खूप छान आवाज .तिरंगी राष्ट्रध्वजावरील सम्राट अशोकाचे अशोकचक्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या रक्तविहीन क्रांतीचे प्रतीक असून सम्राट अशोकाच्या कार्याचेही ते द्योतक आहे.आपल्या भावनेची मी कदर करतो.जयभीम, जय भारत, जयसंविधान.
गाण्याचा आदर आहे पण बाबासाहेब भावनिक होऊन तिरंग्यावर नको बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः तिरंग्या वर बुद्धाचे अशोक चक्र तिरंग्यावर ठेवले आहे तेच श्रेष्ठ आहे आणि सर्वोच्च आहे
एकदम बराबर आहे ।। कारण अशोक चक्र म्हणजेच बाबासाहेब ,फुले,बुद्ध कबीर याच्या विचारांचे प्रतीक आहे ,ज्यामुळे मानव जीवनाचे हित होते,कल्याण होत,बाबासाहेब यांचे देशाववर इतकं प्रेम नसेल तितके प्रेम त्यांचं तळागाळातल्या समाजावर त्याच्या हीत कसे होईल यावरूनच त्यांनी भारतीय राज्यघटनेचा इतिहास घडविला,भारत हा भारत आहे ,इथे अनेक जाती,धर्माचे लोक राहतात, पण स्वातंत्र्य समता, बंधुता यांची शिकवण आंबेडकर यांनी देशाला दिली आहे,, गाणे अशी क्रांतीकारी असावी की ज्यामुळे बाबासाहेब लोकांना समजले पाहिजे,त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, Out of country ,बाबासाहेब लोकांना कळाले,।।पन अजून आपल्याच समाजातील लोकांना समजलेले नाही,टीका करण्याचा विषय नाही हा ,,पण हे एक कटू सत्य आहे। जयभीम,आणि काही बोलताना चूक झाली असेल तर क्षमस्व
❤खुप खुप छान गायले आहे. जयभीम बाबासाहेब🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सुरेखा काबूल माझा जयभीम जयंती निमित्त ं
Wa wa
तिरंगा ध्वजावरील अशोक चक्र हे ही देणं बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले महान ठेव आहे, जय जय जय भीम नमो बुद्धाय्🙏
अति सुंदर भावना जय भीम
दादा जय भिम जय संविधान अभिनंदन सुभेच्छा
Jai bhim Khup chan
या देशाचं नावच पाहिजे भीमराव आंबेडकर
खूप छान आवाज .तिरंगी राष्ट्रध्वजावरील सम्राट अशोकाचे अशोकचक्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या रक्तविहीन क्रांतीचे प्रतीक असून सम्राट अशोकाच्या कार्याचेही ते द्योतक आहे.आपल्या भावनेची मी कदर करतो.जयभीम, जय भारत, जयसंविधान.
जबरदस्त song 🎵jay bhim🙏🙏🙏
खूप छान खरच भिमबाबा देशाच्या तिरंगा झेंडा वर पाहिजे
मानाचा जय भिम
खरोखरच खुप छान आहे दादा जय भिम🙏🙏
Nice
खूप छान गित आहे दादा जय भिम नमो बुद्धाय 🌹🌹🙏🙏
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🍦🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🌹🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀
Supper jaibhim namo budhay
जय भिम ❤
बहोत बढ़िया
सप्रेम जय जय भीम खूब छान
खुप छान तुम्हाला तुमच्या टीमला जय भिम
🙏🙏 जय भिम 🙏🙏 खुपच छान
परगती करत रहो बंधु 🇮🇳🇮🇳
जय भीम नमोबुद्धाय जय संविधान 🙏🙏🙏 वा भाऊ खुप छान जय भीम
Khushishe bhardiya mere mn ko bro
Best you and your teamla jai bheem
अत्यंत सुंदर गीत. जयभीम सर
Khub chhan kamle saheb .Jaybhim namo budhay. 🐘
Mancha Jaibhim sir.
खूप छान 👌👌
आपल्या गाण्याने बाबासाहेबांची थोरवी प्रकट होते.धन्यवाद! जयभीम.
जय 💐 भिम
जय भीम जय भीम जय भीम खूप छान खूप छान
अति सुंदर खूप छान एकच नंबर सुपर एकदम झकास लयच भारी राव भाऊसाहेब क्रांतिकारी जय भीम जय संविधान नमो बुद्धाय 🙏🙏💙💙💪💪✍️✍️👌👌🇪🇺🇪🇺💙💙🙏🙏
Khupach chan jaibhim
वा खुपचं छान गित आहे खरोखर भिम तिरंगी झेंड्यावर पाहिजे
खरंच खुप छान साहेब!
