Devendra Fadnvis मंचावर असताना Anil Deshmukh आणि Ashish Deshmukh यांच्यात काय राडा झाला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 208

  • @vinodmane-rc8wt
    @vinodmane-rc8wt 11 місяців тому +95

    अनिल देशमुख साहेब तुम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ❤❤❤

  • @nandkumarkakani8713
    @nandkumarkakani8713 11 місяців тому +206

    न्यायालयामध्ये अनिल देशमुख यांच्या शंभर कोटीचा सुद्धा भ्रष्टाचार दाखवता आला नाही

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 11 місяців тому +8

      AAROP BADANAMI SATHI
      HOTE.

    • @GK-lo1du
      @GK-lo1du 11 місяців тому +5

      ही एका पक्षाची strategy आहे.
      शरण येत नाही का character वर घाला घालायचा

    • @kantapatil6568
      @kantapatil6568 11 місяців тому

      भावांनो आणाजीपंत टरबूज्या 🍉 फसवणीस विश्वास घातकी माणूस हा कटकारस्थान करणारी जमातीचा हा कांड्या लावून मोकळा होतो.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 11 місяців тому +1

      सुमारे ११०धाडी टाकून सुद्धा ED ला काहीच मिळाले नाही.

    • @omkargaikwad2808
      @omkargaikwad2808 11 місяців тому

      आशिष कुत्रं

  • @mazharkazi2874
    @mazharkazi2874 11 місяців тому +155

    मानला राव अनिल देशमुख साहेब तुम्हाला

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 11 місяців тому +231

    आशीष देशमुख पराभूत उमेदवार आहे 😂😂

  • @kg-mk6tw
    @kg-mk6tw 11 місяців тому +118

    हेच फडणवीस अनिल देशमुखांना अटक करतं होते आणि आता एकत्र

  • @nileshgudhekar460
    @nileshgudhekar460 11 місяців тому +41

    घरच्यानाच यांची गॅरंटी नाही.आणि देशाला गॅरंटी देत सुटलेत.

    • @tatyagavhane2452
      @tatyagavhane2452 11 місяців тому

      तसं नाही घरच्यांची गॅरंटी याला नाही,

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 11 місяців тому +50

    मागच्या.विधंसभेला.आशिष. देशमुख राजकारण म्हणजे थुकले ते चाटणे बाकी काही नाही

  • @dp5633
    @dp5633 11 місяців тому +58

    एक होता अनाजी पंत ज्याने छत्रपती आणि शंभू राजे मध्ये भांडण लावलं आणि आता एक नवीन पंत स्वराज्यावर चालून आला आहे...😮

  • @VivekSawant-r7t
    @VivekSawant-r7t 11 місяців тому +46

    कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 11 місяців тому +51

    सर्व राजकीय नेत्यांनी बुलेट प्रुफ जॅकेट आणि हेल्मेट घालूनच घरा बाहेर पडावे.... 😂😂

    • @gajajoshi1
      @gajajoshi1 11 місяців тому +1

      ✔️ सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नेत्याना हे गरजेचे आहे 😂

    • @anamikbhartiy
      @anamikbhartiy 11 місяців тому

      Ulat he sagle bhi kar cho t ani bhrashth raajkarni marne hi kalachi garaj aahe nahitar he mc, bc jantela bhikela laavnar aahet he fix aahe

    • @milindwaghmare4193
      @milindwaghmare4193 11 місяців тому

      अगदी बरोबर म्हटलंय तुम्ही

  • @vasantraosuryawanshi4021
    @vasantraosuryawanshi4021 11 місяців тому +36

    आशिष देशमुख पडणारच, पण फडणवीसला ही कळले असेल कदाचित पडणाऱ्या मध्ये त्याचाही नंबर असेल.

