दर महिना पैसे देऊन बाकीच्या गोष्टीत महागाई करू नका 1500 नाही दिले तरी चालेल पण महागाई आणि केमिकल जे शेतीत वापरले जात आहे ते बंद करा, प्रत्येक गोष्टीला जो टॅक्स लावला आहे तो बंद करा, सोन्याचे भाव इतका वाढलेला आहे की गरीब जनता घेऊच शकत नाही गिफ्ट देयाच आहे तर हेच द्या.
साहेब दीपावलीच्या खूप खूप शुबेच्छा,मला पहिला तीन महिन्याचा हप्ता व नंतर दोन महिन्याचा हप्ता आला दादा खूप आनंद झाला.खूप समाधान वाटले. पण महागाईमुळे खूप त्रास होतो तेवढं बघा.
लाडक्या एकनाथ शिंदेला समद्या बहिणीने सांगावं की ज्यांच्या ज्यांच्या कोर्टात केसरी त्या नवरा बायकोच्या भांडणाच्या त्यांचा दिवस तेवढा लवकर करून द्या. माझी भाऊ सुखी राहते आणि दुसऱ्या बायका कर्त्याला
दर महिना पैसे देऊ बाकीच्या महागाई करू नका दीड हजार नाही दिले तरी चालेल पण महागाई आणि केमिकल वापरले जात आहे ते बंद करा प्रत्येक गोष्टीला जो टॅक्स लावलेला आहे तो बंद करा इतके वाढले आहे ते कमी करा सोन्याचे भाव इतके वाढले आहेत ते कमी करा शेतीत वापरले गोष्टीत
16 ऑगस्टला फार्म भरलेला 27 ऑगस्टला अपलोड झाला आधार कार्ड लिंक आहे सेटिंग आहे तरीसुद्धा एकही रुपया आला नाही 14 ऑक्टोंबर ला पोस्टामध्ये खाते खोला आहे तरीसुद्धा एक रुपया आला नाही ज्यांना पैशाची गरज नाही त्यांना पैसे येत आहे असं करा शिंदे साहेब तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्वे करा त्यांची घरं कशी आहेत ते बघा मग त्यांना पैसे द्या
Bank account jevdhe aahet sagle check kara kadhi kali kuthe tari account ughadlele aasel te band padle aasel te pan check kara kuthetari nakki paise aale aasnar aase khup baykanchya babtit ghadale aahe please check bank account
पेयसेसोबत एक काम नक्की करा भाऊ बिना केमिकलचे पाजीपाला सर्वाना भेटला पाहिजे व किराणा स्वस्त करा तर बहिनी सर्वजन आनंदात राहिल सर्वतीन्ही भावाना भाऊबिजीच्या खुप खुप शुभच्छा
मी एक अपंग बहीन असून मला तीन महिण्याचेच मिळाले आहे तीन महिन्यापासून अपंगांचे पैसे मिळत नाही दिवाळी अशीच सूनी गेली आहे दादा आपलीच लाडकी बहिण संगीता शिंदे जय महाराष्ट्र
1rupaya pn ny zala jama tr bonas kay yeil ani maza mahercha account hota to band karun mi maza account ughadala ani tyachyatle paise yamadhe transpar kele Ani to band kela ata kay kashat aale astil karan mi chalu chek kela t tyachyat aalach navtaa
माझी दिवाळी चांगली गेली नाही माझा भावाची मी सावत्र बहीण आहे वाटते जुलै ऑगस्ट चे आले त्या नंतर आलेच नाही भाऊ जर तुम्ही खरे बोलत असाल तर ज्या माझ्या सारख्या बहीण चे पैसै पाठवा नाही तर तुम्ही खोटे राजकारणी आशवस्न देता तरी कृपया सर्वांना एकाच दिवशी पाठवा ना
कशाचा आनंद तुम्ही म्हणालात आज पैसे येईल उद्या पैसे येईल काय साहेब लाडक्या बहिणीचे कागद पत्र गोळा करायला किती पैसे आमचे खर्च झाले तरीपण हें नाही ते नाही काय हे सरकार फक्त बोलायला आहे. बाकी सगळे भकास. आमच्या इथे कुणालाच पैसे आले नाही. आणि काय बोलता. राव. 😂.आज येईल उद्या सकाळी पैसे अकाऊंट मध्ये येतील. 1. रुपया आला नाही नविन पासबुक काढा k y c करा. त्यात आमचे 1000 हून अधिक पैसे खर्च झाले. 😂.रिप्लाय आहे का.
