Це відео не доступне.
Перепрошуємо.

महिलांनी तोकडे कपडे घालावेत की नाही? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण' | Karan Rajkaran

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 лип 2024
  • #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat #women #sindhutaisapkal
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ua-cam.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

КОМЕНТАРІ • 56

  • @Lokshahi356
    @Lokshahi356 27 днів тому +25

    प्रेमाचा त्रास नाही हो सर
    पण मुलगा मुलीचा फायदा घेतो सोषण करतो त्याच वाईट वाटत.
    त्यामुळे मुलीच्या आई वडिलांना त्रास होतो आणि आता खर प्रेम कोण करताय
    करायचं तर ते लग्ना नंतर बायको वर करा.😊

  • @dattudherange5052
    @dattudherange5052 27 днів тому +16

    जास्त पुरूष आर्कषित करून आपला फायदा करून घ्यायचा पैसा पद बढती गिफ्ट हीच कारण आहे तोकडे कपडे घालून मेकअप करून हिडण्याचे

  • @sudhirjadhav4705
    @sudhirjadhav4705 27 днів тому +15

    चांगला विषय निवडला आहे

  • @PB-my3fb
    @PB-my3fb 27 днів тому +8

    सुंदर विश्लेषण 💯

  • @user-yz1dg8uv2e
    @user-yz1dg8uv2e 27 днів тому +9

    विषय चांगला आहे पण आजकाल खरं प्रेम कमी असतं आणि आकर्षण ,गैरफायदा जास्त असत असं मला वाटतं.

  • @BaburaoKamble-pd2zp
    @BaburaoKamble-pd2zp 20 днів тому +2

    अतिशय सुंदर मांडणी. भारत आजचा खरा की प्राचीन भारत खरा. याबाबात अतिशय अभ्यासपूर्ण मांडणी

  • @jitendrasavale7828
    @jitendrasavale7828 27 днів тому +3

    सर,
    असे विषय तुम्ही हाती घेतले तर तुमच्यावर देशद्रोह दाखल होईल.
    ❤,,👍👌🙏

  • @pradeepdhore368
    @pradeepdhore368 21 день тому

    अतिशय चांगला विषय सोप्या भाषेमध्ये सांगितला धन्यवाद

  • @kalyani_7
    @kalyani_7 26 днів тому +2

    sir, you have talked about this soo neatly and beautifully!! Your perspectives are very elaborate and convincing, always expect such content from you...

  • @kishorbavdekar3349
    @kishorbavdekar3349 27 днів тому +6

    हा फार मोठा आवश्यक व चर्चा होवून यावर योग्य अंतिम निष्कर्ष व कायमचा तोडगा काढण्याचा विषय आहे. यामद्धे प्रत्तेक विचारवंतांचे विचार भिन्न असू शकतात. शेवटी नाण्याला दोन बाजू असतात. त्यामुळे कोणत्याही विषयाबाबत एकांगी बोलता येत नाही.
    या विषयावर दिवसभराचे सेमिनार,वर्कशाॅप होऊ शकते एव्हढा हा विषय महत्वाचा आहे. आपण आपले विचार मांडले. इतरांच्या विचारांनासुद्धा ऐकणे आवश्यक व महत्वाचे आहे.
    ‌. शेवटी ज्या त्या प्रांताची स्थलकालनिहाय संस्कृती असते व त्यानुसार समाज असतो मग कोणतीही समस्या उद्भवत नाही. परंतू त्या संस्कृतीत कोणी हस्तक्षेप केला तर विरोध होणारच. हेसुद्धा लक्षांत घ्यावयास हवे.
    ‌. परंतू आजच्या स्रियांच्या ज्या सामाजिक समस्या आहेत त्यात या आपण हाताळलेल्या विषयाची चर्चा होणे आवश्यक आहे. आपण महत्वाचा विषय चर्चेला घेतल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन !
    धन्यवाद !

