How to choose right thoughts? - Satguru Shri Wamanrao Pai | चांगल्या विचारांना कसे ओळखावे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 30 вер 2024
  • चांगल्या विचारांना कसे ओळखावे? | How to choose right thoughts? - Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol - 1323
    Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvi...
    Join our WhatsApp Channel: whatsapp.com/c...
    Subscribe to our channel: bit.ly/jvmytsu...
    Follow us on Instagram: / jeevanvidyaofficial
    Like us on Facebook: / jeevanvidya
    Follow us on Twitter: / jeevanvidya
    About Jeevanvidya on: www.jeevanvidya...
    For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
    Linktree- linktr.ee/jeev...
    #jeevanvidya #satgurushriwamanraopai #amrutbol
    Benefits of Universal Prayer- • Benefits and Importanc...
    Pralhad Pai Speaks (Intro to Jeevanvidya): • Pralhad Pai Speaks | S...
    Universal Prayer: • Satguru Shri Wamanrao ...
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    Related Tags:
    #satguru #sadguruwamanraopai #life #wisdom #sukh #sanskar #god #motivation #mind #spirtuality #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #happiness #happylife #happy #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #thinkpostive #motivation #success

КОМЕНТАРІ • 164

  • @mandakinibomble9655
    @mandakinibomble9655 4 місяці тому +18

    विश्व प्रार्थना म्हणाता म्हणाता आपल्याला आपल्या विचारांवर ताबा मिळवता येतो आणि आपले वाईट विचार आपोआप कमी होतात आणि चांगल्या विचारांची सवय होती म्हणून प्रयत्न हे रत्न देवा पेक्षा श्रेष्ठ आहे हा जीवन विद्याचा सिद्धांत आहे पण टार्गेट ठेउन प्रार्थना म्हणा धन्यवाद माऊली 🙏🙏 कोटी कोटी वंदन देवा 🙏🙏🌹🌹🙏🙏🌹🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому +2

      🙏

    • @greenworld6865
      @greenworld6865 4 місяці тому

      🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @probgmi89
      @probgmi89 4 місяці тому

      धन्यवाद माऊली.
      तुमचे प्रवचन ऐकला लागल्यापासून दिवस चांगले जायायला लागले आहेत.
      धन्यवाद माऊली

  • @charulatapagar6231
    @charulatapagar6231 4 місяці тому +10

    विश्वप्रार्थना हा सद्गुरूंनी दिलेला परिस आहे ह्या प्रार्थनारूपी परिसाने आपण आपल्या जीवनात सर्व चांगल....चांगल मिळवू शकतो....फक्त सद्गुरू सांगतात त्याप्रमाणे सतत प्रार्थना म्हटली पाहिजे...विनाकष्ट, विनाखर्च....हा अद्भुत मार्ग सांगणारे जगातील एकमेव सद्गुरू म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै....O Great Satguru you god on to you 🙏 🌹🙏🌹🙏

  • @reshmapednekar566
    @reshmapednekar566 4 місяці тому +6

    देवा सर्वांच भलं कर🙏🙏 देवा सर्वांच कल्याण कर🙏🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे🙏🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे🙏🙏 देवा सर्वांची भरभराट होऊ दे🙏🙏 कृतज्ञ पूर्वक प्रणाम🙏🙏🙏🙏🙏 सदगुरू माई दादा वहिनी खूप खूप धन्यवाद जय सदगुरू जय जीवनविद्या

  • @ashokravpatil5436
    @ashokravpatil5436 4 місяці тому +7

    विठ्ठल विठ्ठल माऊली जय सद्गुरू जय जीवन विद्या देवा सर्वच भल कर देवा सर्वच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होऊ दे

  • @latachavan8551
    @latachavan8551 4 місяці тому +2

    Sundar vicharanchi jopasna hich khari devachi upasana..❤🙏🙏

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 4 місяці тому +3

    Concicas Mind And SubconcicasMin Badal Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️👍🙏🙏🌹🌹👍

  • @vinodkarjekar3905
    @vinodkarjekar3905 4 місяці тому +5

    थोर समाजसुधारक, तत्वज्ञ, क्रांतिकारक, ग्रेट फिलॉसॉफर, भारतभूषण, भारतरत्न पुरस्कार..जीवन विद्येचे महान शिल्पकार विश्व संत श्री पै माऊली ना कोटी कोटी प्रणाम.सर्वांना विठ्ठल विठ्ठल. सर्वांचे मनःपूर्वक कृतज्ञता.

