सर, खूपच informative model आहे. मुलांना तसेच मोठ्यांनाही सहज समजेल असे आहे. खरोखरच आपल्या मेहनतीला तोड नाही. आपले engineering knowledge आणि experience सुद्धा अफाट आहे, हे आपल्या मॉडेल मधील Gears calculations वरुन लक्षात येते. प्रत्येक शाळेने हे आपले माॅडेल विकत घ्यावयास हवे. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
सर तुम्ही जी माहिती सांगितलात ना खरंच ती खूप अप्रतिम आहे मुलांना मोठ्यांना सर्वांना सहजपणे समजेल अशी माहिती तुम्ही सांगितली खूप साध्या पद्धतीने खूप छान पद्धतीने तुम्ही पृथ्वी सूर्य चंद्र ग्रहण बद्दल माहिती सांगितल्यात खरंच सर खूप ग्रेट आहात तुम्ही, 🙏🙏🙏🙏🙏
Hats off to your effort sir, this model has to reach all schools in nook and corner of the country and worldwide. I hope still more progress in your future endeavors of space related models.
All school should use such innovative model in their labs while teaching .In fact maximum stress should be given on visual aids which make better impact in understanding the subject & will make students well knowledgeable.
@@amitmohole6388अहो यात अंधश्रद्धा काय आहे तेव्हा , जे अनाकलनिय आहे त्याचा संबध आजही वैज्ञानिक देवाशीच जोडतात की , न समजणार्या सुक्ष्म कणांना " दैवी कण " हे नाव वैज्ञानिकांनीच ठेवलेय ना ? की कोणत्या ऋषी मुनींनी दिलय तेव्हा ? अहो आजही आपल्या देशात वैज्ञानिक चंद्रयान आणि सुर्ययान सोडण्याआधी भगवदसत्तेला शरण जाऊन मगच यानही पाठवतात मग काय ते सगळेच अंधश्रद्ध आहेत का ?
@@amitmohole6388परमेश्वराल आहे हे मान्य करणे यात काय अंधश्रध्दा? तुला ज्याने जन्म दिला ती तुला परमेश्वरा पेक्षा कमी वाटत आहे का? इथली प्रत्येक गोष्ट योग्य च कशी आहे,? सहजच या गोष्टी होत नाहीत.. या मागे असे काही तरी आहे जे तुझ्या आणि सर्वांच्या aakalan च्या पलि कड che आहे.. यालाच devatyav बोलतात..
खूप सुंदर , सविस्तर , अभ्यासपूर्ण, खगोलीय माहीती दिलीत. आणि त्या साठी केलेले मॅाडेल अप्रतिम आहे. लहान मुलांना , शाळांमध्ये असे शिक्षण खूप आवश्यक आहे. तुमचे हे प्रयत्न खरचं वंदनीय आहेत Great 👍🏻👍🏻
Excellent video...hats off to your great efforts to make this commendable model....it's very useful to school children and to those who are interested in getting some knowledge of the solar system and astronomy...again a lot of thanks 🙏
Click here for English Version - ua-cam.com/video/dkKPEyrD_90/v-deo.html हिंदी मे देखने के लिये ये लिंक क्लिक करे ua-cam.com/video/dM4pUo09HEE/v-deo.html
अतिशय सुंदर वस सोप्या भाषेत ही माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏पाचवी पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत अशा आकृती व चलप्रतीकृत्या करुन अशी सोप्या भाषेत ही माहिती वारंवार समजावून सागितली पाहिजे.एक,दोनदा सांगुन विद्यार्थ्यांना लक्षात येणार नाही.
फार सुंदर आहे, मी ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे पुस्तक वाचून महिती स्पट होत न्हवती जी या तूम्ही दाखवलेल्या व सांगितलेल्या माहितीपटात मिळाली... या सर्व मेहतीचे आभार. :-)
खूप छान माहिती आणि माॅडेल ला तर तोडच नाही. खूप सोप्या भाषेत समजावून सांगतील.
तुमच्या कार्याला सलाम.
खूप छान माहिती सांगितलीत, तुमच्या कार्याला सलाम
खूपच छान माहिती, सर्व शाळांमध्ये हे मॉडेल असलंच पाहिजे🎉 अतिशय उत्कृष्ट काम समजवायची पद्धत सुद्धा अप्रतिम
सर, खूपच informative model आहे. मुलांना तसेच मोठ्यांनाही सहज समजेल असे आहे. खरोखरच आपल्या मेहनतीला तोड नाही. आपले engineering knowledge आणि experience सुद्धा अफाट आहे, हे आपल्या मॉडेल मधील Gears calculations वरुन लक्षात येते. प्रत्येक शाळेने हे आपले माॅडेल विकत घ्यावयास हवे. खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
आजवर सगळ्यात पहिला व अनेक उकल साेडवणारा पाहीलेला ऊत्तम व्हिडीओ
खुपच छान प्रतिकृती आहे. 👍
मनापासून अभिनंदन 💐
खूप सुंदर माहिती आमच्या शिक्षकांनी पण माहिती अशी सांगितली नव्हती.असे माॅडेल सर्व शाळांना दिलं पाहिजे.
