#फ्रीजमध्ये

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024

КОМЕНТАРІ • 562

  • @asavarigramopadhye3958
    @asavarigramopadhye3958 3 роки тому +5

    खुप छान ,फ्रिज ठेवला आहे आणी भाज्या धुऊन ठेवण्याची पध्दत खुप छान वाटली ,आणि तु प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतेस आणि सगळ्यांना तेवढाच रिसपेक्ट देतेस ,आणि मुख्य म्हणजे कायम हसतमुख असतेस त्यामुळे खुप छान वाटत ,कायम अशीच हसत रहा .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      कमेंट्सना रिप्लाय देणं हे माझे कर्तव्य आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shitalpatil5376
    @shitalpatil5376 2 роки тому +2

    Khup mst tai mi Aata new joint zale Aahe mla tumche video khup Aavdle

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 तुमचे माझ्या UA-cam Family मध्ये स्वागत आहे असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Bhartikolkar5204
    @Bhartikolkar5204 3 роки тому +13

    तुम्ही दाखवलेले चपाती भाकरी मी बनून बघितल्या खूप छान आल्यात मला पण नवीन शिकायला खूप आवडतं... ताई तुमचं काम खूप छान आहे 👌👌

    • @pinkypatil9550
      @pinkypatil9550 3 роки тому +1

      ताई तुम्ही फ्रिज खूप मस्त ठेवला आहे आणि तुम्ही टिप्स खूप छान देता

    • @Priyanka-oq9lr
      @Priyanka-oq9lr 3 роки тому +1

      Mla pn navin navin shikyla khup avdt

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा video रोज बघा ताई आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @shobhashobha6942
    @shobhashobha6942 3 роки тому +1

    कशी आहेस सोनाली मला गेल्या विकेन्ड पासुन वीडिओ बघता नाही आले खूप मीस केली फ्रीझ चा विडिओ मस्त आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      ताई काही problem होता का तब्येत बरी आहे ना तब्येतीची काळजी घ्या ताई आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Studentarmy122
    @Studentarmy122 3 роки тому +3

    ताई माझी तुलासीची पान करपली आहे ,पानाच्या टोकाला कल पडलेलं आहे तर त्याची काळजी कशी ग्यावी काय करावं please sanga

    • @Devansh.2021
      @Devansh.2021 3 роки тому

      Ho mazya pan tudshi la barik kade dag ani kid lagle ahe kay karaw plzz help

  • @onlysupport6077
    @onlysupport6077 3 роки тому +2

    ताई कडीपता कांचेच्या बरणीत ठेवजा छान राहतो आणी बटाटा फ्रिज मध्ये ठेऊ नाही

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      हो का, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 खुप छान माहिती दिली मनापासून आभारी आहे 🙏

  • @archananivande8370
    @archananivande8370 3 роки тому +1

    माला कस क ळणर की कमे न ट वा च ली। please acknowledge this I want to know

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      अर्चना ताई तुमची कमेंट काय आहे तीच मला समजलेली नाही ये
      प्लीज पुन्हा एकदा रिपिट कराल का

  • @avijitrode3971
    @avijitrode3971 3 роки тому +1

    ताई माझा फ्रीज उघडताना स्टांन्ड सहीत सरकतो फरशी फारच मऊ आहे काय कराव लागेल?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      ताई त्याच्यासाठी ना प्लास्टिकचे मार्केट मध्ये खूप सारे प्रॉडक्ट आहेत जी तुमच्या परशीला आणि फ्रीजला एकदम फिट बसू शकतात
      जे लब्री मध्ये असतं किंवा कापड असत ते फोल्ड करून कोपऱ्यामध्ये घाला
      नसेल तर ताई स्टँड च्या खाली लब्रा चे चार तूकडे ठेवा

  • @sravanisalve7485
    @sravanisalve7485 2 роки тому +2

    Tai... tumhi .
    Manchurian recipe...takana...plz

    • @sravanisalve7485
      @sravanisalve7485 2 роки тому +1

      Manchurian recipe..banaua takana...tai....plz

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      श्रावणी ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ravikumbhar3568
    @ravikumbhar3568 3 роки тому +2

    March kup China tevalat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @KavitaBamane405
    @KavitaBamane405 3 роки тому +6

