
    @SantoshBotre-q3z Місяць тому

    Sharad pawar mhanle na
    Munde chi kay layki
    Aarakshan bhetnaar मराठा समाजाला आरक्षण मग elction 😅😅😮😢😢

  • @VishalZerikunthe
    @VishalZerikunthe Місяць тому +1

    Shinde govt in maharashtra

  • @dattaghugeallinone8750
    @dattaghugeallinone8750 Місяць тому +1

    Tu kela jatiwad deshi player

  • @badluck2323
    @badluck2323 Місяць тому

    Pleej 😂

  • @SureshGarkal-v5e
    @SureshGarkal-v5e Місяць тому

    😂😂😂😂😂

  • @kulbhushanpatil4220
    @kulbhushanpatil4220 Місяць тому

    एक मराठा एक कोटी मराठा 🚩💪

  • @sashikantsandage8034
    @sashikantsandage8034 Місяць тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @sandeepthorat9471
    @sandeepthorat9471 Місяць тому +1

    एक मराठा लाख मराठा ❤