अतिशय सुंदर ! आमच्या शेजारच्याच देशपांडे - कोल्हारकर वाड्यात माझे बालपणापासुन२ २ वर्षे वास्तव्य होते . त्या वाड्याच्या व पारसनीस वाड्याच्या आठवणी जाग्या झाल्या . बालपणात इथे बागडलो , खेळलो . काय ते सोनेरी दिवस ! पारसनीसांपैकी गोपाळराव , शरदराव , इंदुताई , पारसनीस सर , मुलांपैकी भानु , प्रशांत , सरांचा तबला वाजवणारा मुलगा , चौधरींचे घर , मागच्या चौकात भिंतीलगत मांडून ठेवलेले २५ / ३० मोठे लाकडी पाट इ. या सर्व गोष्टींच्या स्मृतींना उजाळा मिळाला . पारसनीस वाडा तसेच आमचा वाडा हे काळाच्या ओघात लोप पावलेल्या फार मोठ्या इतिहासाचे साक्षीदार होते .🙏🙏🙏
🙋♂🏰🏯पुण्यातील अतिशय प्रसिद्ध अश्या बुधवार पेठ भागातील "मारटकर वाड्यांचे" देखील सेपरेट व्हिडिओ बनवा... त्याच्यात देखील खूप मोठा ईतिहास आणि राजकारण दडलेले आहे... 📽📺
एका काळाच्या पडद्याआड गेलेल्या ऐतिहासिक वाड्याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
त्याचबरोबर त्याचे भग्न रूप पाहून वाईट पण वाटलं ..,पण कालाय तस्मई नमः ..
अतिशय सुंदर ! आमच्या शेजारच्याच देशपांडे - कोल्हारकर वाड्यात माझे बालपणापासुन२ २ वर्षे वास्तव्य होते .
त्या वाड्याच्या व पारसनीस वाड्याच्या आठवणी जाग्या झाल्या . बालपणात इथे बागडलो , खेळलो . काय ते सोनेरी दिवस ! पारसनीसांपैकी गोपाळराव , शरदराव , इंदुताई , पारसनीस सर , मुलांपैकी भानु , प्रशांत , सरांचा तबला वाजवणारा मुलगा , चौधरींचे घर , मागच्या चौकात भिंतीलगत मांडून ठेवलेले २५ / ३० मोठे लाकडी पाट इ. या सर्व गोष्टींच्या स्मृतींना उजाळा मिळाला .
पारसनीस वाडा तसेच आमचा वाडा हे काळाच्या ओघात लोप पावलेल्या फार मोठ्या इतिहासाचे साक्षीदार होते .🙏🙏🙏
Thank you sir 🙏
🙋♂🏰🏯पुण्यातील अतिशय प्रसिद्ध अश्या बुधवार पेठ भागातील "मारटकर वाड्यांचे" देखील सेपरेट व्हिडिओ बनवा... त्याच्यात देखील खूप मोठा ईतिहास आणि राजकारण दडलेले आहे... 📽📺
😂 खूप छान खूप छान धन्यवाद
Chhan aahe
अप्रतिम....
अगोदरच आवाज स्पष्ट नाही,त्यात मागील संगीत,एक तर आवाज स्पष्ट करा व संगीत बारीक ठेवा,शक्यतो नकोच. बाकी छानच 👍👌👌👌🙏
Thank you 🙏
काय भंगार वाडाय!
असं नका म्हणू, लोकांच्या भावनाचा आदर करा