सर तुम्ही जी माहिती सांगितलात ना खरंच ती खूप अप्रतिम आहे मुलांना मोठ्यांना सर्वांना सहजपणे समजेल अशी माहिती तुम्ही सांगितली खूप साध्या पद्धतीने खूप छान पद्धतीने तुम्ही पृथ्वी सूर्य चंद्र ग्रहण बद्दल माहिती सांगितल्यात खरंच सर खूप ग्रेट आहात तुम्ही, 🙏🙏🙏🙏🙏
श्री. गोडबोले सर, तुम्ही खूप मेहनत घेऊन ही मॉडेल्स बनवली आहेत. सोप्या पद्धतीने माहिती सांगितली आहे. तुमच्या कल्पकतेला सलाम.
तुमच्या मेहनतीला सलाम सर. खूप वर्षाची प्रतीक्षा संपली असे मॉडेल बघण्याची.
फार छान व उपयुक्त माहिती, आणि ती ज्या मॉडेल व्दारे दाखविली आहे त्याला खरोखर तोड नाही. स्तुत्य उपक्रम . धन्यवाद !
अप्रतिम....खूपच छान सर हे मॉडेल शाळेत यायला हवे .....
Incredible
Funda clear karnara model, explanation
It's difficult to imagine all this without a model
Thank you so much.
विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती...खूपच छान माहिती...
साहेब, या विषया वर आपण प्रयतनांची पराकाष्ठा केली आहे, सुन्दर अति सुंदर, बरेच समज गैर समज दूर झाले. खूप खूप धन्यवाद.
फारच सुंदर आम्हाला लहानपणी जे शिकवत होते त्यांच्याकडून काहीच कळत नव्हते.
खूप छान ...शाळा शाळांतून या पद्धतीने प्रत्यक्षिकाद्वारे शिकवल्यास विद्यार्थ्यांना सहज समजेल....फारच छान
फार सुंदर मॉडेल आहे अतिशय मेहनतीने केल्याचे जाणवले.
अमूर्त भौगोलिक संबोध व संकल्पना स्पष्ट होण्यासाठी अत्युत्तम मॉडेल आहे.. भूगोल प्रयोग शाळेसाठी उत्तम साहित्य ठरेल..
खूपच छान💐💐
अप्रतिम. फारच सुंदर मेळ साधला आहे आधुनिक वैज्ञानिक माहिती आणी पुरातन भारतीय खगोलशास्त्रीय माहितीचा. खूपच मेहनत घेऊन हे प्रारूप बनवले आहेत
अतिशय सुंदर माहिती सोप्या शब्दात आणि अप्रतिम मॉडेल तयार केले .🙏🙏🙏👍👍👍
खूप खूप सुंदर,मॉडेल आणि विवेचन देखील,सोप्या शब्दात
बापरे! केवढे कष्ट घेतले आहेत तुम्ही! कमाल आहे आणि कौतुक आहे आणि आभार ही...!
Hats off to your effort sir, this model has to reach all schools in nook and corner of the country and worldwide. I hope still more progress in your future endeavors of space related models.
All school should use such innovative model in their labs while teaching .In fact maximum stress should be given on visual aids which make better impact in understanding the subject & will make students well knowledgeable.
Correct. Some concepts can be understood visually only.
खरोखरीच सुंदर. ज्योतिष विद्यार्थ्यांना यामुळे प्राथमिक अभ्यास लवकर लक्षात येईल. मस्तच .
खूप सोप्या भाषेमध्ये मॉडेलच्या साह्याने माहिती सांगितली आहे. अशी माहिती पहिल्यांदाच बघितली. मनःपूर्वक धन्यवाद!👏👏👏
At the age of 50 i understood all about Sun Moon and Earth... Very innovative 🙂
👍👍👍 कोणीपण काहीपण बोलेल पण ही रचना परमेश्वराची आहे हे जगाला मान्य करावेच लागेलं .जय महाराष्ट्र
भारत चंद्रावर पोहोचला पण आपल्या अंधश्रद्धा काही संपत नाहीत
@@amitmohole6388अहो यात अंधश्रद्धा काय आहे तेव्हा , जे अनाकलनिय आहे त्याचा संबध आजही वैज्ञानिक देवाशीच जोडतात की , न समजणार्या सुक्ष्म कणांना " दैवी कण " हे नाव वैज्ञानिकांनीच ठेवलेय ना ? की कोणत्या ऋषी मुनींनी दिलय तेव्हा ? अहो आजही आपल्या देशात वैज्ञानिक चंद्रयान आणि सुर्ययान सोडण्याआधी भगवदसत्तेला शरण जाऊन मगच यानही पाठवतात मग काय ते सगळेच अंधश्रद्ध आहेत का ?
