Mini Dal Mill/मिनी दाल मील /माझा स्वतःचा व्यवसाय / Small Business Ideas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 жов 2024

КОМЕНТАРІ • 156

  • @shivajirakhonde8187
    @shivajirakhonde8187 Рік тому +13

    शंकर शिंदे हा माझा बी एससी विदयार्थी असून पदवी शिक्षण घेत असताना आपण वडीलाला आर्थिक मदत कशी लवकरात लवकर करू शकू असा विचार करीत असे .पण पुढे पद्युत्तर शिक्षण पूर्ण करून नोकरी सुद्धा केली परंतु मेहनत उत्सावी स्वभाव आ सल्यामुळे तो न थांबता उद्योगामध्ये प्रवेश केला आज तो यशस्वी उद्योजक म्हणून जवळ बाजार परिसरात कार्य करीत आहे. मला माझ्या विद्यार्थ्याचा सार्थ अभिमान आहे.

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому +5

      आपल्या अभिप्राय चा मला सार्थ अभिमान आहे सर माझे शिक्षण सुरु असताना तुम्ही आम्हाला जी मदत केली ती मदत आर्थिक, व मानसीक अशा दोन्ही स्वरूपात होती... आणी त्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे, तुमच्यासारखे गुरुवर्य सर्वाना लाभो हीच अपेक्षा. 🙏🏻

    • @omprakashgalande5585
      @omprakashgalande5585 Рік тому +2

      सर आधुनिक मशीन आहेका असेल तर कुठे मिळेल मी narsi नामदेव चा आहे

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому +1

      आधुनिक मशीन आहेत त्या तुम्हाला अकोला मध्ये मिळतील त्याची किमंत जास्त असेल...

    • @sunilsutar8703
      @sunilsutar8703 Місяць тому +1

      Kolhapur madhe dal karkhana khothe ahe

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Місяць тому

      सर तुम्हालाच माहिती मिळवावी लागेल.. 🙏🏻

  • @bhagwanjadhav3070
    @bhagwanjadhav3070 22 дні тому +1

    खूपच अप्रतिम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  22 дні тому

      धन्यवाद सर असच सपोर्ट राहू द्या 🙏🏻

  • @rockstarakshararathod
    @rockstarakshararathod Рік тому +3

    एक होतकरू व आदर्श व्यक्तिमत्व असलेला युवा उद्योजक मा. शंकर शिंदे सर

    • @mytravel6864
      @mytravel6864 Рік тому +1

      सरांचा मोबाइल नंबर मिळेल का?

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      9011704100

  • @sambhajisss9498
    @sambhajisss9498 7 місяців тому +1

    Kadak Mahiti Delhi Shankara shubhechha

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  7 місяців тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @PratapraoShinde-e9y
    @PratapraoShinde-e9y Рік тому +3

    Khup chaan Mahiti

  • @shivajirakhonde8187
    @shivajirakhonde8187 Рік тому +3

    उत्कृष्ट व स्पष्टपणे सादरीकरण केले I am proud of you.

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद सर 🙏🏻

  • @shakeelshaikh623
    @shakeelshaikh623 8 місяців тому +2

    Very nice video

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  8 місяців тому

      Thanks 🙏🏻🙏🏻

  • @lakshvibhute34
    @lakshvibhute34 Рік тому +2

    Welldone Shankar mi Ani shankr ne khup avghad divs kadhle ahet shankr ne business karun ek adarsh nirman kelay

  • @MINIDALMIL
    @MINIDALMIL 7 місяців тому +1

    Khup chan sir 👍👍🎉

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  7 місяців тому

      धन्यवाद सर 🙏🏻

  • @vilas.r.shiradhonkr5266
    @vilas.r.shiradhonkr5266 8 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली.

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  8 місяців тому

      धन्यवाद सर असाच सपोर्ट राहू द्या 🙏🏻

  • @sairajmarawar100
    @sairajmarawar100 Рік тому +2

    Khup savistar mahiti ani uttam sadarikaran!!
    व्यवसाय karychi iccha asanaryanna khup madat hoil.

