AARTICHE BOL|| सुखकर्ता दुःखहर्ता आरतीचे बोल || ताल-दादरा (6मात्रा)|| pakhawajlesson|| pakhawajkunal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 жов 2024

КОМЕНТАРІ • 550

  • @govindgore2870
    @govindgore2870 4 роки тому +28

    खूप छान कुणाल माऊली बाळा
    सध्या तु utube ला एकच नंबर वर आहे
    समजावुन सांगण्याची पद्धत खूप चांगली आहे
    जय जय राम कृष्ण हरि

  • @vilasrakate6359
    @vilasrakate6359 4 роки тому +5

    आपल्या मार्गदर्शन बद्दल आभार.खूप छान समजावले आहे. आपल्या कार्याला श्री गणेशाचे अनेक आशिर्वाद लाभो, हीच प्रार्थना
    जय गणेश.

    • @pakhawajkunal9990
      @pakhawajkunal9990  4 роки тому

      खूप खुप धन्यवाद माऊली😊❣️

    • @स्वरमैफिल
      @स्वरमैफिल 4 роки тому

      ua-cam.com/channels/VcP1uPh7RdeMcLaiW_KkKg.html
      या लिंक ला टच करून प्लीज subscribe करा व बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओस like, share comment नक्की करा

  • @shrikantdamale5971
    @shrikantdamale5971 4 роки тому +8

    अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगत आहे

  • @sm6987
    @sm6987 4 роки тому +4

    मित्रा छान प्रयत्न करतोयस लोकान पर्यंत ज्ञान पोहचविण्यासाठी तुला आणि टीम ल खूप शुभेच्छा.....तुझ्या सारखे अनेक कलाकार तयार होऊ दे ....गणेशाची बुध्दीची आणि कलेची देवतेच्या खरी पूजा आहे असेच ज्ञान सर्वांना मिळाली तर खरचं कोणत्याही संस्कृतीचा आपल्यावर परिणाम होणारच नाही....आपली सर्व ज्ञान लोकं पर्यंत न पोहचल्याने जुने ज्ञान आणि कला संपत चालली आहे....ज्ञान सर्वांसाठी आसा वे त्यामुळे ते वाढत जाते.... तेंव्हाच खरी पूजा होईल गणेशाची

    • @pakhawajkunal9990
      @pakhawajkunal9990  4 роки тому

      मनापासून धन्यवाद माऊली 😊❤

    • @स्वरमैफिल
      @स्वरमैफिल 4 роки тому

      ua-cam.com/channels/VcP1uPh7RdeMcLaiW_KkKg.html
      या लिंक ला टच करून प्लीज subscribe करा व बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओस like, share comment नक्की करा

  • @Cnj310
    @Cnj310 2 роки тому

    खुप सुंदर रीतीने समजावून सांगितले आहे. लगेचच सराव सुरू केला आहे.

  • @jitendrakarlag4
    @jitendrakarlag4 23 дні тому

    माऊली तुमच्या मुळे मला आरती तरी वाजवता आली तुमची शिकवण पद्धत खूप छान आहे

  • @tushargawde5750
    @tushargawde5750 4 роки тому

    खुप छान माऊली, खुप खुप धन्यवाद, समजविण्याची पद्धत खुप छान, सुदंर वादन आणि निवेदन , आई सरस्वतीचा वरदहस्त कायम तुमच्या मस्तकी राहो अशी प्रार्थना आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा......असेच ज्ञान वाटत रहा...

  • @dileepmanerikar4705
    @dileepmanerikar4705 4 роки тому +2

    सुंदर. आरती म्हणण्यासाठी दुसरा कोणी असता तर आणखी मजा आली असती.

