मधुमेहींनी उपवासाला काय खावे? - साबुदाणा, बटाट्याला हेल्दी पर्याय! Dr Tejas Limaye | Marathi
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- मधुमेहींनी उपवासाला काय खावे? - साबुदाणा, बटाट्याला हेल्दी पर्याय! Dr Tejas Limaye | Marathi
मधुमेहींनी उपवासाच्या दिवशी काय काळजी घ्यावी याबद्दल ७ टिप्स आपण मागच्या व्हिडिओ मध्ये पहिल्या. आज पाहूया मधुमेहींनी उपवासाला खाण्याचे असे पर्याय जे रक्तातली साखर फार वाढवणार नाहीत. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत वापरता येतील असे! उपवासाच्या दिवशी साबुदाणा बटाटा खाण्याऐवजी हे पर्याय नक्की वापरून पहा!
Just for Hearts offers Video / Text Consultations as well as Second opinions for Chronic Medical Conditions. We are a Pune-based Team of Drs, Specialists, Dietitians, and Yoga & Fitness Coaches.
Join this channel to get access to perks:
/ @justforhearts
To register to our Patient Portal and start availing yourself of our services.
app.justforhea...
To Download the Just For Hearts app on Google Play Store and IOS here
app.justforhea...
Do like, subscribe and share our videos with your friends and family.
Feel free to ask any health questions in the comments or on whatsapp and our experts / Drs will answer all your health questions.
आमच्या पेशंट पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी आणि आमच्या सेवांचा लाभ घेण्यास सुरुवात करा.
app.justforhea...
Google Play Store आणि IOS वरील Just For Hearts अॅप डाउनलोड करण्यासाठी येथे
app.justforhea...
लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा.
For Whatsapp: 94229 89425
Thank You
Team Just For Hearts
Virtual Clinics for HealThy Life
Photo by Unsplash unsplash.com/
Photo & by www.pexels.com/
डॉ. तेजस लिमये हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ व डायबेटिस एडुकॅटर आहेत आणि त्यांचा 14 वर्षांचा वैद्यकीय अनुभव आहे. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी या 94229 89425 क्रमांकावर व्हाट्स अँप करा आमचे समन्वयक तुम्हाला मार्गदर्शन करतील. धन्यवाद !
Dr. Tejas Limaye is well known Nutritionist and Diabetes Educator with rich clinical experience of 14 years. To book consultation with her, please WhatsApp us your details on 94229 89425. Our coordinator will guide you. Thanks
Thank you so much..
🙏खूपच छान, उपयोगी माहीती. धन्यवाद. 🙏🌹
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
मॅडम, फार छान माहिती..
खूप उपयोगी.. राजगिरा पीठ, शिंगाडा पीठ... त्याची भाकरी.. हे चालेल का
भाकरी कुठल्याही पिठाची करा त्यात बरोबरीनी डाळीचे पीठ घाला
छान माहिती 👌
धन्यवाद ! तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की का विडिओ शेर करा. काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
फारच सुरेख माहिती दिली मॅडम खूप खूप धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
छान माहिती दिली
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे विडिओ पहिले का ?
Nice explain mam
Thank you
Khup chan mahiti dili dhanvad tai
धन्यवाद ! हे विडिओ तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की शेर करा.
सुंदर माहीती
Dhanyawad
छान व्हिडिओ... उत्तम रेसिपी... छान माहिती सांगितली.
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
खुप छान माहिती दिली आहे 🙏
धन्यवाद ! हे विडिओ तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की शेर करा.
Very good information
Thank you for your feedback.
@@JustForHearts mast
Nice
धन्यवाद ! तुमच्या आरोग्या विषयी काही प्रश्न असतील तर या नंबर वर तुम्ही विचारू whats app करू शकता 94229 89425
धन्यवाद
धन्यवाद ! हे विडिओ नक्की तुमच्या मित्र परिवारा सोबत शेर करा.
Khup che chan mam tension khup che kami zal maz
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे विडिओ पहिले का ?
Thank you! Tension ghet jau naka. Sugar vadhte!!