  • @sakharambkadam4848
    @sakharambkadam4848 Рік тому +2

    शंकर मित्रा! सॅल्यूट तुझ्या जिद्दीला व मेहनतीला सुद्धा🙏 तुझ्यामुळे मला व माझ्यासारख्या असंख्य मित्रांना नेहमीच प्रेरणा मिळत राहील. we feel proud of you my dear friend🌹🌹💐💐

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद मित्रा 🙏🏻

  • @pramodsonwane266
    @pramodsonwane266 Рік тому +1

    लय भारी सर

  • @SamnathKarate
    @SamnathKarate 2 місяці тому +1

    छान

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  2 місяці тому

      धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @dnyaneshwarkshirsagar4679
    @dnyaneshwarkshirsagar4679 10 місяців тому +1

    बरोबर बोललात साहेब विरोध पहिला घरातूनच होतो

  • @chakradharvaidya8717
    @chakradharvaidya8717 Рік тому +2

    Superrr

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @vitthalsolunke3951
    @vitthalsolunke3951 2 місяці тому +1

    1 नंबर

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  2 місяці тому

      धन्यवाद भाऊ 🙏🏻🙏🏻

  • @parmeshwarjagtap6941
    @parmeshwarjagtap6941 Рік тому +1

    खूप छान सादरीकरण सर....वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....,

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

  • @shridharpandharkar8511
    @shridharpandharkar8511 Рік тому +1

    खुप खुप शुभेच्छा
    छान व्यवसाय.

  • @VishnuMAher
    @VishnuMAher Рік тому +1

    खुप छान मित्रा 👌👌👌👍👍👍🙏🙏

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद मित्रा 🙏🏻

  • @dattraoshinde6204
    @dattraoshinde6204 Рік тому +1

    खूप छान आसेच व्हीडिओ टाकीत जा

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @anilbalkhande4587
    @anilbalkhande4587 Рік тому +1

    खुप छान मित्रा

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद मित्रा 🙏🏻

  • @lakshvibhute34
    @lakshvibhute34 Рік тому +1

    Khup chan Shankar we proud of u majha mitra

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद मित्रा 🙏🏻🙏🏻

  • @KashinatHodgir
    @KashinatHodgir Рік тому +1

    खूप छान सर

  • @satishsuryawanshi8173
    @satishsuryawanshi8173 Рік тому +1

    1 नंबर

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद 🙏🏻

  • @Vstrad
    @Vstrad Рік тому +1

    Khupch chan

  • @madhukarranvir6293
    @madhukarranvir6293 Рік тому +1

    Nice Information

  • @ravindraghate9494
    @ravindraghate9494 4 місяці тому +1

    Nice Sir

  • @Vstrad
    @Vstrad Рік тому +1

    Suppper

  • @rajabhauyadav4456
    @rajabhauyadav4456 19 днів тому +1

    सर मी पण एक छोटा व्यापारी +शेतकरी आहे मला तुर व चना डाळ लागते सर मला एक दोन टन मिळेल का

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  19 днів тому

      मिळेल ना कॉल करा 9860382794

  • @parmeshwarawchar8611
    @parmeshwarawchar8611 Рік тому +1

    super

  • @vikaschonde1668
    @vikaschonde1668 Рік тому +1

    मित्रा माझा पण मिनी डाळ मिल बिझनेस आहे.. कळंब शहर तालुका.कळंब जि धाराशिव येथे दोन वर्ष पूर्ण झाले..

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому +1

      Ok सर कधी आले इकडे तर अवश्य भेट द्या...

    • @aratiwagh6414
      @aratiwagh6414 11 місяців тому +1

      Hi

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  11 місяців тому

      Hii

  • @Udyogjagat
    @Udyogjagat  Рік тому +6

    नक्की पहा माझा हा स्वतःच्या व्यवसायाचा विडिओ 🙏🏻🙏🏻

    • @SunilSolanke-y5o
      @SunilSolanke-y5o Рік тому +1

      कोणाकडे जुने दाल मिल आहे का आम्हाला घ्यायची आहे

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      @@SunilSolanke-y5o Call me on 9011704100

  • @sudhirbhosale6223
    @sudhirbhosale6223 Рік тому +1

    🎉🎉

  • @sajidkhankhan1963
    @sajidkhankhan1963 10 місяців тому +1

    Dada ya machine ne chana pasun chana dall la 1kg la kite profid rahto.plzz reply

  • @vishnukadam1770
    @vishnukadam1770 Рік тому +1

    Supperrrrr

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद पाटील 🙏🏻

  • @RajuBhalekar-b2j
    @RajuBhalekar-b2j 24 дні тому +1

    याचे ट्रेनिंग कुठे मिळेल सर

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  24 дні тому

      मशीन घेतल्यानंतर कंपनी वाले स्वतः येऊन ट्रैनिंग देतात 🙏🏻

  • @shetiudyog1867
    @shetiudyog1867 Рік тому +1

    Super sir 🙏

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद सर 🙏🏻🙏🏻

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      सर तुमच्या चॅनेल ची लिंक पाठवा