  • @CD-wn9gx
    @CD-wn9gx 11 місяців тому +68

    घंटा गौरंटी आहे 😝😝😝😝

  • @nileshbhalerao8671
    @nileshbhalerao8671 11 місяців тому +24

    अनिल देशमुख साहेब तुमच्यासारखे नेते पाहिजे या महाराष्ट्र राज्यात एक नंबर साहेब

  • @dipakkadam4199
    @dipakkadam4199 11 місяців тому +19

    शरद पवारांचा वाघ कसा भारी पडला

  • @sanjayshah8316
    @sanjayshah8316 11 місяців тому +35

    Anil deshmukh 1No.

  • @मिभारतीयआहे
    @मिभारतीयआहे 11 місяців тому +62

    अनिल देशमुख एक दम मस्त 👍👍👍👍👍

  • @Smkarunachal1559
    @Smkarunachal1559 11 місяців тому +21

    ED, CBI वाली सरकार आहे bjp... दुसरायचे कसे घर फोडायचे हेच जमलंय.

  • @रामकृष्णहरि-फ3ब
    @रामकृष्णहरि-फ3ब 11 місяців тому +156

    मोदींची ग्यारंटी आहे तर तुझी कोणती ग्यारंटी रे आशिष भाऊ

    • @Filteredhuman
      @Filteredhuman 11 місяців тому +8

      paisa milel tikdey janyaci garanty

    • @surajkawate9956
      @surajkawate9956 11 місяців тому +7

      पडुन जायच

    • @sumietpadole2704
      @sumietpadole2704 11 місяців тому +8

      पक्ष बदलण्याची.....

    • @mukeshshogokar5131
      @mukeshshogokar5131 11 місяців тому +1

      Tuya mayl jhavl tyanchhi garinti

    • @ashokpalande6479
      @ashokpalande6479 11 місяців тому +1

      आशिष तु या वेळी पडणार हि मतदारांची गॅरंटी....

  • @kirangadade1261
    @kirangadade1261 11 місяців тому +7

    बाकीचे राहतील बाजूला लोक ईतके चिडलेत ... टरबुज फुटणार एखाद्या दिवशी 😂😂😂

  • @Revati5070
    @Revati5070 11 місяців тому +16

    Anil Deshmukh ji a thorough gentleman 👌🙏

  • @sanketjagadhane5149
    @sanketjagadhane5149 11 місяців тому +12

    एकटे अनिल देशमुख भारी पडले bjp ला 😂😂😂 एक no.👌👌👌

  • @dinkarraokale3351
    @dinkarraokale3351 11 місяців тому +90

    पंतान दोन देशमुखांच्या वाड्यात येऊन भांडणं लावलीत

    • @Filteredhuman
      @Filteredhuman 11 місяців тому +2

      jara thamba, hya panta la modi gayab kartey 24 election zali ki, modi la ha pant lai jad janar aahe nahi tr, modi panta cha karyakram kartey.

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 11 місяців тому +1

      ​@@Filteredhuman
      मोदींना देवेंद्र फडणवीस एवढा जड जाईल की हा भाजप पक्ष माझाच आहे म्हणेल कारण त्याला माहित आहे आता जास्त आमदार बरोबर घेऊन गेले की त्याचांच पक्ष आणि चिन्ह होत 😂😂😂

  • @Dashingdk90
    @Dashingdk90 11 місяців тому +14

    😂😂 याला म्हणतात daring!!

  • @gadesharadtatoba6004
    @gadesharadtatoba6004 11 місяців тому +10

    कसली गॅरंटी... पक्ष फोडण्याची

  • @tukaramdevhade-ou1ii
    @tukaramdevhade-ou1ii 11 місяців тому +12

    बाप तो बाप रहेगा

  • @vaijayantnimsarkar8953
    @vaijayantnimsarkar8953 11 місяців тому +27

    बखर evm ने निवडणूक घेण्यात यावे,मग कळेल

  • @sandipbaing4316
    @sandipbaing4316 11 місяців тому +23

    अनिल देशमुख साहेब थांबा थोड त्या महाराष्ट्र च्या नारदमुनी
    ला जनता शिकवेल चांगला धडा. स्वाभिमान काय असतो दाखवू विकलेले मोदी च्या
    गुलामांना. 🚩जय महाराष्ट्र 🚩

    • @Filteredhuman
      @Filteredhuman 11 місяців тому

      Panta ney maharashtra purna kharab karun takla.

