Dhananjay Deshmukh यांचा संताप अनावर, त्या महिला अधिकाऱ्याचं नाव घेत थेट आरोप | Massajog Beed

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 191

  • @vishalahirrao5749
    @vishalahirrao5749 14 днів тому +110

    कमाल आहे खऱ्या लोकांना न्याय मागावा लागतो आणि आरोपींना पोलिसा पासून ते नेत्या पर्यंत सगळे मदतीला धन्य धन्य भारत देश आणि महाराष्ट्र. बीड मधल्या या घानी मुळे देशात महाराष्ट्र बदनाम वा काय achivment आहे धनंजय भाऊसोबत संपूर्ण महाराष्ट्र आहे संतोष दादांना न्याय भेटल्याशिवाय राहणार नाही

  • @govindwartale3258
    @govindwartale3258 14 днів тому +56

    अगदी पहिल्या दिवसापासून धनंजय देशमुख योग्य बोलत आहेत, सरकार ने अंत पाहू नये

  • @vilasmohite744
    @vilasmohite744 14 днів тому +195

    परळी वैजनाथ देशमुख कुठंबाच्या पाठीशी आहे जय महाकाल 🙏

    • @Human12358
      @Human12358 14 днів тому +2

      Mohite tu parli cha ahes ka

    • @satishgund3835
      @satishgund3835 14 днів тому +1

      ​@@Human12358 mi ahe

    • @somnathdahibhate6438
      @somnathdahibhate6438 14 днів тому

      ​​@@Human12358मोहिते परळीचा आहे की नाही माहित नाही पण तुम्ही धन्याचे चाटुकार आहे हे आम्हाला माहित आहे 😂😂😂

    • @jayhind1280
      @jayhind1280 14 днів тому

      ​​@@Human12358tula kay karaych aahe dhamki denar aahe ka. Nahi tith khup gund samaj aahe mhanun mhatal

    • @vinayakdeshmukh1985
      @vinayakdeshmukh1985 14 днів тому +2

      @@Human12358 kay farak padtoy akkha maharashtra santosh bhau deshmukhanchya pathishi ahe ani kayam rahnar

  • @bsbalaji4906
    @bsbalaji4906 14 днів тому +82

    सगळा महाराष्ट्र तुमच्या मागे आहे एक मराठा लाख मराठा 🚩🧡 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🧡👑

  • @pgcreators4688
    @pgcreators4688 14 днів тому +115

    तिन्ही मुख्यमंत्री यांनी एकतर देशमुख कुटूंबाला न्याय द्यावा नाही तर खुर्च्या खाली कराव्या आणि महाराष्ट्र बाहेरील लोकांना खुर्ची वर बसवावे

    • @VijaykumarMulay
      @VijaykumarMulay 14 днів тому

      ईव्हीएम आर्टिफिशल सरकार
      न्याय देता येत नसेल मुख्यमंत्र्यांना तर आपला पदभार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देण्यात यावे तसे ते महाराष्ट्रात येणार आहेत पाठीमागे जाऊ पर्यंत एन्काऊंटर होऊन जाईल टोळी चा

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 14 днів тому +73

    हे नपुंसक सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी.

  • @sangitabhalerao6194
    @sangitabhalerao6194 14 днів тому +36

    दादा दुःख बाजूला सारून न्यायासाठी खंबीरपणे उभे रहा... आपल्यासाठी ही खूप मोठ्या परीक्षेची वेळ आहे... आणि हो अख्खा न्यायप्रिय महाराष्ट्र चीड आणि संतापाने आपल्यासाठी या अन्याय षंड निष्टुर शासनाच्या आणि त्या हैवान यांच्या विरोधात उभे आहे

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 14 днів тому +13

    देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे.सरकारचा जाहीर निषेध.

  • @ashokshinde1
    @ashokshinde1 14 днів тому +31

    तरीही DM निवडून येणार आणि Navneet Kanwat ज्यावेळी निवृत्त होतील आणि आत्मचरित्र लिहितील तेव्हा त्यात गौप्यस्फोट करतील की या प्रकरणात त्यांच्यावर दबाव कुणाचा होता DM ki DF चा

  • @nageshdhumal5095
    @nageshdhumal5095 14 днів тому +4

    आम्ही संतोष भाऊच्या हत्येसाठी धनंजय भाऊ तुमच्या पाठीमागे खंबीरपणे

  • @archanagore1202
    @archanagore1202 14 днів тому +39

    सगळ्यांनी मिळून ठेचा त्या वाल्याला

  • @KishanMane-s7t
    @KishanMane-s7t 14 днів тому +10

    अगदी बरोबर आहे

  • @sushilkumardhame4139
    @sushilkumardhame4139 14 днів тому +41

    सतेतील सर्व लोकांना बीड मधून पक्षाला फंड गेल्याने न्याय मिळण्याची अपेक्षा नाही.