शिंदे साहेब जे करतात ते अगदी बरोबर आहे. कारण maharstrach चा टॅक्स हा 53% केंद्र सरकारला देतो जर केंद्र सरकार महाराष्ट्र ला 8% देतो म्हणजे 100 cr मधून 8 cr मिळत
शिंदे सरांनी असं काही सांगितलेलं नाही तरी पण आपण youtube वरच्या अशा बातम्याना बळी पडू नका... कारण हे youtube वाले पैसे कामवाण्यासाठी, likes मिळावाण्यासाठी हे सगळं fake video बनवत आहे... तरी सगळ्या ladies ला माझी विनंती आहे आपल्या लाडक्या भावाला वाईट बोलण्यापेक्षा या अशा youtube वरच्या video वर विश्वास ठेऊ नका...शिंदे सरकारला पैसे द्यायचेच नसते तर हे 5 हफ्ते कशाला पाठवले असते??? थोडा धीर धरा पुढचे पण हफ्ते आपल्याला भेटतील... आचार संहिता चालू आहे त्यामुळे पैसे 25 तारखेनंतर येतील
दर महिना पैसे देऊन बाकीच्या गोष्टीत महागाई करू नका 1500 नाही दिले तरी चालेल पण महागाई आणि केमिकल जे शेतीत वापरले जात आहे ते बंद करा, प्रत्येक गोष्टीला जो टॅक्स लावला आहे तो बंद करा, सोन्याचे भाव इतका वाढलेला आहे की गरीब जनता घेऊच शकत नाही गिफ्ट देयाच आहे तर हेच द्या.
👍👍
मला पण पैसे भेटले पण बोनस आला नाही. भाऊसाहेब तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🪔🌹
@@Swatis_lifestylesacharsanhita सुरू aslya मुडे कोण्त्या ch yojne che पैसे midnar nahi
Happy diwali🕯🕯🎉🎉
@@Swatis_lifestylesNabar dya
नाही मिळाले पैसे दिवाळी झाली भाऊबीज झाली कधी येणार आहे पैसे
Mala pan ny milale
मला पण नाही पैसे मिळाले
साहेब दीपावलीच्या खूप खूप शुबेच्छा,मला पहिला तीन महिन्याचा हप्ता व नंतर दोन महिन्याचा हप्ता आला दादा खूप आनंद झाला.खूप समाधान वाटले. पण महागाईमुळे खूप त्रास होतो तेवढं बघा.
बहिन नाराज जाली बोनस नाही 😂😂😂😂😂
4 तारीख आली तरी पैसे आले नाही जेना गरज आहे तेना पैसे नाही
भाऊबीजेच्या ओवाळणीचे पैसे नाही मिळाले, पहिले ७५०० मिळाले,पाच महिन्याचे पैसे मिळाले
भाऊबीज चे ❌
आमची दिवाळी चांगली नाही गेली सगळे भावाच खोटे आश्वासन होते
Fake video ahe
ua-cam.com/video/qozfojjHbGA/v-deo.html
Meri bahan siyasat bolte isko paise dete nahin lete
लाडक्या एकनाथ शिंदेला समद्या बहिणीने सांगावं की ज्यांच्या ज्यांच्या कोर्टात केसरी त्या नवरा बायकोच्या भांडणाच्या त्यांचा दिवस तेवढा लवकर करून द्या. माझी भाऊ सुखी राहते आणि दुसऱ्या बायका कर्त्याला
आले सप्टेंबर ऑक्टोम्बर चे 3000रु सगळ्यांना मिळाले तुमच्या बँकेत चौकशी करा
एकनाथ शिंदे साहेब तुम्ही खोटे आश्वासन देत आहेत अजून एक रुपयाही मिळाला नाही
दिवाळी बोनस नाही मिळाला दादा
दिवाळी बोनस मिळाला नाही भाऊबीज झालीं तरी आम्हाला भाऊबीज मीळाली नाही
4500 रू वाटप चालू झाले आहे,, चौकशी करा,,,
Khar bons aala ka
होय वाटप चालू झाले आहे,, चौकशी करा,,
Ok thanks
Tumcha jilha konta
आम्हाला दिवाळी बोनस नाही मिळाला व गिफ्ट पन नाही आले अजुन भाऊबिजेच तार रिकामच राहिल दादा
दर महिना पैसे देऊ बाकीच्या महागाई करू नका दीड हजार नाही दिले तरी चालेल पण महागाई आणि केमिकल वापरले जात आहे ते बंद करा प्रत्येक गोष्टीला जो टॅक्स लावलेला आहे तो बंद करा इतके वाढले आहे ते कमी करा सोन्याचे भाव इतके वाढले आहेत ते कमी करा शेतीत वापरले गोष्टीत
