जय सद्गुरु श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आज खूप छान बोध सागितले युट्युब मधून पाहायला मिळाले महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पाहून डोळ्यात आनंदाचे अश्रू आले तब्येतीमुळे प्रत्यक्ष येता आले नाही तरी लोकमत न्यूज मधून पहिले धन्यवाद माझ्या सद्गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम
Mala ya yanchya shree sabhasad Kiva anuyayi vagere kahi mahit nahi pan he baghun Ani Dharmadhikari saheb yanche bhashan aikun khup Chan vatle....manat vatale Kay takdiche he grahastha astil jyanchesathi avdhe lok avdhya unhamadhe basle aahet sadar pranam sir ji 👍👍🙏..
Mazha sobhagya ki kal pratyaksh ha bhavya divya sohola baghnyache bhagya mala labhle .. Sakshat sadguru che darshan zhale.. Mahan vyaktimatva,karya. .As vattay Janmache sarthak zhale..! Jay Jay Raghuveer Samartha🙏
कृपा करून श्री सदस्यांनी अतिशय दांभिक आणि कुविचारी व्यक्तींना उत्तरे देऊन आपली वाचिक कायिक आणि मानसिक शिल्लक संपऊ नये असे किती आलेले संपवायला आत्ता परमार्थाच्या मार्गावर आहेत जय सद्गुरु 🙏
Apli Layki Kay Apn Bolto Kay,Ani Konabaddal Bolto,Tuja Ayushyat Ek Tri Jhad Lavl Ka Tu...Lavl Sod Je Jhad Hote Te Todle Astil Tu...Tumchi Akkal Fkt Commnent Madhe Ch Chalti Evdhi Ch Lyki Tumchi
अरे गावठी तुला माहित आहे का? नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देशाचं बाहेर काम करत जग भर कीर्ती पोहचली आणि तू काय घरात बसून त्यांच वर कमेंट करतोस.. . तुझी तितकी पात्रता नाही तुला सद्गुरु सद्बुद्धी देवो ...🙏🙏🙏
तुला काम राग दिसतोय आमचा सतगुरु चा त्याचा सारखं काम कर तुला पण महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटल. तुमचा सर्व कमेंट मी वाचल्या तुम्ही कधी जय तुकाराम तर कधी जय चोळा महाराज . बैठकीत सर्व संतानच कार्य सांगितलं जात त्यांची ही शिकणं दिली जाते जर खर्च कुटल्या संतनाची शिकवण तुमच्याकडे अस्ती तर अस दुसऱ्या ची निंदा केली नसती. जय सतगुर
@@shreeramsamarth4382 nav kay thevli kasla samjsevak ha purskar milvnyasathi karto ka samjseva... Lok 42degree madhe upashi basle hote ha ac madhe purskar swilartoy ,. Mhanje kay lokanacha vichar kela nahi ka
@@shrikant2187 जे लोक आजारी आहेत, वयोवृध्द , लहान मुले आहेत तसेच उन्हाचा, दम्याचा त्रास ज्यांना आहे अश्या लोकांनी येऊ नये टीव्ही वर पाहा, तसेच पाणी बॉटल, जेवण, टोपी वगैरे घेऊन जा.
@N Mahadeo बैठकीत विचार संतांचे सांगितले जातात, जात बघुन नाही 2. तु काय बघ्यला गेलतास व्हय कोण वारल ते... कोणत्या हि गोष्टीत विरोध करायचा असतो का? चांगले विचार घ्या डोक्यात प्रकाश पडेल
स्वताला भुषवण्यासाठी अकरा जनांचा जिव घेवुन कसलं आलं भुषण जनतेचा बळी घेवुन कसली आली समाज सेवा लोकांचा जमाव दाखवुन भाजप सेवा चालु करा. बळी घेवुन भुषण घेवु कसे शकले.😢
सर्वश्री सदस्य सदस्य आपल्या मर्जीने आले बैठकीत तंतोतंत सूचना केल्या होत्या की वृद्ध आजारी आणि गरोदर आणि लहान मुलांनी येवू नये. त्यांनी जे समाज कार्य केलं त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. असाच कोणालाही नाही. त्यांनी तेवढा समाज कार्य केलं आहे. ना माहिती असावी फुकटचे दुसऱ्याची निंदा करू नये
Jay jay raghuvir samarth,🌹🥀🙏
Jay jay raguvir samrth maji mauli 🙏🙏
ज्यांचे प्राण गेले त्याचे काय... पुरस्कार बामणाला.. मेले बहुजन
🙏🏻
शहा यांनी बोध घ्यावा जय सदगुरू
जयजय रघुवीर समर्थ ! समर्थ रामदास स्वामीजी की जय हो!