    • @rajupandagale6299
      @rajupandagale6299 14 днів тому +5

      *निळुभाऊं तीकडं केंद्रात Electoral Bond भरून आला बी* ... लाचार आनाजीपंत गृहखात्याच्या खुर्चा उबवतो..! चहा, नाष्टा, जेवन, पाय दाबून दिल्यानंतर आरोपिला सुखरूप घरी सोडून येणार आहेत. न्यायव्यवस्थेला भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

    • @lastmanstanding1266
      @lastmanstanding1266 14 днів тому +1

      बरोबर आहे

  • @सुशीलकुमार-छ1घ
    @सुशीलकुमार-छ1घ 14 днів тому +95

    योगी जी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा.... राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तुम्ही या मध्ये लक्ष घाला😢

  • @ravidarshankarad8769
    @ravidarshankarad8769 14 днів тому +2

    संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे खरे आरोपी यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे
    परंतु राजकारण व जातीवाद नका होऊन देऊ यात

  • @ompatil2014
    @ompatil2014 14 днів тому +12

    सीबीआय ची मागणी केली पाहिजे, मंत्री आणी त्याचे साथीदार सहभागी असल्यामुळे गृहमंत्री काही कार्य करताना दिसत नाहीत त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा करू नये

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w 14 днів тому +8

    फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी देशमुख कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी लवकर पावले उचलली पाहिजेत नाहीतर सरळ राजीनामा द्यावा

  • @BabuDere-sw4wx
    @BabuDere-sw4wx 14 днів тому +13

    प्रशासन पूर्ण म्यानेज केलं आहे सत्ताधारी नेत्यांनी.

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 14 днів тому +5

    धन्यवाद मुंबई तक...

  • @kalidaskamble6992
    @kalidaskamble6992 14 днів тому +5

    न्याय मिळालाच पाहिजे

  • @nomadicexp
    @nomadicexp 14 днів тому +44

    ६ वर्ष ग्रह मंत्री होतात फडणवीस. तुम्हाला आता सुट्टी नाही. मुंडे सोबत तुम्ही पण राजीनामा द्या. तुम्ही काहीही नाही करत

  • @ganeshkukade9716
    @ganeshkukade9716 13 днів тому

    धनंजय देशमुख अत्यंत विनम्र पद्धतीने न्याय मागत आहेत तथापि सरकारने त्यांचा अंत पाहू नये

  • @satishdandge5013
    @satishdandge5013 14 днів тому +7

    Mumbai tak best news चॅनेल

  • @GanpatraoPatil-k6e
    @GanpatraoPatil-k6e 13 днів тому

    संतोष देशमुख यांना लवकरात लवकर न्या सरकारने दिला पाहिजे

  • @RupeshLonwade-vd9xe
    @RupeshLonwade-vd9xe 14 днів тому +8

    Dhanjay Bhai har Nako manu

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 14 днів тому +1

    कोर्टावर विश्वास ठेवा न्याय नक्की मिळेल .जे घडले आहे ते खूप डेंजर आहे... न्याय तर देवाचं लागेल तुम्ही आंदोलन करू नका..व खचुन जाऊ नका ...काळजी घ्या तब्येतीची संपूर्ण महाराष्ट्र तुमचा सोबत आहे ....😢

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 14 днів тому +7

    न्याय कोण देणार..मुख्यमंत्री च आरोपींच्या आकाना पाठीशी घालत आहे..सर्व समाज ल धडा आहे हा बीड च प्रकरण

  • @anujmaster7
    @anujmaster7 14 днів тому +5

    खालून ते वर पर्यंत सेटिंग झालेलं दिसतंय कारण की त्यांना या प्रकरणावर 400ते 500 कोटी खर्च झाले तरी

  • @bsbalaji4906
    @bsbalaji4906 14 днів тому +7

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @padmakarbhosale7385
    @padmakarbhosale7385 14 днів тому +43