    • @Filteredhuman
      @Filteredhuman 11 місяців тому

      gujrat chi chattat harami. yachi baiko gana banwaili ajay atul sobat ani shetkaryachi baiko maraili sheta madhe kam karun.

  • @yogeshingwale
    @yogeshingwale 11 місяців тому +7

    Anil Deshmukh Sir No 1

  • @Golimrajesh
    @Golimrajesh 11 місяців тому +12

    हे बघून वाटत मुंबई पेक्षा खूप मागे आहेत ही लोक

  • @ravindramundhe2415
    @ravindramundhe2415 11 місяців тому +19

    No bjp

  • @ganeshgaikwad8254
    @ganeshgaikwad8254 11 місяців тому +27

    काय टरबूज आणि काय सत्ता...

  • @भाऊसाहेबलंगोटेपाटील

    या राजकीय परिस्थितीचा कोणालाही व्यवस्थित निकाल देता आलेला नाही खरा निकाल येणाऱ्या निवडणुकीतून लागणार आहे त्या निकालाची मजा काही वेगळीच असते व असेल

  • @jagdishnandagawli4374
    @jagdishnandagawli4374 11 місяців тому +10

    आशिष तु गेलेली केस आहे रे भाऊ

  • @rajudakhane6075
    @rajudakhane6075 11 місяців тому +7

    अनिल भाऊ मस्त

  • @nitpatil27
    @nitpatil27 11 місяців тому +7

    फासवनिस चा चेहरा पाहा

  • @sachin55924
    @sachin55924 11 місяців тому +5

    कार्यकर्त्यांना विनंती आहे शांत रहा, हे लोक प्रतिनिधी तुम्हाला भाव देत नाही.

  • @whatupdownloaded5950
    @whatupdownloaded5950 11 місяців тому +36

    भोपळा फुटणार की काय

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 11 місяців тому +6

    कळलाव्या नारद देवेंद्र फडणवीस जेथे असेल तिथे वाद होणारच

  • @prrrr.....s
    @prrrr.....s 11 місяців тому +9

    फडणवीसांचा दरारा संपला काय?त्यांच्या समोरच धिंगाणा??तरीही फडणवीस काहीच करू शकत नाहीत, त्यांचे हात नेमके कुणी बांधले समजत नाही?पक्षात फडणवीस यांना डावलल जातेय एवढं मात्र खरं आहे अस दिसतेय

    • @surajkawate9956
      @surajkawate9956 11 місяців тому +2

      बाप आहे समोर बसले अनिल बाबु ❤

  • @prakashbawankar7509
    @prakashbawankar7509 3 місяці тому

    आमदार अनिल देशमुख विजय ई होणार आहे हे लक्षात ठेवा

  • @ashokwagh2958
    @ashokwagh2958 11 місяців тому +2

    Anil देशमुख 👌👌

  • @anilmohate8999
    @anilmohate8999 11 місяців тому

    अनिल देशमुख बरोबर बोलले व्यासपीठ राजकीय नसून बोलणारे व्यक्तीला समजलं पाहिजेत सर्व पक्षीय नेते असतात काय बोलायचं काय नाही रंगत द्यायची असेल तर जनतेला सांगा ना रंग देतात पळायचं सुधारणार नाही बीजेपीच्या नेत्याला हम अनिल देशमुख के साथ जय शरद पवार गट

  • @sheetalpawade2907
    @sheetalpawade2907 11 місяців тому

    लोकशाही अधिकार आणि हक्कासाठी सामान्य जनता जागृत होत आहे. लोकशाही जिवंत आहे आणि राहील.
    लोकशाहीत पक्ष महत्वाचा नसतो, जनता महत्वाची असते.
    लोकशाही गरजेची आहे. हुकुमशाहीचा शिरकाव थांबायलाच हवा.
    महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास यापुढील काळात टिकून राहील, यात शंका नाही.
    सत्यमेव जयते