Khup Chan Mahiti sandivat var Kay upay asel tar sanga Mazi bote sujtat khup pain hoto 🙏
त्यासाठी हा विडिओ नक्की बघा
ua-cam.com/video/onIrjTIPdxI/v-deo.html
खूप छान पर्याय आहे. राजगिरा खाऊ शकतो का
Rajgira thodya pramanat gheu shakta . Dudh barobar . Ardha vati
👍👍🙏🙏😊
Khupch chan dili mahiti
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे व्हिडिओस पहिले का ?
Mast mam
धन्यवाद ! हे विडिओ तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की शेर करा.
Very nice
Thanku🙏
आमच्या इथे
डायबेटीक rice मिळतो
वरई सारखाच दिसतो
How to show u?
I don’t think असा काही rice असतो
Marketing gimmick वाटते
आम्हाला फोटो WhatsApp करु शकता , आमचा नंबर आहे 94229 89425. बघुयात तरी ....
Sure
Apali mahiti chagali ahe
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे विडिओ पहिले का ?
भाजीच्या केळीचा किस किंवाभाजी चालू शकते का?
भाजी चालेल
Rajgiryacha chivada. Lahya, dane, khobaryache kap, hi Ravi mirachi, jeere bhalun karane..
Dahi ghalun kha tyani pan glycemic control yeila madat hote
भगर खावी का प्लीज Dr सांगा
प्रमाणात खाल्ले तर वाढणार नाही त्या सोबत सॅलड घेणे.
मॅडम, खूप छान माहिती दिली तुम्ही. 1 विचारायचे होते की मखाने तुपावर भाजून सैंधव घालून खाल्ले किंवा राजगिरा चे पिठाची पोळी खाल्ली तर चालते का उपवासाला ?
मखाना चालेल राजगिरा पीठ टाळलेले बरे.
Dhanyawad madam ji khup khup chhan mahiti sangitlit
Green tea ingredient कळतील का किंवा to कसा तयार करावा 🙏
त्यासाठी हा विडिओ नक्की बघा ua-cam.com/video/1UVCUp-zNCc/v-deo.html
Dahi, rajgiryachya lahya, danya che kut hirvya mirchi cha thecha, jeere pud , mith ani kothimbir he sarv kalvun khane pot chan bharate. Tase he ratale bhajun that dudha bhalun pan chan lagate,god havech asel tar ekhadi khajur bee ghalane.
Dry fruit cha laddo pan karu shakta , khajur pudh ghalun.
आपण गूळ ऐवजी स्वीटनर वापरावे थोड्या प्रमाणात तर स्वीटनर म्हणून काय वापरावे नक्की 🙏🏻
Stevia
त्यासाठी हा विडिओ नक्की बघा - ua-cam.com/video/fDpEzZkJd-I/v-deo.html
Stevia
सुरण चालू शकेल का मधूमेहसाठी
फारच सुंदर डॉक्टर साहेबा डायट वर तुम्ही पीएचडी केलेले दिसतय एकदम व्यवस्थित माहिती देतात धन्यवाद
धन्यवाद ! तुम्ही आमच्या चॅनेल चे बाकीचे विडिओ पहिले का ?
सुरण चालेल का
@@dipalitamhankar7062 सुरण पिठुळ प्रकारचे कंदमूळ आहे. शुगर वाढू शकते. शक्यतो भाजून किंवा परतून थोड्या प्रमाणात चालेल.
@@chandansingmahajan1191 thank you!! Yes, I have done PhD
शिगाड़ापीठ चालू शकत का?
थोड्या प्रमाणात खाण्यास हरकत नाही.
मधूमेहींना भगर चालेल का ?
हो चालते पण प्रमाणात घेणे आवशक. भाजी कोशिंबीर नक्की घ्या त्या सोबत
Biya upvasala chalat nahi
प्रत्येक भागात वेगळी पद्धत असते तर काही ठिकाणी चालतात.
मधुमेहींना शिंगाडा पीठ चालेल का?
Ho chalel. Phakta tyat barobarini dalichi, kulthache kevha saalichya moong peeth ghalun bhakari sathi vapru shakta.
Upasa sathi asel tar tumhi kay padartha banval tyavar avalambun ahe