    अधिकार्याची जात काढु नये पण हे अधिकारी असे का वागतात

    • @karamativlog
      @karamativlog 14 днів тому

      ती त्यांची जात आहे म्हणून असे वागतात

  • @krishnasalunkhe8424
    @krishnasalunkhe8424 14 днів тому +11

    Good 👍 👍 👍 👍 👍

  • @suvarnashinde7818
    @suvarnashinde7818 14 днів тому +4

    धनंजय दादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटावे ते तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी मदत करतील अशी अपेक्षा आहे जय भवानी जय शिवाजी

  • @susmitapawar6181
    @susmitapawar6181 14 днів тому +10

    विनम्रतेला पण मर्यादा असतात

  • @Mahadev1501
    @Mahadev1501 12 днів тому

    धनजय भाऊ खरंच तुम्हीं लडत राहा सर्व मराठा समाज तुमच्या सोबत आहे

  • @shyammadhavraopatilvillage5483
    @shyammadhavraopatilvillage5483 13 днів тому

    न्याय साठी आंदोलन करावे लागते.मुख्यमंत्री राजीनामा देऊन नितीन गडकरी साहेब यांना मुख्यमंत्री करा

  • @arvindrathod7528
    @arvindrathod7528 14 днів тому +23

    सरकार वालमिक ला वाचवनार म्हणजे वाचवनारच 🌶आता हेच धंदे आहे तुम्हाला रोज उठा गर्दी करा माननी करत रहा काही होणार नाही अस दिसते आहे, परिस्थिती वरुण😂

    • @sharadmane4755
      @sharadmane4755 14 днів тому

      सरकार वाल्याला वाचवणार आणि वाल्या तुझ्या माईला झोपायला बोलवनार बरोबर ना

    • @Ashish_Kale
      @Ashish_Kale 14 днів тому

      Manuski naslelya auladi. Tujya gharach konacha Murder kela asta tr asach hasala asta ka gadva.

    • @ksameer2222
      @ksameer2222 14 днів тому

      Devachi kathi cha dhay hot...
      DM ani tyala support karnare sagalya MH madhe badnam zale..
      Nirlaja lokachi kutra kimat hote..

    • @BHUSHANPATIL-ys4wh
      @BHUSHANPATIL-ys4wh 14 днів тому

      😂😂😂😂 tuza bhau marayala pahije hota

    • @Democratic12346
      @Democratic12346 14 днів тому

      Evm सरकार

  • @jitendraghogare1289
    @jitendraghogare1289 14 днів тому +5

    सरकारने ध्रुतराष्ट्राचि भुमिकेतुन बाहेर यावे

  • @vijaysomwanshi6206
    @vijaysomwanshi6206 14 днів тому +8

    सरकार डोळे बंद करून तपास करत आहे.संतोष देशमुख च्या लेकरा कडे बघवत नाही.जनता तुमच्या सोबत आहे

  • @bsbalaji4906
    @bsbalaji4906 14 днів тому +10

    एक मराठा लाख मराठा

  • @ambambadaspandit5479
    @ambambadaspandit5479 14 днів тому +4

    याला फक्त पक्ष फंड कारणीभूत

    • @kushaq1173
      @kushaq1173 14 днів тому

      Correct bharpur koti dilet tyane

  • @manojbairagi8936
    @manojbairagi8936 14 днів тому +1

    न्याय लगेच देता येत नाही भाऊ कोर्टाची एक प्रोशिजर असते ति सगळ्यांना साठी एकच असते ... तुम्ही मराठा आहे म्हणून तुम्हाला लगेच न्याय ...असं नसते नियमानुसार कारवाई होईल ... महाराष्ट्र सगळ्या जाती मिळुन बनला आहे फक्त मराठा म्हणून नाही.

  • @mayurbhai8860
    @mayurbhai8860 14 днів тому +14

    फक्त नाटक बाजी चालली आहे सरकार ची, सगळी deal झालीय फडणवीस अणि अजित पवार सोबत 😡😡
    फक्त पिक्चर मधल्या सारखी dialogue बाजी चालू आहे 😡😡
    दुर्दैव या महाराष्ट्रच जनतेने कोणाच्या हातात राज्य दिलय 😡😡
    खरच 1 है तो सेफ है 😠
    बटागे तो कटोगे 😮‍💨😮‍💨

    • @Democratic12346
      @Democratic12346 14 днів тому

      दिले नाही..evm मुळे आले आहे

  • @amitthorat4148
    @amitthorat4148 14 днів тому +1

    Chalo Mumbai

  • @Sasashl-mx7me
    @Sasashl-mx7me 13 днів тому

    गृहमंत्री साहेब राजीनामा द्या.