  • @Sanketgaykar07
    @Sanketgaykar07 11 місяців тому +13

    BJP CHI HECH HONAR ATA 😂😂😂

  • @santoshdeshnukh6460
    @santoshdeshnukh6460 11 місяців тому +1

    अनिल देशमुख झिंदाबाद

  • @nageshchavan6599
    @nageshchavan6599 11 місяців тому +11

    काय मस्त काम चालू aah

  • @DevendraTale-ym1uc
    @DevendraTale-ym1uc 11 місяців тому +5

    टरबूज या भांडण लावण्याचे काम करत आहे

  • @sadanandpalaskar4667
    @sadanandpalaskar4667 11 місяців тому +1

    Real power अनिल देशमुख

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere9923 11 місяців тому +2

    टरबूज खरबूज लबाड मानुस

  • @PBhosle23
    @PBhosle23 11 місяців тому +1

    महाविकासाच्या बुडाला आग लागली आहे 😂

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 11 місяців тому +1

    Wa Anilsaheb

  • @balkrishnakom7949
    @balkrishnakom7949 11 місяців тому +1

    BJP ची नक्की हार आहे ..😁😁😁😁😁😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @rajendragaikwad7584
    @rajendragaikwad7584 11 місяців тому +2

    Fadvnis yachi hi shevtchi Nivdnuk he je udhav thakre bolale te ekdm खरा होतय

  • @BaluGhodake-f7g
    @BaluGhodake-f7g 11 місяців тому

    अनिलजी देशमुख साहेब ❤❤❤❤

  • @sujitthombare2347
    @sujitthombare2347 11 місяців тому +2

    Nice anil sir

  • @abhijeetchabukswar8828
    @abhijeetchabukswar8828 11 місяців тому +6

    बातमी कमी लांबड जास्त लवतेत साम वाले

  • @aspirantbaba
    @aspirantbaba 3 місяці тому

    हाच माज उतरणार आहे!

  • @SantoshKolpe-z2s
    @SantoshKolpe-z2s 11 місяців тому

    अनिल देशमुख साहेब jindabaad ❤

  • @himanshurewatkar5668
    @himanshurewatkar5668 2 місяці тому

    एकच लक्ष,
    BJP फक्त

  • @ExploreWorld_With_Umesh
    @ExploreWorld_With_Umesh 11 місяців тому

    फडणवीस लय चालू माणूस आहे

  • @sureshchowkekar5219
    @sureshchowkekar5219 11 місяців тому

    Anil deshmukh very good

  • @hemantupadhye8159
    @hemantupadhye8159 11 місяців тому

    सर्व महाराष्ट्राच्या बावणबावण केला

  • @NanaJare-qv6kn
    @NanaJare-qv6kn 11 місяців тому

    Anil Deshmukh Hai Sharad Pawar Samarth कट्टर समर्थक आहेत

  • @savitamethe7142
    @savitamethe7142 11 місяців тому

    फडणवीस यांचा चेहरा पडलाय। जनता अनिल देशमुख यांच्या बाजुने दिसल्यावर।

  • @munnwarattar2927
    @munnwarattar2927 11 місяців тому

    काय महाराष्ट्र माझा हे बरोबर नाही लाज वाटते राव ,

  • @BinaMangeGyan
    @BinaMangeGyan 11 місяців тому

    तरबूज गेला उडत only ठाकरे साहेब

  • @Indianpower_1996
    @Indianpower_1996 11 місяців тому

    किती वेळा काँगेस bjp केलं यांनी...आणि हे लोक कोणाचे असतात....

  • @MiMarathi49
    @MiMarathi49 11 місяців тому +3

    Anaji pant hech kartoooo… aaglavyaaa tarbujyaaa

  • @ravikhobragade7153
    @ravikhobragade7153 11 місяців тому

    अनिल बाबू जिंदाबाद

  • @ShivlingBendke-vn5eu
    @ShivlingBendke-vn5eu 11 місяців тому +8

    अरे मीडिया नेमकं काय झालं ते तर पूर्ण दाखव

  • @कालिदासजवारे
    @कालिदासजवारे 11 місяців тому

    फडणवीस साहेबांसमोर बोलती बंद

  • @shekharbaviskar3724
    @shekharbaviskar3724 11 місяців тому

    Well Done Anil Deshmukh Saheb

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 11 місяців тому

    जगातला सर्वात खोटा आगलाव्या नेता कोण ओळखा नवसांगा .

