तुमचा दावा मुदतीत नसल्यास ? अ‍ॅड. तन्मय केतकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 вер 2024
  • तुमचा दावा मुदतीत नसल्यास ? अ‍ॅड. तन्मय केतकर #limitation #limitaionact
    तुमचा दावा मुदतीत आहे का याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. अन्यथा दाव्याची गुणवत्ता कितीही चांगली असली तरी त्याचा उपयोग होणार नाही, मात्र आपला दावा मुदतीत नसल्यास काय करावे ?
    संपर्क - k.kayadyacha@gmail.com
    १.दावा
    २.मुदतीचा कायदा
    ३.मुदतबाह्य दावा
    ४.मुदतबाह्य दावा दाखल करावा का
    ५.दिवाणी न्यायालय
    1.civil suit
    2.suit within limitation
    3.suit beyond limitation
    4.limitation to file suit
    5.limitation act
    6.how to file suit within limitation
    7.can suit beyond limitation be filed
    #limitationact #तन्मयकेतकर #ककायद्याचा #मराठी

КОМЕНТАРІ • 35

  • @shekharb2981
    @shekharb2981 Рік тому +3

    मुदतीच्या कायद्याच्या वापराचा कोर्टात कसलाही उपयोग होत नाही असे दिसते,तेव्हा अशा गोष्टीच्यामागे लागून वेळ व पैसा वाचा घालवू नये ही विनंती..

  • @shashi2365
    @shashi2365 Рік тому +2

    सर तुम्ही माहिती देत असलेले प्रत्येक व्हिडिओ महत्त्वाचे व माहितीपूर्ण असतात आणि ते आहेतच
    व अजुन एक विनंती आहे की शक्य असेल तर त्याचबरोबरीने प्रत्येक व्हिडिओ बरोबर काही न्यायालयीन निर्णयावर न्यायालयीन दाखल्यांचे संदर्भ देता आले तर खूप उपयुक्त माहिती मिळण्यासाठी मदत होईल,
    ही नम्र विनंती.🙏😊
    you are always great sir.

    • @rajeshshinde588
      @rajeshshinde588 Рік тому

      Mudit shasan nirnay Marathi madhe discuss work description madhe Cooper Patwa Gaikwad wagholi Pune

  • @sandeepkokane938
    @sandeepkokane938 Рік тому +1

    अन्यायाला मुदतीचीबाधा लावु नका आसे वकिलांनी कोर्टाच्या लक्षात आनुन द्यायला हवे

  • @Sandeep_Patil1973
    @Sandeep_Patil1973 11 днів тому

    जर FIR रजिस्टर होऊन चार्जे शीट वेळेत कोर्टात सादर केली नाहीतर

  • @yogitakaranjkar2338
    @yogitakaranjkar2338 Рік тому +2

    As usual very nice and informative

  • @ShriramGovindLakhe
    @ShriramGovindLakhe Місяць тому

    वाटपाच्या दाव्यात मुदतीच्या कायद्याच्या तरतुदी लागू होतील का.

  • @superstar-vl6gc
    @superstar-vl6gc 2 місяці тому

    नोंदणीकृत करार रद्द करण्यासाठी काही वेळेची मर्यादा आहे का याचा अर्थ 2012 मध्ये नोंदणी केली गेली होती. आता 2024 मध्ये आपण त्यास आव्हान देऊ शकतो का? & locus standii च्या प्रश्न आहे का ?

  • @none1363
    @none1363 4 місяці тому

    🎉🎉

  • @anilkumarpunekar2323
    @anilkumarpunekar2323 2 місяці тому

    मुदतबाह्य दावा कधी होतो?

  • @allcartoons9431
    @allcartoons9431 Рік тому +1

    दाव्यात प्रतिवादी. केलेले. नसले. तर. त्या. दाव्यातचा. निकाल त्या. प्रतीवादी वर बंधनकारक असतो. का?

  • @ashwinishinde674
    @ashwinishinde674 10 днів тому

    सर माझ्या भावाने वडिलोपार्जित संपत्तीचे बारा वर्षांपूर्वी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. माझ्या हक्क सोड पत्र घेतले नाही. मला दिवाणी दावा लावायचा असेल तर 12 वर्षाची मुदतीत मी बसत नाही का.

