🙏 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🌸 किती मन लावून तू पूजा अर्चा करतेस तुझा उत्साह बघून थक्क व्हायला होते किती swatchata आणि sunderta आहे तुज्या घरच्या devaryat 🙏
श्री स्वामी समर्थ ,माझे डोळे पणावके तुझा vdo बघून , एवढ्या लहान वयात कोणी तुला शिकवले हे सर्व ,भाग्यवान आहेस ,स्वामीची कायम तुझ्यावर कृपा राहो .श्री स्वामी समर्थ
खूप सुंदर ,प्रसन्न पूजा ..देवघर इतकं सुंदर दिसतय की पाहत च राहावे वाटतंय ..खूप मनोभावे पूजा अर्चा करता तुम्ही ताई ..त्यामुळे नक्कीच तुमची पूजा स्वामिंन चरणी पोहोचत आहे .🙂🙏🙏
खूप शिस्तबद्ध आणि मनोभावे छान पूजा करतेस घाई गडबड नसते महत्त्वाचे म्हणजे देव आणि देवघराची स्वच्छता ती सुद्धा खूप छान आहे स्वामींचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ
ताई खरंच खूप खूप सुंदर देवघर सजवले खूप प्रसन्न वाटतं पाहिलं का तुझं देवघर असं वाटतं आत्ताच स्वामी बोलतात का काय तुझ्याबरोबर इतकं सुंदर आणि छान वाटतं पाहिलं का देवघर तुझं
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान पूजा केली ताई मन प्रसन्न झाले बघून. मला असे वाटले की मी सुद्धा तुमच्याबरोबर पूजा करते. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹.
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना खूपच सुंदर पूजा केली 🙏🌺🌼 मंदिर अगदी खूपच छान सुंदर दिसते असे वाटते 🙏🌺मंदिराकडे 🙏🌺🙏 पहातच राहावे 🙏🌼 महालक्ष्मी आईचा फोटो खूपच छान दिसतोय 🌼 🙏 तू देवांची पुस्तक वाचते ते पण किती छान वाजतेस तुझा👌 आवाज 👌पण किती छान 👌आहे तू भजन करायला पाहिजे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुदेव नमः 🌼🌺 🙏आजचा बुधवारचा🙏 गुरुपौर्णिमेचा🙏 व्हिडिओ खूप खूप खूप छान झाला👌👌👌👌👌
Shree Swami Samarth 🙏 Khup Chan devpuja.... Agdi manobhave तू devpuja krte tai ... Aani kalchi pan devpuja Chan hoti khup imp mahiti dili mahadevachya pinde baddal Thnx ..... Tai Aaj mi Swamina new devgharat sthapan Kel Mazi khup echcha hoti gurupornimela swamina devghar denyachi ts tr sglya goshti त्यांनीच aaplyala दिल्या आहेत ..... आज मला पण devpuja करून खूप प्रस्सान वाटलं मी पण tuzya सारखीच देवपूजा केली .... आणि आज माझ्या दिव्या मधे 4 पकल्यांच फुल पण तयार झालं होत... 🤗😊
🙏श्री स्वामी समर्थ 🙏गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा🙏 पुजा खूप छान झाली.👌मन प्रसन्न झाले.👌मी सुद्धा अशीच पुजा केली आहे.आज देवघर खूप सुंदर दिसत आहे.👌प्रसन्न वाटतं आहे.मला असं वाटतं की मी तुझ्या सोबत पुजा केली.मंदिर अगदी खूपच छान दिसत आहे असं वाटतं मंदिराकडे पाहतच रहावं.👌महालक्ष्मी आईचा फोटो खूप दिसतो👌.(एक सांगायचे आहे तुला तु जेव्हा टेबलावर चढतेच ते काळजी पूर्वक सांभाळून चढत जा.बाकी चिंता नसावी स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत .) ताई तु जरी आज सजलेली नसलीस तरीही तुझ्या बोलण्यात ती सुंदरता दिसून येते.👌👍ताई जेव्हा तुझी पूजा संपन्न होते तेव्हा तु सजलेली नसलीस जी मंदिराची प्रसन्नता दिसते ती प्रसन्नता, सुंदरता तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा दिसते.👌 🙏श्री स्वामी समर्थ 🙏गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
Khup chan pooja keli Man prasann zal Dev ghar satat baghatch rahav watat Aani ha tu pn guruch aahes Khup kahi shiknyasarkh aahe tuzya kadun श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏🌺🙏
ताई मन प्रसन्न झालं तुझी स्वामी पूजन पाहून आमच्याकडून पण अशीच सेवा करून घ्या स्वामी हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ
😊🙏
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान पूजा केली तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