Very true Sir..
गोदडीत झोपी जावा पांघरून
@@amitmohole6388परमेश्वराल आहे हे मान्य करणे यात काय अंधश्रध्दा?
तुला ज्याने जन्म दिला ती तुला परमेश्वरा पेक्षा कमी वाटत आहे का?
इथली प्रत्येक गोष्ट योग्य च कशी आहे,? सहजच या गोष्टी होत नाहीत.. या मागे असे काही तरी आहे जे तुझ्या आणि सर्वांच्या aakalan च्या पलि कड che आहे.. यालाच devatyav बोलतात..
खूपच छान. मॉडेलच्या साह्याने अत्यन्त सोप्या भाषेत भाषेत विषय मांडला आहे. समजायला खूपच सोपे जाते. आपल्याला शुभेच्छा.
खूपच सुंदर माहिती.. असे मॉडेल दाखवून मुलांना शाळेत शिकवले पाहिजे .. नक्कीच त्यांचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील
खूपच छान मॉडेल आहे. शाळेत मुलांना समजावण्यासाठी खूप उपयुक्त आहे
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद रवीं भाऊ, खुप छान व माहितीपूर्ण ,सुंदर व सोप्या भाषेत समजावून सांगितले.
बहुत हि सुंदर । आसानी से समझने योग्य
सुंदर आहे. कल्पना प्रात्यक्षिकातुन अवतरली व ज्ञानवर्धन झाले
I love this video.. In whole life never understood uttarayan and dhakahiyan but watching this video.. Clearly understood.. Thank you 🙏
सर किती सरळ आणी सोप्या पद्धतीने समजावून सांगता! धन्यवाद! परत शाळेत जाऊन तुमच्या कडे क्लास लावीन म्हणतो 😊🙏🇮🇳
अमोल धवल, नागपुर
Excellent knowledge, simplified. Excellent rendition in
MARATHI.
जबरदस्त खूप चांगली कृतीयुक्त माहिती
हे माॅडेल सर्व शाळांना दिल्यास विद्यार्थ्यांना विषय समजण्यास अधिक सोप्पा जाईल. धन्यवाद. 🙏🏻
Khup sundar video ani atishay chhan model jyamule sagle kalayla khup sahaj hot.
sir, apan khup changli mahiti dili , tya veles school madhe pn ashi mahiti ashi mahiti amhala koni dili nahi . than you very much sir,
अप्रतिम. शाळेत टेबलावर ... मोबाईल फोन वर planetarium. सहज समजणारे.. ग्रेट.
खुप छान माहीती सागीतली आपण धन्यवाद सर🙏
Khoop awaghad aahe he banavane ani kiti sahaj keli tumhi. Great aahat sir tumhi.huge respect for u and ur project.
खूपच छान मॉडेल बनविले आहे सर आणि explanation पण छानच
अतिशय सोप्या शब्दात मांडणी केली आहे. खूप धन्यवाद 🙏 आपण घेतलेल्या मेहनतीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
Kitiii Sundar!!!! Mi you tube vr pahilela sglyaaaat worth video!!! Great!! Hats off to creator!!!
खुप उत्कृष्ट, उपयोगी माहिती... खुप छान... Keep it up✔️
Mind blowing contraption. 3 tophan chi salami for you.
Awesome information...
मुझे मराठी भाषा नही आती, फिर भी सब समझ आ गए, ऐसा वीडियो बनाने के लिए शुक्रिया।
हिंदी मे देखने के लिये ये लिंक क्लिक करे ua-cam.com/video/dM4pUo09HEE/v-deo.html
साहेब नवग्रहाचे फिरते माॅडेल लवकर करा. खुपच मजा येईल.
Sir Khup Chan samajaun sangitale DHANYAWAD
खुप छान माहती दिली आपण धन्यवाद सर आपणास
Great innovation ideas, lot of sincere efforts, great job , Thanks for such excellent work
Excellent video खुप छान माहिती .
नवनवीन शैक्षणिक प्रयोग साठी खूपखूप शुभेच्छा.....🎉🎉🎉🎉🎉
अप्रतिम मॉडेल बनवलेले आहे. सर्व शाळांमध्ये हे गेले पाहिजे.
खूप सुंदर माॅडेल व माहिती मुलांना सहज समजेल.धनयवाद सर
खूप सुंदर , सविस्तर , अभ्यासपूर्ण, खगोलीय माहीती दिलीत. आणि त्या साठी केलेले मॅाडेल अप्रतिम आहे.