तेथे गेलो तरी पुन्हा श्रवण करत आहे जय सदगुरू
Tabyet thik ahe na tumchi
जय सद्गुरु श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आज खूप छान बोध सागितले युट्युब मधून पाहायला मिळाले महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पाहून डोळ्यात आनंदाचे अश्रू आले तब्येतीमुळे प्रत्यक्ष येता आले नाही तरी लोकमत न्यूज मधून पहिले धन्यवाद माझ्या सद्गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम
Bar zal nahi gela ... Nahitar aaj comment nasta karta ali
माझी माऊली दर आठवड्यात आम्हाला बैठकीत असे खूप छान छान जय सद्गुरू
दंडवत
ऋण फिटले आणि 13 जण मुक्त झाले....
Mala ya yanchya shree sabhasad Kiva anuyayi vagere kahi mahit nahi pan he baghun Ani Dharmadhikari saheb yanche bhashan aikun khup Chan vatle....manat vatale Kay takdiche he grahastha astil jyanchesathi avdhe lok avdhya unhamadhe basle aahet sadar pranam sir ji 👍👍🙏..
🌺🙏🏻🌺🙏🏻 जय सद्गुरु जय जय रघुवीर स्वामी समर्थ 🌺🙏🏻🌺🙏🏻
प्रत्यक्षात जाता आले नाही तरी माझ्या सद्गुरू माऊलींचे निरूपण लोकमतच्या माध्यमातून प्राप्त झाले. खुप खुप धन्यवाद. जय स्दगुरू. जय जय रघुवीर समर्थ. 🙏🙏
बर झालं नाही गेला ते
Suchna hoti ki...aajari asal tar you naka...swatahachi kalji swataha gya
Mahavishnu shreeram shreekrishna vitthal
आज पहिल्यांदा तुमचं नाव एकल ते पण 13 जण गेले हे एकूण...तुमचं कार्य काय हे माहीत नाही चांगल ही असेल,पण अस नको व्हायला हवे होते...
Te tyanch vidhilikhit hot te jhal tyach khi swarinsobat sambhand navte konala che mahit nvta as kahi hoil.
जय सद्गुरू 🙏🙏
जय सदगुरू 🙏
🙏🙏 जय सदगुरु🙏🙏
Sadgurudev pranam
माझी सदगुरू माऊली आहे कृपेची साऊली
जय श्री सदगुरु🙏🙏
Danayawad Aappasaheb Jay sadguru
श्री राम समर्थ.जय जय रघुवीर समर्थ.
खूप छान बोध सांगितला सद्गुरु तुम्ही 🙏 जय सद्गुरू 🙏🙏 डोळ्यात आनंदाचे अश्रू आले तुम्हाला पाहून 👍👍👍👍🙏🙏
Manse marli appasaheb ne boltu bagh kasa
जय सद्गूरू 🙏🙏🙏🙏
Great sir
🌹🙏🌹
Mazha sobhagya ki kal pratyaksh ha bhavya divya sohola baghnyache bhagya mala labhle .. Sakshat sadguru che darshan zhale.. Mahan vyaktimatva,karya. .As vattay Janmache sarthak zhale..! Jay Jay Raghuveer Samartha🙏
Jai sadguru
Jai sadguru 🙏🙏🇮🇳
कृपा करून श्री सदस्यांनी अतिशय दांभिक आणि कुविचारी व्यक्तींना उत्तरे देऊन आपली वाचिक कायिक आणि मानसिक शिल्लक संपऊ नये
असे किती आलेले संपवायला आत्ता परमार्थाच्या मार्गावर आहेत
जय सद्गुरु 🙏
Ho Bhau pn aaplya bapala bolyavr nahi sahan hot
nalayk lok boltat he sahan ny hot......aaplyala pn shikvan ahe.... नाठलाचे माथी हाणू काठी
Khar aahi tumch pan he lok boltet kashi nga ki
जय जय रघुवीर समर्थ जय सदगुरू
🚩🕉️🌷🌹💐🙏🙏🙏
llJay jay Raghuvir Samrtha ll
Sri Ram Samrtha
llJay Sadgurull
हजारो कोटीचे बँकेतून कर्ज घेतात परदेशी पळतात त्यांच मन हे चोरी करायला सांगतो
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏जय सद्गुरू 🙏🙏
आज पर्यंत किती वारकरी संप्रदायातील लोकांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाले.....ह सांगा..