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +3

    "Changlya vicharana kase Olkhave?"....Satguru Shree Wamanrao Pai --AZ ha sundarrr vishay Mauline ghetla ahe. Dhanyavaad Mauli. Bless All 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +3

    # Jeevanvidya # Satguru Sri Wamanarav pai # DADA Sri Pralhad Pai # Jeevanvidya #

  • @SachinGaikwad-ne6oq
    @SachinGaikwad-ne6oq 4 місяці тому +2

    👌👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +4

    Shudha parmatma Mhanje Jeevanvidya Satguru Sri Wamanarav pai pranit Jeevanvidya DADA Sri Pralhad Pai pranit Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @prabhakarunde6288
    @prabhakarunde6288 4 місяці тому +3

    सुंदर विचारांची जोपासना हिच आहे परमेश्वराची उपासना, ग्रेट सद्गुरू ग्रेट जीवनविद्या...❤

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +2

    Prayatna he ratna devapeksha shreshth ahe. He sundarrr vichar tumhi jopasa. Hatthahasane satat prarthana mhana .
    Bahirman v Antarman hyanchya madhe 36 cha akada ahe to 63 cha akada karuyat. Hi vishwaprarthana tumchya manat jhirpayala lagel.v Satat hi prarthana mhanat raha.

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 4 місяці тому +3

    Khup Khup Sunder margadarshan Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thanks, God bless you... 🙏

  • @pratimaallurwar5589
    @pratimaallurwar5589 4 місяці тому +2

    Jeevanvidya Aajacya kadaci Garaj Navhe Navhe Jeevanvidya Anant Anant Anant..... Kadaci Garaj Jeevanvidya 💯✔️💯✔️🙏🙏🇮🇳🇮🇳

  • @latachavan8551
    @latachavan8551 4 місяці тому +1

    Vishwaprarthana Is goldmine

  • @jatinjayantparab4608
    @jatinjayantparab4608 4 місяці тому +1

    You are a creature of Habit & Habit is a function of sub conscious mind. Thank u Satguru 🌹🙏🌹💐💐

  • @meenadarne4721
    @meenadarne4721 4 місяці тому +1

    सतत विश्वप्रार्थना म्हणत असाल तर आपले विचार येताना आपल्याला कळतात विचारांवर नियंत्रण ठेवता येते.रिकामपणी सतत प्रार्थना म्हणत असाल तर आपल्या जीवनात क्रांतिकारक बदल होतात.ही सवय आपल्याला प्रयत्नपूर्वक लावायला लागते.सद्गुरू सांगतात “सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना” ही विश्वप्रार्थना म्हणजे सुंदर विचारच आहेत.
    आपले सद्गुरू फक्त ही व्याख्या सांगून थांबले नाहीत तर चांगले विचार कोणते करायचे हे दिव्य अशी विश्वप्रार्थना निर्माण करुन सांगितले आहे. ही प्रार्थना आपण अखंड मुखात ठेवून पाहिजे ते प्राप्त करुन घेऊयात .स्वतः करुन इतरांना ही सांगूयात.
    कृतज्ञता पूर्वक वंदन माऊली 🙏🙏💐💐

  • @suhasinichindarkar4862
    @suhasinichindarkar4862 4 місяці тому +3

    जय सद्गुरू मा ई दादा वहिनी सर्व पै कुंठूबियाना कोटी कोटी कृतज्ञ ता प्रयत्न हे रत्न सर्व श्रेष्ठ आहे

  • @veenagaddamwar1534
    @veenagaddamwar1534 4 місяці тому +3

    Ya kadath jeevanvidya khup garaj ahe Thank you Satguru 🙏🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @Fireinme170
    @Fireinme170 4 місяці тому +3

    Vitthal vitthal 💐🙏🙏
    Jai sadguru 💐🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kartikrameshchavan4710
    @kartikrameshchavan4710 4 місяці тому +2

    JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vibhavarimahajan7572
    @vibhavarimahajan7572 4 місяці тому +1

    Vithal vithal vithal deva

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @AshwiniNadge86
    @AshwiniNadge86 4 місяці тому +1

    Thanku Thanks sadguru

  • @gopaltoraskar7599
    @gopaltoraskar7599 4 місяці тому

    Thank you very much. Viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal viththal. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @malanpatil7736
    @malanpatil7736 4 місяці тому

    Very important satguru shree wamanraw pai
    विश्व प्रार्थना सतत म्हणल्याने आपले विचार आपल्याला ओळखता येतात