खुप सुंदर पुजा केलीस स्वामींना पण तुझी पुजा आवडली असेल तुझ्या सर्व इच्छा स्वामी पुर्ण करतील हिच स्वामी जवळ प्रार्थना करेन 🙏
😊🙏
तुम्ही सजलेली नसतील तरीही तुमच्या बोलण्यात ती सुंदरता दिसून येते 👌🙏 असे रांगोळीचे साचे दादर स्टेशन जवळ छबिलदास गल्लीत मिळतात . आणि खूपच सुंदर पूजा 🙏👌
Thanks sache badal sangitalya badal 😊
😊🙏
Wah ...khup khup khup प्रसन्न वाटलं मस्तच श्री स्वामी समर्थ ❤️🌹
ताई देवघर खूप छान दिसायला लागल आहे मी पण आज गुरु करून घेतला स्वामी समर्थांच्या मंदिरात जाऊन🙏🌺 श्री स्वामी समर्थ🌺🙏
🙏 श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙏🌸 किती मन लावून तू पूजा अर्चा करतेस तुझा उत्साह बघून थक्क व्हायला होते किती swatchata आणि sunderta आहे तुज्या घरच्या devaryat 🙏
😊🙏
श्री स्वामी समर्थ ,माझे डोळे पणावके
तुझा vdo बघून , एवढ्या लहान वयात कोणी तुला शिकवले हे सर्व ,भाग्यवान आहेस ,स्वामीची कायम तुझ्यावर कृपा राहो .श्री स्वामी समर्थ
Swami ani mazi aai 😊🙏
श्री गुरुदेव दत्त खूपच छान पूजा केली . मी पण आज पहिल्यांदा गुरुपद घेतल
।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मेघा
पुजा 👌 मन प्रसन्न झाले
श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹🙏
Thanks so much 🙏 tai tuzaya mule vegalicha energy bhetate tulla sudha Guru pornima mecha shubhecha mast vatali swami che Prashant khup surekha boltes
😊🙏
गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! होवो गुरु चरणाचे दर्शन, मिळे आनंदाचे अंदन, गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!
!! श्री स्वामी समर्थ !!
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ताई 💐💐 पूजा खूप छान झाली आहे.
खूप सुंदर पूजा एकदम प्रसन्न सुंदर सुंदर
खूप सुंदर ,प्रसन्न पूजा ..देवघर इतकं सुंदर दिसतय की पाहत च राहावे वाटतंय ..खूप मनोभावे पूजा अर्चा करता तुम्ही ताई ..त्यामुळे नक्कीच तुमची पूजा स्वामिंन चरणी पोहोचत आहे .🙂🙏🙏
धन्यवाद ताई 😊🙏
khup chan pooja keli ,mana prasana zala.khup chan tai ,keep it up, tuzya kadun khup shikayala milata .😊
😊🙏
Khup chan video aahe Tai...devhara chi sajavat khupch sunder aahe...Pooja pan Chan keli Tai tu
खूप शिस्तबद्ध आणि मनोभावे छान पूजा करतेस घाई गडबड नसते महत्त्वाचे म्हणजे देव आणि देवघराची स्वच्छता ती सुद्धा खूप छान आहे स्वामींचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहो श्री स्वामी समर्थ
😊🙏
ताई खरंच खूप खूप सुंदर देवघर सजवले खूप प्रसन्न वाटतं पाहिलं का तुझं देवघर असं वाटतं आत्ताच स्वामी बोलतात का काय तुझ्याबरोबर इतकं सुंदर आणि छान वाटतं पाहिलं का देवघर तुझं
😊🙏
Khup sunder swamina khup chan uparna ghatla yellow flowers pan chan hote
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान पूजा केली ताई मन प्रसन्न झाले बघून. मला असे वाटले की मी सुद्धा तुमच्याबरोबर पूजा करते. गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌹🌹.
🌸🌸श्री स्वामी समर्थ 🌸🌸खूप छान पुजा झाली पुजा बघून मन प्रसन्न झाले गुरू पोणिमाच्या शुभेच्छा
क्षी स्वामी समर्थ
खूप छान पूजा झाली आहे श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙏
Apratim Meghanjali tai......khup chan .shabd nai milat .khup sunder devpooja keli.
😊🙏
खूपच छान पूजा केलीत
आम्हालाही आरती मिळाली
श्री स्वामी समर्थ
श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐
खूप छान पूजा झाल ताई.प्रसन्न वाटले.
Khup sunder pooja keli aahes 👌👌🙏 🙏Shree Swami Samarth🙏🙏 Prasann Vatale
खुप छान पूजा केली पूजा पाहून प्रसन्न वाटले.श्री स्वामी समर्थ. 🌹🙏🙏
🙏
Very nice di khup chan sajaval Tu swamina mala khup awadal.