आमच्या मुली ला एक पण हप्ता नाही हो आले साहेब
समीट आफ्रुड रजिस्टर पण ऐक पण हप्ता नाही हो आले साहेब 😢😂🙏
Mala ajun 1rupayapn melala nahi approved27August zala bank link Aahe mg Kay problem please baga
भाऊ तुम्ही आम्हाला खोटं सांगुन का फसवता का असं करता आमची भाऊबिज नाही चांगली गेली
मला सुद्धा दिवाळी बोनस अजून नाही मिळाला पहिले पाच हप्ते मिळाले दिवाळी बोनस कधी मिळेल
16 ऑगस्टला फार्म भरलेला 27 ऑगस्टला अपलोड झाला आधार कार्ड लिंक आहे सेटिंग आहे तरीसुद्धा एकही रुपया आला नाही 14 ऑक्टोंबर ला पोस्टामध्ये खाते खोला आहे तरीसुद्धा एक रुपया आला नाही ज्यांना पैशाची गरज नाही त्यांना पैसे येत आहे असं करा शिंदे साहेब तुम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सर्वे करा त्यांची घरं कशी आहेत ते बघा मग त्यांना पैसे द्या
Ya lokani August madhe from approved zalet tyachakade baghitlech nahi sagal ok aasunhi mala pan paise aale nahi😢
जिथे आधार लिंक असेल तिकडेच पैसे येतील .....सायबर कॅफे मध्ये जाऊन आधार दाखवा आणि ठम द्या लगेच कळेल .,आले नसेल तर एलेच्शन नंतर मिळेल
मला पन नाही आले सगळे वोके आहे
Dada tumhala divalichya bhaubhijechya khup subhechha🙏🏻🙏🏻🙏🏻
साहेब तुम्हाला भी दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा माझ्या कडुन साहेब
साहेब दीड हाजार रु शाळेची फीस पुस्तक घरातील सर्व खर्च होईल का
आपले सीट यावा म्हणून मी स्वामी महाराज जवळ प्रार्थना करते मला 7000 आले भाऊबीजेच्या कोटी कोटी शुभेच्छा शिंदे साहेब भाऊ
कधी आलेत ओ ताई
मला पण ७५००आले मी दादाचा धन्यवाद
बायकांना जाऊदे कंपनी मध्ये काम करून सुद्धा बोनस नाही मिळाला. आणि salary पण दिली तर ती अर्धीच तीही दिवाळी सरल्यावर 😔
फॉर्म भरायचा आलाय लगेच डिसेंबरची भेट वाळून द्या
आता पर्यंत १ हि रुपया मिळाला नाही
सगळी प्रोसेस करूनही १०००/१५०० खर्च झाले काय योजना तुमची काही खर नाही हे
Bank account jevdhe aahet sagle check kara kadhi kali kuthe tari account ughadlele aasel te band padle aasel te pan check kara kuthetari nakki paise aale aasnar aase khup baykanchya babtit ghadale aahe please check bank account
पेयसेसोबत एक काम नक्की करा भाऊ बिना केमिकलचे पाजीपाला सर्वाना भेटला पाहिजे व किराणा स्वस्त करा तर बहिनी सर्वजन आनंदात राहिल सर्वतीन्ही भावाना भाऊबिजीच्या खुप खुप शुभच्छा
दादा साहेब तुम्हाला दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🙏🙏🎉🎉व भाऊबीज ओवाळणी आलेली नाही
मला भाऊबीज ओवाळणी नाही आली आज तरी नक्की द्या नाहीतर बातमी खोटी आहे ते तरी सांगा😅
आम्ही काय केल आमचा बोनस का नाही आला
किती वेळ हेच सागतं आहे तुम्हीं बोनस भेटणार आहे दादा
दिवाळी बोनस भाऊबीज भेट नाही मिळाली कधी भेटणार कधी पाठवणार पैसे मुख्यमंत्री साहेब पुणे जिल्हा विधवा गरीब आहे लवकर पाठवा पैसे स्वामी समर्थ
दिवाळी च्या खूप खूप शुभेच्छा दादा तुम्हाला🎉🎉
Jay maharashtra...khup dhanyvad...