  • @pandunikam6285
    @pandunikam6285 4 роки тому +3

    खूप छान माऊली असेच मार्गदशन करत🙏🙏

    • @pakhawajkunal9990
      @pakhawajkunal9990  4 роки тому

      नक्कीच धन्यवाद माऊली😊

  • @shrinivasmachcha3228
    @shrinivasmachcha3228 4 роки тому

    जबरदस्त वादनव दिलखुलास मार्गदर्शन गुरुवर्य

  • @सौज्योतीताईदुसानेस्वामीभक्त

    खूप खूप छान, समजून सांगत आहात माऊली, धन्यवाद

  • @madhusudanwarwatkar4648
    @madhusudanwarwatkar4648 4 роки тому

    फारच छान. शिकवणे एकदम मस्त.

  • @namdeosawant1910
    @namdeosawant1910 3 роки тому

    छान विश्लेषण. एकदम सोप्या पद्धतीने. अभिनंदन.

  • @siddhi.a.dholam9923
    @siddhi.a.dholam9923 4 роки тому +3

    माऊली तुमचे कोटी कोटी आभार

  • @sambhajikhondre4066
    @sambhajikhondre4066 3 роки тому +1

    खूप छान समजून सांगीतले धन्यवाद, आभारी आहे

  • @hritiknalawade6586
    @hritiknalawade6586 3 роки тому +2

    खूप फायदयाची विडियो आहे हे बोल मी आमच्या इथे होणाऱ्या आरती ला वाजवनार आहे. खूप आभार मित्रा 🙏❤️

  • @gabhoite
    @gabhoite 3 роки тому +1

    समजविण्याची पद्धत अप्रतिम आहे. 🙏🙏🙏🙏

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 2 роки тому

    खूप छान महिती सागिंतले आहे माऊली

  • @rameshgarad2838
    @rameshgarad2838 4 роки тому

    खुप सुंदर समजण्याची पध्दत खुप छान

  • @prashantmore9060
    @prashantmore9060 4 роки тому +6

    खुपच छान👌धन्यवाद 🙏🙏

  • @dnyaneshumeshyerunkar2062
    @dnyaneshumeshyerunkar2062 3 роки тому +1

    Khup chan Mauli 🙏

  • @rajendrabadgujar4217
    @rajendrabadgujar4217 4 роки тому

    वा.उस्ताद.वा. शिकवण्याची पद्धत फार सोपी आहे. आवडले आपल्याला.👍👍👍

  • @sarthakshende6476
    @sarthakshende6476 4 роки тому +2

    यात तुझ्यासारख्या नवयुकांची गरज आहे दादा...
    खुप मस्त...👏
    शुभेच्छा ...👍👍

  • @kishorpallewad7177
    @kishorpallewad7177 4 роки тому +2

    भावाला सलाम .... आती उत्तम ....., धन्यवाद

  • @abhiyewale7755
    @abhiyewale7755 4 роки тому

    खूपच छान...! नक्कीच यातून खुप कचान पखवाज शिकता येईल...धन्यवाद

  • @ganeshpanchal6058
    @ganeshpanchal6058 4 роки тому +3

    राम. कृष्ण हरी कृणाल महाराज 😊😊🙏🙏💖💖.छान mast 😊😊🌷🌷🌺🌺

  • @balasahebkad6014
    @balasahebkad6014 3 роки тому

    खूप शांत लवकर समजणारी शिकवणे अतिशय सुंदर

  • @sunitadharne2474
    @sunitadharne2474 Рік тому

    Waw खुप.......च सुंदर माऊली

  • @BhaktiBhavana159
    @BhaktiBhavana159 Місяць тому

    खुप छान माऊली, 🙏🙏

  • @SureshPawar-uj6cz
    @SureshPawar-uj6cz 4 роки тому

    अतिशय सुंदर आपनास खुप धन्यवाद

  • @ivarhakuse8572
    @ivarhakuse8572 Рік тому

    Really well explained, thank you!

  • @rajendraghagave5164
    @rajendraghagave5164 4 роки тому

    फारच सुरेख वाजवून सांगितलं

  • @PrakashTheBright
    @PrakashTheBright 4 роки тому

    महाराज great...........

