बहिणीचे लग्न ठरलं 👸🤵।कोकणातील नवरी पसंतीचा कार्यक्रम।

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024
  • कोकणामध्ये विविध परंपरा अगदी काटेकोरपणे आणि तंतोतंत पालन केले जातात.
    मुलीचे लग्न ठरवताना देखील अशाच पद्धतीच्या परंपरेचर पालन केले जाते त्या परंपरेची मांडणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास समोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
    व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा.
    #कोकणातील चहा पाण्याचा कार्यक्रम
    #कोकणातील नवरी पसंतीचा कार्यक्रम
    #कोकणी संस्कृती
    Music: Let Go
    Musician: LiQWYD
    URL: / liqwyd

КОМЕНТАРІ • 43

  • @anitautekar5647
    @anitautekar5647 4 місяці тому

    खूप छान वाटलं

  • @sunilp.pandirkar4674
    @sunilp.pandirkar4674 Рік тому +1

    खुब सुंदर, कमीत कमी अश्या प्रकारच्या विडियो बघुन तरी घर मोडण्याचे प्रकार कमी होतील. पुर्ण जग बघतोय👍

  • @samiuddinnooruddin2623
    @samiuddinnooruddin2623 11 місяців тому +2

    KHUP CHHAN VIDEO CONGRATULATIONS SAMI MUKADAM DOHA QATAR

  • @kundakhanvilkar8550
    @kundakhanvilkar8550 Рік тому +1

    असे कार्यक्रम गावी असतात, मुंबई ला होत नाही आता.. खुप छान वाटत... व्हिडिओ मस्त..

  • @hrushikeshharkal2317
    @hrushikeshharkal2317 Рік тому +2

    Congratulations didi

  • @dineshkondaskar5754
    @dineshkondaskar5754 Рік тому +4

    खूप छान व्हिडिओ शूट केलास , मित्रा.
    तुम्हाला आणि तुमच्या चॅनेलला खूप खूप शुभेच्छा.
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🏼👌👌
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @As0it
    @As0it Рік тому +1

    खूप छान 🌹🌹👌❤

  • @ketakishetye2543
    @ketakishetye2543 Рік тому +4

    Congratulations Sanjivani Didi 😍

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 Рік тому +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि मित्रा कोकणात लग्न करणे आणि चहा पाणी आणि लग्नाला येणारी मज्या धमाल ही मुंबईत हॉलवर कोटी रुपये खर्च करून पण भेटणार नाही पण हे तरुण मूलांला समजले पाहिजे आणि ही प्रथा अशीच पुढे कायमची चालू राहिली पाहिजे

  • @umaautade898
    @umaautade898 Рік тому +3

    All the best for your sister sir

  • @aditikotre3003
    @aditikotre3003 Рік тому +4

    Congratulations ..........🎊🎉🎉😍😍😍😍🌷🌷🌷

  • @reshmakhule-potphode666
    @reshmakhule-potphode666 Рік тому +1

    Khup chan , very nice sir

  • @oforomi
    @oforomi Рік тому

    Khupach sundar video👌

  • @Srgawastc
    @Srgawastc Рік тому +2

    Mast vlog mitra🎉🎉🎉🎉

  • @ujwalpawar3086
    @ujwalpawar3086 Рік тому +2

    Congratulation💐🎉🎉

  • @dinkarmatal497
    @dinkarmatal497 Рік тому +1

    मस्त, अभिनंदन

  • @vasantisspecialrecipes8119
    @vasantisspecialrecipes8119 Рік тому +3

    Congratulations sanju💐💐🎉🎊

  • @rajeshmore1399
    @rajeshmore1399 Рік тому +1

    Mst

  • @SonaRambade
    @SonaRambade Рік тому +1

    🔥😌

  • @rajeshmore1399
    @rajeshmore1399 Рік тому +1

    Ek no

  • @rohansogam8049
    @rohansogam8049 Рік тому +2

    Mast banvala ahe video dada 👌👌

  • @SK81494
    @SK81494 Рік тому +1

    Congratulation💐💐

  • @rajendramarulkar7058
    @rajendramarulkar7058 Рік тому +2

    अभिनंदन

  • @vaibhavgandhi9364
    @vaibhavgandhi9364 Рік тому +1

    Congratulations

  • @शस्त्रमेवजयते-ग8छ

    Stay Blessed 🙏🏻🌷🌳🌹🌸💐🌻🌍🌍🕉🚩

  • @gurumauli75
    @gurumauli75 Рік тому +1

    मस्त

  • @sarthaktodkari9718
    @sarthaktodkari9718 Рік тому +2

    👌

  • @koleh6122
    @koleh6122 Рік тому +2

    🌹❤️🥀👍

  • @Srgawastc
    @Srgawastc Рік тому +2

    कोणाच घर हे अजय

  • @suryakantchougule3827
    @suryakantchougule3827 Рік тому +1

    Very nice 👍 pan hi juni partha bandh kara

    • @Saundaryachi-Khan-kokan
      @Saundaryachi-Khan-kokan  Рік тому

      कोकणातील जुन्या प्रथा हा कोकणाचा श्वास आहे.
      आणि या प्रथांमध्ये कोकणी माणूस एक वेगळ्या प्रकारचे जीवन अनुभवत असतो. परंपरागत चालत आलेल्या प्रथा बंद करायला सांगणे म्हणजे कोकणी माणसाला श्वास घेण्यापासून रोखण्यासारखे आहे.

  • @saurabhsonar892
    @saurabhsonar892 Рік тому

    Mitra hi paddhat arrange marriage sathi thik aahe re but lovemariage asel tr he krn kuthparent yogy asel

    • @Saundaryachi-Khan-kokan
      @Saundaryachi-Khan-kokan  Рік тому

      हो अगदी बरोबर...
      Love marriage वाले असले पारंपारिक विधी करण्याची वाटच बघत नाहीत पण हो काही अपवाद वगळता

  • @marutikamble8547
    @marutikamble8547 Рік тому +1

    मुलगा काय करतोय

    • @Saundaryachi-Khan-kokan
      @Saundaryachi-Khan-kokan  Рік тому

      मुलगा आहे कामाला ....
      राहणार मुंब‌ईला.....

    • @sachinmugave
      @sachinmugave Рік тому

      Bhiwandi DHL logistics

  • @abhijeetgole5509
    @abhijeetgole5509 Рік тому

    अभिनंदन

  • @paraglingayat5378
    @paraglingayat5378 Рік тому +1

    अभिनंदन