Kaka Pawar on Kusti Issue : महाराष्ट्र केसरी आधीचं ठरलेला असतो, अर्जुनवीर काका पवारांचा गंभीर आरोप
Вставка
- Опубліковано 9 лют 2025
- #abpmajhalive #maharashtrapolitics #marathinews #Shivrajrakshe #MaharashtraKesari2025
#namdevshastrimaharaj #dhananjaymunde #walmikkarad #beed #santoshdehmukh #dhananjaydeshmukh #eknathshinde #devendrafadnavis
Kaka Pawar on Kusti Issue : महाराष्ट्र केसरी आधीचं ठरलेला असतो, अर्जुनवीर काका पवारांचा गंभीर आरोप
ABP Majha LIVE | Union Budget 2025 | Thackeray Vs Shinde | Namdev Shastri | Walmik Karad
Budget | Budget 2025 | Union Budget 2025 | Budget LIVE Today | India Budget 2025 | Budget 2025 News | Budget 2025 Live | Nirmala Sitharaman | PM Modi | Arthsankalpa 2025 | Income Tax Slabs 2025 | Union Budget 2025 in marathi | Railway Budget 2025 | Agriculture Budget 2025 | Women Budget 2025 | Sensex | Share Market | Real Estate Sector | Gold Sliver Rate | Nirmala Sitharaman | Arthsankalp in Marathi | Sensex | Share Market | Stock Market live |
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------------
Budget | Budget 2025 | Union Budget 2025 | Budget LIVE Today | India Budget 2025 | Budget 2025 News | Budget 2025 Live | Nirmala Sitharaman | PM Modi | Arthsankalpa 2025 | Income Tax Slabs 2025 | Union Budget 2025 in marathi | Railway Budget 2025 | Agriculture Budget 2025 | Women Budget 2025 | Sensex | Share Market | Real Estate Sector | Gold Sliver Rate | Nirmala Sitharaman | Arthsankalp in Marathi | Sensex | Share Market | Stock Market live | devendra fadnavis | fadnavis live | CM Devendra Fadnavis | Devendra Fadnavis Live | Devendra Fadnavis News | ABP Majha | ABP Majha live | Maharashtra | Eknath Shinde | Ajit Pawar | Uday Samant | Nana Patole | Uddhav Thackeray |
मुलाखतीत अतिशय पारदर्शकता दिसते 👍
सिकंदरला पण तुम्ही तसेच बाहेर पाडल होत
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर❤
माझे मनातलं बोलले भाऊ तुम्ही
Correct dada
मुरलीधर मोहोळ खासदार जाहीर निषेध व अजित पवार गट जाहिर निषेध
आपला तो बाब्या, आपलं राजकारण पण जनतेला माहिती आहे 🙏
काका तुम्ही दिण्या गुंड सिकंदर वर असाच अन्याय झाला होता तेव्हा तुम्ही ठरून केलं होतं याचा अर्थ असाच
खर बोलला काका गेल्या वर्षी तुम्ही सेम याच प्रकारे सिकंदरला बाहेर काढलं
कोणताही निकाल निस्वार्थ असावा नाहीतर सामने बंद होतील
काका पवार साहेब खरंच सांगत आहेत
सिकंदरच्या कुस्तीत सुधा मॅच फिक्सिंग झाली होती
कुस्ती पूर्वीच ठरतो कोण महाराष्ट्र केसरी होणार
2 वर्षा पूर्वी सिकंदर शेख वर अन्याय झाला तेव्हा हे शब्द कुठे होते... आपल्या तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे...
मग अस म्हणायचं की तुला गेल्या 2 वर्षी शिवराज साठी फिक्स केली होती काय...
काका पवारांच्या पैलवणानी या संघाच्या कुस्ती स्पर्धेचा बहिष्कार टाकावा
महाराष्ट्र केसरी मध्ये जातिवाद पण होतो आणि मोठ्या पैलवानांच्या राजकीय प्रभावामुळे पण विजय होतो
पंचाचा ही इंटरव्ह्यू घ्या राव एबीपी माझा
एकदा पंचाची मुलाखत घ्या
Yana mahiti aahech
मग गेल्यावर्षी तुमच्या तालमीचा महाराष्ट्र केसरी सुध्दा अगोदरच ठरलेला होता का?
विधानसभा निवडणुकीत मिळालेले यश आणि महाराष्ट्र केसरी चे यश सारखेच अजून काय प्रतिक्रिया देणार जनता, असो हे पण दिवस जातील.
सरकार जाहिर निषेध
आमच्या सिकंदर ला तर किती त्रास दिला पण तो बिचारा कुस्ती जिकुन सिकंदर झाला
बरोबर आहे काका जे बोलत आहे ते
आधी चे दोन वर्षे पन महाराष्ट्र केसरी आधीच ठरलेला असावं का🤔🤔
या कोच लां कोणी अर्जुन पुरसकर दिला आहे काय. माहिती 😂
आपल्या तालमीचा मल्ल केसरी झाला तर चांगले आणि हरला तर पक्षपाती वागणूक आहे हे बांडगुळ वृत्तीचे दर्शन आहे.