साहेब तुम्हाला दिवाळीच्या भाऊबीज घ्या ❤ शुभेच्छा 🎉 मला बोनस मिळाला नाही
मी एक अपंग बहीन असून मला तीन महिण्याचेच मिळाले आहे तीन महिन्यापासून अपंगांचे पैसे मिळत नाही दिवाळी अशीच सूनी गेली आहे दादा आपलीच लाडकी बहिण संगीता शिंदे जय महाराष्ट्र
पैसे भरा आता तुम्ही योजना बंद झाली
मला साहेब बोनस आल नाही आजुन
अहो विधवा ना पहिले दया बोनस भाऊबीज ओवाळणी साहेब🙏
Thanks sar ❤
धन्यवाद शिंदे साहेब 🙏🙏🌹🌹
तुमची बहीण नाराज झाली आहे बोनस नाही भाऊबीज चे ओवालनी नाही
तुम्ही बहीण आहात का. उगाच काही पण 🤔🤔
बहीनींना बोला. बायकांना नही
एक रुपया पण मिळाला नाही अजून पर्यंत सगळे ओके आहे
एकनाथ शिंदे साहेब जिंदाबाद
एक ही पैसे मिळाले नाही लाडकी बहिणी चे एक विनंती आहे बेरोजगार मुलांना नोकरी दया माझ्या मुलाला भर दिवाळीत नोकरी वरुन कमी केले
सगळे खोटे आहे आमची दिवाळी चांगली नाही गेली कशाला बोनस देतो म्हणाले ओ साहेब
1rupaya pn ny zala jama tr bonas kay yeil ani maza mahercha account hota to band karun mi maza account ughadala ani tyachyatle paise yamadhe transpar kele Ani to band kela ata kay kashat aale astil karan mi chalu chek kela t tyachyat aalach navtaa
मला तर एक ही हप्ता भेटला नाही बोनस तर राहीला बाजूला कधी पाठवणार आमचें पैसे
आमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत नाही आले तरी चालेल पण महगाई कमी करा एका हाताने देता एक हाताने घेतात कशाला गरिबाला आश्वासने देता.
Happy diwali.
मला साहेब बोनस आला नाही आजुन
आमच्या दिवाळी खुप खराब झाली यंदा😢😢😢😢😢
एसटी कामगरांनि पन शुभेच्छा दे
माझी दिवाळी चांगली गेली नाही माझा भावाची मी सावत्र बहीण आहे वाटते जुलै ऑगस्ट चे आले त्या नंतर आलेच नाही भाऊ जर तुम्ही खरे बोलत असाल तर ज्या माझ्या सारख्या बहीण चे पैसै पाठवा नाही तर तुम्ही खोटे राजकारणी आशवस्न देता तरी कृपया सर्वांना एकाच दिवशी पाठवा ना
आरे मग माहागाई पण कमी करा ना 😂
मला काल पैसे मिळाले नाहीत भाऊबीजला काल
कशाचा आनंद तुम्ही म्हणालात आज पैसे येईल उद्या पैसे येईल काय साहेब लाडक्या बहिणीचे कागद पत्र गोळा करायला किती पैसे आमचे खर्च झाले तरीपण हें नाही ते नाही काय हे सरकार फक्त बोलायला आहे. बाकी सगळे भकास. आमच्या इथे कुणालाच पैसे आले नाही. आणि काय बोलता. राव. 😂.आज येईल उद्या सकाळी पैसे अकाऊंट मध्ये येतील. 1. रुपया आला नाही नविन पासबुक काढा k y c करा. त्यात आमचे 1000 हून अधिक पैसे खर्च झाले. 😂.रिप्लाय आहे का.