  • @Artmaster971
    @Artmaster971 10 місяців тому +1

    👍👍👍👍

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  10 місяців тому

      Thanks Mam 🙏🏻

  • @Pashudhanblog1m
    @Pashudhanblog1m Рік тому +1

    👌👌👌👌

  • @divyadeore94
    @divyadeore94 Рік тому +1

    सर पावसाळ्यात वाळवण्याच्या प्रॉसेस च तुम्हीं कस करता ज़र आपण हा व्यवसाय वर्षभर करनार आहोत तर plzz clear this doubt🙏🏻🙏🏻

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому +1

      त्यासाठी आपल्याला मशीन सोबत माल वाळवण्यासाठी एक ड्रायर मशीन विकत घ्यावी लागेल.... त्यामध्ये पावसाळ्यात पण माल वाळवता येईल..

  • @drsatishgaikwad1125
    @drsatishgaikwad1125 Рік тому +2

    Proud of you, मित्रा
    अतिशय जिद्दीने,कष्टाने या सुरू केलेल्या व्यवसायाचा मी साक्षीदार आहे.
    तुला खूप खूप शुभेच्छा
    खूप मोठा हो....

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      धन्यवाद मित्रा 🙏🏻🙏🏻

  • @pankajbhamare6856
    @pankajbhamare6856 Рік тому +1

    सर आज सुरू करायचा असल्यास किती लागत लागेल मिल कच्या मालाच्या मार्केट पासुन किती दुर असली पाहिजे

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      Call me 9011704100

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      मशीन 1 लाख रु. पासून उपलब्ध आहेत....1 कोटी पर्यंत..

  • @TTN619
    @TTN619 11 місяців тому +1

    सर मला तुमच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे.
    मी तुमच्या अगदी 70 कि मी वर राहतो. तुमच्या गावी येऊन भेटता येईल का

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  11 місяців тому

      हो कधी पण या पण येताना फोन करून या नक्कीच भेटू 🙏🏻

  • @vaijnathrathod7373
    @vaijnathrathod7373 Рік тому +1

    I am interested

  • @kailasdhamdhere9515
    @kailasdhamdhere9515 11 місяців тому +1

    सर आपल्या प्रोजेक्टसाठी किती खर्च आला आहे.
    💐👌👍

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  11 місяців тому

      मी 2011 ला सुरु केलेला आहे मला त्या वेळेस 5 लाख खर्च आला होता....

  • @pramodsonwane266
    @pramodsonwane266 Рік тому +1

    शिदे सर एक महिन्यात किती निर्मिती होते

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      सर ताशी 500 kg माल काढते मशीन तुमच्याकडे किती आवक आहे त्यानुसार आपल्याला माल काढता येतो..

  • @swamiayurved2316
    @swamiayurved2316 10 місяців тому

    या प्रोजेक्ट साठी प्रशिक्षण घ्यायला हवी का

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  10 місяців тому

      नाही सर काहीच गरज नाही..

  • @yogeshahire4265
    @yogeshahire4265 Рік тому +1

    Dal mil per kg किती profit hote

  • @balajipawar4878
    @balajipawar4878 Рік тому +1

    उद्या येतो सर शॉप वर @dress द्या

  • @yogeshsonar2863
    @yogeshsonar2863 8 місяців тому +1

    सर ही मिनी डाळ.मिल बायका हॅण्डल करू शकतात का?

  • @kausadikarbalvant2296
    @kausadikarbalvant2296 Рік тому +1

    विक्री व्यवस्था कशी करता.

