Ramesh Bornare : चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याची 20 वर्षे वाया घालवली : रमेश बोरणारे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • Ramesh Bornare : चंद्रकांत खैरे यांनी जिल्ह्याची 20 वर्षे वाया घालवली : रमेश बोरणारे
    #rameshbornare #aurangabad #aurangabadnews
    www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
    ► Facebook: / tv9marathientertainment
    ► Twitter: / tv9marathi
    ►UA-cam : / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi App : play.google.co...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    CREDIT - #Political | Soneshwar Patil /Producer|/Editor- #TV9D

КОМЕНТАРІ • 306

  • @sunilgurav5536
    @sunilgurav5536 Рік тому +46

    खोके। घेतले। ते नाही सांगितले। नाही

  • @mangeshjoshi8518
    @mangeshjoshi8518 Рік тому +48

    शिव्या दिल्या साहेब तुम्ही बघा व्हिडिओ तुमचा ज्यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire9479 Рік тому +68

    बोरणारे साहेब तुम्ही धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले आणि लोकांनी बोलणारे म्हणून मत नाही दिले धनुष्यबाण म्हणून मत दिलेत

    • @sadashivbargal3937
      @sadashivbargal3937 Рік тому

      Yala Sahebka mhanatatat ha haramkhor ahet

    • @susmatambe8986
      @susmatambe8986 Рік тому +1

      Ho brobr

    • @susmatambe8986
      @susmatambe8986 Рік тому +1

      Khaire mulech aale he nivdun aale .pnkhaire ni kahich kele nahi

    • @rajupatil4736
      @rajupatil4736 Рік тому

      नाही❌ 2019 बदल कोणत्या उद्धव ठाकरे 2019 ला उद्धव ठाकरे गद्दारी केलेली आहे तो कोणत्या पक्षातून निवडून आलेल्या बीजेपी यांचा सरकार बनलेलं होतं

    • @sandeepkayande1422
      @sandeepkayande1422 Рік тому

      ​@@susmatambe8986😅it was talking bout😅ffyjjjjujj

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Рік тому +40

    पाय लावून पळाला हा आमदार आत्ता काय तर कारणे देऊन राहिलाय.मला तर वाटतय हा 100%पडणार.

    • @mayurpawar3877
      @mayurpawar3877 Рік тому +1

      या मग 2024 ला कळेल मग

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 Рік тому +7

    खुप छान बोलले आमदार बोरनारे सर आमचे वैजापूरचे आमदार यांनी तालुक्या साठी खुप चांगली कामे केली आहेत वैजापूर तालुक्यातील सटाणा गावचे रहिवाशी असलेले बोरनारे सर खुप आधी पासून धडाडीचे कॉर्यकर्ते आहेत बोरनारे सर आगे बढो हम तुम्हारे साथ हे '

    • @susmatambe8986
      @susmatambe8986 Рік тому

      Ho namdgav te bhaygavche road pn purn kele

  • @sagarpatil790
    @sagarpatil790 Рік тому +29

    गावातून लांडगा पळवून लावला आहे लक्ष्यात ठेवा

  • @aravindchavan5583
    @aravindchavan5583 Рік тому +25

    2024 ला डिपॉझीट वाचल तरी बर आहे

  • @pappurajput1796
    @pappurajput1796 Рік тому +23

    ⏳Waiting 2024 💯✌.... #

  • @sudhirkale9950
    @sudhirkale9950 Рік тому +8

    गद्धारी चे बाबत अगदी बरोबर बोलले साहेब. चाय बिस्कीट वाले पत्रकार असे प्रश्न खऱ्या गद्दार ला केव्हा विचारणार.वारे HMV

  • @sureshjadhav3443
    @sureshjadhav3443 Рік тому +6

    अरे हा bhamata आहे निवडून येत नाही 100%

  • @jalindarjadhav9551
    @jalindarjadhav9551 Рік тому +9

    24 ला घरीच बरोबर आहे

  • @gajananudne5934
    @gajananudne5934 Рік тому +16

    Are gaddar आता निवडून येऊन दाखव खैरे तर अजून चांगली मतनी निवडून येतील खैरे तर हर्ष वर्धन जाधव मुळे पडला जाधव नी जी मते घेतली ती खैरे चीच होते

    • @unknown_49018
      @unknown_49018 Рік тому

      Khaire saheb fakt 2000-3000 matani padle pudchya veles gaddar bornare yenr nhi

  • @sachinjadhav6216
    @sachinjadhav6216 Рік тому +27

    Gaddar only gaddar

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Рік тому +10

    राऊत एक फालतु बातम्या देणारा संपादक म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने कधीच खरी बातमी दिली नाही.त्याच्यावर केस करून पुन्हा आत टाकला पाहिजे. राऊत पिंजर्यात टाकला पाहिजे.