  • @sudhakarpatil8599
    @sudhakarpatil8599 11 місяців тому

    गेल्या दहा वर्षात कुठे होती मोदी ची ग्यारंटी

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 11 місяців тому

    Gjbb 🔥🔥

  • @AbhishekJekate
    @AbhishekJekate 11 місяців тому

    सत्तेचा माज जरा जास्तच वाढतोय

  • @mukhidshaikh9436
    @mukhidshaikh9436 10 місяців тому

    Anil bhau great

  • @keshavvhadage2749
    @keshavvhadage2749 11 місяців тому

    Anilji Great.

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 11 місяців тому +2

    Anil deshmukh ni bjp lq dhada shikaw😂la

  • @VSK996
    @VSK996 11 місяців тому +3

    Satranji uchale karykarte.....😂😂😂😂

  • @saurabhbhise2490
    @saurabhbhise2490 11 місяців тому

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 11 місяців тому

    मोदीची गॅरेंटी आहे,
    कमळी अजून कितीतरी घरं मोडणार,
    कितीक जणांबरोबर म्होतूर लावणार,
    कितीतरी बोकांडी घेणार.

  • @nandlalsalve4415
    @nandlalsalve4415 11 місяців тому

    देश बेचना मुंकीन है कीसान. बेरोजगार. मजूर बेजार

  • @vyankatpatil5938
    @vyankatpatil5938 11 місяців тому

    जुमले बाजी मिळेल,अनिल देशमुख धाडसि नेते आहेत

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 11 місяців тому

    पक्ष फोडायची का 🤣🤣

  • @udayrajmore7756
    @udayrajmore7756 11 місяців тому

    Ethe pan F20 😅😢

  • @ganeshdeshmukh4677
    @ganeshdeshmukh4677 11 місяців тому +1

    Aple Beman Ahe Anil Babu

  • @shreemule396
    @shreemule396 11 місяців тому

    मोदी ची गॅरंटी देश विकुन टाकू

  • @Krishnabharatthakur
    @Krishnabharatthakur 11 місяців тому

    Sahi hain sarode saheb

  • @prabhurajgadkar1453
    @prabhurajgadkar1453 11 місяців тому

    आशिष देशमुख पगला गया

  • @nitinpawar5842
    @nitinpawar5842 11 місяців тому

    Gardi kiti jast ahe fadavnis saheb cha karyakaramat 😂😂😂

  • @Raysons2232
    @Raysons2232 11 місяців тому

    BJP ne राज्याची वाट लावली आहे

  • @sachinmarathingp
    @sachinmarathingp 11 місяців тому +1

    अनिल देशमुख असो की आशिष देशमुख दोघांनी मिळून काटोलच्या लोकांची फसवणूक केली आहे एवढे वर्ष!

  • @aniltendolkar2257
    @aniltendolkar2257 11 місяців тому

    लढते रहो😂😂😂

  • @oasisenglishinstitute
    @oasisenglishinstitute 11 місяців тому

    100 crore che kay fasanvis sir

  • @shivajiaswale4378
    @shivajiaswale4378 11 місяців тому

    असेच भाजपाला हाकलंलं पाहिजे.

  • @rohhitsurryawanshi7942
    @rohhitsurryawanshi7942 11 місяців тому

    फडतुस खुश हुआ 😂😂😂

  • @RamRaje-ne4dm
    @RamRaje-ne4dm 11 місяців тому

    आसची बीजेपी हाना

  • @ajaygiri8141
    @ajaygiri8141 11 місяців тому

    😂😂😂

  • @madhavdabhade4175
    @madhavdabhade4175 11 місяців тому

    😅😅😅