Jay sad Guru
🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🔱🔱
Jay sadguru,🙏
💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😍
Jai sadguru.....
Jay Saddguru🙏
आम्ही ही वृक्षारोपन करून वृक्ष मोठे केले आहेत. साहे
तुम्हाला पण मिळायला हवे आहे पारितोषिक.
@@vishalnavsare changl Kahi krta yet nsel na .....tar thobad band thev......n ja swta pn zad lav.....
जय सदगुरू श्री सदगुरू चरणी कोटी कोटी नमन🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
पब्लिक उन्हात आणि नेते सावलीत आणि मोठाल्या एसी खाली
तुला कसला प्रॉब्लेम आहे सर्व आपल्या मर्जीने गेले होते त्यांचं तो पुरस्कार भेटला त्यांना असाच नाही दिला कोणाला ही हा पुरस्कार देत नाही
वा वा किती मोठा जनसागर.
हा जनसागर फक्त माज्या स्वारीसाठी आला आहे, मी पण गेलेली
Ee
त्यांचे मनोगत श्रवण करून संध्याकाळी मारामारी 🤣
कोणी नाही केली मारामारी तेथे तू होता का बघायला
घरी जायला गर्दी केली
Fakt naav theva..sadhi gahri 10 lok tari jamtil ka..koni mele tar..ghartle...
Maharaj rajkarnamadey jal tar he ghadhanar datt Maharaj konalahi maf karat nahit
Namskar
Jaysadguru
छान छान बोध सागितले आहे सद्गुरु माऊली माझा नमस्कार
आप्पासाहेब धर्माधिकारी सरांचं कार्य पुण्यात कुठे सुरू आहे. कृपया पुणे, हिंजवडी मध्ये दास बैठक कुठे चालते ते माहीत असल्यास सांगावे🙏
Baner Madhe Ahe Baithak....Dhayari Madhe Ahe
तुमचा नादान ११ लोकांनी जिव गमावला
जय सद्गुरू
या आप्पांच्या गप्पांमध्ये एकतरी वाक्य विद्वत्तापूर्ण वाटलं का? यात काहीतरी नाविण्यपूर्ण वाटलं का?
नाही. पण आख्खा महाराष्ट्र बैठकीत बसवला यांनी ..😅
तुझी लायकी किती आहे तुझ्या भाषेवरून कळत,,,
Ya bolnyavrun tumhi tr baithki madhle vatat nhi te tumche abhagya and tumhi maharashtra baher hech asnar karan tumhi boltay purn maharashtra bsla aahe baithakit tr? Jyanchi baithak abroad la aahe tyamadhe kahi tathya aselch ki..

Dharmhidhikari saheb hya chora kadun tumhi ka gurva kuarun gheta adhi ppan rashtravadi congress kadun ghetla tumhi mothe ahat he party value chor ahet
कोणाला का लाज वाटली नाही समोर जनावर आहेत कि माणसं
हत्यारा
जय सद्गुरु
Are dangerous khuni appasaheb dhongi
जय जय सत तुकाराम महाराज की जय .
जय सद्गुरू!
