अंडी,मैदा न वापरता जगातला सर्वात सोपा व्हॅनिला रवा केक

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 жов 2024
  • ingredient
    1 cup semolina
    half cup sugar
    half cup curd
    3 tablespoon cooking oil
    vanilla essence
    green cardamom powder
    some pinch of salt
    one small spoon baking powder
    half spoon baking soda
    method
    Put all semolina, sugar, curd, oil, in a mixer bowl and grind well then take this mixture in a bowl add vanilla essence, green cardamom powder ,little pinch of salt, baking powder and baking soda.
    Preheat the microwave to 180°C and bake this cake at 160°C for 28 minutes.
    हा केक कढईमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. कढई दहा मिनिटे प्री हिट करून त्यानंतर त्यामध्ये केकटीन ठेवून जवळपास 40 मिनिटं मंद आचेवर बेक करायचा आहे.
    रवा साखर दही तेल हे मिक्सरच्या भांड्यात घालून छान असं बारीक वाटून घ्यायचा आहे वाटलेलं सर्व मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स वेलची पूड थोडसं मीठ बेकिंग पावडर बेकिंग सोडा ॲड करून हे व्यवस्थित मिक्स करून 40 मिनिटे भिजायला ठेवायचं आहे रवा छान भिजला की केक छान फुलतो.
    त्यानंतर मायक्रोवेव्हमध्ये किंवा कढईमध्ये हा केक तुम्ही बेक करू शकता.

КОМЕНТАРІ • 4