    प्लीज मैत्रिणीनो सोनाली ताई ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त प्रेम देत आहे त्याबद्दल धन्यवाद पण लाईक पण करत जावा हे मनापासून नम्र विनंती आहे तुम्हा सर्वांना🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💝💖🌹

    • @sakinapoonawala2430
      @sakinapoonawala2430 3 роки тому

      Off course 👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे कविता 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️❤️ love you kavita so much ❤️💕💕💕💕

    • @KavitaBamane405
      @KavitaBamane405 3 роки тому

      @@sakinapoonawala2430 🙏🏻🙏🏻

    • @PurnaBrahmaRasoi
      @PurnaBrahmaRasoi 3 роки тому +1

      Hoo nakki👍

    • @KavitaBamane405
      @KavitaBamane405 3 роки тому +1

      @@PurnaBrahmaRasoi 🙏🏻🙏🏻

  • @shraddhagodse6830
    @shraddhagodse6830 3 роки тому +1

    ताई मसाले फ्रिज मध्ये ठेवणे हानिकारक आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      साधनाताई हवाबंद डब्यात पॅक करून ठेवले की काही होत नाही
      आणि शक्यतो पाच ते सहा महिन्यासाठी मसाले भरून ठेवायचे
      म्हणजे जास्त शीळे आपल्याला खावे लागणार नाही
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @jayashreepawar2300
    @jayashreepawar2300 2 роки тому +1

    Bhaji anle var wash karun valoun thevle mule banvycha veli puna wash karychi garaj nahi na tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      नाही जयश्री ताई काही गरज नाही असाच सपोट आसुदया असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @savitachoudhary9061
    @savitachoudhary9061 2 роки тому +1

    Khrch taei tumhi podi bnvili hoti tshich mi bnvili khup mst bnli podi ...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @Kunalchavan_007
    @Kunalchavan_007 3 роки тому +1

    Bhajya freezemdhe ughdya thevlyavar kharab mhnje sukat nahit ka

  • @shilpamane8162
    @shilpamane8162 2 роки тому +1

    Chapati khup mast zali tumhi sangitle tas banavali m ...thx...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे शिल्पा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @deeptivaidya9394
    @deeptivaidya9394 3 роки тому +3

    खूप उपयोगी video. मी रोज तुझे video बघते.
    आजचा खूपच छान.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @udaysonawane2375
    @udaysonawane2375 3 роки тому +1

    Sonali kachechy zaknala khila lav jyla khala gol fhirvaycha nat asatona to

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      हो ताई नक्की
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @sravanisalve7485
    @sravanisalve7485 2 роки тому +1

    Tai tumchi family...mast ahe... Sonali Tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे श्रावणी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sravanisalve7485
    @sravanisalve7485 2 роки тому +2

    Tai khup Chan aahe ...vedio...

    • @sravanisalve7485
      @sravanisalve7485 2 роки тому +1

      Hiii..

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे श्रावणी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sapnabhagat8964
    @sapnabhagat8964 3 роки тому +2

    सोनाली.फिज मध्ये.पाणाची बाटल्या भरून थेवत.नाही का...

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 3 роки тому +1

    मलाही सपोट करा

  • @aartipatkar4812
    @aartipatkar4812 2 роки тому +1

    ताई मला तुमचा व्हिडिओ खूप आवडतो त्यावेळी मला माझ्या घरातील काम करायला कंटाळा येतात त्यामुळे मी तुझा व्हिडिओ बघते आणि मग माझ्या अंगात उत्साह येतो पटापट प न कंटाळता माझे काम करते थँक्यू ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे आरतीताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @hemalatabirnale8088
    @hemalatabirnale8088 3 роки тому +1

    Sonali majha ek problem hot ki adark mi anl na lagech kharab hoto plz mala sang ki kas adark store karaych plz

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      सही अद्रक चे आहे स्वच्छ धुऊन पूर्णपणे वाळवून घ्या आणि मगच डब्यांमध्ये भरून ठेवा
      किंवा हवाबंद न ठेवता असंच एखाद्या ओपन डब्यामध्ये ठेवलं तरी खूप दिवस राहतो
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

    • @hemalatabirnale8088
      @hemalatabirnale8088 3 роки тому

      @@pranjalShindevlogs Thanks sonali

  • @mahadevzade1452
    @mahadevzade1452 3 роки тому +1

    ताई बथरूमची सफाई कशी करावी तेसागा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️
      ताई मी शेर केलास तर पण हे सगळ्यांनाच आवडेल असं नाही ना म्हणून
      कारण कसा आहे ना रेसिपी दिनचर्या पहायला आवडतं सर्वांना
      तरी पण बघूया थोडक्यात मी एखाद्या व्हिडिओ मध्ये शेअर करेन

  • @savitachoudhary9061
    @savitachoudhary9061 2 роки тому +1

    Sadh srd jivn ...khup changli family.ani. mothepna kontyach goshticha..nahi ....msttt vdo srve...

