वाडा || जबरी चोरी करणाऱ्या टोळीला वाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Вставка
- Опубліковано 7 лют 2025
- जबरी चोरीच्या आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेडया
श्री.मेहताब आलम अब्दुल खालीक खान, ब्यवसाय-चालक, सध्या रा.रुम नं. ४५५५
शिवलींग मंदीराजवळ अंबरनाथ (प) ता.अंबरनाथ, जि.ठाणे मुळ रा.जयनगरा पो.कौव्वापुर
तातुळशीपुर, जि.बलरामपुर राज्य-उत्तरप्रदेश हे त्यांच्या ताब्यातील टेम्पो क्रमांक एम एच ४८ सी
/बी ३१4९ हा शिरीषपाडा येथे दिनांक १७/ ०१/ २०२५ रोजी पहाटे ०२:२० वाजेच्या सुमारांस
चहा पिण्यासाठी थांबलेला असताना तेथे दोन मोटार सायकलवरुन ४ अनोळखी इसम येवुन
त्यापैकी अंदाजे ₹२ वर्षें वयाच्या इसमाने फिर्यादी यांच्या कॉलरला पकडुन फिर्यादी कडील आप्पो
कंपनीचा ए ५७ मॉडेलचा मोबाईल व खिरश्यामध्ये असलेले ' हजार रुपये जबरीने कादुन घेतले.
त्यावेळी श्री.मेहताब खान यांनी त्यांना विरोधक केला असता त्यांच्या पैकी एक इसमाने
त्याच्याकडील लोखंडी सुन्याने श्री.मेहताब खान यांच्या हातावर तिन वार करुन तसेच पाठीवर
बोंन वार करुन त्यांचेकडील ओपो कंपनीचा मोबाईल फोन ब 4००० रुपये रोख रककम धेबुन
पळुन गेले आहेत. अशी माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी पोलीस पथक तात्काळ पाउवुन
जखमीला दवाउपचाराकरीता घेबुन आले. त्याचेवर झालेल्या जखमांवर वाडा ग्रामीण रुग्णालय,
येथे टाके घालने शक्य नसल्याने जखमीला पोलीस संरक्षणामध्ये सिब्हील हॉस्पीटल, ठाणे
पाठविले तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत, घडलेल्या घनेच्या गिकाणी असलेले सी.सी.टि.्ी.
फुटेजची पडताळणी केली असता आरोपींच्या वर्णनाच्या इसम हे शिरीषपाडा अघई रोडने अघई
बाजुकडे गेल्याचे दिसुन असल्याने त्यांचा शोध घेणेसाठी पोलीस पथक रवाना केले. सदर
चोरटयांचा शोध घेत असतांना जांभुळपाडा गावातील प्रभाकर ठाकरे नावाच्या इसमाने पहाटे
०4.३0 वाजता डायल ११२ ला कॉल करुन माहीती दिली की, जांभुळपाडा गाबामध्ये २चोर
घुसले ते चोरी करुन पळुन जात आहेत. अशी माहीती प्रापत झाल्याने जांभुळपाडा गावामध्ये
पोलीस पथक पाढविले असता तेथे लोकांची गदीं झालेली दिसुन आली. पोलीसांनी स़दर
डिकाणी जाबुन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी २ इसमांना घेराव घातलेला होता. सकरचे
इसम हे मोबाईल चोरी करुन पळुन जात असतांना मोटार सायकल स्लीप झाल्याने ते खाली
पडुल्याने त्यांना जख्मा झाल्याचे सांगीतले. त्यांच्याकडे विचारपुस केली असता त्यांनी त्यांचेनावे
श)नितीन दशरथ रावते, वय २९ वषं, रा.कुयलु, पो. खैरे-आंबिवली, ता.वाडा, जि.पालघर
२)प्रकाश सुक-या मोर, वय २२ व्ष, रा.सावरखांड, पो.नेहरोली, ता.वाडा, जि.पालधर असे
असल्याचे सांगुन त्यांचकडे चोरलेल्या मोबाईल बाबत विचारणा केली असता त्ांचे वोन साथीदारचोरलेले मोबाइेल घेवुन अधई बाजुकडे मोटार सायकल वरुन पळुन गेले असल्याचे सांगीतले. सदर इसमांना लोकांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय, वाडा येथे दवाउपचाराकरीता दाखल केले. त्यांचेकडे विचारपुस केली असता त्यांनीच शिरीषपाडा येथे टेम्पो चालकाला मारहाण करून त्याचा मोबाईल व ५०० रुपये चोरत्याची कबुली दिली. चोरलेले मोबाईल व रोखरकम त्यांचे साथीदारांकडे असल्याचे सांगीतले. सदर घटनेबाबत वाडा पो.स्टे.गु.रजि.नं.7 ₹२०/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९(४), ३०९(६),३११ P
व पोना मनोज चौधरी नेमणुक वाडा पोलीस ठाणे हे करत आहे.