  • @dinkarlawre8320
    @dinkarlawre8320 Рік тому +15

    बोरनासर योग्य

  • @devachandkale7127
    @devachandkale7127 Рік тому +7

    Only Sir

  • @dyaneshwardevhare7923
    @dyaneshwardevhare7923 Рік тому +3

    सुरक्षारक्षक सोडून जनते फिरा मग कळेल मग

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 Рік тому +19

    सर, खूप छान विश्लेषण केले.

  • @AnilNikam5488
    @AnilNikam5488 Рік тому +7

    आज कळालं वाटत कारण शिव सेना सोडली अस चालत नाही राव

  • @योगेशपाटीलगवळी

    कार्यसम्राट आमदार रमेश बोर णारे सर होय आम्ही सर समर्थक

  • @monnojmadan4998
    @monnojmadan4998 Рік тому +1

    तुम्ही जर शिवसेना सोडणार अस माहीत असत तर तुम्हाला फक्त १० मत मिळाली असती

  • @babasahebbarbaile6439
    @babasahebbarbaile6439 Рік тому +11

    निर्णय घेण्याची वेळ आहे ती राजिनामा दिला पाहिजे

  • @krushnadande8939
    @krushnadande8939 Рік тому +7

    कार्यसम्राट आमदार बोरणारे सर ...... विकासपुरुष , जनसेवक 💐

    • @sachins9256
      @sachins9256 Рік тому +1

      Lvdaa samrat

    • @krushnadande8939
      @krushnadande8939 Рік тому

      @@sachins9256 तुला जास्त च अक्कल आहे वाटत ।।।

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Рік тому +8

    Ask Supriya Tai about this man ,he told Supriya Tai I am with u and next day he went to Gouhati 🤪

  • @rajeshdeshpande.86
    @rajeshdeshpande.86 Рік тому +7

    20 वर्षा त कोणतेही काम धड करू न शकणाऱ्या खैरेला कींमत देऊ नये 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vitthalghodake7438
    @vitthalghodake7438 Рік тому +11

    सर आम्ही व्हिडिओ पाहीला खुप छान शिव्या देता आपन.

  • @maheshgavhane6639
    @maheshgavhane6639 Рік тому +11

    Gadddddddarrrrrrr

  • @babajimankar9976
    @babajimankar9976 Рік тому +4

    स्वतःचा हिमतीवर निवडून या टाकार्ययच काही घेउ नका आणि मग चॅकेज दे 🙏

  • @aniketchavan7339
    @aniketchavan7339 Рік тому +8

    सर खूप चागले काम करू राहिले🙏

  • @bhagojiparsharam9266
    @bhagojiparsharam9266 Рік тому +2

    तुम्ही धनुष्यबाणावरती निवडून आले हे लक्षात ठेवा

    • @susmatambe8986
      @susmatambe8986 Рік тому

      Ho.aani tithle maji aamdar RM Vani saheb yanchya support Ani khaire mulech he nivdun aahe.hi yanchi pahili turm aahe .tyaaadhi thithe rashtravadiche bhausaheb tatya he vaijapur che aamdar hote

  • @sagarpawar7860
    @sagarpawar7860 Рік тому +4

    वैजापूर चे विकास पुरुष

  • @shekharghag5081
    @shekharghag5081 Рік тому +2

    खोके घेतलेलाचा माज

  • @SKumar_9
    @SKumar_9 Рік тому +2

    मतदारसंघात मस्त स्वागत केलते यांचे , हे ठाकरे गटात प्रवेश करणार.

  • @prakashshembetwad1764
    @prakashshembetwad1764 Рік тому +12

    सर खुप आत्म विश्वास असेल तर राजी नामा द्या
    आनी निवड नुकिला समोरे जा

  • @vijaygavali5556
    @vijaygavali5556 Рік тому +3

    बोरनारे समर्थक

  • @sudhirss26
    @sudhirss26 Рік тому +8

    बोरणारे सर ग्रेट माणूस आहे

  • @ShubhamPPatil
    @ShubhamPPatil Рік тому +10

    विकासपुरूष Bornare Sir …वैजापुर चे कार्यसम्राट आमदार 🚩🚩🚩
    २०२४ ला १ लाखची लीड पक्की 🚩🚩🚩✌️

    • @sachins9256
      @sachins9256 Рік тому +2

      1 लाखाने पडणार

    • @AMP1001
      @AMP1001 Рік тому +1

      😂😂😂😂
      Bhau khi pn bolto ka re tu 😂

  • @sagarpawar7860
    @sagarpawar7860 Рік тому +4

    जय महाराष्ट्र सर

  • @rajupatil4736
    @rajupatil4736 Рік тому +14

    आम्ही सर समर्थ क आहे 🚩🚩🚩🚩✌✌✌

  • @tanajikasture7657
    @tanajikasture7657 Рік тому +2

    साहेब तुमच्या गावातील लोक तुम्हाला हाकलून लावतात ह्याचा अर्थ काय?

