Rajeev Gandhi कराडमधून निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू होत्या, पण एका फोनने समीकरण बदललं | Bol Bhidu
Вставка
- Опубліковано 21 сер 2024
- #BolBhidu #PrithvirajChavan #RajeevGandhi
पृथ्वीराज चव्हाण यांचा राजकारणात यायचा कसा काही प्लॅन नव्हता. अशी चर्चा चालु होती की कराड लोकसभा मतदारसंघातून राजीव गांधी स्वत: निवडणूक लढवतील. पण एकंदर सगळी परिस्थिती पाहता राजीव गांघी यांना चक्क कराड लोकसभा मतदारसंघासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना संधी द्यायचं ठरवलं. पहाटे ३ वाजता त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून लोकसभा निवडणूक लढवायला सांगितल.
ही निवडणूक पृथ्वीराज चव्हाण यांनी लढवली आणि जिंकलीसुद्धा..पण तो सगळा प्रसंग जो घडला होता तो ऐका स्वत: माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून
पहा संपूर्ण मुलाखत बोलभिडू युट्यूब चॅनेलवर.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
एक नंबर माणूस. काहीही म्हणा. आम्ही कराड चा लोकांना मानले पाहिजे सगळ्या सुशिक्षित माणसाला निवडून दिले. आमदार आणि खासदार दोघेही टॉप लेवल माणसे. एक IAS आणि दुसरा scientist
👍👍
🙏
Amhii karadkar 1 no sujit
सायंटिस्ट ने काय दिवे लावले? गांधी घराण्याचे आशाळभूत भाट!
@@vinayakdegwekar7628 पंतांना वाईट वाटणारच .... दिवे लावलेले तुम्हाला नाहीत दिसणार नका बघू तुम्ही.. तुम्ही टरबुज चे चाहते
काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ , अभ्यासु , संयमी व्यक्तीमत्व
पृथ्वीराज चव्हाण साहेब महाराष्ट्रातले एक संयमी, सुसंस्कृत, अभ्यासू, उच्चशिक्षित, दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे..✌🏻💯💐🙏🏻
शांत,संयमी,हुशार नेतृत्व ..#बाबा
बाबा हा माणूस खरंच भारी आहे.काँग्रेस ला महाराष्ट्रात जिवंत ठेवायचं असेल तर नेतृत्व यांच्याकडेच पाहिजेल,नाहीतर वाकडतोंद्या काँग्रेस संपवेल.
पृथ्वीराज चव्हाणांनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आपली टोपी फेकायला हवी....
तो वाकडे जास्त दिवसाचा नाहीये. वाकड्याच्या पश्चात तो पक्षच संपणार आहे. 😜 म्हणून पृथ्वीराज सारखे स्वच्छ, हुशार लोकांची खरी गरज आहे. ..
बोल भिडू चा पहिला राजकीय interview,
हार्दिक अभिनंदन बोल भिडू टीम🙏
ua-cam.com/users/shortsP7XQz6Hdvp8?feature=share
Ha video पहा
पृथ्वीराज बाबाला या देशाचे प्रंतप्रधान व्हायला पाहिजे 👌
One of the best CM in the history of Maharashtra state and best minister in central government
पृथ्वीराज चव्हाण... राजकीय पटलावरील एक सृजनशील अढळ ध्रुवतारा...
पूर्ण मुलाखत प्रकाशित करावी.
आपण बुध्दी वान आहात, पक्षात प्रामाणिक आहात, आपणास खुप काही मिळाले व मिळत राहील, आपण देशाचे नेतृत्व केले आहे, राष्ट्रीय पातळीवर काम करावे महाराष्ट्रात न रहाता दिल्ली त काम करा, आपला शब्दात सर्व काही आहे, जय जिजाऊ
बाबा हे खूप कार्यक्षम मुख्यमंत्री होते. आज काँग्रेस ची अवस्था महाराष्ट्रात खूप वाईट आहे. बाबा च्या हातात महाराष्ट्र काँग्रेस द्यावी. राष्ट्रवादी सारख्या शुल्लक आणि भ्रष्ट पार्टीने काँग्रेस चे खूप नुकसान केले महाराष्ट्र मध्ये.
We were lucky to be having such CM of Maharashtra
कोठे दाग नाही कंलक नाही सादा माणूस इमानदार नेता आमचे लाडके बाबा
We got great leader like you.
चांगला माणूस......👍👍🌹🌹
शांत आणि संयमी नेतृत्व
Only Non Corrupt politician from maharashtra congres
ग्रेट माणूस।
One and only prithviraj BaBa.👑🔥
शांत संयमी नेतृत्व
स्वच्छ चारित्र्याचा नेता
अभिमान वाटतो 🙏
कॉंग्रेस कि जय हो जय पंजा राजीव गांधींचा विजय असो जय बीजेपी जय भारत सरकार जय लोकशाही
Great neta Baba
Excellent
बाबा तुमचा आम्हांला अभिमान आहे
Khup tallented ani polite person
वसंतदादा पा.व शालीनी ताई पा.यांच्या राजकीय जिवणा वरती एक हिडिओ बनवा.खास करून दादांच्या आयुष्यात शालीनी ताई कशा आल्यात व शरद पवार साहेब यांच्या शी या दोघांचा संघर्ष या वरती माहिती द्या.
I ❤️ KARAD
FYI : Prithviraj Chavan is BTech From BITS, Pilani, Mtech from CALTECH, US with research experience in American industry. Best of his batch...