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे सविता ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajehwaribhosale6947
    @rajehwaribhosale6947 3 роки тому +2

    First comment

  • @anitagolait3976
    @anitagolait3976 3 роки тому +1

    असं वाटते की तुमचा व्हिडीओ हा संपू च नये बघतच रहावा, असं वाटतं की आम्ही तुमच्याकडे येऊन तुमच्या सोबत च बोलतआहोत की काय असेच छान छान व्हिडीओ बनवा ,ताई मी working woman आहे तुमचा व्हिडीओ बघितला की खूप छान वाटत🙏👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खूप खूप मनापासून आभारी आहे अनिता ताई आपण एवढ्या सगळ्या बिझी व्यापातून व्हिडिओ पाहता त्यासाठी
      आणि आणीता ताई आपले प्रेम व आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या
      शुभ रात्री ताई ❤️😍🙏❤️🤝🤗😊

  • @bgmibgmi7088
    @bgmibgmi7088 3 роки тому +1

    शुभ सकाळ ताई माझी तब्येत बरी नसल्यामुळे मी कमेंट करू शकले नाही सॉरी नेहमीप्रमाणेच खूप छान माहिती दिली

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      काही प्रॉब्लेम नाही ताई तब्येतीची काळजी घ्या स्वतःची कडे लक्ष द्या
      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम व आशीर्वाद असाच राहू द्या ताई
      आपण जे प्रेम करतात ते प्रेम नाही बघितला तरी पण माझ्यापर्यंत पोहोचत कारण दुसऱ्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण ते शेअर करता

  • @ranipanditgawali5401
    @ranipanditgawali5401 3 роки тому +5

    फ्रिज मध्ये खूप छान साहित्य ठेवले ताई तुम्ही त्यांची काम करण्याची पद्धत पण खूप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @ranipanditgawali5401
      @ranipanditgawali5401 3 роки тому

      @@pranjalShindevlogs thanks 😊

  • @ujvalaparekar4126
    @ujvalaparekar4126 3 роки тому +1

    ताई मि तु दाखवली तशी चपाती केली सकाळी टम फुगली छान स्वयंपाक बनवते ताई तु सुगरण आहे स फ्रिज छान ठेवला 👌🏻🙏🏻

  • @vedantgamer86
    @vedantgamer86 3 роки тому +2

    ताई भाऊआणि वहीनी कसेआहेत ,आणिआजची रेसिपी खुपछान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      दोघेही खूप छान संसार करत आहेत.खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @reshmamali9062
    @reshmamali9062 2 роки тому

    एकच नंबर मला आवडली हे तुमचे नियोजन करता अन खूप खूप छान वाटले

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे रेश्मा ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nishantgaikwad2327
    @nishantgaikwad2327 3 роки тому +1

    Batate firzz madhe nahi thevat tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खूप खूप मनापासून आभारी आहे तरी आपले प्रेम व आशीर्वाद असाच राहू द्या ताई
      🤗❤️😊🙏🤝🤝
      शुभ रात्री ताई ❤️❤️❤️

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 10 місяців тому

    खूप छान ठेवलाय फ्रीज…

  • @prajumahajan5177
    @prajumahajan5177 3 роки тому +2

    सोनाली तू फ्रिजमध्ये खूप छान सगळं सेट करून ठेवला ग्रेट आहे तू 👍👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sheetalkadam2227
    @sheetalkadam2227 3 роки тому +1

    Mast video........ Ho nkki bhetuya udyachya video madhe....... Amhi tr aaturtene wat pahat asto daily tujhya video chi😊😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @ashachavan4661
    @ashachavan4661 3 роки тому +1