  • @rskkkk555
    @rskkkk555 26 днів тому +2

    Awate Sir❤

  • @dattaramsarankar395
    @dattaramsarankar395 25 днів тому +2

    शारीरिक चाळे म्हणजे प्रेम म्हणायचे काय?

  • @rahulyetale9494
    @rahulyetale9494 26 днів тому +2

    bhari bolat sir 🤣🤣

  • @roohinatabassum7491
    @roohinatabassum7491 19 днів тому

    Nice presentation

  • @PB-my3fb
    @PB-my3fb 27 днів тому +2

    ❤❤❤❤❤

  • @ravindralawande6361
    @ravindralawande6361 24 дні тому

    फारच सुंदर प्रबोधन साहेब.म्हणजेच आज ही पुरुष प्रधान सत्ता आहे हे स्पष्टपणे जाणवते.

  • @pournimakulkarni9551
    @pournimakulkarni9551 23 дні тому

    नाजूक विषय फार प्रभावीपणे आणि अभ्यापूर्ण मांडला. खूप छान. 😊

  • @sunitakamble7406
    @sunitakamble7406 23 дні тому

    very nice thoughts sir.

  • @pritiombale9887
    @pritiombale9887 26 днів тому +3

    अतीशय योग्य आणि खरी गरज बोलण्याची आणि समजण्याची आहे तो हा मुद्दा जीवनाशी घट्टपणे जोडलेला तो इतक्या सहज पणे स्वच्छ पणे माडला याच कौतुक वाटत धन्यवाद सर 👍

  • @s_vs23
    @s_vs23 22 дні тому

    तुमचा प्रगती चा definition बरोबर असे मानले तरी तो evolve झाला पाहिजे. त्याचा बरोबर बाकीचे खूप गोष्टी जोडलेले आहेत. सामाजिक विषमता, जातपात , बुद्धिभेद हे सगळे नष्ट/कमी झलेपहिजेत. आताच्या परिस्तिथी मध्ये दोघा मध्ये एकची फसगत होण्याची शक्यता जास्त आहे.
    खरं प्रेम चित्रपटात असतं तसं व्यवहारी जगात नसतं, काई अपवाद वगळता..
    सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे ह्याला काई बंधनं आहेत म्हणून शिट्टी वाजवावी लागते.

  • @santoshpadwal3976
    @santoshpadwal3976 27 днів тому +8

    मध्यमवर्गीय फक्त सुशिक्षित झालेत पण रूढी परंपरा सोडायला तयार नाहीत

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 26 днів тому +1

    🙏✍️❤️

  • @rajeshjadhav3774
    @rajeshjadhav3774 27 днів тому +3

    सर छान विषय आहे असेच काही वेगळे विषय घेऊन या राजकारणाचा वीट आला आहे

  • @adityadhikle9473
    @adityadhikle9473 27 днів тому +1

    mumbai hit and run case

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 27 днів тому +1

    घटनेनी दिलेले मूलभूत हक्क आणि कर्तव्याचे पालन करणे प्रत्येकाचे कामच आहे मात्र युगानचयुगे चालत आलेले स्वयंभू तथाकथित घटनाकारांना आवरले पाहिजे अटकाव केला पाहिजे.

  • @Rmrao-lm5gs
    @Rmrao-lm5gs 26 днів тому +1

    संस्कृतीवाल्यांनी रजनीकांत यांचा अपमान एकेकाळी केला होता

  • @suyogsapkal2276
    @suyogsapkal2276 20 днів тому

    पुस्तकाचे प्रोमोशन होत तर...😅

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 24 дні тому

    विवाहित लोकांना सुद्धा कुटुंब प्रेमाने जगू देत नाही आणि विवाहाशिवाय प्रेम तर जीवच घेतला जातो.