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  8 днів тому

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498

  • @vikassutar5371
    @vikassutar5371 10 місяців тому

    साहेब माझा दिवाणी दावा आहे
    तो एकतर्फी निकालात निघाला आहे आत्ता दारखास्त चा दावा चालू आहे आणि 6 तारखा झाले आहेत तर. प्रतीवादी यांनी वकील पत्र दिले आहे तर ते कोर्टात मंजूर होईल जर असे झाले तर कोणत्या आधारावर मंजूर होईल

  • @bhushanthorave5563
    @bhushanthorave5563 26 днів тому

    सर मला उलट दावा म्हणजे काय याचा व्हिडिओ शेअर करा व तुमचा नंबर मला सेंड करा

  • @dattatraybangar5304
    @dattatraybangar5304 Рік тому

    सर आम्ही रजिस्टर खरेदी खत 74 घेतले चतुर सीमा बरोबर आहे सातबारा नंबर चुकीचा आहे समोरच्या पार्टीने अतिक्रमण चा दावा दाखल केला आहे प्रतिकूल कब्जा ने मालक हो का रिप्लाय द्या सर

  • @SirajKhansarguroh
    @SirajKhansarguroh 11 місяців тому

    Tukdy bandi tukdy jod namanjur nond apple pranta Kady kiti muddat asty

  • @balajinandwate3964
    @balajinandwate3964 Рік тому

    २००५मधील खरेदी जमीन २०१३मध्ये शासन संपादित दर्शवून काहीं क्षेत्र कमी सातबारा दाखवत आहे काय करता येईल

  • @ShivajiKolekar-b3r
    @ShivajiKolekar-b3r Рік тому

    adverse possesion mhaje kay tyala challenge karu shakto ka kelyas kay parinam hou sakto

  • @sagarkashid8025
    @sagarkashid8025 Рік тому

    Sir watpachya davyachi mudat kiti varshachi aste yavarti ek vedio banwa na please 🙏

  • @AmitPote-h2x
    @AmitPote-h2x 3 місяці тому

    Bogas dast banvalay kay karav

  • @pavip3099
    @pavip3099 6 місяців тому

    If the opp party have done damages to delicate body parts and made homeless as they were residing witheir husband's at Mumbai, Thane and never knew the family settlement and if the agreement in court was not of free will but under coercion which is exposed in court cases and in will deed too with active role of beneficiaries, who are my opponants and in court case although withdrawn but stated as partition in agreement although in court under injunction case of litigation property was under coer ion. For plaintiff also signatures forced by widow mother due to coercion and undue influence. Such agreements are void?

  • @SandhyaRaut-sl1nk
    @SandhyaRaut-sl1nk 8 місяців тому

    Sir mla tumch marg darshn pahije karn aamchya wawracha patta dusryachya nawacha aahe adhikar panji aamchya nawachi aahe tr ky kraych

  • @shashi2365
    @shashi2365 Рік тому

    Sir courta ne dileli orders waril davyachi mudat sampaleli Astana hi virodhi party courta madhe tya order war appeal dakhal kelele aahe tar tyasathi kahi high court ne tya sandarbhat kahi nikaal dili astil tar tase videos banwavet he humble request aahe sir..🙏

  • @pratikkokitkar7551
    @pratikkokitkar7551 Рік тому

    प्रमाणभूत क्षेत्रा पेक्षा कमी क्षेत्र असेल तर खरेदी होणार की नाही

  • @sagarfulsundar1652
    @sagarfulsundar1652 Рік тому

    Sir article 85 Vs dava dakhal Kela Tr tyas avain deu shakto ka

  • @amolsuryawanshi538
    @amolsuryawanshi538 Рік тому

    Sir, SC, mahar, hyncy jaminila ha act lagu hoto ka

  • @pritisawant3553
    @pritisawant3553 Рік тому

    कैफियत म्हणजे काय? किती खच असतो

  • @mahadevshingare3800
    @mahadevshingare3800 Рік тому

    हाय कोर्ट मुंबई चां निकाल आमच्या विरूद्ध लागला तर कुठे अपील दाखल करावा

  • @balajinandwate3964
    @balajinandwate3964 Рік тому

    सशुल्क तयारी आहे

  • @arunsurve8494
    @arunsurve8494 4 місяці тому

    Plij give no

    • @TanmayKetkar
      @TanmayKetkar  4 місяці тому +1

      संपर्क व्हॉटसॅप - ९३२६६५०४९८ / 9326650498