Khup chhan keli gurupornima chi pooja mn trupt zale bghun shree Swami Samarth 🙏🙏
U r simply great..asech chan chan new nd awesome videos banva...vry nice 👍
😊🙏
Khup chan pooja keliy 🥰
श्री स्वामी समर्थ
आज वाटच बघत होते तुझ्या
विडिओ ची
खूप छान वाटलं
Nice video
Khup chan Pooja keli tai tu श्री स्वामी समर्थ😘😘
मी पण आज असच गुरुपद घेतलं... श्री स्वामी समर्थ ❤️🌍
श्री स्वामी समर्थ🙏🌹खूपच छान पूजा झाली .मीही पहिल्यांदा गुरूपद घेतले .खूपच छान वाटते . घरामध्ये खूप प्रसन्न वाटत🙏
पूजा खूपच छान झाली. देवघर प्रसन्न होऊन गेले. तुला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.||श्री स्वामी समर्थ|| 🙏🙏
😊🙏
Khup khup khup..... chan
पुजा खुप छान झाली मंदिर खुपच सुंदर आहे
Khupach sundar jhali pooja aajchi tai pahunch khup prasana vatale shri swami samarth🙏📿🌼🌼
Khup Sundar puja Kelis tai.kharach tu khup Chan pujebaddal sangte.
Khupach chan pooja Tai, man prasann zale
ताई मला तर पूजा नाही करायची पण तुम्ही केलिले पूजा बघून मन प्रसन्न वाटलं 🙏🌹🙏 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
तुझे vdo बघितले की एकदम प्रसन्न वाटतं....खूप positive feelings येतात.bless you🤗🥰
😊🙏
Kiti manapasun karte g..
Tumchi pooja pahun khup prasanna vatal 🙏 Shree swami samarth
हाय ताई खुप छान पुजा केली स श्री स्वामी समर्थ तुम्ही ची विंडो बघते मी मला आवडते,
Khup fresh vty ahe tai
Khupch chhan puja keli Swami Samarth maharaj ki jai Megha tuza aavaj khupch chhan aahe khup chhan bolte nice video
धन्यवाद 🙏🙏🌷श्री स्वामी समर्थ🌷👌👌👌👌👌👌👌🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤❤❤❤👍👍👍👍
श्री स्वामी समर्थ ताई तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा
Khoop khoop chan jhali pooja
Chan vatla shree swami Samartha
🙏🌺🌼 श्री स्वामी समर्थ 🌺🌼🙏 गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना खूपच सुंदर पूजा केली 🙏🌺🌼 मंदिर अगदी खूपच छान सुंदर दिसते असे वाटते 🙏🌺मंदिराकडे 🙏🌺🙏 पहातच राहावे 🙏🌼 महालक्ष्मी आईचा फोटो खूपच छान दिसतोय 🌼 🙏 तू देवांची पुस्तक वाचते ते पण किती छान वाजतेस तुझा👌 आवाज 👌पण किती छान 👌आहे तू भजन करायला पाहिजे गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुदेव नमः 🌼🌺 🙏आजचा बुधवारचा🙏 गुरुपौर्णिमेचा🙏 व्हिडिओ खूप खूप खूप छान झाला👌👌👌👌👌
😊🙏
Khupach chhan shree Swami samartha 🙏🙏
गुरूपोर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा.... फार बरं वाटते तुला पूजा करताना पाहून💐
Khup chan👍🙏
तुमीची पुजा बगून मन प्रसन्न झालं कायम तुमाला आसच सुखी ठेवो हीच सामी चरनी प्रार्थना करतो🌹🌹
🙏
खूप सुंदर मंदिर सजवलं बघून मन प्रसन्न वाटले श्री स्वामी समर्थ 🙏🙏
मेघा पूजा खूप छान झाली आहे.तुला गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर पूजा 🙏||श्री स्वामी समर्थ ||
Khupch chan tai👍bhari vatale
खुपच सुंदर
ताई तुझी पुजा पाहून खूप प्रसन्न वाटतयं .
गुरू पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐 श्री स्वामी समर्थ 💐🙏🏻
Shree Swami Samarth 🙏
Khup Chan devpuja.... Agdi manobhave तू devpuja krte tai ...
Aani kalchi pan devpuja Chan hoti khup imp mahiti dili mahadevachya pinde baddal Thnx .....
Tai Aaj mi Swamina new devgharat sthapan Kel Mazi khup echcha hoti gurupornimela swamina devghar denyachi ts tr sglya goshti त्यांनीच aaplyala दिल्या आहेत .....
आज मला पण devpuja करून खूप प्रस्सान वाटलं मी पण tuzya सारखीच देवपूजा केली ....