  • @GrShetiYojna
    @GrShetiYojna 4 роки тому

    मस्त

  • @pravinpatil7242
    @pravinpatil7242 4 роки тому +1

    Badnam adivasi sarpati

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 2 роки тому

    तुमची व्हिडिओ पाहुन पखवाज वाजुन बघतो थोडे बोल जमतात दादा धन्यवाद

  • @digambarbhusare1664
    @digambarbhusare1664 4 роки тому +3

    माऊली.. आभारी

  • @prabhakarbhise5229
    @prabhakarbhise5229 3 роки тому

    Khup chhan vajvayla shikvtoys bhava

  • @samadhankate4660
    @samadhankate4660 4 роки тому

    खूप सुंदर माहिती दिली ब्रदर

  • @ashvinidate8921
    @ashvinidate8921 3 роки тому

    Khupach chan margadarshan

  • @gabhoite
    @gabhoite 3 роки тому

    खूप खूप आवडली व्हिडिओ 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @rupeshgaude9147
    @rupeshgaude9147 3 роки тому +1

    भावा...
    आपले व्हिडिओ अतिशय मार्गदर्शक आहेच...
    Best of luck for your upcoming videos..and God bless you

  • @deepakgaikar9941
    @deepakgaikar9941 4 роки тому

    Khup chan me tumchya maargdarshanne shiktoy mala tumchi teaching avadali asech video banavat raha ani amhala maargdarshan karat raha dhanyavaad

  • @ajitmhatre476
    @ajitmhatre476 4 роки тому

    Chan Bhau Ram Krishna hari

  • @patilsul2782
    @patilsul2782 4 роки тому

    लय आवगडय राव

    • @pakhawajkunal9990
      @pakhawajkunal9990  4 роки тому

      हळू हळू प्रॅक्टिस करा

  • @दर्शनविठ्ठलाचे3524

    रामकृष्ण हरी महाराज पखवाज परिपूर्ण व्हायला किती दिवस लागतात शिकायला

  • @lavandeindustry
    @lavandeindustry 4 роки тому +3

    गाजर जेव्हा शेवटच्या टप्प्यात येतो त्यावेळी वाजवण्यासाठी एक लांब उठवण चा एक व्हिडिओ करावी अशी विनंती 🙏
    You are doing great.

  • @bhalchandrabandivadekar3693
    @bhalchandrabandivadekar3693 4 роки тому +1

    mastt aahe bhava.love you

  • @rutwikpatil8990
    @rutwikpatil8990 4 роки тому +1

    You are brilliant sir.. Ram Krishna Hari mauli🙏🙏

  • @saimaharajsahaneofficial2122
    @saimaharajsahaneofficial2122 4 роки тому +2

    दादा तुझा हा व्हिडिओ 1 लाख views पर्यंत जाईल कारण हा व्हिडीओ खूप popularहोत आहे

    • @pakhawajkunal9990
      @pakhawajkunal9990  4 роки тому

      धन्यवाद माऊली😊❤

    • @स्वरमैफिल
      @स्वरमैफिल 4 роки тому +1

      ua-cam.com/channels/VcP1uPh7RdeMcLaiW_KkKg.html
      या लिंक ला टच करून प्लीज subscribe करा व बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओस like, share comment नक्की करा

  • @o..5074
    @o..5074 4 роки тому +1

    राम कृष्ण हारी उतरनीचा बोल

  • @ashoksatpute5003
    @ashoksatpute5003 Рік тому

    रामकृष्णहरि
    माऊली

  • @tusharkhanolkar6458
    @tusharkhanolkar6458 4 роки тому +2

    Khup chan 👌👌👌gavlaniche bol &lagicha video banva please

  • @sameerchindarkar7593
    @sameerchindarkar7593 4 роки тому +3

    Khupach chan bhava....🙏🙏👌

  • @sagarparab9208
    @sagarparab9208 4 роки тому +1

    खूप छान... माऊली

  • @prasaddalvi9391
    @prasaddalvi9391 4 роки тому +1

    मस्तच समजलून शिकवले... नविन शिकत आहेत त्यांसाठी तर उत्तम....