    हो आम्हाला तुझे व्हिडिओ बघायला खूप आवडत आम्ही कमेंट्स केल्यावरती तू पटकन रिप्लाय देतेस तुझ्या व्हिडिओची वाटच बघत असते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      हो आशा कमेंट्सना रिप्लाय देणं हे माझे कर्तव्य आहे.असेच प्रेम करत रहा आशा ❤️❤️💕💕💕

  • @Supriyagharde99
    @Supriyagharde99 3 роки тому +1

    Thumi sarvgun sampan aahat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खूप खूप मनापासून आभारी आहे सुप्रिया ताई आपले प्रेम आशीर्वाद असाच राहू दे ताई ❤️

  • @jubermomin8697
    @jubermomin8697 2 роки тому +1

    Tai Kala masala videos dakhav

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nandanarewatkar5311
    @nandanarewatkar5311 3 роки тому +1

    ताई त अंडी बरणी मध्ये ठेवते .बरणी मध्ये ठेवत असतांना ती फुटत नाही का .कारण बरणीमध्ये आत पर्यंत हात जात नाही .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      नाही ग ताई त्यामध्ये ना आरामात हात आत मध्ये जातो
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @sujatamane9533
    @sujatamane9533 3 роки тому +1

    Hello tai manuchuirn viedo pathwa please

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      सुजाता ताई मी चैनल वर एकदा दोनदा व्हिडिओ शेअर केलेला आहे पण आता जेव्हा बनवून तेव्हा मी नक्की शेअर करेल
      चॅनल वर व्हिडिओ आहे ताई तो पण पहा

    • @sujatamane9533
      @sujatamane9533 3 роки тому +1

      @@pranjalShindevlogs ok sorry tai mi pahila nhi .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      @@sujatamane9533 ok ताई ❤️
      शुभ सकाळ माझ्या गोड ताई ला 🤗❤️😍🙏

  • @MUSICDIWANE0000
    @MUSICDIWANE0000 2 роки тому

    ताई माझा एक प्रश्न आहे डेअरी प्रॉडक्ट किती दिवस राहते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      योगीता ताई डेअरी प्रोडक्ट मी जास्त दिवस साठवून ठेवत नाही त्यामुळे मला त्याचा जास्त अनुभव नाही असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @abhishekthanekar3911
    @abhishekthanekar3911 Рік тому

    Mam तुमचे हॉल किचन ओपन आहे का🙏

  • @suvarnaavhad7916
    @suvarnaavhad7916 3 роки тому +2

    मला तुमचे 🏡 खूप छान वाटतें तुम्ही खूप मेन्टेन ठेवता

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @ashachavan4661
    @ashachavan4661 3 роки тому +1

    व्हिडिओ खूप छान होता मी आठवड्याची भाजी संडेला आणते तुझ्याकडून खूप काही शिकायला भेटते

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे आशा 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @nishantlalage8848
    @nishantlalage8848 2 роки тому +1

    👌👌👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏

  • @pratibhakale2776
    @pratibhakale2776 3 роки тому +1

    सोनाली तुझे विडिओ नेहमी बघते खूप छान माहिती असते विषेश म्हणजे चपाती ची ट्रिक फार आवडली मी तशाच करते छान फुगतात

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      खूप खूप मनापासून आभारी आहे प्रतिभाताई आपले प्रेम आशीर्वाद असाच राहू द्या ताई

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 3 роки тому +1

    ताई डाळ बनवताना.. डाळ कुकरला लावताना त्यामध्ये टमाटर आणि मिरची चिरून टाकायची.. अणि कुकुर लावायचा मस्त चविला लागते डाळ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      हो ताई मी नक्की ट्राय करेन, खुप छान माहिती दिली मनापासून आभारी आहे 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @priyankaghogare1787
    @priyankaghogare1787 3 роки тому +2

    शुभ दुपार 👌❤️ छान आहे व्हिडिओ 💐🌹 ताई पावभाजी रेसिपी दाखवा प्लीज 🙏👌❤️💐🌹🌹🥰

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      हो ताई नक्की शेअर करेन, खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @tanajigogawale7480
    @tanajigogawale7480 3 роки тому +1

    मी रोज व्हिडीओ पाहते मला ही कामाची पध्दत खुप आवडते . माझा आलेला कंटाळा घालवतो .खुप छान

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे रूपाली ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोर्ट असाच राहू द्या ताई ❤️
      शुभ रात्री ताई 🙏😊🤗😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vandana4517
    @vandana4517 3 роки тому +1

    खरच ताई तुम्ही खूप छान टिप्स दिल्या आहे खूप छान वाटत व्हिडिओ बघून अणि तुम्ही रिपल्या पण देता सर्वांना

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shilpamane8162
    @shilpamane8162 2 роки тому +1

    Bhakri Kashi bavayaci

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      शिल्पा ताई माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shubhangipathak4417
    @shubhangipathak4417 3 роки тому +1

    Kasuri methi kashi store karta tumi tai?

