नामस्मरण करण्यास गेल्यास निवास भोजन कुठे करावे ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 січ 2025

КОМЕНТАРІ • 27

  • @arunyede6446
    @arunyede6446 4 роки тому

    दंडवत बाबा छान माहीती मिळते तुमचे व्हिडिओ पाहून.

  • @sachindole7736
    @sachindole7736 4 роки тому

    दंडवत प्रणाम बाबा

  • @monalikhorgade182
    @monalikhorgade182 5 років тому

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @padmabhalge8630
    @padmabhalge8630 4 роки тому

    दंडवत बाबा खुप छान शंका चे निरसन होत आहे समाजात वावरताना पावलोपावली याचा फायदा होतो.

  • @ashokgadilkar8587
    @ashokgadilkar8587 4 роки тому +2

    दंडवत प्रणाम बाबा
    आपणाकडून नेहमी आम्हा वासनिक लोकांना आपल्या पंथाच्या आचरणाविषयी खूप छान माहिती देता.
    आपले खुप खुप आभार व धन्यवाद.

  • @sagarmahajan4525
    @sagarmahajan4525 5 років тому

    दंडवत बाबा

  • @yadavpatil2650
    @yadavpatil2650 5 років тому

    Dandvad pranam. Dada khupach chhan mahitidili .

  • @chandrakantpatil3690
    @chandrakantpatil3690 5 років тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ishantkhedikar429
    @ishantkhedikar429 5 років тому +1

    🙏Dandvat pranam🙏

  • @BeingRishu2812
    @BeingRishu2812 5 років тому

    Khup mst krt ahe dada... Dandavt pranam.....

  • @रतनमेसट
    @रतनमेसट 5 років тому

    श्री रतन मेसट फार छान उत्तर दिले सर्वात महत्वाचे नाम स्मरनाला जातानां म्हनजे हेतु पर व निर्रहेतुक हेच खरे दंडवत प्रनाम

  • @vijayakharde9561
    @vijayakharde9561 5 років тому

    Dandavat pranam Baba delivery ladies la va balala bhetayala khadhi jave

  • @amolbhamare8334
    @amolbhamare8334 5 років тому

    Baba dandavat pranam
    Dev devgar contya deshela aasave

  • @babanukarde8268
    @babanukarde8268 4 роки тому

    स्मरण ध्यानलाउन करावे की कसे.

  • @padmabhalge8630
    @padmabhalge8630 4 роки тому

    अन्य घरी त्यांची दैनिक पुजा असतेच अशा वेळी त्यांच्या घरी अन्न पाणी ग्रहण करायला चालते का ❓

  • @bhaskarpatilkalne3148
    @bhaskarpatilkalne3148 5 років тому

    दंडवत प्रणाम.बाबा. छुपच छान माहिती. सोबतीचा आचार नको. छान.

  • @nanduwalzade8174
    @nanduwalzade8174 5 років тому +5

    दंडवत प्रणाम ! मी नंदकुमार वालझाडे रा.शिबलापूर ता.संगमनेर जि.अहमदनगर येथील महानुभाव उपदेशी (वासनिक)असून माझा प्रश्न आहे .महानुभाव पंथीय वासनिक( गृहस्थी )दिवाळी लक्ष्मी पूजन कसे करावे.त्याचा विधी ,पूजा विधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करावे.

    • @EshwarGyan
      @EshwarGyan  5 років тому

      येणार आहे व्हिडीओ प्रतीक्षा करा

    • @govindbhayekar2820
      @govindbhayekar2820 5 років тому

      दंडवत प्रणाम उत्तम समाधान

  • @lalitapatil573
    @lalitapatil573 5 років тому

    Dandavat babaji mala vicharaych he ki sri Krishna puja hote ka? N mag aaplya lokana gokul, mathura, hya thikanana jayach ki nahi? Sri Krishna cha vishesh kutun aanava mag,?

  • @jayshreekrishna4897
    @jayshreekrishna4897 5 років тому

    Dandawat dada
    Matapura,kolhapur, kanddesha n vchave ....?
    Yavr ek video bnva ...
    Dandavt dada...

  • @kiranbuva5689
    @kiranbuva5689 5 років тому

    🙏दंडवत प्रणाम बाबाजी🙏श्री कृष्ण मंदिर वाघाडी ता.शिरपुर जि.धुळे येथुन मी किरण अंजणगावकर माझा प्रश्न आहे देवाला उपहार दाखवतांना किंवा साधु संताना जेवु घालतांना संकल्प का सोडावा

  • @ArjunPaTEl-mu8dx
    @ArjunPaTEl-mu8dx 4 роки тому +1

    WhatsApp no chahiye

  • @shaileshrathod8091
    @shaileshrathod8091 Рік тому

    दंडवत प्रणाम बाबाजी

  • @sunitajawale8708
    @sunitajawale8708 3 роки тому

    दंडवत प्रणाम बाबा