Vidushi Archana Kanhere - Des Bandish (Thumri Ang)

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 гру 2024

КОМЕНТАРІ • 8

  • @vandanakumari5704
    @vandanakumari5704 7 місяців тому

    Bahut sundar ❤❤❤❤👏👏👏👏👏

  • @nichuchipchiplunkar1652
    @nichuchipchiplunkar1652 7 місяців тому

    देस बंदिश ठुमरी अंगांनी गायलिस कान आणि मनाला पण आनंद मिळाला.दिलं खुश हुवा.

  • @ketkisupekar8457
    @ketkisupekar8457 7 місяців тому

    अर्चनाताई अप्रतिम गायली आहे ठुमरी 👏🏻👏🏻

  • @subhashkulkarni3772
    @subhashkulkarni3772 7 місяців тому

    अर्चनाताई .... अप्रतिम सादरीकरण. 40 वर्षांपूर्वी ऐकलेला तानेतील सफाईदार पणा कायम असल्याचा अमृतमयी अनुभव आला. मी सुभाष कुलकर्णी, अरूण तारेंच्या ग्रुप मधील तबलजी. खूपच छान.....

  • @vsparab2499
    @vsparab2499 7 місяців тому

    खूप छान! कान तृप्त झाले.

  • @anjalinandinigaikwad
    @anjalinandinigaikwad 7 місяців тому

    अर्चना ताई, खूप छान गायलिये तूम्ही ही ठुमरी.

  • @sampadagokhale6594
    @sampadagokhale6594 7 місяців тому

    खूप सुंदर अर्चना ताई 🎉

  • @shubhadagodbole-dave583
    @shubhadagodbole-dave583 7 місяців тому

    खूप सुंदर ठुमरी गायली आहे,❤❤