लहान मुलांना , शाळांमध्ये असे शिक्षण खूप आवश्यक आहे.
तुमचे हे प्रयत्न खरचं वंदनीय आहेत
Great 👍🏻👍🏻
खूपच छान आणि समजेल अशी माहिती दिलीत सर आपण 🎉❤🎉
खूप छान माहिती दिली सर .. अभिनंदन
All video was fantastic but there is small mistake ; sun is not certain on his place he revolve and he travels from one place to another
खूप छान समजावलेत ... धन्यवाद ❤
खूपच सुंदर आणि उपयुक्त
खुप सुंदर
अप्रतिम प्रात्यक्षिक
Realistic model खुपच छान काम आहे सर आपलं 👍
Excellent job Mr Godbole. Very nicely explained.
Wow Ravindra ji Kamal aahe... great 👍 tumhala kahi tari prize milale pahije....
अतिशय सुंदर माहिती दिलीत सर आणि तुमचं मॉडेल अप्रतिम आहे .अगदी सहज समजतं
अतिशय छान पध्दतीने समजून सांगितले आहे तुम्ही खुप खुप धन्यवाद
Farch chan Model ahe Mi he sarv Neharu plantorium la model thevle ahe thithe bahitale tari he chanch ahe 👍
खूपच सुंदर माहिती सांगितली तुम्ही ... धन्यवाद.
Excellent video...hats off to your great efforts to make this commendable model....it's very useful to school children and to those who are interested in getting some knowledge of the solar system and astronomy...again a lot of thanks 🙏
Very good narration. Fine explanation. Thanks. Dhanyavadagalu.Namaskaram.
तुम्ही घेतलेल्या मेहनतीला सलाम.
खुपमहितीपूर्ण आणि मनोरंजक
Dekhne me bahut maja aaya brilliant. Yahi video Hindi me upload karoge please
Click here for English Version - ua-cam.com/video/dkKPEyrD_90/v-deo.html
हिंदी मे देखने के लिये ये लिंक क्लिक करे ua-cam.com/video/dM4pUo09HEE/v-deo.html
Amazing model n demo of erth , sun ,moon ... usefull for all students 👌👌👍👍
अत्यंत उपयुक्त आणि ज्ञानवर्धक
काय जबरदस्त मॉडेल आहे! आज लोकमान्य असते तर आपला किती मोठा सत्कार केला असता त्यांनी.
Nice video. Practical knowledge. Made easy to understand the subject. Thanks.
खूप सुंदर समजुन सांगितले आहे सर
A1 what a nice and knowledgeable vedio hats off you very nice creativity.... Thanks a lot 💯💯💯💯✅✅
मनापासून धन्यवाद चांगली माहिती मिळाली
Very Informative video making sir.
Easily understand the concepts.
खुपच उपयोगी मॉडेल बनवलं आहे सर आपण 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
खुप छान माहिती आहे सर.खुप खुप धन्यवाद 🙏
superb information.....it must be shown to all kids
खूप सुंदर व मेहनत ही खूप घेतली आहे
फारच सोपं करून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद.
अतिशय सुंदर वस सोप्या भाषेत ही माहिती सांगितल्या बद्दल धन्यवाद 🙏पाचवी पासूनच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेत अशा आकृती व चलप्रतीकृत्या करुन अशी सोप्या भाषेत ही माहिती वारंवार समजावून सागितली पाहिजे.एक,दोनदा सांगुन विद्यार्थ्यांना लक्षात येणार नाही.
धन्यवाद , याचे वर्गात वापरण्यासाठी एक मॉडेल पण केले आहे जे शिकवताना वापरल्यास अध्यापन सुलभ होईल असे वाटते
सर अप्रतिम माहिती तुम्ही या व्हिडिओ मधून दिली आहे
Khupch mast ...hats off to you for your efforts and explanation.....khup ghosti clear zalya.. Thank you ❤
फार सुंदर आहे, मी ज्योतिष शास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली आहे पुस्तक वाचून महिती स्पट होत न्हवती जी या तूम्ही दाखवलेल्या व सांगितलेल्या माहितीपटात मिळाली... या सर्व मेहतीचे आभार. :-)
धन्यवाद. याचा पुढला भाग अधिक महिन्या संबंधी आहे. तोही बघितल्यास अधिक माहिती मिळेल
Fantastic explanation. I need this model .
विद्यार्थ्यांना अशाप्रकारे शिकवायला हवं.... छान व्हिडिओ होता 👍🏻
अति उत्तम समजाऊन सांगले
धन्यवाद
very complex phenomenon is explained very simple yet intellectual model.
एक नंबर video आहे सर. खूप छान
Excellent model , easy to understand
Thanks for sharing very useful video.