  • @balajipalekar2288
    @balajipalekar2288 4 роки тому

    भैय्या तू खूप छान पखवाद वादक आहे

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 4 роки тому

    धातु ना धा धी ना धा तु ना लय भारी

  • @sainatharaj4444
    @sainatharaj4444 4 роки тому

    खूप छान माऊली

  • @ganeshgitaye9507
    @ganeshgitaye9507 4 роки тому +11

    Kitti like deu❤❤❤
    Khupch chhan channel

    • @pakhawajkunal9990
      @pakhawajkunal9990  4 роки тому +1

      धन्यवाद माऊली😊😅❣️

    • @स्वरमैफिल
      @स्वरमैफिल 4 роки тому

      ua-cam.com/channels/VcP1uPh7RdeMcLaiW_KkKg.html
      या लिंक ला टच करून प्लीज subscribe करा व बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओस like, share comment नक्की करा

  • @nishaddeshmukh2840
    @nishaddeshmukh2840 4 роки тому +2

    छान दादा... मस्त शिकवतात तुम्ही 💝

  • @vinaynaik3845
    @vinaynaik3845 4 роки тому +1

    खूप छान माऊली.
    जय जय आरती नित्यानंद राया ह्या साई पालखिंची भजने मधील आरती ला वाजवण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.व्हिडिओ बनवून दाखवता आले तर अतिउत्तम.

  • @nrakshay1509
    @nrakshay1509 4 роки тому +1

    मस्त दादा 👍

  • @sonalinirpal5556
    @sonalinirpal5556 2 місяці тому

    Ram Krishna Hari

  • @maheshmandavkar3750
    @maheshmandavkar3750 4 роки тому

    लय भारी मित्रा 👍👍👍🙏🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @धनाजीलिगाडेधनाजीलिगाडे

    माऊली खुप छान आहे

  • @dilipchaudhari5822
    @dilipchaudhari5822 Рік тому

    Useful 💯

  • @rajeshpatil357
    @rajeshpatil357 4 роки тому

    जबरदस्त पद्धत सांगितलं तू 😊👌👍

  • @kuldippatil7737
    @kuldippatil7737 4 роки тому +2

    Lai bhari

  • @sharadpagire5146
    @sharadpagire5146 4 роки тому +6

    धन्यवाद दादा
    कृ प या पखवाज कसा लावायचा ते सांगा

  • @13UN-T
    @13UN-T 4 роки тому

    ek number mitra!!!

  • @sharadsawant6471
    @sharadsawant6471 4 роки тому +1

    Best channel ♥️

  • @govardhandhangar3935
    @govardhandhangar3935 4 роки тому +3

    खुपच सुंदर आहे

  • @tusharsawant6305
    @tusharsawant6305 4 роки тому

    Khup छान....

  • @sushantdhawade6546
    @sushantdhawade6546 4 роки тому

    Bast

  • @kaverikalekar4331
    @kaverikalekar4331 3 роки тому

    Ramkrishna hari cha bol patva

  • @nileshpatilshinde4675
    @nileshpatilshinde4675 4 роки тому

    Khup chan bor

  • @deepakgurav7108
    @deepakgurav7108 2 роки тому

    एक नंबर

  • @rameshpawar9352
    @rameshpawar9352 4 роки тому +1

    कुणाल सर नमस्कार मी रमेश पवार बुरहानपुर म.प्र.सर मी आपले विडियो बघुन पखवाज सिकत आहे आपली सिकवन्याची पद्धत खुप छान आहे धन्यवाद.
    सर एक रिकवेस्ट आहे शिव स्तुति परण आणि त्याचे बोल या वर विडियो बनवा सर. प्रणाम🙏🙏