  • @latachavan8551
    @latachavan8551 4 місяці тому +1

    Thank u Satguru

  • @SakshiParanjape-uq2og
    @SakshiParanjape-uq2og 4 місяці тому

    मनापासून खूप कृतज्ञता सद्गुरू माई दादा वहिनी .......🙏🙏

  • @sonaliwerlekar8870
    @sonaliwerlekar8870 4 місяці тому

    विचार दिसतात कसे...... अप्रतिम मार्गदर्शन खर आहे विश्व प्रार्थनेचा सद्गुरूचा चमत्कार आहे ❤

  • @dhananjaygawde668
    @dhananjaygawde668 4 місяці тому

    विचारांवर ताबा ठेवण्याचे सामर्थ्य विश्वप्रार्थनेत आहे. सातत्याने अभ्यासाची गरज आहे.🙏

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 4 місяці тому

    🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @vijaypradaborkar6114
    @vijaypradaborkar6114 4 місяці тому +2

    विठ्ठल विठ्ठल सर्वांना 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @suryakantkhot8574
    @suryakantkhot8574 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल सदगुरु माई दादा वहिनी आणि पै कुटुंबातील सर्वांना अनंत अनंत कोटी कोटी प्रणाम ❤❤

  • @NamrataNK
    @NamrataNK 2 місяці тому

    Thank you sadguru

  • @kumudjadhav5741
    @kumudjadhav5741 4 місяці тому +1

    We r all blessed with grt philosophy of satguru shree waman Rao pai thanku satguru for everything thanku Dada Koti koti pranam thanku pai family ❤🙏

  • @NamrataNK
    @NamrataNK 2 місяці тому

    Thank you dad

  • @basavarajkaujalgi3947
    @basavarajkaujalgi3947 4 місяці тому

    सर्वांना विठ्ठल विठ्ठल....
    हे ईश्वरा...
    सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे.
    सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्या त ठेव.
    सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
    शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
    शुभ रविवार.

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому

    देवा सर्वांचं भलं कर 🙏देवा सर्वांचं कल्याण कर🙏 देवा सर्वांचा संसार सुखाचा कर 🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏देवा सर्वांच्या मनोकामना पुर्ण होऊ दे 🙏देवा सर्वांना चांगली बुद्धी दे 🙏 देवा सर्वांना चांगले आरोग्य दे 🙏देवा सर्वांची मुले सर्व गुणसंपन्न होऊ दे, टॉपला जाऊ दे, राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ दे 🙏🙏

  • @shubhadanayak9890
    @shubhadanayak9890 4 місяці тому

    आपल्या मनामधे जे विचार येतात ते आपल्याला ओळखता आले पाहिजे.सुंदर विचारांची जोपासना आपण करायला पाहिजे.विश्व पार्टनर अट्टाहासाने म्हणायची.
    Thank You Sadguru❤❤

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 4 місяці тому

    🙏🏻विश्वप्रार्थना🙏🏻
    हे ईश्वरा,
    सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
    सर्वांना सुखात, आनंदात ,ऐश्वर्यात ठेव,
    सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर,
    आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.🙏🏻
    सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🏻❤️

  • @anitapanat746
    @anitapanat746 4 місяці тому

    सद्गुरूनाथ महाराज की जय !!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sandhyapatil4950
    @sandhyapatil4950 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल आदरणीय वंदनीय पुज्यनिय सद्गुरू दादा माई वहिनी पै कुटुंबियांना आणि जीवनविद्या मिशन यांचे कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक आभार सर्वाच्या मुलांना कामामध्ये प्रमोशन मिळुदे आणि काम चांगले होऊ दे

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому

    सद्गुरु सांगतात मनाला वळवण्यासाठी, वाकविण्यासाठी आम्ही तुम्हाला विश्व प्रार्थना दिली आहे.ही सुंदर विचारांची खाण आहे.ह्या सुंदर विचारांची जोपासना हीच परमेश्वराची उपासना. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @ruturajghatage8575
    @ruturajghatage8575 4 місяці тому

    🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वांची मुले सर्व गुण संपन्न होऊन राष्ट्राचे उत्तम नागरिक होऊ देत...आणि सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻

  • @hanumantkashid7706
    @hanumantkashid7706 4 місяці тому

    Bahirman And Anatman Yacha Trashtacha Akda Zala Pahije Mhnje Jivanat Sarva Kahi Mil Yabadal Sundar margdarshan you Mauli 🙏❤️♥️👍🙏🙏

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 4 місяці тому

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @bhikajisawant3435
    @bhikajisawant3435 4 місяці тому