जयभीम
Khup chhan...
ला जवाब दादा!! जय भीम!
Khuppp chan jay bhim namoo budhay 🔥🔥🔥🔥💙💙💙💙💙🙏
खुप छान नंबर 1 जय भिम
Chhan
छान
Ekdam barobar
Wawa
जय भीम कांबळे साहेब खुपच छान
Jay bhim bhau Kamble saheb
कडक जय भीम काबळे साहेब
Ekach number Jay Bhim
Kadak jay bhim bhau
Superb bbb
जय भीम दा दा
Very nice
Kratikari jaibhim. dada atishy chhan prbodhan kelat Tumhi.
ख् प छान गान आह
Babashebanna Dokyat Gya Mhanje Saglya Gosti Hotil , Tyanni Lihileli Sahitya ( pustke) wacha Mhanje Saglya Bahujananna Bolta yeil , Sangharsh karta yeil
Mitranno , tya shiwai ye Sadya Honar Nahi .
"JAI BHIM , NAMO BUDDHAY"
कांबळे दादा सुपर जय भीम
Nice singing
खुप छान दादा आत बसणारे गेले कुठे
खुप खुप सुंदर सर
वा दादा छान
लय भारी रोमी दा
व्हेरी गुड मेसेज सर जयभीम
खुप मस्त गा यलं भाऊ गाणं मनाला चांगल वाटल जय भिम भाऊ
Khup.chan.dada
खुप छान गान आहे क्रांतिकारी जय भीम
छान छान
अगदी बरोबर आहे कांबळे साहेब.
जयभीम
खुप छान गित आहे
खूप छान आहे भाऊ 👍👍
खूप छान 👌 जय भीम 🙏
Nice song
खुपच छान
एकदम दमदार
khup chan gan gayal dada
खुप खुप छान ज़यभिम
Jaybhim.dada. very.naic❤
good,jay bhim,namo buddhay
1 नबर बाबा
एकच नंबर भाऊ
Nice dada jai bhim
खुप छान गीत 🙏🙏
छान
जय भीम
बाबासाहेबांची सर्वच गाणी ऐण्यासारखीच आहेत आणि सर्व आंबेडकरी जनतेच्या मनावर परिणाम झाला आहे होत आहे
खुप छान.💙💙💙💙🙏🙏
Khupach chhan program 👌👌👌
Ho.bhau.
Jay bhim Dada
व्हेरी गुड जय भीम सर
दादा खुपच छान. स्वाभिमानी जय भिम 🙏🙏🙏
Khup chhan aavaj aahe romiyo
फारच छान भाऊसाहेब
Jay bhim 🙏nmo budhhay🙏
Jay bhim
गाण्याचा आदर आहे पण
बाबासाहेब भावनिक होऊन तिरंग्यावर नको बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतः तिरंग्या वर बुद्धाचे अशोक चक्र तिरंग्यावर ठेवले आहे तेच श्रेष्ठ आहे आणि सर्वोच्च आहे
एकदम बराबर आहे ।।
कारण अशोक चक्र म्हणजेच बाबासाहेब ,फुले,बुद्ध कबीर याच्या विचारांचे प्रतीक आहे ,ज्यामुळे मानव जीवनाचे हित होते,कल्याण होत,बाबासाहेब यांचे देशाववर इतकं प्रेम नसेल तितके प्रेम त्यांचं तळागाळातल्या समाजावर त्याच्या हीत कसे होईल यावरूनच त्यांनी भारतीय राज्यघटनेचा इतिहास घडविला,भारत हा भारत आहे ,इथे अनेक जाती,धर्माचे लोक राहतात,
पण स्वातंत्र्य समता, बंधुता यांची शिकवण आंबेडकर यांनी देशाला दिली आहे,,
गाणे अशी क्रांतीकारी असावी की ज्यामुळे बाबासाहेब लोकांना समजले पाहिजे,त्याचे विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे,
Out of country ,बाबासाहेब लोकांना कळाले,।।पन अजून आपल्याच समाजातील लोकांना समजलेले नाही,टीका करण्याचा विषय नाही हा ,,पण हे एक कटू सत्य आहे।
जयभीम,आणि काही बोलताना चूक झाली असेल तर क्षमस्व
Kranti bhimgitala krantikari jaybhim
Vary good 👍 song jay bhim
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳जगात खुप गाजेल
जय भीम 🙏
Jay bhim Namo buddhay Jay sanvidhan.
जबरदस्त दादा
Jaybhim
Wao khup sundar ahe jay bhim bhau
Barobar bolat sir
👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍☝️☝️☝️☝️☝️नंबर गाणं आहे खूप खूप छान आहे
Jay bhim namo buddhaya super
Chhan aahe geet congratulations