  • @ajinathdole3198
    @ajinathdole3198 14 днів тому

    देशमुख भाऊ हे जरांगे धस क्षीरसागर सोनवणे यांनी दुःखाचा आतुन पुरेपूर फायदा राजकीय कारणांसाठीच घेतलाय आसपासचे लोक म्हणतात

  • @Romanchakkatha-m3i
    @Romanchakkatha-m3i 14 днів тому +1

    Whole system is involved and currept😢😢😢

  • @ashishnavale5937
    @ashishnavale5937 13 днів тому

    गृहखाते जबाबदार,,,, मीडिया सब जानती है

  • @RahulTangade-g3s
    @RahulTangade-g3s 14 днів тому +10

    कोणालाही सोडणार नाही म्हणनारे ? खोटे बोलले का

  • @vikaspawar9491
    @vikaspawar9491 14 днів тому +5

    आज महाराष्टाचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदेसाहेब पाहिजे कधीच न्याय मिळाला असता

  • @AshokPansare-r8w
    @AshokPansare-r8w 14 днів тому +6

    सरकार अजून किती मराठा समाजातील माणसाचं बळी घेणार आहे लाज वाटली पाहिजे सरकारला

  • @SandeepKedar-b4x
    @SandeepKedar-b4x 14 днів тому +1

    आपल्या मराठी माणसाने हातात मध्ये कार्यक्रम घ्यावा जिथे जरांगे दिसते तिथे हाके दिसत थोबाडाची महाराष्ट्राची वाट लावली लोकांनी

    • @Democratic12346
      @Democratic12346 14 днів тому

      पँकी मुंडे आणि धनंजय मुंड हाके ल कामाला जुपले आहे.. धन्या हा आरोपी आहे

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 14 днів тому +3

    अहो मोदी सुद्दा बोलले होते दाउद ला बेड्या घालून आणू आणले का?नुसते बोलणार काहीच होणार नाही सगळे एका मळे तळे मणी विश्वास मेला पाहू

  • @Goremauli.patil.
    @Goremauli.patil. 14 днів тому

    एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री पाहिजे.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 14 днів тому +10

    जे सरकार वाल्मीक कराडच पुण्याला CID office ला स्वागत करतय,ते न्याय देऊ शकत नाही, महाराष्ट्र बंद ठेवा,यांना फक्त राजकारण करून सत्ता भोगली,
    शिंदे साहेबच न्याय देऊ शकता,

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 14 днів тому

      शिंदे याच्या काळात वाल्मिक कराड याने सर्व धुमाकूळ घातला म्हणे शिंदे न्याय देतील तोच घोटाळेबाज आहे त्यांची लफडी काय कमी नाहीत धनंजय मुंडे पेक्षा जास्तच आहेत

  • @ujwaladeshmukh2432
    @ujwaladeshmukh2432 14 днів тому

    उनसे है तुमको वफा की उम्मीद
    जो नही जानते वफा क्या है।😢

  • @vikashipparge
    @vikashipparge 14 днів тому

    Jy mhkl❤

  • @Kadamk.672
    @Kadamk.672 14 днів тому +1

    भावा सर्व राजकारण चालू आहे तू नको नादीं लागु यांच्या,तुम्ही कुटुंब सांभाळा खऱ्या आरोपीला शिक्षा होणार म्हंजे होणार.

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 14 днів тому +1

      कशी होणार...???

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 14 днів тому +1

      109 मृतदेह ???
      काय झाल...???

    • @somnathdahibhate6438
      @somnathdahibhate6438 14 днів тому

      अशी खिल्ली उडवनारी मजाक फक्त वाल्ह्या धन्याचे लाभार्थी समर्थकच करू शकतात

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 14 днів тому +5

    पोलीस😢

  • @dnyaneshwarkale2354
    @dnyaneshwarkale2354 13 днів тому

    एकनाथ शिंदे साहेब ही घटना खूप गांबिर आहे जे बदलापूर मधे केले तसेच बीड मध्ये करा

  • @rabel1754
    @rabel1754 14 днів тому

    justice for sarapanch

  • @SandeepKedar-b4x
    @SandeepKedar-b4x 14 днів тому

    जोपर्यंत जरांगे हाके हाटत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 14 днів тому

      गप रे...
      पाटलांमुळे तर केस दाखल केली पोलीसांनी...
      तो हागे कराड मुंडे साठी मोर्चा काढतो...😡

  • @PrashijeetGaikwad
    @PrashijeetGaikwad 14 днів тому +3

    धनु तू mla zala ... तुला mla करायचंय...योग्य दिशेनं जात आहेस ....दादाला न्याय... मिळायलाच पाहिजे ....आरोपींना साजा होयालाच पाहिजे ..पण हे सरकार झोपल. ...आहे ... काय. ... होणार...????

