पारायण कसे करावे ? पारायण का करावे ? या प्रश्नांची उत्तरं ऐका
Вставка
- Опубліковано 27 сер 2024
- #KOSHTIMAHARAJ
KOSHTI MAHARAJ
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही सांगा
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
9822457171 / 7972712188
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा
नमस्कार कोष्टी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
उत्तमात उत्तम ज्ञाने्श्र्वरी
👏👏👏👏👏👏👏👏👏
Chan Chan congratulations
प्रेरणादायी अनेकांना याचा खूप फायदा होईल लाभ दाई महत्त्वाची माहिती दिली आहे सर्व काही खूप छान आहे 👏👌🌹🙏🚩
🙏🙏 ओम नमो भगवते वासुदेवाय 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खरोखर तुमचे बोलणे खरे आहे कारण तो अनुभव मी घेतला आहे राम कृष्ण हरी
🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏 माऊली. अतिशय सुंदर सुचना दिल्याबद्दल धन्यवाद.
अतिशय सुंदर सूचना🙏🙏
महत्त्वाची माहिती आहे खूपच छान 👌🙏🌹
Khupch chhan mahiti dili manapasun danyawad🙏🙏jay sadguru🙏🙏🙏🙏
Dhanyashor Maharaj ki Jay 🙏🙏💐💐
रामकृष्ण हरि 🙏
रामकृष्णहरि माऊली 🙏
Saty mahiti Ram krushan hari
राम कृष्ण हरी 🙏 🙏
Ram Krishna Hari Mauli 🙏🙏💐💐
Ram krishna hari mauli 👌👌
हो खरे आहे
Ho khar ahe maouli 🚩
🙏🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
👃🌹 राम कृष्ण हरी 🌹👃
खूप छान माहिती 👌👌💐
www.meritnation.com/maharashtra-class-7/science/general_science_(solutions)/measurement-of-physical-quantities/textbook-solutions/8
खुपच छान सुंदर 👌👌👌👌👌👌
🙏🌹 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
प्रणाम गुरुदेवा
खूप छान माहिती सांगितली
माहेरची प्रॉपर्टी मिळाली आहे मी एकटी आहे माझे माहेरचे देव माझ्या सासरच्या देवघरात पुजले तर चालतात का
काहीच अडचण नाही अवश्य पुजा करावी
Jai Hari mauli
ज्ञानेश्वरी🎉😂❤😢वा
Chan jay hari🙏🙏🚩🚩
Jay shri krishna namhaha jay shri krishna namhaha jay shri krishna namhaha jay shri krishna namhaha jay shri krishna namhaha jay shri krishna namhaha jay shri krishna namhaha 👌👌🥰🤲🤲🤲🙏🙏☘️☘️
Ramkrushnhari 🙏
💐🙏🙏
Jay shree ram 🙏🙏💐💐
🙏
🙏🙏💐💐
Jay shri krishna namhaha 👌🥰🥰🥰🤲🙏🙏☘️☘️
🙏😊❤
Ramkrushnahari
Radhe Radhe Radhe Radhe 🥰👌👌👌🤲🤲🤲🙏🙏☘️☘️☘️
Dyaneshwari ani bhagwadgita granth ekach ahe ka..doghamadhe kay farak ahe
Jr Don devanche parayn chalu karayche asteel tr kay karave
ज्ञानेश्वरीतील सगळे अधाय देणे
या एकाच लिंकवर आपल्याला पूर्ण ज्ञानेश्वरी पारायणाचा आनंद घेता येईल
त्याकरिता आपण कोष्टीमहाराज हा यु ट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ua-cam.com/play/PLfqoIMqivxO__7jJnVpw8rg-adMVsmaTl.html
भागवतपारायणाचेनियमसांगा
🙏🙏🌹🌹🙏🙏
कोणत्या ग्रंथाचे आयुष्यभर पारायण करावे,कारण कांहि ग्रंथाच पारायण संकटकालीनच केल्या जातं,पण कांही ग्रंथ आपण त्याला हातही लावत नाही,आणि तो ग्रंथ ब्राह्मणास दान करतो,
ज्ञानेश्वरी, गाथा, एकनाथी भागवत
@@koshtimaharaj2646 वारकरी सांप्रदायची प्रस्तान्त्रयी
Amhala dneshvri milel ka
मांसाहार केव्हाच करायचे नाही का ? का वाचणं पूर्ण झाल्या नंतर केले तर चालते का?
कधी च मांसाहार करू नका आपल्या ला कोणत्याही प्राण्यांना मारायचा अधिकार द माऊली नी दिला नाही माऊली म्हणतात जे जे भेटे भूत। ते ते मानिजे भगवंत। हा भक्तियोग निश्चित। जाण माझा।।
🙏💐💐💐🙏🙏🙏🙏
पारायण केल्याने माणूस नारायण होतो हे खर
परायानाचे उद्यापन करावे का?कसे?
,