कुस्ती पूर्वीच जर ठरत असेल तर मग तो खरा महाराष्ट्र केसरी नाही🎉🎉
दोन वर्षांपूर्वी सिकंदर शेख वर तुम्ही काय केलं होतं काका पवार साहेब
राजकारण बंद करा लहान लहान मुलांवरती राजकारण होतोय
काका पवार काय धुतलेल्या तांदळासारखा नाही
. याने सुद्धा खूप पैलवान वर अन्याय केला आहे आधी
अरे हा रिपोर्टर तर मोदी दिसतोय ❤😂
गृहमंत्री जाहीर निषेध
🎉
का नाही ठरवून कार्यक्रम केलेला असतो कुणी अजितदादा ने मोहोळ खासदार कराना
पैलवान तयार होतो तो वीस वर्षे अथक परिश्रम घेवून पण असा पंच लागला तर, खरोखरच अतिशय चूकीचा निर्णय
देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लक्ष घालावे
पंचांची पण मुलाखात घ्या
Who’s faults?
गेली पन्नास वर्षात कुस्तीत राजकारण आणल त्या भ्रष्ट जेष्ठ नेत्यांना जाब विचारा
शिवराज tharuan महाराष्ट्र केसरी झाला होता का
तिथे भाग पुणे तिथे काय उणे अजितदादा तर असल्यावर काय अजितदादा महाराष्ट्राचे डॉन आहे तर मुरलीधर मोहोळ खरंतर काय जगाचं मन आहे ना पुणे तिथे काय उणे बरोबर आहे का नाही जनतेने
E.v.m. सरकार येते मग काय पुन्हा काय बोलायचे
सिंकदर शेख वर पण काका ने आशा प्रकरची खेळी केली . टाग्रेट केले पंच परमेश्वर नाही राहिले.
काय ठरवून कार्यक्रम केलेला आहे
म्हणजे काका पवार आत्ता पर्यंत तुमचे पैलवान महाराष्ट्र केसरी झाले ते अगोदर ठरले होते. फिक्स होते 😂
काका पवार, शरद पवार चा चेला आहे,
काका पवार आता कशाला बकवास करता यापुर्वी का नाही बोलला.
इथे केलेले इथेच फेडाव लागतं 😂
सगळे एका माळेचे मणी आहेत...
जो तो आपली चालवतोच
बरोबर निकाल आधीच ठरलेला असतो,जिंकण्यासाठी पंच मॅनेज करणे,प्रतिस्पर्ध्याला धमक्या देणे हे प्रकार घडतात.महाराष्ट्र केसरी झाले की पैलवानांची लाॅबी तयार करायची व गुंडगिरी करून वाळू ठेके,सरकारी कंत्राट घेणे हे उद्योग चालू होतात.
सगळे पवार सारखेच
काका.हिय्या राष्ट.केसरी.बर्खास्तव्हालापाहिजे.तरचपैलवानजगुशकतो
काका पवार मूळ चे लातूर च्या साई गाव चे आहेत ❤❤
काकासाहेब तुमचं विचार खूप छान आहेत पंच असे काय करतात कशामुळे पैलवान यांच्या अन्याय होतोय
Aadi barobar bola referee Ne galat nirnay Diy referee Aise hone chahie unko bahut match ka experience Ho
Rakshe deserve better then this?
पत्रकार मोदी वाटतात
Bjp आल्यावर झालंय सर्व
Kaka tumhi pn Sikandar wr anyay kelta aathwa....aani ka yanchya bogas kusti sanghatnachya spardhet aaple Pailwan pathvtaat
Govind tatya pawar aai varun shivya det hote sikander la
असे असेल तर खूप चुकीचे आहे
Only shivraj rakshe❤❤❤
He asch Rahnar Jo paryant old kustigir Sangita ahe
sorry,, majha hyat sambhand nahi,, me faat kusti enjoy karato,, kaka pawr - maharashtra kesari adhich tharala asato -- kakasaheb, mhanaje tumhi suddha tharvun kinva tumhala suddha tharavun maharashtra kesari dila ahe asa hyacha sadha arth nighato,, baki,, jay jijau , jay shivray, jay shamburaje
Kaka Pawar real boltat
System sadli ahe purvipapasun
Tumhi nahi ka kela sikander var anyay
Aaj kal deshat pratyek keshtrat raazkarana cha ... tamasha suru ahe. Ata fakta he faltu n nich raazkaran gharat ghusne baki ahe, tehi lawkar cha purna hoiel.
Tumhich tharavl sikander cha nikal mg
मीडिया bogas
Kaka tumhi ka yanchya bogas kusti sanghatnachya spardhet aaple Pailwan pathvtaat
Man gaye vastad kaka pawar
अरे काक्या मला माहीत नाही असं कसं काय बोलताय...
Sikandar शेख चा औलादी उगाच खुश होतात आहे
मूळ मुळात केंद्रीय मंत्री आहे तिथे सेटलमेंट झाली आणि इथे धोका झाला मीडियाला ओरिजनल व्हिडिओ दाखवा दाखवा
सरकार जाहिर निषेध