  • @ashishpatil6899
    @ashishpatil6899 13 днів тому

    Jarange patil saheb.. asch sobat raha.. Daivat ahat tumhi

  • @SUHAS490
    @SUHAS490 14 днів тому +3

    Beed cha Bihar kela munde kutumbani….25varsh pasun hey chalu ahe.

  • @balaprabhu6442
    @balaprabhu6442 14 днів тому +1

    कुणाच्या विरुद्ध नाही पण देशमुख कुटुंबियांच्या पाठीमागे राहण्याची मराठा समाजाला गरज आहे. " एक मराठा लाख मराठा " ची खरी गरज आता आहे.. कृपया कोणी राजकारणाची भाकरी भाजू नका. जर देशमुख कुटुंबियांना न्याय नाही मिळाला तर कोणी यापुढे अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यास धजावणार नाही...

  • @raj-khotmarathawarriorclan
    @raj-khotmarathawarriorclan 14 днів тому +1

    Sarva maratha tumcha barobar

  • @vilas_patil
    @vilas_patil 14 днів тому

    न्याय मिळणार नाही कारण हे सरकार पैसा फेको व तमाशा देखो .

  • @jayhind1280
    @jayhind1280 14 днів тому

    Mi eka dhangar samaja cha aahe aamhi tumchya dukhat samil aaho hya valya gang chi daahat nast zali pahije pan sarkar var sanshay aah😢

  • @cicddevops
    @cicddevops 14 днів тому

    ठाकूर जाणार 100%

  • @Vinodshinde-pk4wp
    @Vinodshinde-pk4wp 14 днів тому

    आपला मुख्यमंत्री काही करू शकत नाही......

  • @rajeshpatil5546
    @rajeshpatil5546 14 днів тому +2

    Sattecha maz suru 😢😢😢 PAN KAHI HONAR NAHI EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED????

  • @vinayakpatil3011
    @vinayakpatil3011 11 днів тому

    Dheshmukh anna karadachi aai maryla tayar ahe java ani kashi pahje tse mara video kra jgala dakhava.
    Hech answer ahe . Yachyasthi

  • @HemantDeshmukh-b6o
    @HemantDeshmukh-b6o 14 днів тому +1

    tya mahila adhikari kon aahet.....

  • @kiranshinde5833
    @kiranshinde5833 14 днів тому +1

    Rajkaran Karu naka

  • @shubhamkale6856
    @shubhamkale6856 13 днів тому

    Teva Jevdha on police duty ve hote yevdhe sarv badtarf kele pahijet

  • @Indraya_swaha_takshykay_swaha
    @Indraya_swaha_takshykay_swaha 14 днів тому +3

    महाराजांची शप्पथ घेऊन सांगतो; व्हिडिओ चालू करायच्या अगोदरच हेडलाईन वाचूनच कळल होत तिडके मॅडम चच नाव घेतल असेल आणि ते खरच झालं...न्याय पाहिजे की वंजारी नको?

  • @chavananuchavan107
    @chavananuchavan107 14 днів тому +1

    Sagle paise Khun gap ahe

  • @udayrajmore7756
    @udayrajmore7756 14 днів тому +1

    F20 ajet pawar f20 yacha gari hoeil teva jage hotil

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 14 днів тому

    शिंदे साहेब मुख्यमंञी असते तर एवढी दहशत केली नसती,

    • @nisha280
      @nisha280 14 днів тому

      उगीचच लाल करू नको हे एकाच माळेचे मणी आहेत.

  • @Democratic12346
    @Democratic12346 14 днів тому

    धनु मुंडे या प्रकरणावर खूप कोटी रुपये दिले आहेत फडणवीस ल...evm सरकार

  • @rushibhor4727
    @rushibhor4727 13 днів тому

    Fadnavis laj vatu dya

  • @Mysterystories-3
    @Mysterystories-3 14 днів тому +2

    Ajit mhnto purave nahi, munde rajinama det nahi, fadnavis mhnto SIT kade case, sarvanni hath var kele..sarkarla kahi ek padli nahi..

  • @digambarbhise3906
    @digambarbhise3906 14 днів тому

    योगी आदित्यनाथ कडे जावा

  • @Xxxx-x4i
    @Xxxx-x4i 14 днів тому +3

    रोज तुझ्या घरी येऊन बसतील

    • @SurajBotare-v3f
      @SurajBotare-v3f 14 днів тому

      तुझ्या घरी घेऊन जा मग माय आठवण काढत असल तुझी.