  • @shaikhsalahuddin2324
    @shaikhsalahuddin2324 Рік тому

    Hi sir aap ki dall konsi market me sale karte ho

  • @akkiiit5876
    @akkiiit5876 7 місяців тому +1

    डाळ मिळेल का स्वस्तात कोणाकडे 1 टन

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  7 місяців тому +1

      सर लातूर ला मिळेल

    • @akkiiit5876
      @akkiiit5876 7 місяців тому +1

      @@Udyogjagat कॉन्टॅक्ट नंबर दिले तर बर होईल

    • @akkiiit5876
      @akkiiit5876 7 місяців тому +1

      @@Udyogjagat please send me

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  7 місяців тому +1

      9011704100

  • @mytravel6864
    @mytravel6864 Рік тому +1

    सरांचा मोबाईल नंबर मिळेल काय?

  • @SunilSolanke-y5o
    @SunilSolanke-y5o Рік тому +1

    या दाल मिल ची किंमत किती आहे हे

  • @machindrakumbhar886
    @machindrakumbhar886 8 місяців тому +1

    सर यामध्ये कच्चा माल रेट व डाल रेट काय असतो

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  8 місяців тому

      कच्चा मालचे रेट रोज बदलतात त्यामुळे काही सांगता नाही येत पण आपल्याला किलोमागे 10 रु उरतात..

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 4 місяці тому +1

    500 to 1000 रुपये प्रति क्विंटल नफा फारच कमी आहे 😢

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  4 місяці тому

      सर खूप नफा आहे जर quintly 500 जरी राहिले आणी रोज तुम्ही 10 quintal माल काढला तर 5000 कमवू शकता दररोज... आणी दाळीमध्ये तेजी आली तर हीच डाळ तुम्हाला 5000 रु प्रति quintal नफा पण कमवून देते..

    • @legaltechnicalinfo156
      @legaltechnicalinfo156 4 місяці тому +1

      @@Udyogjagat सुरुवातीला छोटा प्लॅन्ट टाकता येईल का..

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  4 місяці тому +1

      हो सर टाकता येईल 1 लाख पासून प्लांट आहेत..

  • @gopalmarekar
    @gopalmarekar 7 місяців тому +1

    आपला पत्ताच सागा व फोन नबर

  • @balajijadhav3101
    @balajijadhav3101 5 місяців тому +1

    Call kara Uday sit

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  5 місяців тому

      Call me on 9860382794

  • @gopalmarekar
    @gopalmarekar 7 місяців тому +1

    आपला फोन नबर धया

  • @Good-Boy216
    @Good-Boy216 22 години тому +1

    सर दालमील साठी वर्षभर तूर कशी भेटते

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  22 години тому

      तूर तुम्हाला वर्षभर भेटू शकते

    • @Good-Boy216
      @Good-Boy216 13 годин тому +1

      @@Udyogjagat धन्यवाद सर. 🙏

  • @vijaypavar1809
    @vijaypavar1809 Рік тому +1

    शिंदे भाऊ 100 कीलो तूर मधी निवळ फटका डाळ किती किलो निघते.मला कळवा .

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      सर कॉल करा मला 9011704100 या नंबर वर..

  • @HINDU_RASHTRA96K
    @HINDU_RASHTRA96K 8 місяців тому +1

    Patil hey khup Avghd kam ahe labour lavle ka quality kharab hotye

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  8 місяців тому

      आपल्याला स्वतःला लक्ष द्यावं लागेल...

    • @HINDU_RASHTRA96K
      @HINDU_RASHTRA96K 8 місяців тому +1

      Amchyakade ahe 7 varsh jhalet ..Sarvadnya dal mil

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  8 місяців тому +1

      कुठं आहे

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  8 місяців тому +1

      मी मागील 15 वर्षांपासून चालवतो..

    • @HINDU_RASHTRA96K
      @HINDU_RASHTRA96K 8 місяців тому +1

      नगर मधे

  • @vijaypavar1809
    @vijaypavar1809 Рік тому +1

    भाऊ थ्री फेज लाईन घेण्यासाठी किती खर्च येईल .ते पण मला शेतात मिल बसवायची आहे .

    • @Udyogjagat
      @Udyogjagat  Рік тому

      तुमच्या शेतातील विहरीवरील मोटर ला 3 फेस light असेल तर ती पण चालते... नाहीतर तुम्हाला 20000 खर्च येऊ शकतो...

    • @vijaypavar1809
      @vijaypavar1809 Рік тому +1

      Than you bhau saheb

  • @swatikale5359
    @swatikale5359 7 місяців тому +1

    तुमचा फोन नंबर मिळेल का

  • @mallesharampure4622
    @mallesharampure4622 11 місяців тому +1

    सर,तुमचा मो. नंबर दया.