Jay. Jay. Raghuvir. Samarth
Tumcyahi bolnyat mi ahe
जर सदगुरू🙏🙏
he sagle boltana lakshyat ale pahije
Sawta savlit Ani Lok unat.sawrti antkaran
त्यांनी जे काम केलं ते काम तुम्ही आधी केलं पाहिजे म दुसऱ्यांना नाव ठेवलं पाहिजे.
Jay सतगुरू
Puraskar ke badaleme bjp ko vot dena
Ka baba Tu ka kay problem ahe ka
This is public money spending.
Not acceptable.
Could Government disclose the total expenses incurred on this event ?
जय सदगुरू 🙏🙏
@@anandkarpe2317 you people really need to make urself aware of his great work... Sadguru always save public money.
@@sigmastrike4513 hya lokana kahi sangu..bar madhe daru pitil..he lok..hya lokana kahi sangun fayda nhi
जय सदगुरू
जय सदगुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
मराठवाडा 🤔🤔
वृक्षारोपण नावाखाली जमिनी लाटनारे घराणे आहे तुझे.तुला 90% महाराष्ट्र ओळखत पण नाहि.😂😂😂
Tuji ghetli kay
Apli Layki Kay Apn Bolto Kay,Ani Konabaddal Bolto,Tuja Ayushyat Ek Tri Jhad Lavl Ka Tu...Lavl Sod Je Jhad Hote Te Todle Astil Tu...Tumchi Akkal Fkt Commnent Madhe Ch Chalti Evdhi Ch Lyki Tumchi
अरे गावठी तुला माहित आहे का? नाना साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देशाचं बाहेर काम करत जग भर कीर्ती पोहचली आणि तू काय घरात बसून त्यांच वर कमेंट करतोस.. . तुझी तितकी पात्रता नाही तुला सद्गुरु सद्बुद्धी देवो ...🙏🙏🙏
Tuz gharana bagh pahila ..kuthhla ahe to ....dusryala bot lavu nkos...swatachi layaki bagh makda...kalya..
अरे 25,00000 हा आकडा माहीत आहे का तुला तेवढ्या श्री सदस्या च्या साक्षी ने महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला समजला का
शेतकरीला नुकसान भरपाई कधी देणार
जाहिरात बाज सरकार
किती खर्च केला जाहिराती ला
kiti fukat gheto
त्यांचं कार्य बघा म बोला
Jay sadguru
गद्दार सरकारकडून पुरस्कार प्राप्त करून घेऊ नाय हे राजकरण आहे आने आता बाठकला जाऊ नका बैठक विकली
🙏❤️ Jay jay raghuveer samarth Jay sadguru ❤️🙏
श्री राम समर्थ...🙏
Jay sadguru
Kon ahet he lok meli ki
जय सद्गुरू ❤❤
ह्या सभेवर राजकारण करू नये
लोकांना भ्रमात टाकने सोडा अप्पासाहेब ,सत्य परम पित्याच ज्ञान तुमच्या कड़े आहे का ?
काच आणि हिरा फरक असतो बाळा... आपण ज्यांच्याबद्दल बोलतोय ना त्यांच्याबद्दल बोलताना आपली पात्रता आहे का आधी हे बघा...
@@DivyaKashid hya lokanchya nadi lagn mhnje gadvasmor vachli geeta as jhalay.
@@siddheshgholap669 ho na pan asa nahi bolav chukich ahe na he ..khup sanarthyach karya ahe nanasaheb dharmadhikari pratishthan ch
@@DivyaKashid Aapan adnyeche palun krnare aahot .hyachya sarkhe nhi hech vichar yetat mhnun kahi bolavs nhi vatat. Aata te serv tyanch vidhilikhit hot te jhal tyat swarincha kay dosh .
@@siddheshgholap669 ho na n karyakramachhhh faqt nimitt hot he lok ghari jari aste tari gelech aste
समाज कार्य काय केल ते सागा महाराज ?