गुरजि.नं.ा १८/२०२५, भा.न्या.सं. २०२३ चे कलम २३१(१),३०५,२(") प्रमाणे दिनांक १७/ ०१/ २०२४ रोजी दाखल करण्यात आले आहेत.
सदर गुन्हयांचा सीसीटिव्ही फुटेज इतर तांत्रीक गोष्टीचा अभ्यास करुन तसेच गुत्त व वबातमीदारामार्फत माहीती काढुन शोध घेत असतांना जख्रमी आरोषींचे साथीदार )सनी रोहीदास मोकाशी ऊर्फ देशमुख वय २४ व्ष, रा.तुसे, ता.वाडा, जि.पालघर] २ गणेश भिम जाधव, वय १९ वषंरा.कांदळी पो.पडघा, ता.भिवंडी, जि.ाणे यांना शहापुर येथुन ताब्यात घेतले त्ांच्चाकडन गुन्हयात चोरुन नेलेले ? मोबाईल व गुन्हा करणेसाठी वापरलेला सुरा हस्तगत केला आहे. तसेच गुन्हा करतांना वापरलेल्या दोन मोटार सायकल जप्त केल्या आहेत. सदर गुन्हयात १)सनी रोहीदास मोकाशी ऊर्फ देशमुख, रा.तुसे, ता.वाडा, जि.पालघर २) गणेश भिम जाधव,रा.कांदळी पो.पडघा, ताःभिवंडी, जिःवाणे २)नितीन दशरथ रावते, रा.कुयलु, पो. खवैरे-आंबिवली, ता.वाडा, जि.पालघर ")प्रकाश सुक-या मोर, रा.सावरखांड, पो.नेहरोली, ता.वाडा, जि.पालघर यांना अटक करण्यात आलेली आहे.
(दत्ताञय किंद्रे पोलीस निरीक्षक, वाडा पोलीस स्टेशन
पान नं. २
सदरची कारवाई श्री.बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर श्री.विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री.गणपत पिंगळे, उप विभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग, यांचे मार्ंदर्ानाखाली श्रीवत्तान्य किं्र, पोलीस निरीक्क, सपोनि/ अजित सावळे, सपोनि अजित गोळे, पोउनि मयुरेश अंबाजी, पोहवा/ विजय मढवी, पोहवा/ गुरुनाथ गोतारणे पोहवा/ संतोष किनी, पोहवा/ विलास दिवे, पोअंम./गजानन जाधव, पोअंम/ भुषण खिलारे, पोअंम/ संतोष वाकचौरे, पोअंम./ चेतन सोनावणे, पोअं/ सानप, पोअं/ गोवारी यांचे पथकाने केलेली आहे. सदर बाबत अधिक तपास सपोनि अजित गोळे
First comment❤
नावे सांगा त्यांची
दुनया भरची काम असुन चोरी कां करता नविन पीडी भविष्य खराब कां करता
Nav sanga yanchi jra
नावे डिस्क्रिप्शन मध्ये आहेत
चोरांची नांवे जाहिर का करत नाही तुम्ही पोलिस वाले?