Devendra Fadnavis On Vidharbh | नदीजोड प्रकल्पला 7 वर्षे लागती, मात्र 3 वर्षनी फायदा - फडणवीस

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 гру 2024

КОМЕНТАРІ • 33

  • @AtmaramMulgir
    @AtmaramMulgir 6 днів тому +69

    ६०वर्ष जे इतर राजकारणी लोकांना जमले नाही ते तुमच्यामुळे होईल. नक्कीच विदर्भ व मराठवाडा सुजलाम् सुफलाम् होईल.जय हो देवाभाऊ

  • @बबनशिंदे-थ6फ
    @बबनशिंदे-थ6फ 6 днів тому +43

    देवा भाऊ जे बोलले ते करतात 🎉🎉2030 ला असे चित्र निर्माण झालं पाहिजे मि पुन्हा येईन 🎉🎉🎉🎉

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 6 днів тому +52

    मराठवाडा, विदर्भाचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवा.नदीजोड प्रकल्प दोन वर्षात पुर्ण करा.

  • @prajyotneware7112
    @prajyotneware7112 6 днів тому +22

    फारच chhan chhan vidarbhachya vikasasathi nehami अग्रेसर राहिल CM साहेब🎉

  • @dnyaneshwarpatildewdhe4188
    @dnyaneshwarpatildewdhe4188 5 днів тому +14

    वाशीम 😊धन्यवाद साहेब 🚩🚩

  • @nitinmane9960
    @nitinmane9960 6 днів тому +17

    Great फडणवीस साहेब ❤❤

  • @yogirajjadhav1658
    @yogirajjadhav1658 4 дні тому +7

    आज खर्या अर्थाने शरद पवारच्या नाद सोडून या माणसामागे गेलो याचा स्वतःलाच अभिमान वाटत aahe..❤

  • @AbhijeetRathod-t8h
    @AbhijeetRathod-t8h 8 годин тому +1

    Kadi honar saheb ❤❤

  • @pravinkurhade4445
    @pravinkurhade4445 6 днів тому +14

    Khup chhan saheb ha prakalp lavkar purn howo vidarbh ani marathvyatil shetkari arthik drushtya sadhan hotil

  • @vishalnarwade3519
    @vishalnarwade3519 4 дні тому +3

    आमचा मराठवाडा हिंगोली नांदेड़ परभणी संभाजी नगर बीड याच 😢

    • @gajendrapatil7863
      @gajendrapatil7863 2 дні тому

      तुम्ही गावठी मिथुन च्या माघे जा

  • @mr.shree_ff7504
    @mr.shree_ff7504 4 дні тому +1

    छान निर्णय

  • @dbp15681
    @dbp15681 6 днів тому +12

    माननीय देवेंद्र जी आधी विदर्भाला न्याय द्या.. तद्नंतर मराठवाडा. पण् मराठवाड्यात पण् माणसंच राहतात हे विसरू देऊ नका.
    कारण मराठवाड्याला मुख्यमंत्री पद दिलं गेलं होतं, पण् ते जसं काही उपकारात दिलं होतं की काय असं वाटतं.
    कारण आजही मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यात अनेक गावांना पिण्याचे पाणी टॅंकर ने पुरवले जाते. मग तिथे उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा 😢

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews 3 дні тому +1

    नदीजोड प्रकल्पाला या 10 वर्षांमध्ये किती पैसे टाकले हे सांगा बाकीचं भंकस बोलू नका बाकीच्या लाडकी बहीण अशा वेगवेगळ्या योजनांना पैसे टाकून मत लाटली परंतु ही पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नदीजोड प्रकल्पाला किती हजार कोटी टाकणार ते सांगा नाहीतर राजीनामे द्या जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @godisgovinda9932
    @godisgovinda9932 2 дні тому

    फडणवीस साहेब जर विदर्भ आणि मराठवाडा दुष्काळ मुक्त झाला तर भविष्यात महाराष्ट्र अजून प्रगती पथावर जाईल

  • @Sagarjk333
    @Sagarjk333 5 днів тому +4

    Visionary leader but haters fakt congress gulam ahet😂😂

  • @madhugattani4407
    @madhugattani4407 2 дні тому

    River interlinking projects are more important than other issue

  • @subhashshejul1008
    @subhashshejul1008 3 дні тому

    गोदावरी सिंदफना नदी जोड प्रकल्प करावा

  • @amolwagh6572
    @amolwagh6572 3 дні тому

    Hi

  • @Royal-farmer-A1
    @Royal-farmer-A1 4 дні тому

    कयाधू नदी बाबत काय? हिंगोली जिल्ह्याची जल वाहिनी आहे

  • @Royal-farmer-A1
    @Royal-farmer-A1 4 дні тому

    तिकडे बसून सोयाबीन ला 6000भाव मिळाला पाहिजे असं आपणं बोलला होता तेंव्हा तर महागाई इतकी नव्हती तरी सुध्दा तुमचं मत होत त्या हिसोबात आज 9000 भाव मिळाला पाहिजे या साठी आपणं प्रामाणिक पणे काय काम केले

  • @gajendrapatil7863
    @gajendrapatil7863 2 дні тому

    खुप छान,महाराष्ट्रातील सध्या दुरदृष्टी असणारा एकमेव नेता जो महाराष्ट्राला निश्चितच सुजलाम, सुफलाम करणार, दुसरी औद्योगिक क्रांती होईल. जय महाराष्ट्र

  • @vishnubhise7740
    @vishnubhise7740 3 дні тому

    SHETKARI MARATHA TUMCHA RUNI RAHIL

  • @NarayanNagare-x3n
    @NarayanNagare-x3n 4 дні тому +1

    Teva.bau.wasim.la.sodunka.❤

  • @yogeshkshirsagar8945
    @yogeshkshirsagar8945 4 дні тому

    6:13

  • @sandipsupe8802
    @sandipsupe8802 6 днів тому

    Khandesh cha pn vichar karava

  • @sandipsupe8802
    @sandipsupe8802 6 днів тому +1

    Bodwad sinchan prakalp pn margi lava

  • @imrantisekar500
    @imrantisekar500 6 днів тому

    konkanacha vikasasathi kai karnar aaj anek warsha kokan matansathi gruhit dharle ahe ani chemical company chi ghan koknala ladli ..nawin sarkarne koknasathi eco freindly udyog anawet hi vinanti

    • @nationalistcreator
      @nationalistcreator 6 днів тому +4

      तुम्हाला रस्ते चालत नाही, कंपन्या चालत नाही, कसा विकास पाहिजे नेमका तुम्हाला ?

    • @imrantisekar500
      @imrantisekar500 6 днів тому

      @nationalistcreator lokancha jiwawar betel ani tithli sheti mashta hoil asla vikas nako ani raste tar 20 warsha kam chalu asun hot nahi ma yat amcha kai dosh...aaj lote midc cha awati bhowati baga jawun lokanchi kai awasta ahe lokana vividha ajarane grasle ahe chemical company cha pradushanamule..

    • @nationalistcreator
      @nationalistcreator 5 днів тому +3

      @@imrantisekar500 20 वर्ष रस्ते होत नाही कारण तुम्हीच जाता बोंबलत वेगवेगळे आंदोलन घेऊन, जेव्हढे हप्तेखोर नेते तिथं आहेत, कोणताच उद्योग येणार नाही तिथं

    • @imrantisekar500
      @imrantisekar500 5 днів тому

      @@nationalistcreator asa ahe ka nahi mahit amala lokani niwdun dilet aso