  • @RameshwarGarad-d8i
    @RameshwarGarad-d8i 14 днів тому

    Are C b I koni Kadri ashe

  • @ravindrajadhav8853
    @ravindrajadhav8853 14 днів тому

    To ladka bhau shinde kuthe gela

  • @sanappradip719
    @sanappradip719 14 днів тому

    Rajkarna chalu zhale

  • @ganeshmisare1829
    @ganeshmisare1829 14 днів тому

    Manoj jarange patil jindabad

  • @vivekjape9618
    @vivekjape9618 13 днів тому

    कोण आहे हि तिडके

  • @sagarnalvade6817
    @sagarnalvade6817 14 днів тому +4

    तुम्ही जातीचा राजकारण करा म्हणजे न्याय भेटून जाईल

  • @rajjagatkar52
    @rajjagatkar52 14 днів тому +8

    सध्या फक्त जातीचे राजकारण करत आहेत हे लोक ह्या लोकांना न्याय नाही फक्त राजकारण करून काही तरी साध्य करायच आहे आस चित्र दिसतय

  • @vaibhavpawar8244
    @vaibhavpawar8244 14 днів тому

    Mahashtra madhe Police Systeam Varcha Udalela Vishwas.
    tyamule sammannya lokanna Police Rakshak Nahi Bhakshakanche Mitra Ahet Asa Jan manas ahe .

  • @rahulipatil3658
    @rahulipatil3658 14 днів тому

    Only yogi

  • @ganeshphad5785
    @ganeshphad5785 14 днів тому +11

    आत्ता त्या मॅडम च काय तुम्हीं तपास cid sit कड दिलाय

    • @nisha280
      @nisha280 14 днів тому +2

      सरकारने तपास दिला आहे,

    • @rebelgamingzone2884
      @rebelgamingzone2884 14 днів тому

      @@nisha280 magni koni kelti cid chi ?

    • @anilliman175
      @anilliman175 14 днів тому +1

      Bai नी त्यावेळेस चाटे ची चाटली नसती तर एवढा मोठा कांड झाला नसता

    • @ganeshphad5785
      @ganeshphad5785 14 днів тому

      @@nisha280 अरे 15 जण तर आहेत एकान cid keli koni sit keli koni nyayalain चौकशी ची मागणी केली सगळं मंजूर केल न आत्ता परत त्यात लोकल पोलिस न याला काय सांगावं येऊन

  • @kishorkekan3628
    @kishorkekan3628 14 днів тому +7

    राजकारण करू नका नुस्त

    • @kapilubale8361
      @kapilubale8361 14 днів тому +6

      Nyay Dena mang

    • @KakasahebGaldhar-g9f
      @KakasahebGaldhar-g9f 14 днів тому +8

      ह्याच्यात कसल राजकारण त्याचा भाऊ गेलाय तुमचा आमचा नाही

    • @सुशीलकुमार-छ1घ
      @सुशीलकुमार-छ1घ 14 днів тому +4

      डोकं ठिकाणावर ठेवा भाऊ गेलाय....हे रे माणस

    • @GaneshBile
      @GaneshBile 14 днів тому +5

      Tuji aai geli aasti tar tu asch bolala astas ka

    • @narayan143
      @narayan143 14 днів тому

      तुझा भाऊ गेला असता तर असाच बोलला असता का ? केकान

  • @shrikrushnadongre891
    @shrikrushnadongre891 14 днів тому +2

    कारण त्या वंजारी आहेत म्हणून संतापले असतील

  • @1-2-3-a-b-c-d
    @1-2-3-a-b-c-d 14 днів тому

    तिडके

  • @Pradghjvvggghhjjgggfdd
    @Pradghjvvggghhjjgggfdd 14 днів тому +1

    बिकाऊ सरकार आहे

  • @chandrakantsonkamble2387
    @chandrakantsonkamble2387 14 днів тому +1

    बीड जिल्हा तालुका केज आमदार मारवाडी आरक्षण नंदिता मुंदडा कुठे आहे --२०२४ वर्ष
    आरएसएस मारवाडी आरक्षण नंदिता मुंदडा झोपलेत का --?

  • @bajrangshinde1907
    @bajrangshinde1907 14 днів тому +1

    देशमुख कुटुंबामध्ये पापी आरएसएस संघटनेचा हात नको