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      शुभांगी ताई कसुरी मेथी ना हवाबंद डब्यात मध्ये ठेवा किंवा
      बंद कॅरी बॅग मध्ये ठेवा जेणेकरून त्याला हवा लागू नये शक्यतो कॅरी बॅग मध्येच साठवून मग डब्यात ठेवा

    • @shubhangipathak4417
      @shubhangipathak4417 3 роки тому

      Ok thnk u 👍

  • @varshaghevari1426
    @varshaghevari1426 3 роки тому +1

    ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतो
    फ्रिज खूप छान ऑर्गनाइज केला आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खूप खूप मनापासून आभारी आहे वर्षाताई आपले प्रेम आशीर्वाद सपोट असाच राहू द्या

  • @KavitaBamane405
    @KavitaBamane405 3 роки тому +3

    Khup Chan volg tai फ्रिज 👌👍🙏🏻

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे कविता 🙏 असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️

  • @rupeshsonawane4660
    @rupeshsonawane4660 Рік тому

    Tai sorry' pan batata priz madhe nahi thevat

  • @hamidshaikh1459
    @hamidshaikh1459 3 роки тому +1

    मी पण घरची मुगाची डाळ वापरते.खुप चविष्ट लागते.भाजी पण अशीच धुवून ठेवते.वेळ पण वाचतो.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @priyankakamble4442
    @priyankakamble4442 2 роки тому +1

    Nice taii

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे प्रियंका ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @nirmalapawar9411
    @nirmalapawar9411 3 роки тому +1

    तुम्ही चपाती बनवली तशी बनवली छान जमली कोल्हापुरी वेज रेसेपी दाखवा ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shobhatayade7037
    @shobhatayade7037 2 роки тому +1

    Same padhat aahe mazi.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे शोभा ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @rajlaxmitiwari5177
    @rajlaxmitiwari5177 2 роки тому +1

    Khup chan thevlat fridge tai helpfull vlogtai👌🏼👌🏼👌🏼👌🏼🌹🌹🌹

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे राजलक्ष्मी ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @pari6292
    @pari6292 3 роки тому +1

    Hi good afternoon sonali mi supriya navi mumbai Varun bolte
    Tuzi skin khup chan aahe tu kashi mentain thevte sang na please 🎈

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      हो सुप्रिया ताई मी नक्की शेअर करेन, असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipalivahavane3636
    @dipalivahavane3636 3 роки тому +2

    Tuza utsaah mhnje amazing khup chhan vatat video baghun energy yete😍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे दिपाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shitalgajabe1848
    @shitalgajabe1848 2 роки тому +1

    Very nice tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 3 роки тому +1

    Tai khuppppppp sunder.tai tu blog chapati cha khuppppppp chan.me karun chan chapati zali.thanks tai.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️😍🙏🤝
      शुभ रात्री ताई ❤️❤️

  • @rohinichaudhary4690
    @rohinichaudhary4690 3 роки тому +1

    खूप chann ताई tuze मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @gavakadchibhaji
    @gavakadchibhaji 3 роки тому +1

    खूप छान बनवला आहे व्हिडियो

  • @poojakhade8474
    @poojakhade8474 Рік тому

    ताई बटाटे फ्रीज मध्ये ठेवले तर चांगले शीजत नाही तुझा अनुभव सांग

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  Рік тому +1

      पूजाताई मला तसे काही जाणवले नाही माझे तर शिजतात असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @poojakhade8474
      @poojakhade8474 Рік тому

      @@pranjalShindevlogs हो ताई असेच व्हिडिओ बनवत जा

  • @PurnaBrahmaRasoi
    @PurnaBrahmaRasoi 3 роки тому +1

    खुप छान केला भात व वरण मी खडे मसाले घालून बनवते भात फ्रीज ची मांडणी ही छानच 👌👌

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sangitabhosale8127
    @sangitabhosale8127 3 роки тому +2

