मंगेश पैंजणे सर यांना माझा खुप खुप धन्यवाद सर जसे आम्हाला नोटेशन हवे तसे तुम्ही आमच्या मनातल्या भावना ओळखता व पाहीजे तसे नोटेशन पाठवता धन्यवाद धन्यवाद सर 🌹🙏🌹रामकृष्णहरी 🌹👋
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण केले आहे.
अतिसुंदर शिव धन्यवाद जय हरी
धन्यवाद सर, अप्रतिम.🎉
खुप छान महाराज राम कृष्ण हरी
खूप छान सुंदर माऊली
धन्यवाद गुरुजी
अतिशय सुंदर नोटेशन.
👍👍🌹🌹
Khup cham Ram khurshan Hari 12:47
khupach. sundar thenavmarubihagchi dili aanhari aahe
राम कृष्ण हरी, माऊली
बुवा , नमस्कार . अप्रतिम!
Atishaysundar thevsnaahe. Aanhari aahe
वा खूपच छान गायन केलं आहे
खुप सुंदर सरजी
MAULI NAMASKAR VERY NICE
Khup chhan Mauli
जय श्रीराम
जय श्रीराम
अतिसुंदर अभंग आपण नोटेन सहीत अति सुंदर
दिपक मोरे मुंबई
खूपच छान माऊली ऐकून समाधान वाटलं 👌👌👍रामकृष्ण 🙏हरी
धन्यवाद
Khup sundar sir
Khup chan sir👌🙏
सर खूप छान
अप्रतिम अभंग गायन सात्विक भावाने अभंग गायन जय विश्वकर्मा मन हो रामरंगी रंगले अभंगाचे नोटेशन देण्यात यावे ही विनंती
उत्तमच
रामकृष्ण हरी .अभंगा बरोबर रागाचे आलाप दिल्याबद्दल धन्यवाद
राम कृष्ण हरी.सर सुंदर
Sundar
Nice sir
फारच छान आवाज आणि गायन आणि वादन
खुप छान गुरूजी. 🙏🙏🙏
खुप छान गुरु माऊली !
🌹🙏🌹
खूप छान मार्गदर्शन केले आहे. खूप खूप आभार.
सर गेले कित्तेक दिवस आपले अभंग रुपी दर्शन झालेले नाही सर्व मंगल आहे ना सुप्रभात सर 🙏🙏🙏🙏🙏
लवकरच भेटू व्हिडिओ च्या माध्यमातून
खूप सुंदर पद्धतीने सादर केले सर
जय हरी.
🌹🌹🙏🌹🌹
फार सुंदर चाल.
खुप खुप धन्यवाद.🙏
🌹🌹🙏🌹🌹
छान व्हिडिओ धन्यवाद
🌹🙏🌹
Dhanyvad sar khupach chha 👍🙏🙏🙏🙏🙏
🌹🙏🌹
पंढरीचा वारकरी ची चाल आहे मस्ती भरा है सहा गाण्यासारखी
🌹🌹🙏🌹🌹
Wawa
अति उत्तम, गायन
अप्रतिम
🌹🙏🏻🌹
चाल छान आहे सर एखादा अभंग दुप्पट चालीत द्या धन्यवाद सर
Apratim mauli
सर अगदी मना मध्ये जो अभंग होता तोच तुम्ही दिला खूप धान्य वाद
🌹🌹🙏🌹🌹
अप्रतिम खूपच छान गुरूजी!!
🌹🌹🙏🌹🌹
अप्रतिम 🙏 माउली
🌹🙏🌹
सर अती उत्तम मी पेटी वर वाजवन्यचा.प्रयत्न करीन नोटेशन लिहुन घेणार आहे
Nkki
सर तुमच्या गायनातुन शास्ञीय संगीताची झलक दिसते.
सर आपल्या चाली अप्रतिम असतात. नेहमीप्रमाणे ही चाल अप्रतिम आहे.
🌹🌹🙏🌹🌹
खुप छान धन्यवाद
अप्रतिम जे हवं होतं ते आपल्या मुळे मिळाले🙏🙏
मंगेश पैंजणे सर यांना माझा खुप खुप धन्यवाद सर जसे आम्हाला नोटेशन हवे तसे तुम्ही आमच्या मनातल्या भावना ओळखता व पाहीजे तसे नोटेशन पाठवता
धन्यवाद धन्यवाद सर 🌹🙏🌹रामकृष्णहरी 🌹👋
🌹🌹🙏🌹🌹
अती सुंदर
अप्र😅चार व सुटसुटीत नोटेशन
फारच छान 🙏🙏🙏👌👌
सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते ही अगदी सहज सुलभ पद्धतीने अभंगाचे सुसंगत असे विलंबित लयी मध्ये नोटेशन सहित सादरीकरण केले आहे.
खूप सुदंर धन्यवाद सर कैवल्याच्या चांदन्याला भूकेला चकोर नोटेशन द्या
🌹🙏🌹
मला पण पाहिजे होते हेच नोटेशन आभारी आहे🙏🏼
इथे कारे उभा श्री रामा या अभंगाचे नोटेशन दिले तर खूप छान होईल धन्यवाद,🙏🏼
भवनदीचे पाणी रे गङ्या मोठे होते भल्या भल्या पोहणाराना उलथुनी पाडीते याच ही नोटेशन द्या सर धन्यवाद
छान आहे तो सुद्धा
Ho sir
Sir vedha vedha re pandhari cha notetion dya na
Very nice
Guruji Kali 2 madhye notetion pathava.
GOOD MORNING SIR Aratim chal ahe
Fine
🌹🌹🙏🌹🌹
नोटेशन ची मात्रा शिकवण्याची पध्धत आवङली
धन्यवाद
पंढरीचा वारकरी तूला हाका मारी ह्याच नोटेशन पाठवा छान नोटेशन आहे
🌹🌹🙏🌹🌹
गुरुजी जरा तूच सुर ठावा मजशी ह्याचे नोटेशन द्या ना
सुंदर पद्धत आहे, राग जयजयवंती, पिलू रागातील गौळणी केरवा ठेक्यात द्या, (सिंधुदुर्ग)
🌹🌹🙏🌹🌹
Thanks Sir
हरीपाठ वेगळ्यावेगळ्या चालीत नोटिशन द्या
अतिशय सुंदर सर. इतका सुंदर अभंग आपण नोटेशन सहीत दिलात.मन भरून गेल.आपणास हार्दिक शुभेच्छां !!
काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नोटेशन द्या सर!!!
🌹🙏🌹
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूपच सुंदर 👌 हा अभंग आपल्या आवाजात गाऊन पाठवा
Sir please give me notation on Sajal Nayan nirdhar barsati please
🌹🌹🙏🌹🌹
Sir PDF
देतो
काळी २वरुन नोटेशन पाठवा गुरुजी
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम गायले आहे.धन्यवाद.