  • @pravinbhimrajjadhavjadhav6964
    @pravinbhimrajjadhavjadhav6964 Рік тому +6

    आम्ही सर समर्थक

  • @jitendrafalke2993
    @jitendrafalke2993 Рік тому

    ज्या लोकाना तुम्ही गुंड बोलत आहे त्याच्या जीवावर तुम्ही आमदार झालेले आहेत हे विसरु नका

  • @rutujaaaa_07
    @rutujaaaa_07 Рік тому +8

    Gaddhar

  • @ravindratakke8709
    @ravindratakke8709 Рік тому +1

    हाथी चाले अपनी चाल, कुत्ते भोकें हजार

  • @rushikeshsutar749
    @rushikeshsutar749 Рік тому +3

    Gaddarana shama nahi-anand dighe

  • @monnojmadan4998
    @monnojmadan4998 Рік тому +6

    तुम्ही साहेब लोकांना शिव्या देत होते आम्ही काय आदर्श तुमच्या कडून घ्याचा

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Рік тому

    जनता चुनेगी विधायक/

  • @dayandsawant2061
    @dayandsawant2061 Рік тому +1

    आता निवडणूक लावा माहिती पडेल

  • @ashoktayade9986
    @ashoktayade9986 Рік тому +2

    साहेब तुमच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आहे. फक्त इमान राखा.

  • @jayaramgavande9158
    @jayaramgavande9158 Рік тому

    संजय उवाच : ही बाब मीडिया वाले(मराठी,) कधी सोडतील ? त्याने असं अस म्हणले...हे विसरा रे तुम्ही ! तुमचा स्वाध्याय समोर मांडा ? नाहीतर दुकान बंद करा !

  • @sagarbornarepatil373
    @sagarbornarepatil373 Рік тому +4

    फक्त आणि फक्त बोरनारे सर

  • @dnyaneshwarchavan6520
    @dnyaneshwarchavan6520 Рік тому +2

    गांवढल माणुस आहे सर नाही गद्दार

  • @kamrajchavhan
    @kamrajchavhan Рік тому

    खोट बोला पण रेटून बोला. गद्दार गद्दार गद्दार. जय महाराष्ट्र जय शिवराय.

  • @balasahebbothe5772
    @balasahebbothe5772 Рік тому +1

    काय उपकार केले आहे तुम्ही सर जनतेवर

  • @digambarchaudhari8490
    @digambarchaudhari8490 Рік тому

    म्हणतात ना आम्हाला ठाकरे नी निधी दिला नाही मग१६५कोटी रुपया चे कामं कोठून आले,जमीनी विकून डांबरीकरण केले का काय काय बोलतात राव बोरनारे साहेब,,

  • @bhalchandrakushe1102
    @bhalchandrakushe1102 Рік тому +6

    This Ramesh bornare is not man of trust, he is a liar man.

  • @pravinrai4389
    @pravinrai4389 Рік тому

    गद्दारांना हे बोलण शोभत नाही

  • @pravinpatil985
    @pravinpatil985 Рік тому

    सर तुम्ही वाकला गटातून जिल्हा परिषद सदस्य निवडून आणून दाखवा प्रवीण भवर यांना फक्त आता मग पाहू आता

  • @shravanrohilkar8493
    @shravanrohilkar8493 Рік тому +1

    साहेब सेनेचे १५ आमदार जरी निवडून आले तरी शरद पवार साहेबांच्या आशिर्वादाने संजय राऊत आजन्म राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून येणार आहेत.त्यामुळे साहेब किती आमदार निवडून येतील याची वा लोकांची कशाचीही चिंता करत नाहीत 😄

  • @amolsanas838
    @amolsanas838 Рік тому +1

    आता 2024 ला किती मतनी निवडून याल हे सांगा

  • @prasadnikule5226
    @prasadnikule5226 Рік тому +5

    कार्यसम्राट आमदार👑💪

  • @rangraochavan1616
    @rangraochavan1616 Рік тому +11

    चंद्रकांत खैरे कामातून गेलेला बुढ्ढा आहे.

