पुणे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाची नियोजन बैठक वारजे येथे संपन्न

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 чер 2024
  • पुणे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाची नियोजन बैठक आज वारजे येथे संपन्न : निवड पत्र प्रदान व स्वागत समारंभ 22 जून रोजी हिंजवडी येथे होणार
    पुणे : आज वारजे पुणे येथे पुणे जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघ नियोजन बैठकीचा कार्यक्रम अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाला.पुणे शहर व पुणे जिल्हा कार्यकारणी बाबत सखोलपणे चर्चा व निर्णय घेण्यात आले.यासह पुणे जिल्ह्यातील 13 तालुका संघटनेबाबत निर्णय घेण्यात आले.
    कार्यक्रमाचे प्रास्तविक पै.हेमंत माझिरे यांनी केले तर पै.संतोष आप्पा दसवडकर,पै.ऋतुराज भैय्या काळे, महान महाराष्ट्र केसरी पै.दिलीप नाना भरने,जुन्या काळातील नामवंत मल्ल व बैठकीचे आयोजक पै.श्रीकृष्ण दादा बराटे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.आभार प्रदर्शन पै.संतोष भाऊ घाडगे यांनी मानले.
    कार्यक्रमास जिल्ह्यांतुन 55 मल्लांची उपस्थिती लाभली.
    विडिओ पहा:
    धन्यवाद
    Team kustimallavidya
  • Спорт

КОМЕНТАРІ •