You can google
And then he joined politics...
So Indian Politicians are not illiterate... There are some of the excellent academics in Indian politics.
Bharambe good
Bhai.. m from his village... Mg vikas ka nahi kela kahich
@@miprathamesh9663 😁😁
Great 👍 Leader
@@miprathamesh9663 कराड ल जोडणारे रस्ते बघ कराड - ढेबेवाडी, कराड विटा, कराड मसूर, स्वतंत्र RTO कार्यालय, कराड 5 स्टार बस स्थानक, कृषी महाविद्यालय
अजुन काय विकास पाहिजे तुला
Great saheb
HIFGLY qualified Ex CM
Maza avadat neta aahe love you baba khup hushar manus
he is best CM
Congress zindabad 🇮🇳✋
"पृथ्वीराज बाबा " काँग्रेस मध्ये काही हुशार मंडळी उरलेली आहेत त्यामधले एक. पक्षातील अंतर्गत राजकारणा मुळे देश पातळी राज्य राज्य वर आले. बाबा जर आज देशपातळी वर असते तर काँग्रेस ला नवा अध्यक्ष मिळाला असता आणि गांधी घरण्यातून काँग्रेस बाहेर पडली असती
Chavan Saheb superb
great man
पुर्ण मूलखता अपलोड करा
शिवाजीराव देशमुख साहेब देवमाणूस, त्यांच्यावरती ही एक विडीओ बनावा ही विनंती.
कोण शिवाजीराव देशमुख प्लीज एकदा सांगा?
@@xyz23476 google करून बघा कळेल
@@xyz23476 काय.आपले.ज्ञान?
Great manus
Pruthvi baba is best cm
घरणदाज माणुस
Prithviraj Ji,is great, intelligent,well educated, Statesmen person in politics.He has done good job as CM of our state. Really proud on him Baba 👏 🙏👌
khup mast .....pl increase density of videos
Great cm
Atul bhosale sarkhya labad mansala tumhich bajula Sara...
Great man with kind patience.... 👏 and Bol bhidu... U know u have been doing extraordinary job.... The content research ur plots amazing... Hatts off
Thank you Bol Bhidu...Babansarkhe changale nete khup kami ahet...He is the one of the best C.M.
Deshmukh saheb
बोल भिडू टीम चे माणसापासून आभार.. अशीच ऐक मुलाखत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा सोलापूर जिल्याचे सर्वे सर्वा मा. विजयसिंह मोहिते पाटील यांची एक मुलाखत घ्यावी.
maratha paul padte pudhe
Salam..Khan saab
ते BITS Pilani मधून इंजिनिअर झाले आहेत 🙏
Good and gentlemen politician congress is not utilizing properly
SHRI sushilkumar Shinde Prudhviraj chavan
यांनी मुख्यमंत्री झाल्यावर
सातारा जिल्ह्याचे बारामती सारखा विकास केला
गावागावात सिमेंटचे रस्ते मंजूर केले आता कधी होतील ते होतील
पण
दिल्ली चा कामाचा माणूस
अस लोक म्हणतात मग ते चेष्टे न म्हणतात का खरंच
हे सिमेंट रस्त्यानं गावागावात गेल्यावर कळेल तो
पर्यंत ....
Best cm
Baba sarkha neta nahi
#बाबा
Gandhi gharanyachi manapasun je padel ti seva kelela manus... Chakurkar nantar..
Nice
Me kumbhargaon madhe aahe
Ekda shrad pawar saheb yanni sangitla ki cm chya haatala lakwa jhala aahe ki kae file vr sahi hot nahi filee padoon rahatat ? Ka bra?
काँग्रेस में पहले से ही पढे लिखे और देश को घटना का पालन कर के राज चला ने वाले आप जैसे नेता थे.अब वो एज बार हो रहे है इसलिये काँग्रेस में युवा नेतृत्व उभरना चाहिये इसलिये आप जैसे नेताओ ने ज्यादा प्रयास करणा चाहिये.कान्हया कुमार जैसे लीडर को राष्ट्रीय लेवल पर आगे लाना चाहिये.एक बात सच है काँग्रेस लोगों के ब्लड में बसी है.वो फिर से पॉवर में आयेगी....
Hye 2-3 videos pahun ek laksht al ki bjp Congress la badnam ka krty te …karan apl kade bol jaat ki barobari krayla jamli nhi ki badnami krayla chalu krtat …😉
Ho... फडणवीसंसाठी pan तेच...पायात उभा rahaychi लायकी नाही...मग त्यांची जात काढायची
Wron kay
Best cm of Maharashtra after devendra ji fadanvis till now as I know
Its is my opinion 🤞
गेले ते दिवस राहिल्या आठवणी .जनतेची फसवणूक केली झोपा काढत राज्य केले लोकना भुळवत ठेऊन काँग्रेस ने दिवस काडले आता झोपा झोपा खेळ खेळा
हिटलर बद्दल माहिती हवी...
1) Iast CM of Maharashtra from Congress
2) Amarsinh Chaudhari Last CM of Gujarat from Congress
पण मला एक सांगा, रात्री तीन वाजेपर्यंत जागून राजीव गांधी काय सोनिया गांधींची घेत होते काय ? शिकवणी म्हणतो मी ! 😁
यांच्या कार्यकाळात काही काम झाले नाही आणि पुढेही कधी होणार नाही😝😁😁