    • @arunpashte7994
      @arunpashte7994 Рік тому

      Tuza bap budda

    • @rajaramdhaygude6258
      @rajaramdhaygude6258 Рік тому

      नाही एकदम खरा कार्यकर्ता वाघ गद्दार नाही

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 Рік тому

    संजय राऊतला शिल्लक सेनेचा पक्ष प्रमुख बनवा
    मग बघा शिल्लक सेना कशी शुन्य सेना बनवतो ते पहा.

  • @advocatetroller2686
    @advocatetroller2686 Рік тому

    संज्या कधी जनतेतून निवडून आला नाय दुसऱ्यावर टीका करत असतो

  • @prabhakardandagavhal8769
    @prabhakardandagavhal8769 Рік тому +1

    आमच्या वैजापूर तालुक्याला समर्थ व बुध्दीमान आमदार मिळाले आहेत खरी गद्दारी 2019 ला झाली आहे हे सत्य आहे

    • @AMP1001
      @AMP1001 Рік тому

      Bhau Tu Sang Kharach He 1 Lakh Ne Nivdun Aale Ka 😂😂

    • @akshaybornare8728
      @akshaybornare8728 Рік тому

      @@AMP1001 internet var kalata mitra kon kiti lead ne nivdun ala.. faltu sarkh pratekacha comment vr reply deun he dakhau nko kiti rikam tekda ahe tu

    • @AMP1001
      @AMP1001 Рік тому

      @@akshaybornare8728 he Bgh Bhava Khara Khara Sang 1 Lakh Ne Aale Ka ?

  • @nileshshelke1030
    @nileshshelke1030 Рік тому +6

    बोरणाऱ्या निवडनुकीत समजेल तुझ्यातला दम फक्त पैश्याच्या जीवावरचा माज आहे .

  • @kishorkatare2666
    @kishorkatare2666 Рік тому +1

    बोरनारे निवडून दाखवा मग झालं

  • @kailaskhandabahale8808
    @kailaskhandabahale8808 Рік тому +1

    शिव्या देत आहेत तुम्ही त्या व्हिडीओ मध्ये

  • @anirudhadhote
    @anirudhadhote Рік тому

    जो धनूश्य बाण घेऊन फक्त टोमणे मारत होता तो मशाल घेऊन काय दिवे लावणार आहे .