  • @chaitalitetgure5137
    @chaitalitetgure5137 4 роки тому +1

    Nice

  • @sainathpatil7162
    @sainathpatil7162 4 роки тому

    Thanks kunal dada video pathavnya baddal

  • @arunambilwade1018
    @arunambilwade1018 4 роки тому

    खूप छान भावा

  • @surajnatuskar9035
    @surajnatuskar9035 4 роки тому +1

    Kadak ekach no.dada

  • @billupatil5164
    @billupatil5164 4 роки тому

    Khup chaan 👌

  • @sadashivnaik7240
    @sadashivnaik7240 4 роки тому +1

    लय भारी छानच आहे

  • @sameerraut753
    @sameerraut753 4 роки тому

    Khup chan mitra.👌

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 3 роки тому

    खूप सुंदर

  • @mukundmore2486
    @mukundmore2486 4 роки тому +2

    Very nice dada

  • @jijikocharekar211
    @jijikocharekar211 3 роки тому +1

    Mast sir👍 thank you🙏 sir

  • @mahalingshinde8769
    @mahalingshinde8769 4 роки тому

    खुपच छान दादा. माझी सुद्धा पखवाज शिकण्याची खूप इच्छा आहे

  • @manasvilifestyle3169
    @manasvilifestyle3169 4 роки тому

    jai gurudev mi tumche vidio bagun shikat ahe haripathache bol shikva sair vidio banva pliz jai gurude

  • @santoshhiremath1428
    @santoshhiremath1428 4 роки тому

    Khup chaan mitra ... dholaki var che lesson de na ...

  • @malvanistar1400
    @malvanistar1400 4 роки тому +1

    🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑 गणपती बाप्पा आले घरा 💥हाच कोकणी माणसाचा आनंद खरा 🌈🛑🌈 आरती भजनाच्या गजरात , माझा कोकण सारा 💥 पडतो बाहेर पाऊस ,सुटला थंडगार वारा 💥 गणपती बाप्पाची दिसते , सुंदर मुर्ती 💢 कोकणी माणसाला आशिर्वाद देण्यासाठी , बाप्पाचा हात सदैव वरती 💢 गणपती बाप्पाचे पाहण्यासारखे आहे रुप 💥 आरतीच्या वेळी ओवाळू ,उदबत्ती आणि धूप 💢 बाप्पा तुझ्या दर्शनाची, कोकणी माणसाला ओढ जास्त 💥 ठेव त्या सर्वांना , सुखात आनंदात मस्त 🌈🌈 🛑💥🛑उमेश नारायण कांबळी .भांडुप-मालवण.🛑

    • @netajipusam6854
      @netajipusam6854 4 роки тому

      गनपथ

    • @स्वरमैफिल
      @स्वरमैफिल 4 роки тому

      ua-cam.com/channels/VcP1uPh7RdeMcLaiW_KkKg.html
      या लिंक ला टच करून प्लीज subscribe करा व बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओस like, share comment नक्की करा

  • @abhijeetbhosle6467
    @abhijeetbhosle6467 3 роки тому

    Hari pat bol

  • @santoshgawade5790
    @santoshgawade5790 4 роки тому

    वा वा

  • @nitinshirke6158
    @nitinshirke6158 4 роки тому

    अप्रतिम

  • @shrirangpatil2306
    @shrirangpatil2306 4 роки тому

    छान कुशाल दादा

  • @Bodheshwarpratishthan9764
    @Bodheshwarpratishthan9764 4 роки тому +1

    सुंदर

  • @swapnilpoman648
    @swapnilpoman648 4 роки тому +1

    👌👌👌 very nice

  • @abhijeetshinde5940
    @abhijeetshinde5940 2 роки тому

    Excellent