    Khup useful video
    👍👍👍👍

  • @nandagodbole5377
    @nandagodbole5377 2 роки тому

    सोनाली खरच तू सुगरण आहेस

  • @Devansh.2021
    @Devansh.2021 3 роки тому +1

    mazya pan tudshi la barik kade dag ani kid lagle ahe kay karaw plzz help

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      स्वातीताई रोजच्या रोज तुळशी वरून पाणी स्प्रे करा
      जेणेकरून लागलेले किडे वगैरे जे आहेत ते मरून जातील

  • @sakinapoonawala2430
    @sakinapoonawala2430 3 роки тому +1

    Aapake tarike se chapati banakar dekhi bahot acchi bani same aapake jaise naram aur puri ful gayi thi.👌👌👍👍
    I m happy aap hamare saare comment padhate ho aur reply bhi dete ho .🙏🙏
    Aapse bahot saare chize sikhane milti hai.
    Jijaji get well soon 🙏🙏
    Take care.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @shrikantbhor8345
    @shrikantbhor8345 3 роки тому +1

    Tai tumchyakadun khup kahi navin shikayla milate mi tumche video chi roj vat pahate

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @dipalimhatre1219
    @dipalimhatre1219 3 роки тому +1

    ताई खूप छान सांगितलेत धन्यवाद
    आणि हो ताई चपाती छान जमत अगदी
    तुम्ही करता ना तशी .

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @sravanisalve7485
    @sravanisalve7485 2 роки тому +1

    Tai ... tumhi Khup... Samjhawanu... Santa...

  • @aryabakare7331
    @aryabakare7331 3 роки тому +1

    Tumhi jya bhaji dhutli te moth steel ch bhnad kutun ghetli mla khup aavdli taai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      आर्या ताई त्या भांड्याला आंघोळीचं पाणी तापवणे असं म्हणतात
      मार्केटमध्ये जर गेला तर आंघोळीचं पाणी तापवण्याचे भांडण म्हणलं ना हे भांडे देतात
      कुठेही तुम्हाला असा सहज मिळून जाईल
      खूप खूप मनापासून आभारी आहे आर्या ताई ❤️💕🙏😍🤗👍

  • @bhagyashrishinde5742
    @bhagyashrishinde5742 2 роки тому +1

    Your all video useful and exillent.... Khup kahi shikayla milale🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे भाग्यश्री ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @jyotipatil2795
    @jyotipatil2795 3 роки тому +1

    Tai ek suggestion ahe tuzya sathi. Gulabjam ch pith maltani pani vaprat jaa. Gulabjam pak khup chan absorb kart. 😊👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      हो ताई नेक्स्ट टाइम नक्की तू सांगितलेली टिप्स फॉलो करेन
      खूप खूप आभारी आहे ताई माहिती दिल्याबद्दल
      ❤️😊🙏🤗👍😍😍

  • @yogitaburakul905
    @yogitaburakul905 3 роки тому +1

    खुप छान ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खूप खूप आभारी आहे योगिता ताई आपले प्रेम आशीर्वाद सपोट असाच राहूद्या ताई

  • @bashiramulla8371
    @bashiramulla8371 3 роки тому +1

    खुप छान ताई

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @SwamiSamarth703
    @SwamiSamarth703 3 роки тому +1

    Oh ! Aaj tumhi bye bye nahi mhanalat, mala khup chaan watal, tumacha hach swabhav chaan watato, sagalyancha vichar karta tumhi aani mhanunch gharchyasarkh watat, parkepana watat nahi
    Kaal tumhi jeva mhanlat ki bhakri peksha polya barya karan pasara kami hoto teva mala agdi khup hasayla aal karan malahi same asach watat aani aaplya saafsafaichya sagalya padhhati dekhil same aahet, baki nehmipramanech aajacha video pan chaan, mag bhetu punha lavkarch, Shri Swami Samarth.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खूप खूप मनापासून आभारी आहे पल्लवी ताई आपले प्रेम आशीर्वाद असाच सपोर्ट असाच राहू द्या ताई ❤️
      हो ताई कारण माझ्या ताई काहीही सांगतील ते मी नक्की फॉलो करणार
      आणि तुमची कमेंट फार छान होती
      आपले जे प्रेम करत आहे ते खूप भरभरून आहे
      पल्लवी ताई आपले मनापासून आभार मानते