  • @unknown_49018
    @unknown_49018 Рік тому

    Hm tyamulech Sambhajinagar asia mdhil saglyat mothi MIDC ahe

  • @mayurpawar3877
    @mayurpawar3877 Рік тому +1

    2024 ला या मग बोरनारे सर जिंदाबाद.....🚩

  • @atishdaundkar6563
    @atishdaundkar6563 Рік тому +2

    Great baranor shaheb

  • @AMP1001
    @AMP1001 Рік тому +2

    Palun gela ha 😂😂

  • @RajuRamsingchavan
    @RajuRamsingchavan Рік тому +2

    Gadar

  • @sirufiter7718
    @sirufiter7718 Рік тому +2

    वाकला गावाचां धरन कधी होईल साहेब

    • @nandkumarmanjrekar7794
      @nandkumarmanjrekar7794 Рік тому

      संजय रात आणि सामना पेपर कुठे नेऊन ठेवला सकाळी पोरं पण वापरत नाहीत

  • @mayurpawar3877
    @mayurpawar3877 Рік тому +1

    बोरनारे सर समर्थक...🚩🚩🚩✨✌️🚩

  • @devendrabankar6519
    @devendrabankar6519 Рік тому

    . आपण अभ्यासु आमदार आहात साहेब फालतू लोकांबद्दल बोलण्यात अर्थ नाही

  • @chandrakalasharma1042
    @chandrakalasharma1042 Рік тому +2

    काही लोकांचे बीज खराब असतात

  • @maths6497
    @maths6497 Рік тому +5

    Saheb tumhi gundana ghabarta ka

  • @deepakpujari6907
    @deepakpujari6907 Рік тому +4

    आता येऊन दाखवा निवडून मग बघू किती तुमचे कार्यकर्ते आहेत बघू

  • @ankushubhe8139
    @ankushubhe8139 Рік тому +3

    Balasaheb yanch nav gheu naka

  • @bhushabarfe8656
    @bhushabarfe8656 Рік тому +2

    निशाण काय होती

  • @ShubhamPPatil
    @ShubhamPPatil Рік тому +8

    वैजापुर में काम बोलता है …only Bornare Sir ✌️✌️✌️🚩🚩🚩

    • @AMP1001
      @AMP1001 Рік тому

      Gavagavat Ek Pn Road Nhi Zale And Khup Kam Kele Mhane 😂😂

    • @akshaybornare8728
      @akshaybornare8728 Рік тому

      @@AMP1001 konta gava mdhe rahto re tu.? Tula kam sangto tuja gava mdhle

    • @AMP1001
      @AMP1001 Рік тому

      @@akshaybornare8728 parsoda

    • @akshaybornare8728
      @akshaybornare8728 Рік тому

      @@AMP1001 अजून तर दोन वर्ष बाकी आहे निवडणुकीला त्या आधी अजून काम मंजूर होतील . परसोडा गावा मधे कधी एवढा निधी आला का तुझा जन्म झाल्या पासून हे तपासून बग आणि मग आमदार बद्दल बोल..

    • @AMP1001
      @AMP1001 Рік тому

      @@akshaybornare8728 Bhau Tu Pahile Kay Mhanala Gav Sang And Tu Kama Sangto Mi Gav Sangitla Tu Kam Sang....
      Election La Kiti Days Baki Ahet And Kiti Days Zalet Ya Goshti Nko Sangu Kamacha Bol 👍

  • @pikeltevikelagricalcharproduct

    शिव्या देताना दिसताय आपण,जनतेला काय योग्य वाटलं 24ला कळेल काय होत,bjp च पडणार आपल्याला

  • @balasahebchavan8463
    @balasahebchavan8463 Рік тому +4

    fakt Sir .....⛳⛳⛳

  • @ganeshgaikwad1149
    @ganeshgaikwad1149 Рік тому

    खरच खैरे ने तिस वर्ष सत्ता उपभोगून
    काय उपक्रम संभाजीनगर साठी आणला
    ते सांगाव

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 Рік тому

    खैरे साहेब तुमच्या नावात खोक्याचा ख आहे हे कसे विसरलात आपण. जनतेत महात्मा गांधी यांच्या माकडांचा भरणा नाही सेनेत.

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 Рік тому

    बोलुन घ्या पुढ मतादार निर्णय घेईन

  • @kalyanpatil973
    @kalyanpatil973 Рік тому

    आमदार बोरणारे सर तुमच्या सारख्या माणसाने पक्ष बदला नाही पाहिजे होता

  • @swapnilnanaware3479
    @swapnilnanaware3479 Рік тому

    Ek no.bornare saheb...kay shaili ahe bolaychi jbrdsst

  • @sandipjagtap5838
    @sandipjagtap5838 Рік тому +4

    आम्ही बोरनारे सर समथक

  • @vaishnavkhose9057
    @vaishnavkhose9057 Рік тому +3

    सर म्हणजे विकासपुरुष आहे. ईथे राजकारण नाही तर फक्त विकासाच बोलायच. असेल हिंमत तर विरोधकांना म्हणा आमच्या सर सोबत विकासाची बरोबरी करा. ⛳️⛳️⛳️

    • @sachins9256
      @sachins9256 Рік тому

      गद्दार

    • @AMP1001
      @AMP1001 Рік тому

      Kay Pn Bolto Bhau Tu 😂😂

  • @ferozshaikh1148
    @ferozshaikh1148 Рік тому +3

    👌👌👌🌹👌🌹

  • @shrujaymeshram6515
    @shrujaymeshram6515 Рік тому

    Wo kiti chan . Kiti ashirvad lokanche yancha kade.

  • @gavatamaahire4029
    @gavatamaahire4029 Рік тому

    बोरणारे सर शिवसेनेच्या मतदान वर निवडून आला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शिव्या देतात 2024 ला निवडून नाही येणार

  • @jayaramgavande9158
    @jayaramgavande9158 Рік тому

    वार्ताहरांना योग्य सल्ला बोरनारे सरांनी दिला.कारण जनते समोर गोष्टी आणून देणे हे मीडिया च काम!

  • @mayurpawar3877
    @mayurpawar3877 Рік тому +1

    बोरनारे सर ग्रेट सरकार.....🚩🚩

  • @annaghaywat4777
    @annaghaywat4777 Рік тому

    भाजप जागा सुटणार आहे वैजापूर

  • @maheshgavhane6639
    @maheshgavhane6639 Рік тому +4

    50

  • @sanjaychavan472
    @sanjaychavan472 Рік тому

    जाऊ दया सर . जास्त मनावर घेऊ नका . तुम्ही बाजूला गेले . पण तुम्ही बीजेपी बरोबर गेले म्हणून लोकांना राग आहे .