Kanat pani gele aahe .video bagh jara..😂😂😂
Kan saf krun ghe
Tu alas sagli Kam sodun Jaa na shetat... 😂😂😂
३० लाख लोक टाईम पास म्हणून आले नव्हते
Dr. Nanasaheb dharmadhikari prathistan check kar mahit padel
जय जय रघुवीर समथ
Only Gujrati boss King modiii Gujrati great again 1 Amit shah boss King
हे वन मत्रयाना सागा ते नेहमीच त्याच खड्यात झाड लावतात . पण तेथे वृक्ष जगत नाही
तुला काम राग दिसतोय आमचा सतगुरु चा त्याचा सारखं काम कर तुला पण महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटल. तुमचा सर्व कमेंट मी वाचल्या तुम्ही कधी जय तुकाराम तर कधी जय चोळा महाराज . बैठकीत सर्व संतानच कार्य सांगितलं जात त्यांची ही शिकणं दिली जाते जर खर्च कुटल्या संतनाची शिकवण तुमच्याकडे अस्ती तर अस दुसऱ्या ची निंदा केली नसती. जय सतगुर
शेतीसाठी काय केल महाराज . ?
Kasla ghantyacha Maharashtra bhushan
@@tyu283hu3 konala pn bhetat nhi baba BG Tula bheto ka aadhi dusrama naav thevnya aadhi
@@shreeramsamarth4382 nav kay thevli kasla samjsevak ha purskar milvnyasathi karto ka samjseva... Lok 42degree madhe upashi basle hote ha ac madhe purskar swilartoy ,. Mhanje kay lokanacha vichar kela nahi ka
तुझ्या नावावर किती आहे जमीन सांग ,,,मग शेतीसाठी काय करावं लागत ते बघू
War AC lawli ahe, saglya manyranna Khali baswa mag bagha kase hote
Jay sadguru 🙏
🤣🤣
Kay chalu ahe he
जय जय चोळा मेळा महाराज की जय
Jay Sadguru
जय जय रघुवीर समर्थ
जयजय गोरा कुभार महाराज की जय
Bjb ko vot dena
मेलेली लोक जिवंत कर तेवढी
त्यांनी आधीच सुचना दिल्या होत्या..
काय सूचना दिल्या?
@@shrikant2187 जे लोक आजारी आहेत, वयोवृध्द , लहान मुले आहेत तसेच उन्हाचा, दम्याचा त्रास ज्यांना आहे अश्या लोकांनी येऊ नये टीव्ही वर पाहा, तसेच पाणी बॉटल, जेवण, टोपी वगैरे घेऊन जा.
@N Mahadeo अरे मेंग्या आहेस तू मेंगया
@N Mahadeo बैठकीत विचार संतांचे सांगितले जातात, जात बघुन नाही 2. तु काय बघ्यला गेलतास व्हय कोण वारल ते... कोणत्या हि गोष्टीत विरोध करायचा असतो का? चांगले विचार घ्या डोक्यात प्रकाश पडेल
स्वताला भुषवण्यासाठी अकरा जनांचा जिव घेवुन कसलं आलं भुषण जनतेचा बळी घेवुन कसली आली समाज सेवा लोकांचा जमाव दाखवुन भाजप सेवा चालु करा. बळी घेवुन भुषण घेवु कसे शकले.😢
सर्वश्री सदस्य सदस्य आपल्या मर्जीने आले बैठकीत तंतोतंत सूचना केल्या होत्या की वृद्ध आजारी आणि गरोदर आणि लहान मुलांनी येवू नये. त्यांनी जे समाज कार्य केलं त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. असाच कोणालाही नाही. त्यांनी तेवढा समाज कार्य केलं आहे. ना माहिती असावी फुकटचे दुसऱ्याची निंदा करू नये
हाड,,,हाड
@@S3456https अच्छा तुझा सद्गुरु असं शिकवतो काय कुत्र्यासारखं कसं बोलायचं कसं भुंकायचं वाहवा अतिसुंदर बोध आहे 😀
@@rekhanirbhawane828 jr swanane. Aapli jaga dakhvli ki tyala tasch vagavla pahije he matra aamchya swari ne nkkich shikvalay...🙏
@@rekhanirbhawane828 याचा अर्थ तुला पण माहित आहे बैठकीत चांगलं शिकवतात ते, मग एवढा द्वेष का 🤔🤔🤔
जय जय रघुवीर समर्थ
जय सद्गुरु
जय सद्गुरू
Jay sadguru 🙏☺️