  • @sachinpardeshi8832
    @sachinpardeshi8832 22 дні тому

    सेक्स educatin जरूरी आहे सर मुलांना जे आहे ते samjaun सांगितल पाहिजे उगाच curacity का wadwane याला काय अर्थ आहे

  • @ujwalatambe2776
    @ujwalatambe2776 24 дні тому

    चांगला विषय आहे फक्त मुलांनी प्रेमात वाहून जाता नये कारण त्यामुळे करीअर खराब होतात अशी अनेक उदाहरणे आहेत ते वय समजदार नसते फक्त तात्पुरता विचार असतो भविष्याचा विचार केला पाहिजे .या वयातील चूकांचे परीणाम पुढील आयुष्यात त्रासदायक नको व्हायला .

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 20 днів тому

    पुरूषाने त्याची बघण्याची दृष्टी बदलावी ,तीने कसे पन कपडे घालावेत,,

  • @sachinpardeshi8832
    @sachinpardeshi8832 22 дні тому

    जिथे जिथे महिला साठी हे बोर्ड लावलेले आहेत तिथे तिथे पुरुषा साठी पन् बोर्ड लावलेले जावे काही तरी फरक पडेल

  • @pritamwange4344
    @pritamwange4344 26 днів тому +3

    राजकारणाच्या पलीकडेही जाऊन अशा गुणवत्तापूर्ण विषयांच्या तुमच्या मांडणीला कायम स्वागतच असेल.

  • @rajeshbansode2565
    @rajeshbansode2565 24 дні тому

    प्रेमा सारखी सुंदर या जगात नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे.. पण आज प्रेमात निस्वार्थ पणा दिसण्या पेक्षा वासनांध प्रवृत्ती जास्त जाणवते.

  • @Confusious-cs5mg
    @Confusious-cs5mg 21 день тому

    Tevha Majboori hoti, Tevha kapadya chi Dukan navhate na 😂
    Aata jael ti Yakshini ani gheil Chanagale kapade 😂

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 23 дні тому

    मग तुमचं म्हणणं असं आहे का की मुलींनी त्या चंदा सारखं वावरावं?

  • @shafiqueshaikh2868
    @shafiqueshaikh2868 27 днів тому +3

    फार सुंदर पण जर एखादी मुलगी चुकीचा निर्णय घेतला तर ते पालकच कर्व्यव नाही का ?
    आपल्या देशात लहान पासून व्यस्कर पुरूष एवढं आताही दृष्टिकोन चांगला नाही

  • @k.g.lilani7942
    @k.g.lilani7942 23 дні тому

    आवटे साहेब, आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपण मांडलेले विचार खूप आवडले व ह्या गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे!
    धन्यवाद

  • @amitchate1858
    @amitchate1858 26 днів тому +1

    सर तुम्ही काही दिवसापूर्वी हिजाब आंदोलनाला पाठींबा देत होता. तुमची नेमकी भूमिका काय.

  • @rohitgurav685
    @rohitgurav685 26 днів тому

    Tevha mansa madhe buddhi hoti ata Mansa cha makad kelay

  • @user-go3dr3tv3r
    @user-go3dr3tv3r 24 дні тому +1

    सद्ध्या पावसाचे दिवस आहेत, कुत्र्याचें प्रेमाचे दिवस, असे प्रेम गाडीवर बसून करावे का?

  • @vinci0069
    @vinci0069 26 днів тому +1

    हे बुद्धिभेद केवळ आमच्याच संस्कृतीबद्दल करतात. बुरखा, हिजाब ची जबरदस्ती करणारे ह्यावर टीकात्मक बोलावे हे सुचत नाही का. महिलांवर अधिक अत्याचार कोण करतात ते आधी बघा. स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक समजला पाहिजे. हे अनावश्यक चर्वण आहे तुमचे स्वैराचाराला समर्थन देणारे.

  • @Chintamani-qz1sm
    @Chintamani-qz1sm 27 днів тому +3

    पत्रकार कम शरद पवारांना चे प्रवक्ते संजय आवटे .
    अशी वो
    ओळख करून देत चला.
    बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात विषय दिला नाही वाटतं आजुन.

  • @Rmrao-lm5gs
    @Rmrao-lm5gs 26 днів тому +1

    संस्कृतीवाल्यांनी रजनीकांत यांचा अपमान एकेकाळी केला होता