    🙏 *आई वडिलांच्या पुण्याईने व आपल्या संचित व कर्माच्या पुण्याईने आजचा मंगलमय, सुंदर असा दिवस आपल्याला सद्गुरुंच्या असीम कृपेने प्राप्त झालेला आहे, तो सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, सुदृढ, निरामय आरोग्यात व सद्गुरू भावात जावो ही ईश्वराचरणी प्रार्थना*🙏🌹

  • @prakashbhogte8987
    @prakashbhogte8987 4 місяці тому

    सर्वोत्तम विचार असलेली विश्वप्रार्थना म्हणण्याची बहिर्मनाला "अट्टाहासाने सवय " लावल्यास ,"सवय हे अंतर्मनाचे कार्य असल्याने" बहिर्मनात घोळवलेलेच विचार सवयीने शक्तीशाली अंतर्मनात जातील, मूळ धरतील रुजतील आणि साकार होतील 100/-.हे विचारांचे शास्त्र जीवनविद्या शिकविते❤❤👌👌

  • @greenworld6865
    @greenworld6865 4 місяці тому

    सुंदर विचारांची विश्व प्रार्थना🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

  • @madhukarpanchal9347
    @madhukarpanchal9347 4 місяці тому +2

    जय सद्गुरुनाथा, सद्गुरूराया 🙏
    सर्वांची भरभराट होवो ही प्रार्थना❤️🙏❤️

  • @ChhayamadhavMadhav
    @ChhayamadhavMadhav 4 місяці тому

    Pranthrna is golden mind vithal vithal deva

  • @ArunaPawar-vu6bv
    @ArunaPawar-vu6bv 4 місяці тому

    विश्वप्रार्थना म्हणता म्हणता आपला विचारांवर ताबा येऊ लागतो विचार दिसायला लागतात कळतात विचार चांगले की वाईट हे ओळखता येते सुंदर विचारांची जोपासना हीच आहे परमेश्वराची उपासना असं सुंदर मार्गदर्शन सद्गुरु श्री वामनराव पै आपल्याला करत आहेत खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🌹🌹

  • @anjanakadam8352
    @anjanakadam8352 4 місяці тому

    विचार प्रथम पाहा,नंतर त्या विचारांना धरा, नंतर त्या विचारांना वाकवता आले पाहिजे, नंतर त्या विचारांना वळवता आले पाहिजे. यासाठी विश्व प्रार्थनेची निर्मिती केली आहे.विश्व प्रार्थनेमध्ये सुंदर विचारांची खाण आहे.
    या "सुंदर विचारांची जोपासना हिच देवाची उपासना."
    "देवासकट सर्व काही मिळविण्याचे सामर्थ्य प्रयत्नात आहे, म्हणून प्रयत्न हे रत्न देवापेक्षाही श्रेष्ठ आहे."फक्त त्यात अट्टाहास पहिजे.
    Excellent philosophy 👍 👌 🙏
    Thank you Satguru Shri Wamanrao Pai Mauli 🙏 🙏

  • @shwetajamsandekar2458
    @shwetajamsandekar2458 4 місяці тому

    Jeevanvidya says take care of the conscious mind and the subconscious mind will take care of itself. Currently We cannot see our thoughts then how we can hold it. Jeevanvidya has explained the trick by which we can see, hold, turn, and bend our thoughts by chanting universal prayer, or by remembering God by chanting name of God as told all our Santa. The difference is in namasmran , prayer is not there but in prayer namasmran is there. Jeevanvidya universal prayer is a gold mine of golden thoughts. By chanting universal prayer, We will be able to hold our thoughts. When we progress, we can see what type of thoughts are coming, is it good or bad, once we bifurcate, we can choose the right thoughts. Jeevanvidya has already chosen the best thoughts in the universe for all of us by giving this universal prayer to us. By this prayer the conscious and subconscious mind will become partners of each other. Find an empty moment and chant the prayer each moment. Now whether to do it or not is in your hand and that's why you only are the architect of your life. Thank you so much Mauli 🙏

  • @krutikaranjitrawool3240
    @krutikaranjitrawool3240 4 місяці тому

    Kiti great ahat Tumhi Sadguru ❤😊🥰🙏💫✨khup khup gratitude 😊

  • @radhikakhetmalis1753
    @radhikakhetmalis1753 4 місяці тому +1

    Vitthal Vitthal Mauli Thank you JVM Team 🙏🙏🌹🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @greenworld6865
    @greenworld6865 4 місяці тому

    जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 4 місяці тому

    Thank you satguru shri Wamanrao pai and Dada pralhad pai and jeevan vidya team for giving good guidance knowledge how take our thoughts jeevan vidya say take care of consciousness mind and subconscious mind will take care itself at present w are w are able to see our thoughts so jeevan vidya had given us such gold mine vishwa prathanan whenever we get time we start chanting vishwa prathanan we can remember god as there is difference between namasmran and prayer when we do namasmran that itself is prayer of god whenwe started chanting vishwa prathanan we can understand what type thoughts are coming good or bad we can decide how can we progress our consciousness and subconscious are partners then can take care of each other we should make habit of chanting vishwa prathanan daily atleast one thousand time that makes lot of difference in life

  • @suhasparab1240
    @suhasparab1240 4 місяці тому

    देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर 🙏

  • @sushmapatil198
    @sushmapatil198 4 місяці тому

    सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवा उपासना 🙏🌹

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 4 місяці тому

    Vitthal vitthal satguru mauli 🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @sujitdhawade3159
    @sujitdhawade3159 4 місяці тому

    सुंदर विचाराची जोपासना हीच देवाची उपासना

  • @shrikrishnakhokale7191
    @shrikrishnakhokale7191 4 місяці тому

    Vitthal Vitthal Hya Vishwa prathane madhe Nam ahe manjes Eshwarache Smaran ahe hi prathana sonyachi khan ahe it is a Golden thought Hi prathana mahtali tar aplya jivanat amugrahy badal ghadato tar hi prathana mahnyachi ki nahi he jyache tyanhi tharvayche ahe mahnun satguru sangatat tuch ahes tujhya Jeevanacha Shilpkar thankyou satguru khup khup krutnyata

  • @arunanaik8014
    @arunanaik8014 4 місяці тому +4

    Vishwaprarthana is a gold mine of golden thoughts .Sundaar vidharanchi jopasana hich Parmeshwarachi upasana❤

  • @ChhayamadhavMadhav
    @ChhayamadhavMadhav 4 місяці тому

    Great thoughts
    Is God pooja

  • @anusayagawde7132
    @anusayagawde7132 4 місяці тому +1

    विठ्ठल विठ्ठल देवा 🌹 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @shukrachryabhosale8186
    @shukrachryabhosale8186 4 місяці тому

    सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल

  • @vinayakranadive570
    @vinayakranadive570 4 місяці тому +1

    सद्गुरु व माई ना लग्नाच्या वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्या🎉🎉🎉 सद्गुरु माई च्या आशीर्वादाने व दादांच्या मार्गदर्शनाने सर्वांची खुप खुप भरभराठ होउ दे

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      धन्यवाद, देव आपले भले करो... 🙏

  • @deepalijamadade385
    @deepalijamadade385 4 місяці тому

    Sadguru tumhala shta shah pranam

  • @raghunathharekar7192
    @raghunathharekar7192 4 місяці тому

    सर्वांना 🙏विठ्ठल विठ्ठल 🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 4 місяці тому

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @kishorsankhe6766
    @kishorsankhe6766 4 місяці тому

    Very interesting

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      Thank you, God bless you 🙏

  • @ramkrushnakamble7079
    @ramkrushnakamble7079 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल सद्गुरू

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @PriyankaTayshete-ob4tb
    @PriyankaTayshete-ob4tb 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @pranalikanade2596
    @pranalikanade2596 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली.

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @kartikrameshchavan6662
    @kartikrameshchavan6662 4 місяці тому +4

    Jai Satguru Vitthal Vitthal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @jeevanvidya
      @jeevanvidya  4 місяці тому

      विठ्ठल विठ्ठल 🙏

  • @keshavvedpathak2280
    @keshavvedpathak2280 4 місяці тому

    🙏🌹

  • @yafyouranalystfriend6958
    @yafyouranalystfriend6958 4 місяці тому

    सर्वांच भल कर.

  • @user-bc1yj1qt7y
    @user-bc1yj1qt7y 4 місяці тому

    🙏🙏🙏🙏

  • @sheelagosavi8293
    @sheelagosavi8293 4 місяці тому

    विठ्ठल विठ्ठल माऊली.माऊली, दादा, माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.माऊली, दादा थँक्यू.Dada thanks for everything.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️

  • @BhagyashriGharat-q5e
    @BhagyashriGharat-q5e 4 місяці тому +1

    हे ईश्वरा सर्वांचे भलं कर

  • @panduragmatkar9074
    @panduragmatkar9074 4 місяці тому

    सद्गुरु माऊलींना कोटी कोटी वंदन