आणि आज माझ्या दिव्या मधे 4 पकल्यांच फुल पण तयार झालं होत... 🤗😊
😊🙏
Khup Chan tai khup shikayla milale tumchya kadun
Tai tuzi pooja khup Chan keli
🙏श्री स्वामी समर्थ 🙏गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा🙏
पुजा खूप छान झाली.👌मन प्रसन्न झाले.👌मी सुद्धा अशीच पुजा केली आहे.आज देवघर खूप सुंदर दिसत आहे.👌प्रसन्न वाटतं आहे.मला असं वाटतं की मी तुझ्या सोबत पुजा केली.मंदिर अगदी खूपच छान दिसत आहे असं वाटतं मंदिराकडे पाहतच रहावं.👌महालक्ष्मी आईचा फोटो खूप दिसतो👌.(एक सांगायचे आहे तुला तु जेव्हा टेबलावर चढतेच ते काळजी पूर्वक सांभाळून चढत जा.बाकी चिंता नसावी स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत .)
ताई तु जरी आज सजलेली नसलीस तरीही तुझ्या बोलण्यात ती सुंदरता दिसून येते.👌👍ताई जेव्हा तुझी पूजा संपन्न होते तेव्हा तु सजलेली नसलीस जी मंदिराची प्रसन्नता दिसते ती प्रसन्नता, सुंदरता तुझ्या चेहऱ्यावर सुद्धा दिसते.👌
🙏श्री स्वामी समर्थ 🙏गुरू पौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
धन्यवाद ताई 😊🙏
खूप छान दिसतो ताई तुझा देवघर स्वामी चे खालचे मोहरांचे आसन कुठून घेतले आहे खूप छान आहे ताई
गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ महाराज की जय
🙏🌺श्री स्वामी समर्थ🌺🙏खूपच छान व्हिडीओ आहे ताई
Namskar megha taai...khup sunder umbhrtha aahe taai tuja aani tuje he rangoli cha Sacha khup mast aahe...taai aaj kharach khup prasanna vaatle khup sunder swami chi aaras keli hotis...gulabachi phule aani chafayachi phule...khup mast sajavat kelis..taai mazi hi khup aavdti bhaji aahe ghevdi chi..taat khup mast sajvle hote taai...khup chaan hota vlog aajcha taai...kaalji ghe...dada kase aahet nishta kashi aahe...sarvana mazya kadun gurupornimechya shubhechha saang...namskar..🙏
Thank u dada😊🙏
Shree swami samrth 🙏🌹 gurupornimecha hardik shubhecha 🙏🌷tuzi devgher mala khupch avdte 👍🏻👌🏻
गुरु पौर्णिमेच्या शुभेच्याताई
khup chan poojo keli .shri swami samarth.
Khup chan pooja keli tumi
Khup chan puja kelis mast vatle mi sudha aj ashiche puja keli khup positive vatle. Shree swami samarth.
gurupornimechy shubhechy
😊🙏
खूप छान पूजा झाली गुरुपौर्णिमेच्या खूप शुभेच्छा
Khoop Chaan 👌 👌 👌 shree Swami Samarth ..👃👃👃
गुरू पोणिमेच्या हादीकशुभेच्छा
Khup khup chan vlog
Guru poornima nimity hardik shubhechchha tumche devghar mala khup aani khup c aavdate tai mala pan achi c puja karayala aavdat
Shree Swami Samarth ❤️🙏 khup chann 🥰🥰
Shree Swami Samarth 🙏🌹🙏 Puja khupch sunder Ani man prassann krnari aahe...😊🙌🕉️🔱🕉️
Khup chan pooja keli
Man prasann zal
Dev ghar satat baghatch rahav watat
Aani ha tu pn guruch aahes
Khup kahi shiknyasarkh aahe tuzya kadun
श्री स्वामी समर्थ🙏🌺🙏🌺🙏
😊🙏
Mi tumala pan guru manale ahe tumcha kadun khup shikayala milale manun guru poranimche hardik subecha tai
😊🙏
Tumhi Khupa chan puja karta khup prasanna vatate
Khup sundar pooja mavshi 👌👌👌👌👌👌shree swami samarth🪔🪔 🌹🌹🙏🙏🚩🚩
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
खुप छान वाटल 😊 💐
Khup sundar puja keli,pahun khup prasan vatl, Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹
Shri Swami Samarth chan zali guru purnima Pooja kelit mi pan pahate 4la uthun Pooja Keli sarv seva satyanarayan Pooja sarva kele
Best of luck
🙏श्री स्वामी समर्थ खूप छान🙏
खूपच प्रसन्न वाटलं..
Pooja khup chan jalay tai
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुझी पूजा खूपच छान झाली. मन प्रसन्न झालं. गुरू पौणिमे च्या शुभेच्छा. 🙏🙏🙏
Shree swami samartha Tai. Khup Chan kelis Pooja. Mipn Kal gurupad ghetla. Swami kharach swatahun seva Karun ghetat he janavla Kal Malapn.
Khup good disat aahe 🌹
khupach chan pooja karta tumhi❤
Chan taie👏👏