Right
आम्हाला दिवाळी बोनस नाही आला साहेब कोल्हापुर पाचगांव गाडगीळ कॉलनी महाराष्ट्र मोदी जिदाबाद 🙏🌷🚩🚩🚩🚩🚩🚩
मला 4500 मिळाले दिवाळी बोनस नाही मिळाला दादा
अंगणवाडी सेविकांना फार्म भरलेले पन्नास रुपये प्रमाणे रक्कम द्या अजून मिळाले नाहीत
भाऊबीजेचा बोनस मिळाला नाही त्याचे काय झाले. मी अहिल्यानगर मधून संगीता गोरे बोलत आहे
दिवाळी झाली भाऊबीज झाली तरी आजून पैसे आले नाही
शिंदे साहेब जे करतात ते अगदी बरोबर आहे. कारण maharstrach चा टॅक्स हा 53% केंद्र सरकारला देतो जर केंद्र सरकार महाराष्ट्र ला 8% देतो म्हणजे 100 cr मधून 8 cr मिळत
Marathi लोकांना च मिळत ना
बिक लागले मला वाट लावलं
भाऊबीज होऊन गेली आता काय पुढच्या वर्षी येणार आहे का एकनाथ भाऊ
दिवाळी बोनस आला नाही बाकी आधीचे पैसे आले सगळे
Happy diwali bhau
दिवाळी झाली भावबीज झाली बोनस कुठे गेला भाऊ
अजून एक रुपया मिळणाही मला तर 😢
शिंदे सरांनी असं काही सांगितलेलं नाही तरी पण आपण youtube वरच्या अशा बातम्याना बळी पडू नका... कारण हे youtube वाले पैसे कामवाण्यासाठी, likes मिळावाण्यासाठी हे सगळं fake video बनवत आहे...
तरी सगळ्या ladies ला माझी विनंती आहे आपल्या लाडक्या भावाला वाईट बोलण्यापेक्षा या अशा youtube वरच्या video वर विश्वास ठेऊ नका...शिंदे सरकारला पैसे द्यायचेच नसते तर हे 5 हफ्ते कशाला पाठवले असते???
थोडा धीर धरा पुढचे पण हफ्ते आपल्याला भेटतील...
आचार संहिता चालू आहे त्यामुळे पैसे 25 तारखेनंतर येतील
सर मला अजूनही गॅस सिलिंडरचे तसेच दिवाळी बोनसही नाही मिळाला माझी भाऊबीज साजरी नाही झाली
😢नाही मिळाला दिवाळी बोनस
मला पहिल हफ्ता नाही भेटला 😢
दिवाळी बोनस नाही भेटला दादा
आमची दिवाळी जाली नाही दादानी दिवाळी भाऊबीज च लाडकी बहीनी चे पाठवले नाही
Saheb tumhala pan khup khup shubhecha mala nahi zale diwali bonas nahi zale
दिवाळी च बोनस नाही भेटल विश्वास ठेवले तेच चुक झाली
मला पण मिळाली नाही भाऊबीज चे बोनस
मला दिवाळी बोनस नाही मिळाला दादा
भाऊबीज होऊन गेली पैसे मिळाले नाही
तुमची लाडकी बहीण नाराज आहे भाऊ बीज ओवाळणी नाही भेटले
एसटी कर्मचारी यांनी काय केले होते तुमचं त्यांना काही नाही साहेब
दादा मला पण दिवाळी मध्ये पैसे नाहि मिळाले
400रु किलो लहसुन आनी बहिनिचा 1500रु चा मेकअप बाकी अम्हालाच भरावे लागते पैसे बायकॉट योजना
मला पण दिवाळी बोनस आला नाही ते कधी भेटणार आहे ते नक्की सांगा
दिवाली बोनस दादा नाही मिळाले कधी भेटणार
भावा दर महिन्याला पैसे नका दे ऊ पण अग्रभागी वाढणारी महागाई कमी करा तुमच्या बहिणींची सुर शिकता करा
आम्हाला तर एकही रुपया नाही आला कशाला खोटे भाषण करतात
भाऊबीज बोनस मिळाला नाही दादा
हो मला भाऊबिज नाही मिळाली सुकन्या माने रत्नागिरी
Diwali बोनस दिला नाय saheb
एक पण बोनस आले म्हणत नाही,
भाऊ ठराविक बहिणींनाच भाऊबीज का
🎉😊
सोन्याचा भाव कमी क रा 1500 रू नको
Best of best
भाऊबीज दिवाळी दूरच आहे ऑगस्ट महिन्यापासून ₹1 मिळाला नाही पोस्टाचा अकाउंट असल्यावर सुद्धा आधार लिंक पण आहे
त
शिंदे सरकार आपले कामाचे नियोजन गरीबांना मदत करण्याची भावना ह्याची पावती जनता देणार
मला नाही मिळाले पैसे
पैसे दिले गेले दादा. पण महागाई ने कंबर मोडली. लोक बोलतातच आहे की पैसे देत आहेत पण महागाई वाढवणार. व वसूल करण्यात येईल.
पैसे नाही मिळाले भाऊबीज
बोनस भेटला नाही कधी भेटणार
दिवाळी बोनस मिळाला नाही