  • @swatibhatjire1979
    @swatibhatjire1979 Рік тому +1

    खुप उपयोगी माहिती आहे ❤

  • @sadhnachitale6589
    @sadhnachitale6589 2 роки тому

    Khup👌👌👌aasatat block mi ichalkaranji mahar aaha tume kout rahata

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      Kolhapur
      Thank you so much dear Tai 🙏❤️💕😍 love you too 😍😍😍😍😍

  • @lokeshgirase8422
    @lokeshgirase8422 2 роки тому +1

    ताई पास्ता कसा बनवायचा रेसिपी बनवून टाक ना plz 🙏🙏

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      हो ताई मी वेळ मिळेल तेव्हा नक्की शेअर करेन असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @abhijeetdesai3232
    @abhijeetdesai3232 2 роки тому

    ताई तुमचा दुसरा चॅनेल च नाव काय

  • @rdgroup1388
    @rdgroup1388 2 роки тому

    खुप सुंदर आहे तु आणि तु खूप खूप छान माहिती दिली आहे

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @711yashikagaikwad6
    @711yashikagaikwad6 3 роки тому +2

    Chicken fried rice banav na tai plzzz........ ❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому +1

      हो ताई नक्की बनवेन 😍🤗🤝
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि

  • @shreyamore
    @shreyamore 3 роки тому +1

    प्रतेक व्हिडिओ मध्ये काही ना काही शिकायला मिळत 🙂🙂

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @salisheetal.j
    @salisheetal.j 2 роки тому

    Tai Tumi Ghar khub must organization kela haye tumch Ghar chota haye pan must haye

    • @salisheetal.j
      @salisheetal.j 2 роки тому

      Tumi khub mehentu aahat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏 असाच सपोर्ट असुद्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे शितल ताई 🙏

  • @tchaitanydevkule7615
    @tchaitanydevkule7615 2 роки тому +1

    Have konat

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      ताई मी नक्की काही समजले नाही

  • @prakashgaikwad9106
    @prakashgaikwad9106 2 роки тому +1

    व्हिडिओ खूप छान आहे 👌👌👌

  • @anshiramubale9329
    @anshiramubale9329 3 роки тому +1

    खुप छान व्हिडिओ आहे मला खूप काही शिकायला मिळाले 👌👌😊

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @shsa2054
    @shsa2054 2 роки тому +2

    Khup chhan freeze organization.

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @poonamsalunke5350
    @poonamsalunke5350 3 роки тому

    Machine madhe kiti kapde ghalta kiti vel ghalta he video madhe sanga tai

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      पुनम ताई मी या दोन दिवसांमध्ये व्हिडिओ बनवणार आहे वाशिंग मशीन डेमो
      कारण खूप सारे आपल्यासारख्या गोड ताईंच्या कमेंट येत आहेत मशीन वरती
      या तीन दिवसांमध्ये तो व्हिडिओ मी अपलोड करेंन ताई
      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️

  • @mykitchenstories529
    @mykitchenstories529 3 роки тому +1

    Tai tumhi kitchen ota kasa safa karta plz video share kara khup clean disto

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      ताई मी माझ्या चॅनलवर व्हिडिओ टाकला आहे तो बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल असाच सपोट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @harsh2068
    @harsh2068 3 роки тому +1

    Chan video tai. Navin zadu anla ki tyach te Barik padat na te kasa saaf karva. Kahi trick sanga.

  • @sonalikale7809
    @sonalikale7809 2 роки тому

    कॉटन च्या पिशव्या शिवून घ्या व त्यात पाले भाज्या त्यात ठेवा

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  2 роки тому

      हो ताई खुप खुप आभारी आहे सोनाली ताई 🙏 असाच सपोट आसुदया आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️

  • @leenakavitake1760
    @leenakavitake1760 3 роки тому +1

    tumachyamule mi sakali lawkar uthayala lagale feeling fresh thanks 👍👍

    • @pranjalShindevlogs
      @pranjalShindevlogs  3 роки тому

      खुप खुप आभारी आहे ताई असाच सपोर्ट करा आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️